Roha Taluka Haripath Marathi Devachiye dwari Roha Harinam saptah like share

  Рет қаралды 4,735,043

कोकण वारकरी सांप्रदाय

कोकण वारकरी सांप्रदाय

5 жыл бұрын

गायणाचार्य - ह.भ.प रवी महाराज मरवडे , ह.भ.प नरेश महाराज दळवी
मृदंगमनी- ज्ञनोबा दळवी , गणेश सानप
रोहा तालुका सप्ताह
आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी subscribe करा like करा आणी share करा .
कोणीही वेडीयो डाउनलोड करून KZbin ला रिअपलोड करू नये अन्यथ copyright action होईल.
तुमच्या कडील वीडीओ अपलोड करण्यासाठी व कार्यक्रम LIVE करण्यासाठी CONTACT करा.
मोबाईल नंबर - गणेश शिंदे ८४४६५२४२६० 👈 whatsapp no
व्हाट्सअप ग्रुप 🚩कोकण वारकरी संप्रदाय 🚩👇 chat.whatsapp.com/FsuRQU8WLWC...
kokanatil_varak...
हरिपाठ
haripath
kakada arati
roha taluka saptah
roha taluka
sampurn haripath
baba maharaj satarakr haripath
indurkar maharaj kirtan
ravi maharaj maravde
kokan haripath
Kokan haripath
Kokan varkari sampraday
Kokan dindi
Raigad Haripath
Haripath Marathi
Haripath by baba maharaj satarakr
Haripath Haripath
Haripath dnyaneshwar maharaj
Haripath suresh walker
Haripath fast
Haripath dakhava
Haripath Lava
Haripath bhajan
Sampurn haripath
kirtan
Marathi kirtan
indurkar maharaj kirtan
purushottam maharaj kirtan
kirtan sohla
purushottam maharaj yancha kirtan
Dnyanoba mauli tukaram
Dnyanoba mauli bhajan
Devachiye dwari haripath
Devachiye dwari chal
Kirtan chal
Nanoba mauli
Haripath chal

Пікірлер: 865
@sandeshmuke3537
@sandeshmuke3537 3 жыл бұрын
आजकाल DJ च्या बेसूर कर्णकर्कश आवाजावर वेड्या वाकड्या नाचणारया तरूणाईला या लयबद्ध , सुमधूर , मंत्रमुग्ध चालीने सणसणीत चपराक दिली आहे...👌👌👌👏🙏👏 व्वा, काय तो परिसर अवघा विठ्ठलमय झाल्यासारखा भासला....अप्रतिम !!!!!🙏🛕🚩🚩🚩🛕🙏 🛕। विठ्ठल अमुचा ध्यास । विठ्ठल अमुचा श्वास ।🛕
@dattashelke4668
@dattashelke4668 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l53WqmVmdqd5itE जय हरी माऊली
@MARATHA96m
@MARATHA96m 2 жыл бұрын
Ho 100℅
@niteshphad6930
@niteshphad6930 2 жыл бұрын
Mharati haripata nice
@somaboraste8415
@somaboraste8415 2 жыл бұрын
@@MARATHA96m r
@shantaramadakhale6204
@shantaramadakhale6204 Жыл бұрын
बरोबर बोलणार महाराज
@vgfarm9782
@vgfarm9782 4 жыл бұрын
खूप छान सोहळा हे सुख स्वर्गी नाही छोटी मुलगी खूप छान खेळत आहे
@swapnilvidhate1
@swapnilvidhate1 Жыл бұрын
मागील एक वर्षा पासून मी हे ऐकत आहे, आज comment केलीच..❤️❤️ खरंच ही चाल खूपच भारी व मनमोहक अशी आहे👌👌
@pravinkaware6064
@pravinkaware6064 4 жыл бұрын
जगात आनंद कुठे आहे तर तो इथे , समस्त माऊली, टळ करी , पकवास वादक आणि गायन चे अभिनंदन, राम कृष्ण हरी.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda #संस्कृतीगावाकडची
@khushbumusale1327
@khushbumusale1327 3 жыл бұрын
खुपच छान आवाज आहे चाल पन खूपच सुंदर मन अगदी आंनद ने भरुन येते ऐकताना
@gopalsalekar6341
@gopalsalekar6341 4 жыл бұрын
महाराज संपूर्ण वातावरण नादब्रह्म केले. माऊली राम कृष्ण हरी आवाज एकच नंबर आहे.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda #संस्कृतीगावाकडची
@meenusase458
@meenusase458 Жыл бұрын
अप्रतिम.. अवर्णनीय... काय हा भक्तीचा सागर.... आनंदाश्रू आले डोळ्यांमध्ये.....🥰😍❤️👏
