रंजीताने वारीतून काय काय आणले😊 रंजीताला घेऊन गेलो डॉक्टर कडे😊 Rohan's Vlog

  Рет қаралды 211,234

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

►►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Palghar To Airport
रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
• रंजिताला एयरपोर्ट वर द...
►Pondichery Series
Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
• एयरपोर्ट वर बँकेने दिल...
Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
• पोंडीचेरीला जाऊन झालो ...
Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
• पोंडीचेरीची क्रेझी रिक...
Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
• पोंडीचेरीला लेडीज गँगच...
Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
• एयरपोर्ट वर दुर्गाला प...
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 334
@sandhyabhoir2852
@sandhyabhoir2852 Жыл бұрын
रंजीता तुझ्या डोळ्यात पाणी आल कि माझ्या डोळ्यात पाणी येतो मला पण अशीच आई पाहिजे ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 Жыл бұрын
Yes this family is really Good Soul. God bless
@shwetapatil8176
@shwetapatil8176 Жыл бұрын
तु पण तशी आहे रंजीता ताई की तुज्यावर सर्वजण प्रेम करतात आणि तु पण तसी सर्वांची काळीजी घेते
@vinantiparab
@vinantiparab Жыл бұрын
रंजीता ताई 2023 सोहळा आनंदाचा हा विडीओ मी बनवला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझं चायनल मोनेटाइज झालं 🤗 ताई गेले 3 वर्षा मी खूप मेहनत घेतली होती पण माझा एकही व्हिडिओ सक्सेस झाला नव्हता तुमच्यामुळे मी सक्सेस झाली याचं सर्व श्रेय ताई तुम्हाला जात आणि मी नेहमी तुमचे सर्व व्हिडिओ ताई बघत असते मला तुमची व्हिडिओ फार खूप काही शिकावं असं वाटत तुमच्याकडून 🤗 रंजीता ताई एकदा तरी मला ना तुम्हाला पालघरला येऊन भेटायचे आहे प्लीज एव्हडी माझी इच्छा आहे 🤗 एक व्हिडिओ ताई मला तुमच्यासोबत बनवायचा आहे मी माझं भाग्यच समजीन ताई🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन 🥳 ये तो बस शुरुवात है 🥳 नक्की भेटूया आणि पुढचा सोहळा लवकरच येतोय तयार राहा 😊
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏 ताई तुमचे वारीचे अनुभव ऐकून अंगावर शहारे आले आणि तुमच्या डोळ्यात पाणी आले आणि माझेही डोळे पाणावले. खरंच नशिब लागतं अशी माणसं मिळायला 👌👌👌👌
@aishabanoali47
@aishabanoali47 Жыл бұрын
👌
@user-vo6lj3lw2t
@user-vo6lj3lw2t Жыл бұрын
रंजीता तू खूप निस्वार्थी आहेस आणि मनमोकळी आहेस आणि त्यात समर्थांची शिकवण पण आहे ना म्हणून तुला समर्थ भरभरून देतात "जय सदगुरू ,"अशीच तुझी खूप प्रगती होवो❤❤❤
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
दादा मंजू ताईची तब्येत कशी आहे बरं वाटलं का तिला आम्ही खूप मिस करतो ताईला आणि आपले बिहारी बाबू कसे है नवलेश दादा त्याला पण खूप मिस करतो
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Sarv majet ahet
@ushagosavi2203
@ushagosavi2203 Жыл бұрын
Ranjita kiti एनर्जी आहे तुझ्यात. खरचं तुला पांडुरंगाचे दर्शन घेऊन आजुन एनर्जी आली.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@prajd93
@prajd93 Жыл бұрын
दादा तो लसुन जसा असा आहे तसेच ठेवा त्याच्या मागच्या काड्या काढू नका नाहीतर तो लसून सुकून जाईल आणि आई खरंच किती प्रेमळ आहेत कौतुक करावे तेवढे थोडेच असेच प्रेमाने राहा सर्व खूप भाग्यवान आहात तुम्ही
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
रंजिता आई तुम्हा सर्वांची फारच काळजी घेते.आई तुम्ही खरचं खुप प्रेमळ आहात. माऊली सारख्या देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.आणि तुम्हा सर्वांच्या सर्व ईच्छा विठू माऊली पूर्ण करो हीच विठोबा-माऊली कडे मागणे आहे. शुभ रविवार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ आणि आई खूप प्रेमळ आहे तुला गरम गरम डाळभात खायला सांगितल आता गरम कर काळजी घे स्वताची
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
रंजिता किती उत्कट आहेस तु.वारीतले अनुभव किती भरभरून सांगत होतीस आणि जेवताना तुला भरून आलं.बर नसतानाही उत्साही असते.अशीच कायम innocent, natural रहा.
