रियाच्या भांडणमुळे पूजाला नेऊन सोडलं तिच्या आईकडे 😱 पण पुढे काय झालं बघा 💁

  Рет қаралды 65,960

Pandurang Waghmare Comedian

Pandurang Waghmare Comedian

Күн бұрын

Пікірлер: 273
@ManishaKachare-g1x
@ManishaKachare-g1x 11 сағат бұрын
आई-वडिलांची परिस्थिती आहे म्हणून त्याच्यावर नको त्या कमेंट करू नका रे भावांनो बहिणींनो
@Rurallife-01-h3u
@Rurallife-01-h3u 5 сағат бұрын
पूजाला काहीतरी रियाच वागणं खटकळ असेल तेव्हाच ती बोलली असेल, कोणतीही बायको नाही सहन करत नवऱ्याबद्दल
@बबलुशिंदे-ट5त
@बबलुशिंदे-ट5त 7 сағат бұрын
भावांनो बहिणींनो पांडू दादाच्या पण घरात काय नव्हतं पूजेच्या पायात लक्ष्मी आलेली आहे कोणीही अशी कमेंट करू नका
@sharddhakulkarni5117
@sharddhakulkarni5117 7 сағат бұрын
❤❤❤ बरोबर आहे
@गावाकडचेvlog
@गावाकडचेvlog 5 сағат бұрын
करा हे ताई तुमचं
@nishagaikwad1755
@nishagaikwad1755 4 сағат бұрын
बरोबर आहे
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 3 сағат бұрын
बरोबर बोललात ताई 👍🙏
@sonalikhade4327
@sonalikhade4327 7 сағат бұрын
सगळे बोलता की पूजा अडाणी आहे तिला काही समजत नाही...एक बायको म्हणून कितीही अडणी असल नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी कळतात बायको ला...आपण कॉमेंट करून मोकळ होता..
@Apurvamurkute
@Apurvamurkute 7 сағат бұрын
एक पत्नी आपल्या पतीला दुसऱ्या बरोबर शेर नाही करत काहीतरी त्या रियाच असेल तेव्हाचा पूजाला वाईट वाटलं पूजा खूप छान आहे दादा अस काही वा गू नका जे आपल्या धर्मपत्नीला दुःख देईल♥️🙏
@roshanprajapati5324
@roshanprajapati5324 6 сағат бұрын
Mg pooja ne acting sikavi pandu dusraya actor la ghenar nhi ani riya la haush nhi aahe pandu dada chipkun acting krayala tujha navrayani ase video ani seen nko banv
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 3 сағат бұрын
बरोबर
@Marathi159
@Marathi159 4 сағат бұрын
गरिबाचं हतरून असं म्हटल्यावर डोळे पाणावले... परिस्थिती बघून वाईट वाटतं..❤❤❤
@GaneshGhode-rk6hl
@GaneshGhode-rk6hl 5 сағат бұрын
खूप छान स्वभाव आहे पूजाचा आई वडिलांचा ❤️❤️
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 11 сағат бұрын
पूजाला चुकीचे समजनाऱ्याना ,तुम्ही तुमच्या मुलीला हीच शिकवण देणार का ,दुसरी मुलगी काहीही बोलुदेत तरी एकूण घायचे ,चुकी नसताना
@sharadmore6979
@sharadmore6979 11 сағат бұрын
बरोबर आहे
@RoshanMore-l2v
@RoshanMore-l2v 11 сағат бұрын
बरोबर
@tanvimestry460
@tanvimestry460 11 сағат бұрын
👌👍
@KavitaMunde-r5b
@KavitaMunde-r5b 10 сағат бұрын
अहो मॅडम रियाने काहीच बोलली नाही फर्स्ट व्हिडिओ पूजा ने चालू केल्यावर आणि नंतर स्वतःच रडत बसली त्याला काय म्हणायचं तुला जर तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही आहे त्यात रिया काय करणार ती काय तूमला स्पष्टीकरण देत बसायचं का