@15_pratik_03
@15_pratik_03 4 жыл бұрын
खूपच सुंदर आहे..मी ऐकून प्रेमातच पडलो या चालीच्या.... अप्रतिम 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️😘😘😘😘
@yogeshsangekar5920
@yogeshsangekar5920 2 жыл бұрын
स्वर्गा चे सुख फिके पडेल असा संगम आहे मन भाराऊन गेले सप्ताहाची तरिक ताका
@testingwarrior5858
@testingwarrior5858 Жыл бұрын
22,/4 /2018
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
संयोजक आयोजक यांना छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन लाख तोफांची सलामी....खरच या कोवळ्या मनावर हरी कीर्तन, नामस्मरण माध्यमातून चांगले संस्कार घडवत आहात...आज समाजात आपली संस्कृती, परंपरा संस्कार हळुहळू लोप पावत चालली आहे. आपला संतपरंपरेचा वारसा असाच कायम जतन होवो आणि आपणाला सुख शांती समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छा
@sachinbhadale2166
@sachinbhadale2166 4 жыл бұрын
खूपच सुंदर व अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। असे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले पाहिजे त्यामुळे नवीन पिढीला जीवनात आनंद घेता येईल व खर जीवन म्हणजे काय ते ही कळेल। राम कृष्ण हरी माऊली 👏👏🌹🌹😍😍🏵🏵🌺🌺🇮🇳🇮🇳🙏🙏
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🙏🙏🙏♥️
@pundlikwaghmare2105
@pundlikwaghmare2105 3 жыл бұрын
जय हरी माऊली खुपचं छान
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
@balkrushnamore1623
@balkrushnamore1623 4 жыл бұрын
एवढी भजनी मंडळी एकत्र पाहून आणि गायन ऐकून खूपच आनंद वाटला ।।
@rameshkharat3170
@rameshkharat3170 3 жыл бұрын
huge yuuu
@dhirajthorat5752
@dhirajthorat5752 3 жыл бұрын
.;,rffg 4ts, ,cqo c .@@rameshkharat3170
@ashokmundada7651
@ashokmundada7651 Жыл бұрын
खुप सुंदर माऊली.कोटी कोटी प्रणाम
@sopankorade1171
@sopankorade1171 4 жыл бұрын
अप्रतिम माऊली !!!! जय हरि!!!!!! राम कृष्ण हरि!!!!!!!
@vaijanathsontakke7530
@vaijanathsontakke7530 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम आहे गायन
@dhanajipatil6280
@dhanajipatil6280 2 жыл бұрын
एक दम झक्कास नाद नाही करायचा डिजे पेक्षा लय भारी
@dadasaheb735
@dadasaheb735 Жыл бұрын
खूप कौतुकास्पद आहे लहान, थोर, मोठे, माता भगिनी संपूर्ण समाज हरिपाठामध्ये तल्लीन झाला आहे. हीच माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. रामकृष्णहरी🙏🌹
@prathameshpawar2517
@prathameshpawar2517 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर वातावरण अगदी भक्तीमय करून टाकल महाराज धाटावकर महाराज तूम्हाला माझा नमस्कार योगिता गणेश पवार चांभाली रसायनी
@ganeshkakde6475
@ganeshkakde6475 2 жыл бұрын
आज पर्यंत पण नाही आईकली चाल इतकी सुंदर खरच अस वाटतंय आयकतच रहावे अप्रतिम सलाम माऊली खरच टाळ इतके छान वाजताय
@prempawar2929
@prempawar2929 4 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही खुपच अप्रतीम नव्यापीढेनी सांप्रदायात येवढ्ये आनंदा ने दंग झालेत
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda
@dattaghodke3622
@dattaghodke3622 4 жыл бұрын
एकदम जबरदस्त माऊली
@vitthalsant9090
@vitthalsant9090 Жыл бұрын
माऊली खूप खूप सुंदर फार सुंदर जय हरी माऊली
@kailasingle6553
@kailasingle6553 2 жыл бұрын
अत्यंत सुरेल आवाज..... धन्यवाद.