@punambhamare4577
@punambhamare4577 Жыл бұрын
आता काळजी घ्या माऊली तुम्ही सोहळा, वारी करून आलात आता शांतपणे आराम करा माऊली शरीराला पण आराम हवा असतो रंजीता माऊली काळजी घ्यावी ही हात जोडून विनंती❤❤❤❤ओवीला अँबकस सोबत क्युब चा क्लास पण लावा दादा🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You ताई 😊
@vishakhajadhav6071
@vishakhajadhav6071 Жыл бұрын
अशी सासू भेटायला खरंच नशीब लागतं. रंजीता ताई तुझं नशीब आहे. आमच्या घरात मी आजारी पडले तरी सगळं काम मलाच करावं लागतं
@shubhangithakut6075
@shubhangithakut6075 Жыл бұрын
रंजीता खूप च छान😊मस्तच झाले तुला माऊली चे दर्शन घेऊन आणि एक आई सारखा सासु आणि घरातील सगळे काही पण मस्त❤❤
@rutujapathak9091
@rutujapathak9091 Жыл бұрын
तुमचा आजचा व्हिडीओ फार छान आहे रंजिता ताई जे बोलल्या ते खरं आहे प्रत्येक माणसामध्ये माऊली च रूप आहे रंजिता ताई लवकर बरी हो मला दोन चार दिवसात तुमचा व्हिडीओ पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही त्याबद्दल सॉरी तुमची पाटील फॅमिली जगात भारी आहे
@veenaghag3020
@veenaghag3020 Жыл бұрын
दादा रंजीता ने आणलेले खाऊ मस्त आहे रंजीता ला बर वाटेल आणि आज मी बाई पण भारी देवा पीचर बघीतला खरंच खूप छान आहे हसायला पण येत आणि रडायला पण येत केदार शिंदे नी एक नंबर पीचर बनवला आहे❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
👌👌
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
खुप छान पंढरपुर ला जाणे महणजे भाग्य लागते खरच रंजिता तु नशीबवान आहे कारण आपलया आईवडीलांची पुण्याई आपल्या पाठीशी असते खुप छान सगळ्या वस्तू तुझी तब्येत संभाळून सव॔ काम करत जा जय सदगरु
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
खरोखर रंजीता तुझ नशीब खुपच छान आहे. तुला सासू नाही. आईच मिळाली आहे बेटा. ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashokmohatmal9396
@ashokmohatmal9396 Жыл бұрын
Tai ओवी चे आशर छान आहे पपा सारखेच खूप छान मला पन जायची इछा आहे वारी ला संधी कधी येइली माहीती नाही तबियतिची काळजी घया ताई
@athravyelewad7145
@athravyelewad7145 Жыл бұрын
मी पण पंढरपूर ला च असते तू आधी सांगितले असते तर मी पण तुला भेटायला आले असते , वारी ला खूप भारी वाटते तुला दिलेला लसूण देशी आहे .