@RupaliKale-n1s
@RupaliKale-n1s 10 сағат бұрын
👌👌👌​@@KavitaMunde-r5b
@shobhabibbe6014
@shobhabibbe6014 12 сағат бұрын
त्यांना अंथरून पांघरून द्या दादा एक दोन ब्लॅंकेट घेऊन द्या ❤️
@suwarnayadav8115
@suwarnayadav8115 9 сағат бұрын
पांडूदादाला राठोड साहेब किती छान म्हणतेत
@Minakshichiduniya
@Minakshichiduniya 8 сағат бұрын
आई-वडिलांच्या परिस्थितीवर ती बघून जज करू नका रे भावांनो बहिणींनो प्लीज 🙏🏻
@namdevhirugade3465
@namdevhirugade3465 12 сағат бұрын
नवरांचा महाल आणि आईबाबां ची झोपडी समान
@tvstar542
@tvstar542 11 сағат бұрын
Barobr
@smitalandge9358
@smitalandge9358 11 сағат бұрын
पाडुदादा खरंच खूप भारी स्वभाव आहे तुमचा मी खरंच स्वामी ना प्रथना करते की तुम्ही खूप मोठे व्हा आणि पूजाला समजून सांगा रिया नाही तर अजून इतर मूली येणार आहे तुमच्या कडे कामाला आणि तुमचा आणि रियाचा पुष्पा चा व्हिडिओ खरच खूप छान झाला आहे पण पूजा पण कमी नाही पूजा पण खूप सुंदर आहे छान एक्टिंग करायला शिकवा तुम्ही तिला समजून सांगा
@vjs546
@vjs546 59 минут бұрын
पूजा आईच्या पाया पडत जा आईच्या आशीर्वादात भरपूर ताकत आस्ते
@Aartiskitchen-z8r
@Aartiskitchen-z8r 5 сағат бұрын
कसा का असेना बिचाऱ्याने सांभाळलं पूजा च्या आईला 😊एकटी बाई नाही राहू शकत नीट बिचारा दारू पीत असला तरी सांभाळतो
@PragatiPawar-t3m
@PragatiPawar-t3m 9 сағат бұрын
पूजा खुप नशीब वान आहे सासर खुप छान भेटलय❤❤
@shardapawar307
@shardapawar307 6 сағат бұрын
पूजा जरा अक्कल धर डोकं जागेवर ठेव तुझा नवरा तुझा 10 जन्म जरी घेतले तरी पांडू सारखा नवरा तुला मिळणार नाही सगळ्यांना किती प्रेमाने आदराने बोलतो घरच्यांशी पण तुझ्या आई-वडिलांबरोबर पण बाहेरच्या लोकांबरोबर पण जरा काहीतरी शिक आणि राग मानू नको पांडू सरांना काही बोलू नको खूप छान मुलगा सगळं कर्तव्य पार पाडतो आईच्या वडिलांच्या भावाचं बहिणीचं तुला बघायला तर काहीच येत नाही पण किती सांभाळून अगदी घरातल्या सदस्य खरंच शोभतो सगळ्यांना किती समजून घेत आहे छोटा असून सुद्धा खूप छान पांडू भाऊ तुम्ही खूप पुढे जातात खूप छान होईल
@ManishaKachare-g1x
@ManishaKachare-g1x 11 сағат бұрын
पूजाताई गर्विष्ठ नाही पूजा ताई खूप छान आहे
@Priyagurme
@Priyagurme 11 сағат бұрын
अगं पूजा असं काही वेड्यावाणी करू नको तू खूप नशीबवान आहेस तुला नवरा खूपच छान भेटलाय पूजा असं असला नवरा सगळ्याला भेटत नाही प्लीज पूजा टू दादाला समजून घे❤❤
@mybebymylifekajalsakorevlo1454
@mybebymylifekajalsakorevlo1454 12 сағат бұрын
Kashala tya pooja la nav thevat tila vatt ka majya aaichi paristhiti aashi asavi
@AnkitaShinde-t8n
@AnkitaShinde-t8n 12 сағат бұрын
पांडु दादा छानस घर बांधून दे त्यांच्यापुरत छोटंसं 😢😊
@Rani-kv9rl
@Rani-kv9rl 11 сағат бұрын
पांदुच राहतोय भाड्याचं घरात.