@rahultandel7187
@rahultandel7187 3 жыл бұрын
खरा स्वर्ग इथे आहे .. आनंद गगनात मावेनासा झाला आहे.... राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
@dattashelke4668
@dattashelke4668 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hoimaoF-bsubgpo
@vilashumbe3188
@vilashumbe3188 3 жыл бұрын
जय हरी माऊली सुंदर गोड हरिपाठ
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
@vitthalpanchal2899
@vitthalpanchal2899 2 жыл бұрын
हा सुख सोहळा व नियोजन खुप छान आहे धन्यवाद विठ्ठल पांचाळ, परभणी
@raghunathdhumal5361
@raghunathdhumal5361 Жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज ।वाह खुपच छान सुंदर हरिपाठ बसवलेला आहे।हा सुख सोहला अतुलनीय आहे ।
@madhukarparthe3887
@madhukarparthe3887 4 жыл бұрын
जय हरी, माऊली हीच आपली परंपरा आहे, खुप छान नियोजन केलं आहे
@nitishpawar4067
@nitishpawar4067 3 жыл бұрын
Khup chan... Pauli.. Maharaj... Chan.. Aawaj god.. Ram Krishna Hari
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.
@vinayakbhosale407
@vinayakbhosale407 11 ай бұрын
खुप सुंदर एकीकरण करून हरिनाम सप्ताह साजरा केल्याबद्दल व गावातील लोकांचा उत्साव मन भरून आले जय जय राम कृष्ण हरी
@laxmanvartak2268
@laxmanvartak2268 3 жыл бұрын
खूप छान माऊली जय गुरु
@gorakhjadhav6635
@gorakhjadhav6635 4 жыл бұрын
मस्त चाल माऊली सुपर
@pramodpatilkadam950
@pramodpatilkadam950 2 жыл бұрын
अप्रतिम गायन.. आणि साक्षात वारीचा अनुभव आला.🙏 रामकृष्ण हरी 🙏
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 2 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
@dattashelke4668
@dattashelke4668 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hoimaoF-bsubgpo पायी वारी करीता .बघा माऊली वरील चेनल. जय हरी माऊली
@samadhanpatil1031
@samadhanpatil1031 4 жыл бұрын
लय भारी माऊली
@sandeepshelar2208
@sandeepshelar2208 3 жыл бұрын
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे
@sandeepshelar2208
@sandeepshelar2208 3 жыл бұрын
What's up group aahe ka tumacha
@akshaynikam5148
@akshaynikam5148 Жыл бұрын
Wa....kiti..sundar..aasa..haripath..aahe..mauli..aata..he..sohale..zale..tribhuwani.....ha..sukh..sohala..swargi...nahi..mauli...chan..chan..
@sureshkudve819
@sureshkudve819 4 жыл бұрын
माऊली माऊली
@krishnasargar10
@krishnasargar10 2 жыл бұрын
महाराज आपला अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले 🙏💐🙏
@shrutikpadekar3320
@shrutikpadekar3320 4 жыл бұрын
खरच खुप अप्रतिम , महराजन्नी खुप सुंदर चाल लावली.. पखवादावर नृत्य करण्याचा आनंद खुप छान ..