@Minakshichiduniya
@Minakshichiduniya 8 сағат бұрын
पूजा ताईच्या वडिलांना बघून माझ्या वडिलांची आठवण आली दादा ताई माझे वडील नाहीये पण माझे वडील सेम असेच होते माझे डोळे भरून आले😢🥹🥹
@popatpatil7762
@popatpatil7762 6 сағат бұрын
पुजा बरोबरच आहे
@rohinikasture1070
@rohinikasture1070 11 сағат бұрын
Pooja khupch simple garib ahe
@savitahadawale4290
@savitahadawale4290 6 сағат бұрын
यांची सगळी नाटके आहेत .. बिचारी रिया तिचा अपमान झाला .... रिया ही एक कलाकार आहे ... एका कलाकाराचा अपमान म्हणजे सर्व कलाकारांचा अपमान केला या पूजाने ... यांच्या कडे कोणत्याच कलाकाराने व्हिडीओ बनवण्यासाठी येऊ नये ... बस पांडूला म्हणावं बायकोला आवळत
@rohinikulkarni6103
@rohinikulkarni6103 11 сағат бұрын
पीएम आवास योजनेतील घर बांधुन द्या त्यांना
@tanujapatil836
@tanujapatil836 8 сағат бұрын
अग रिये बघ् ती कुठल्या परिस्थिती त राहिलेय
@rasikagaikwad7887
@rasikagaikwad7887 7 сағат бұрын
Tari masti kithi ye tila .... Riya pn hya ch situation madhun aliye
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 3 сағат бұрын
बरोबर
@mixfunnyvedio8483
@mixfunnyvedio8483 9 сағат бұрын
Riya ch boli asel sodun ya mhanun
@savitahadawale4290
@savitahadawale4290 12 сағат бұрын
परिस्थिती पाहून कसे वगायचे समजेल ...
@Keshav_Waghmare
@Keshav_Waghmare 10 сағат бұрын
माझ्याकडे का आला नाहीत पांडू भाऊ तुम्ही
@shubhangiwankhede3399
@shubhangiwankhede3399 10 сағат бұрын
पूजा चे बाबा खूप छान आहे❤ खुप वाईट वाटलं माझ्या मुलीला सोडू नको तुमच्या पाया पडतो म्हणल्यावर 😢
@amarjangam3479
@amarjangam3479 3 сағат бұрын
पूजा चे वडील नाहीत तिच्या आईचा दुसरा का तिसरा बाबा आहे तो
@tvstar542
@tvstar542 11 сағат бұрын
Navra kiti pn shrimant asla aaichi zopdi pn mhalapramane aste
@aashasaruk3999
@aashasaruk3999 6 сағат бұрын
पांडुरंग दादा एक मनापासून सांगिते पुजाच्या आईवडिलांना पत्र्याचे शेड करून द्या व्यवस्थित.
@MaxPro-c3q
@MaxPro-c3q 11 сағат бұрын
पूजा चा बालविवाह झाला आहे मग पांडूरंग साहेबांच्या फॅमिली मध्ये राहून त्यांच्या पासूनच बोलायला शिकली 😂😂 का ग बाई अशी, तर शिकली तुझ्यापाशी हुशार आहे पूजा 😅 great
@rohinikasture1070
@rohinikasture1070 11 сағат бұрын
Dada Kord pream Kay dakhavta Tynan chote ghar Tari Bandhan dya
@sonalikhade4327
@sonalikhade4327 7 сағат бұрын
आरे...सगळे बोलता की पूजा चा कीती नवरा चांगला, असा नवरा भेटायला नशीब लागत...खर तर पूजा नशीबवान आहे.. म्हणून तिला चांगला नवरा भेटला..