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda
@mahadevfunde2252
@mahadevfunde2252 3 жыл бұрын
Ram Krishna Hri Mauli. khupach Sundar Hripath.Akhand akatrahave asn vaty
@SurajChaudhary-qp2ws
@SurajChaudhary-qp2ws 4 ай бұрын
अप्रतिम पखवाज वादन.....आणि गायन सुद्धा......
@mahadevfunde2252
@mahadevfunde2252 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर हरिपाठ
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
@jalindarwalunj8945
@jalindarwalunj8945 4 жыл бұрын
मनाला सूप आनंद झाला हरीपाट आयकून कोटी कोटी धन्यवाद
@haridaskshirsagar4682
@haridaskshirsagar4682 4 жыл бұрын
मस्त महाराजा जय हरि माऊली
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
@narayandhanawde4548
@narayandhanawde4548 4 жыл бұрын
जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली .......
@niteshshirke8228
@niteshshirke8228 4 жыл бұрын
खूप सुंदर वारकरी बंदूनो
@tulshirampandhare413
@tulshirampandhare413 3 жыл бұрын
जबरदस्त माऊली
@AV-ij7fd
@AV-ij7fd 2 жыл бұрын
वा वा खुपच सुंदर हेच अपेक्षीत आहे वारकरी संप्रदायातील दिग्दज कीर्तनकार व संपूर्णम वारकरी समागम अशीच संस्कृती रुढ केली तर आणि तरच आपला समाज एकसंघ राहिल बाळगोपाळ यांना संप्रदायाची आवड निर्मान होईल खूप छान मनापासून धन्यवाद....
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 4 жыл бұрын
अप्रतिम ....माऊली .....
@SachinMore-pc2bs
@SachinMore-pc2bs 3 жыл бұрын
जय हरी !! महाराज खरंच सुंदर भजन आहे..👌💐
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
@Rudragaikar8382
@Rudragaikar8382 Жыл бұрын
Nnsnna
@nitinkirme5073
@nitinkirme5073 4 жыл бұрын
खुपच छान जय हरी माऊली
@avinashbhosale2616
@avinashbhosale2616 3 жыл бұрын
Nice sunder mauli
@dnyaneshwarrokade3461
@dnyaneshwarrokade3461 3 жыл бұрын
Vishal patil
@narayanmahadik2756
@narayanmahadik2756 4 жыл бұрын
मला खूप आभिमान वाटतो. आपल्या रोहा तालुक्याचा नाव जगभर गाजत आहे. रवी महाराज आपल्या गायनाचे कौतुक करावे तेव्हढे कमी पडतिल..रामकृष्ण हरी. माऊली सर्व समाजाचे पण आभार. सर्व टाळकरी मंडळी सर्व भारावून जातील असे काही द्ष पाहून. तुका ह्मणे असावे जातीचे।।एडया गबाळाचे काम नोहे।।जेणे घडविले त्या ना कोटी, कोटी प्रणाम
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🙏🙏🙏♥️
@vishalkadam3599
@vishalkadam3599 11 ай бұрын
Mala ya Ravi maharajancha contact number milal ka...