@SwatiGawai-k6i
@SwatiGawai-k6i 12 сағат бұрын
पूजाला बोलायचं जरा सुद्धा कळत नाही
@Hgtopbggf
@Hgtopbggf 11 сағат бұрын
तिला वाटत्ये असा बोलला की लय शहाणा दिसता
@vandanapawar9222
@vandanapawar9222 8 сағат бұрын
तूला कळत म्हणून कमेंट केली का
@aayushmore6864
@aayushmore6864 11 сағат бұрын
Kiti tya vdilachi talmal puja kharcha dolyat pani aali
@shardapawar307
@shardapawar307 6 сағат бұрын
पांडू भाऊ खरं सांगू का तुमच्या सासुबाईंना एक सिंगल रूम तरी छानशी ते बरं वाटत नाही झोपडपट्टीमध्ये राहायला तुम्ही एवढे मोठे स्टार आहात आणि सासरवाडी
@hemlatamaske5503
@hemlatamaske5503 11 сағат бұрын
पूजा ला चांगलाच माहिती आहे नवरा आपल्याला काही सोडत नाही आणि आपण काय राहत नाही त्या मुळे ते मुदाम करतीय
@rahinmomin609
@rahinmomin609 10 сағат бұрын
Pooja tai❤🎉
@ranilonkar5289
@ranilonkar5289 11 сағат бұрын
पुजा सात जन्म घेतला तरी असला नवरा मिळायचा नाही
@RaviKamble-oj4ri
@RaviKamble-oj4ri 9 сағат бұрын
बरोबर आहे खरच पांडु तात्या खूप भारी आहे तु नको चहा की पाणी आसी सासर वाडी ❤❤
@riravrahs905
@riravrahs905 7 сағат бұрын
हो ना, बायकोची इज्जत social मीडियावर काढणारा, पुजा त्याला सांगत होती रिया बद्दल, आणि पांडू ने तो video काढून पोस्ट केला, एवढी दोघींचो भांडण झालीच नसती
@rkedits9287
@rkedits9287 12 сағат бұрын
आईची परिस्थिती बघून तरी पूजीने मसती कमी करावी
@Pooja_jadhav.987
@Pooja_jadhav.987 12 сағат бұрын
Ka aaivalanchi paristhithi garib asel manun konach pan kahihi sahan karaych ka
@Ashiwini_Kamble
@Ashiwini_Kamble 12 сағат бұрын
बरोबर आहे
@SowrajNagavde
@SowrajNagavde 12 сағат бұрын
लोक बोलताना आजीबात विचार करत नाही आरे ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात त्या पुजाला पण मन आहे का तिने काय कुनाचा खुन केलाय असं बोलतेत तिला
@SowrajNagavde
@SowrajNagavde 12 сағат бұрын
प्रत्येक हसणार्या चेहर्या मागच कधी तरी दुःख पण पाहत जा ति कायम हसत असते याचा अर्थ असा नाही की तिला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो कि नाही जरा तिला समजून घ्या
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 11 сағат бұрын
तुम्ही तुमच्या मुलीला पण हेच शिकवणार का ,परिस्थिती गरीब असली म्हणजे सहन करायचे का
@vandanapawar9222
@vandanapawar9222 8 сағат бұрын
घान कमेंट कशाला करता कोणालाही नावं ठेऊन काय भेटतं तूम्हाला
@sharddhakulkarni5117
@sharddhakulkarni5117 7 сағат бұрын
बरोबर आहे ❤❤
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 3 сағат бұрын
बरोबर
@anilkaradevlog7941
@anilkaradevlog7941 8 сағат бұрын
पांडू दादा 12x12 च घर बांधून द्या त्यांना जावाई पन तुम्हीच मुलगा पण तुम्हीच.
@KadamShailesh
@KadamShailesh 8 сағат бұрын
Puja tai tumchye video bagayla khup avdtaat pandurang sir Puja tai khup niragas aahet Puja tai chye aai vadeil pan sadye aahet 10 lakhat ek video aamchya pandurang siracha Ani Puja tai cha
@mirashinde6003
@mirashinde6003 11 сағат бұрын
काय सगळी नाटकें आहेत युजसाठी
@ankushkhade2789
@ankushkhade2789 11 сағат бұрын
अरे काय चल की चल की मग तू राहू दे की चार दिवस म्हणजे कळेल तिला तिथे
@mhp4933
@mhp4933 10 сағат бұрын
Gribee lay vait re😢
@SulakshanaKandekar-ki5dl
@SulakshanaKandekar-ki5dl 12 сағат бұрын
आई बाप कशे आसू पोर्गी मात्र निब्बार पिवर बाव्लाट दाताड kadi आहे
@DhanashriDeshpande-y6g
@DhanashriDeshpande-y6g 10 сағат бұрын
नाही तर काय निर्लज्ज आहे
@archanachavan-d8e
@archanachavan-d8e 8 сағат бұрын
Tumacha coment varun kaltay tumache vichar aani tumachi layaki Tond band kara aadhi
@tanmaykale2009
@tanmaykale2009 9 сағат бұрын
Bichari chi gareeb paristiti aahe mahnun sagle fayda ghetat koni vatel te bolatat
@sonumore3507
@sonumore3507 11 сағат бұрын
Ha asa krto na mhnun ti jast ladvte the na tithe kalel mg tila 1 minute hi rahnar nahi ti thithe natki krte kup aagav bai ahe hi
@KavitaMunde-r5b
@KavitaMunde-r5b 10 сағат бұрын
अहो तो असा दाखवतो की मी किती काळजी करतो माझ्या बायकोची अहो नंतर तुम्हीच कमेंट करणार की त्याला काही कळत नाही बायकोला तिकडे सोडून आला ‌ एकतर त्यांचे खाया पियाचे वांदे बायको पोरांना सोडून आला आहे हे प्रश्न तुमच्या मधलेच कोण ‌ना कोण करणार
@nagamatamboli1846
@nagamatamboli1846 11 сағат бұрын
Sagle jun ugach puja la ky boli nka garv nahi ye Tila tich vagnch aahe tus aani ti ticha navryala ch bolte na aani kontihi bai aaplya navryala dabyat thevtich aani ho pandu ne public ch manat gheoun naye aani riyach aayekave nahi
@anjalipavle6870
@anjalipavle6870 7 сағат бұрын
खरंच पुजाला ठेवून जा फुकट बावळट पणा करत असते
@AshaGavhane-dq8kw
@AshaGavhane-dq8kw 8 сағат бұрын
पांडुरंग दादा आईला साडया किराणा द्या दादा
@vandanatupe7048
@vandanatupe7048 11 сағат бұрын
या पूजा बाईला फारकती म्हणजेच कळत नाही जनरल नॉलेज देख कमी आहे कारण की शाळा लागत नाही तेवढे नॉलेज पाहिजेत होतं पहिल्या बायका कितीतरी न शिकलेल्या हुशार आहेत तिला पांडुरंग सर देव माणूस भेटले आहे तिचं नशीब चांगला आहे पण तिला अजिबात किंमत नाही
@SuvarnaMastud-i7i
@SuvarnaMastud-i7i 7 сағат бұрын
पांडू दादा तुझ्या सुशीला दोन-तीन ब्लॅंकेट घेऊन दे दादा आणि झोपड्या ला मेल नको करू पण पत्र्याने तरी नीट करून दे बाकी ग्रेट राठोड❤🎉
@vrushalibhamare5753
@vrushalibhamare5753 6 сағат бұрын
Pooja kharach khup chha aaje
@apcomedydhamalboys
@apcomedydhamalboys 12 сағат бұрын
पांडूरंग मामा मी तुम्हाला एडवटआइज देण्या एवढा मोठा नाही,जवळ काही नसत तेव्हा कोण आपल नसत.आणि खिशात पैसा असतो तेव्हा सगळे आपले होतात.त्यामुळे आपल्या पडत्या काळात ज्यांनी साथ दिली त्यांना कधी विसरायच नाही. 🙏 पैसा जवळ आला तर माजायच नाही,आणि तो नाही म्हणून लाजायच नाही.वेळ कधी चांगली असते कधी वाइट.वेळेचा कोणी वाली नाही. कलाकारांना सांभाळा थोडा वेळ लागेल विडियो अप्रोच होयाला.स्वारी..........🙏
@ArchanaSatpute-e9n
@ArchanaSatpute-e9n 10 сағат бұрын
बरोबर आहे
@tanmaykale2009
@tanmaykale2009 7 сағат бұрын
Puja chi soma dada ni tari baju ghetali chan
@AmrutaShahane-j9i
@AmrutaShahane-j9i 7 сағат бұрын
खरची लय इच्छा आहे त्याला राहू दे तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे समजेल नवऱ्याची काय किंमत आहे ती कळेल तिला
@Hgtopbggf
@Hgtopbggf 11 сағат бұрын
दादा एक 2 तास सोडायचं होतं तिला कळलं असतं किती अति करते पूजा. एवढा चांगला नवरा मिळायला नशिब लागतं.
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 11 сағат бұрын
किती नाटक करते पुजा मागल्य वेळेस तर खाली बसायला पण तयार नव्हती हिला खरच चार दिवस ठेवली म्हणजे कळेल
@savitahadawale4290
@savitahadawale4290 12 сағат бұрын
अक्कड काही कमी नाही झाली हिची ... स्वतःला हिरोईन समजते ... पांडूला लवकर बाटल्या गोळा कराव्या लागणार हिच्यासोबत
@Seema-r6n
@Seema-r6n 11 сағат бұрын
Ho na pandu ni pn ethech sodayla pahije hila adani
@KavitaMunde-r5b
@KavitaMunde-r5b 10 сағат бұрын
😅😅😅
@rahinmomin609
@rahinmomin609 9 сағат бұрын
Heroine piksha Kami pn naahi❤ Puja Tai
@archanachavan-d8e
@archanachavan-d8e 8 сағат бұрын
Ekdam chup bawlat lokano
@Seema-r6n
@Seema-r6n 8 сағат бұрын
@@rahinmomin609 konti heroin sangshil jra
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 12 сағат бұрын
पूजाच्या आईची परिस्थिती गरीब असून किती मस्ती आईच्या इतर राहू दे पूजाला
@vijetarathod6913
@vijetarathod6913 12 сағат бұрын
पुजाचे वडील बंजारी बोलतात , कोणत्या गावाचे आहेत
@ranitarate9654
@ranitarate9654 2 сағат бұрын
Pandu dada pujala 2 diwas thewa tithech mg kalel Tila evda changla nvra asun pan kiti bhav khate
@anjalipavle6870
@anjalipavle6870 6 сағат бұрын
बिचारी आई बाप तर सांभाळायला ही तयार नाहीत पण हिला नीट राहवत नाही नवर्या जवळ.