@user-yz3wg2hr1w
@user-yz3wg2hr1w 4 жыл бұрын
खूपच सुंदर अवर्णनीय असा हा हरिपाठ आयोजक आणि सर्व सहभागी वारकरी भक्तांना मनपुर्वक धन्यवाद.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda
@shivdasphad1827
@shivdasphad1827 8 ай бұрын
खूपच सुंदर ❤ वा माझा वारकरी संप्रदाय
@siddheshwarmaharajbirajdar6127
@siddheshwarmaharajbirajdar6127 4 жыл бұрын
रामकृष्ण हरि माऊली नाचु कितँँनाचे रंगी ज्ञान दिप लावु जगी
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda #संस्कृतीगावाकडची
@subhashpatil1090
@subhashpatil1090 Жыл бұрын
खुप सुंदर हरपाठ आहे आम्हाला अभिमान आहे तुमचा राम कृष्ण हरी माऊली
@vasantpatel1321
@vasantpatel1321 3 ай бұрын
Jay Shree Krishna Ati sundar Hari name kirtan God Krishna blass all. Ram Ram
@ramdhamal8585
@ramdhamal8585 5 жыл бұрын
फारच सुंदर हरीपाठ ,मन आनंदी झाले.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda #संस्कृतीगावाकडची
@trivenighule9754
@trivenighule9754 4 жыл бұрын
Khupch sundar gav chi aatavan aali
@kunalnehare8645
@kunalnehare8645 4 жыл бұрын
Nice Maharaj and good
@dipakrajguru8842
@dipakrajguru8842 4 жыл бұрын
क्या बात है हा सुख सोहळा स्वग नाही जबरदस्त
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
@user-ms8ih4rr8w
@user-ms8ih4rr8w 7 ай бұрын
खूप छान माऊली,🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhananjaydeshmukh648
@dhananjaydeshmukh648 5 жыл бұрын
अवघा रंग एक झाला वा माऊली जय हो क्या बात है वातावरणच केल मस्त
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
Hech abhang chhan chalit aika ...dewachiye dwari ubha kshan bhri kzbin.info/www/bejne/aqSnqmOJrZ1-grc Sundar video ahe bgha ekda #संस्कृतीगावाकडची
@siddheshchavan1710
@siddheshchavan1710 4 жыл бұрын
||राम कृष्ण हरी|| हरीपाठ म्हटलं की, नाचू किर्तनाच्या रंगी या पंक्ती प्रमाणे,अगदी सहज पाय ठेक्का घेत देहभान विसरुन आपण नाचतो. खरच हि एक खुप वेगळीच मज्जा आहे. आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करु नाश आयुष्यचा, सकळांच्या पाया माझे दंडवत.... जय श्री हरी माऊली... सुरेख भक्तीमय वातावरण व काळजाला भीडणारा गोड आवाज अगदी मन प्रसन्न झाले.... असेच एकीकरण प्रत्येक गावात राहो.
@dattakumbharkar3183
@dattakumbharkar3183 4 жыл бұрын
जगातील एक नंबर व्हिडिओ वा ।।वैकुंठी तो ऐसे नाही।।
@marutinalawade728
@marutinalawade728 2 жыл бұрын
Maharaj Tumala parmeshwar Ane ha khupach ya Hari pramanech ahe
@amolpatil.55
@amolpatil.55 2 жыл бұрын
तरना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात!!👏👏
@hariharrao5717
@hariharrao5717 3 жыл бұрын
🙏🙏कृष्णाने म्हटले आहे की जो कोणी त्यांच्या कामात लक्ष केंद्रित करतो तो शरीरात एकसमान बनतात कारण ही मुले येथे नाचताना आणि गात असताना ध्यान करतात.🙏🙏
@mohammadmuneer4893
@mohammadmuneer4893 4 жыл бұрын
खुब छान जबरदस्त दिंनडीत हरी पाठात नाचुस वाटत जबरदस्त चाल धन्य धन्य
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद
@sandhyakapase8065
@sandhyakapase8065 3 жыл бұрын
@@kokan_varkari_Sampraday X,¢₹@@४@##@@
@govindkadam4819
@govindkadam4819 4 жыл бұрын
कोटी कोटी धन्यवाद महाराज एकदम अतिसुंदर
@sharadkshirsagar4091
@sharadkshirsagar4091 4 жыл бұрын
चांगले संस्कार ईथेच होतात जय हरी जय श्रीराम
@machhindraadhude8201
@machhindraadhude8201 4 жыл бұрын
वा महाराज वा फार आनंद वाटला
@nitinmadage840
@nitinmadage840 3 жыл бұрын
सुंदर अप्रतीम
@ShevareRahul
@ShevareRahul 4 жыл бұрын
असा क्षण फक्त पुण्यवंतास, धन्य ते मायबाप, सासुसासरे ज्यांची मुले, मुली, सुना अप्रतीम आनंद अतिशय ऊत्साहने लुटत आहेत....