@rajendradevkate424
@rajendradevkate424 12 сағат бұрын
दादा पूजा च्या आईला छोटेसे घर बांधून द्या❤❤
@KavitaMunde-r5b
@KavitaMunde-r5b 10 сағат бұрын
अहो एकदा घर बांधून देईल पण दहा वेळा बोलून दाखवले माणसाने दानधर्म करावा पण कोणाला न सांगता करावा
@SwatiKaninde-g1l
@SwatiKaninde-g1l 8 сағат бұрын
एकदम बरोबर ​@@KavitaMunde-r5b
@AnuKamble-mn5mv
@AnuKamble-mn5mv 11 сағат бұрын
चार दिवस राहुदया मनजे समजेल कस राहयच बोलायचं किती हिला घमंड आहे
@GaneshDhumal-z1f
@GaneshDhumal-z1f 10 сағат бұрын
Pooja changlich ahe
@Shardha-g2f
@Shardha-g2f 12 сағат бұрын
Pooja cha vadlana acting madhe ghya
@VaishaliKotakar-p1t
@VaishaliKotakar-p1t 8 сағат бұрын
हा 2-4 दिवशीच्या अगोदर चा व्हिडिओ आहे त्यामुळे पूजा चिडचिड करते आहे बाकी काही नाही
@dnyaneshwarchormalle7068
@dnyaneshwarchormalle7068 11 сағат бұрын
Pooja cha pappa la shooting madi ghya
@shubhangipatil718
@shubhangipatil718 9 сағат бұрын
पुजाला आवडत नाही रिया शुटिंगला आलेली मग तिन पांडुदादाला सांगायच बोलवू नका म्हणून रियाला कशाला बोलायच
@AshwiniTure-vd9yw
@AshwiniTure-vd9yw 9 сағат бұрын
Pihula hat lavla trr lagech uchlun ghetl kiti swarthi ahe ek gosht lakshat theva tumhi pn garibitun vr alet
@anchitutekar2910
@anchitutekar2910 11 сағат бұрын
पुजाला माज आहे परिथीची जाणीव नाही
@ankushkhade2789
@ankushkhade2789 11 сағат бұрын
एवढा बी गर्व कामाचा नाही पूजा ताई
@indiancookingqueenkomalkad655
@indiancookingqueenkomalkad655 12 сағат бұрын
Poojala akkal pahije bhg aai kshi rahat asel ani tu bhg sgl bhetun ks vagtis
@Abhidnya456
@Abhidnya456 10 сағат бұрын
पूजा चुकली तर तिची चुक तिला दाखवून दया. तुला कोणी बोलले तर तुला एवढा राग येतो मग रिया ला पण राग नसेल का आला. आणि रियाने आता यांच्या सोबत काम करणे बंद करावे नाही तर पूजा परत रियावर आरोप करेल. रिया चांगली कलाकार आहे तिला इतर ठिकाणी काम मिळेल. आणि पांडुरंग तुम्ही फक्त तुमच्या बायको सोबत काम करा. आठ दिवसाच्या व्हिडिओ साठी महिनाभर लागला तरी चालेल. तुमच्या कडे खूप पैसे आहेत म्हणून लोक तुमच्या मागे येतित असा पूजाचा समज आहे. म्हणून
@shrutiangchekar8132
@shrutiangchekar8132 6 сағат бұрын
Dada poojacjya vadlana kalakar mhanun ghya video chan acting karatil
@pandurangbhagat2391
@pandurangbhagat2391 12 сағат бұрын
पुजा बिचारा नवर्या कडे बघ ग बाई इतका भारी नवरा भेटायला लागत ग बाई
@VaisaliChavhan
@VaisaliChavhan 11 сағат бұрын
रिया समर्थ नगर मध्ये राहते का दौंड मध्ये
@TanviSakpal-d8d
@TanviSakpal-d8d 12 сағат бұрын
एखादी खोली घेऊन द्या यांना गावाला किती भांड असतं दादा असं बरोबर नाही वाटत
@swapnalichakre2720
@swapnalichakre2720 10 сағат бұрын
Pooja che aai wadil garib a pan manachivshrimanti ahe tyanchyakade.