@prashantpalshetkar392
@prashantpalshetkar392 4 жыл бұрын
माऊली, अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलात. सहमत. असे छान आनंददायी वातावरण निर्माण झाले पाहिजे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद असेच मिळायला हवेत. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍!!!
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा
@mahadevfunde2252
@mahadevfunde2252 3 жыл бұрын
Ram Krishna Hari mauli.khupach Sundar.
@ramkrushnajadhav3479
@ramkrushnajadhav3479 10 ай бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏
@sachinyerapale1180
@sachinyerapale1180 4 жыл бұрын
जबरदस्त चाल जय हरी माऊली सचिन येरापले पोलादपूर
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
@maheshpatil-st2sj
@maheshpatil-st2sj 3 жыл бұрын
1नंबर आवाज माऊली
@avinashbhosale2616
@avinashbhosale2616 3 жыл бұрын
Khup god avaj mauli
@dagadupatil901
@dagadupatil901 4 жыл бұрын
सुंदर हरिपाठ बसवलाय ,,महाराज
@ajaybhaymare8346
@ajaybhaymare8346 3 жыл бұрын
एकच नंबर राम कृष्ण हरी
@kokan_varkari_Sampraday
@kokan_varkari_Sampraday 3 жыл бұрын
🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤
@purshottamgarad8121
@purshottamgarad8121 4 жыл бұрын
जय हरी माऊली संपुर्ण हरीपाठ पाठवा खुप सुंदर आहे मन आनंदीत होतय
@AshokShinde-vh2uk
@AshokShinde-vh2uk 8 ай бұрын
अति सुंदर आवाज व गायन नृत्य वादन आहे
@induingale546
@induingale546 3 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल अप्रतिम
@prabhakardhawale5087
@prabhakardhawale5087 4 жыл бұрын
खुप खुप छान उत्साह नंबर वन👍👍👍👍👍
@rushikeshshilimkar5915
@rushikeshshilimkar5915 4 жыл бұрын
खूप सुंदर हरिपाठ आहे
@maheshpatil-st2sj
@maheshpatil-st2sj 3 жыл бұрын
पखवाज वाजणे पण 1नंबर माऊली
@sachinsarpale2210
@sachinsarpale2210 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ganpatade337
@ganpatade337 2 жыл бұрын
अप्रतिम सोहळा जयहरि विट्ठल
@hemantsahare5679
@hemantsahare5679 4 жыл бұрын
जय हरी माऊली
@SurajChaudhary-qp2ws
@SurajChaudhary-qp2ws 6 ай бұрын
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी...........राम कृष्ण हरी
@kisanbamble1889
@kisanbamble1889 2 жыл бұрын
अतिशय सुंदर महाराज धन्यवाद
@sureshjamale448
@sureshjamale448 4 жыл бұрын
अ हा वाद वा
@sanjaydeshmukh2963
@sanjaydeshmukh2963 2 жыл бұрын
खूपच छान आवाज मन अगदी प्रसन्न झाले चाल पण छान आहे
@HoyHoyVarkari
@HoyHoyVarkari 3 жыл бұрын
किती छान केवळ ब्रह्मानंद. राम कृष्ण हरी.
@daulatwargane9489
@daulatwargane9489 4 жыл бұрын
आनंद झाला मावली मन रमलय
@mohanshende3790
@mohanshende3790 4 жыл бұрын
धन्यवाद माऊली हरी मुख्येमना
Roha Taluka Haripath Marathi #subscribe roha taluka saptah
14:10
कोकण वारकरी सांप्रदाय
Рет қаралды 3,2 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 28 МЛН
Этот Пёс Кое-Что Наделал 😳
00:31
Глеб Рандалайнен
Рет қаралды 3,5 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 28 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 58 МЛН
10 Apratim Kirtan Chali Roha Taluka Varakari Sampraday #subscribe Q1080P
13:43
कोकण वारकरी सांप्रदाय
Рет қаралды 143 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 28 МЛН