@dada.boosboos7215
@dada.boosboos7215 10 сағат бұрын
पोट भरेल का त्यांना
@reshmamandake8694
@reshmamandake8694 9 сағат бұрын
लय देखणी असल्यासारखं करते पूजा
@vandanapawar9222
@vandanapawar9222 8 сағат бұрын
आहेच की मग देखनि पूजा
@KomalSul-q1e
@KomalSul-q1e 8 сағат бұрын
पुजा आहेच सुंदर
@nishagaikwad1755
@nishagaikwad1755 4 сағат бұрын
आहेच खूप सुंदर पुजा
@nirmitichaure6151
@nirmitichaure6151 11 сағат бұрын
निदान घर तरी चांगल बनवून द्या, आई साठी दादा
@KokanSwarg898
@KokanSwarg898 12 сағат бұрын
Kiti agavpana karte
@kumudpawar753
@kumudpawar753 7 минут бұрын
मानलं पाहिजे ह्या माणसाला नाहीतर हल्ली लोकांना चांगली बायको सांभाळता येत नाही 😮
@ManishaKhedkar-v4f
@ManishaKhedkar-v4f 11 сағат бұрын
Puja ria ch nav ghetlya shivay karmat nahi parat radat basu nako
@kalpanakshatriya4244
@kalpanakshatriya4244 11 сағат бұрын
पूर्वीच्या लोकांनी बरोबर म्हणी केल्यात..
@ShitalDive-j8t
@ShitalDive-j8t 5 сағат бұрын
तुमच्या सासऱ्याला घ्या कोमेडी विडियो त
@Roshanbi-fi6mv
@Roshanbi-fi6mv 12 сағат бұрын
Je Ghar aahe te renovate karun de dada tyanna Dev tula kami karnar nahi paishe peksha duva mahtva aahe dada jagalya kelya pekshya tyaanna garaj aahe tujji ase Mala vatte
@reshmapathan3904
@reshmapathan3904 5 сағат бұрын
Dada puja chaya aaila blanket geun dya khup thandi ahe
@KomalSul-q1e
@KomalSul-q1e 8 сағат бұрын
Video na banvata pn deu shekta na dada
@sapanapatil4814
@sapanapatil4814 9 сағат бұрын
तिला ठेवा महिनाभर आईकडे म्हनजे कळल क्षिमंन्त झाल्यावर वुतुमातु नये गरिबाचि नेहमीच जानिव ठेवावि तुम्हचेच लाडाने पुजा बिघडलि गवाॅने बोलति
@VaisaliChavhan
@VaisaliChavhan 11 сағат бұрын
आम्ही पण दौंड मध्ये राहतोय
@Bindassrajvi123j
@Bindassrajvi123j 12 сағат бұрын
Dada te puja che kon ahe bhau ahe ka
@shivajigawali4855
@shivajigawali4855 9 сағат бұрын
Dada kup kup Chan video
@PRADNYADINESH202
@PRADNYADINESH202 12 сағат бұрын
आता ह्या बाई ल बघितल तर राग येतो पूजा ल
@MULTIEDITOR-md5fx
@MULTIEDITOR-md5fx 11 сағат бұрын
बगुनकोना
@PRADNYADINESH202
@PRADNYADINESH202 8 сағат бұрын
@PratibhaBhosale-s8q तुला काय करायचं तुझ बघ तू आम्हाला नको शिकऊ
@PRADNYADINESH202
@PRADNYADINESH202 30 минут бұрын
@@PratibhaBhosale-s8q chl nigh
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
The Wildest Village Swimming Pool Adventures #village vlog
12:55
Bhatka Pradip
Рет қаралды 1,4 М.
Sabne Thankyou Bolkar Hume Emotional Kardiya | Bharti Singh | Haarsh Limbachiyaa | Golla
21:03