@suvarnashinde2825
@suvarnashinde2825 Жыл бұрын
Ashi sasu ashi aai sarvana melu de. Aai farach God aahet. Ovee tar khup hushar & talented aahe. Ranjeeta farach davpal karte sarvancha vechar karthe. Tumchi family great aahe. Ol the best tumchya family la.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You
@smitamelekar1001
@smitamelekar1001 Жыл бұрын
Rohan is best person dad husband son
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@amolkapase6105
@amolkapase6105 Жыл бұрын
आपल्या सगळ्यानची माय माऊली उभी असते, तसेच तुम्ही सवऻन बरोबर असतात 🙏🙏राम कृष्ण हरी🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@Pigpooh341
@Pigpooh341 Жыл бұрын
Ovi khup sundar aahe khup manje khup cute aahe face kiti te tejasvi aahe tija so adorable😍 😘😘😘😘😘baithkichi tikli laavun tar aajun god diste❤❤❤❤🙏🙏🙏🙏jai sadguru
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih Жыл бұрын
Amazing video wow very nice.......and incredible experience in pandharpur ranjita Tai wow very nice ( पंढरपूर प्रवासातील अतुलनीय अनुभव मला आवडला)......so amazing video...... ( Yash thakur from . palghar - mahim- village)
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Жыл бұрын
Jay sadguru 🙏 lucky Ranjita aai tuzi evdhi kalji ghetat, tyancha chehrya vr kadhi raag disat nhi kiwa kdhi sasu pna disath nhi . Take care Ranjita. Strictly chaan chaan khau...❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@sheetalbhosale2341
@sheetalbhosale2341 Жыл бұрын
आम्ही जातो निरा नदी पासून घेऊन सोलापूर जिल्ह्यात आगमन असते.माऊलींचे Duty असते आम्हाला माउलींच्या पालखी सोबत. बंदोबस्त असतो आम्हाला 8 दिवस
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 Жыл бұрын
आज मी बाईपण भारी देवा पिक्चर पाहिला.केदार शिंदेच डायरेक्शन जबरदस्त आहे.🎉
@surabhisonji1525
@surabhisonji1525 Жыл бұрын
Tai mi khup mothi fan ahe tu mi ek hi video tuza miss nahi karat ani aj tu amchya tuljapurch nav gheun kautuk keles chan vatal hech ikaycha hot.. Aai tuljabhwani kayam tula yash devo..
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
दादा माझ्या आयुष्यातील मी पहिला पिक्चर बाईपण भारी देवा हा बघितला आता बघून आली खूप भारी पिक्चर आहे थोडी रडली हसली खूप मस्त आहे थेटर मध्ये फूल राडा केला खूप मज्जा केली बाईपण भारी गावण्यावर नाचली तिथे मी फर्स्ट टाईम पिक्चर बघितला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
रंजिताचे नाव दिसले का नाही मूवी मध्ये??
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
नाही का रे दादा मी तिथे ओरडत होते रंजिता ताई चे सबस्क्राईब इथे आहे कोणी
@AbhiDeshmukh-or3bv
@AbhiDeshmukh-or3bv Жыл бұрын
Ranjita tu tuljapurla aali hotis avdya javal me dharashivla rahte aani amhi roj tumche vedio pahto❤ khup chan astat😊patil family khup ch bhari rohan dada tar no. 1 aahet 🥰🤩✨✨
@shrikantjadhav808
@shrikantjadhav808 Жыл бұрын
Mala tumche vlogs khup avadatat mi lockdown madhale vlogs ata pahile😍😍
@vidyaparulekar8832
@vidyaparulekar8832 4 ай бұрын
रंजिता, खुपच डाएट करते. बारीक राहण्यासाठी खुपच प्रयत्न करतेस त्यासाठी खाणे, जेवण कमी करतेस त्यामुळे अशक्तपणा पण तूझ्या बोलण्यामधून दिसतो. हे सतत आमच्या दृष्टीस येते. शरीराची काळजी चे. सतत काम करत राहून पैशाच्या पाठी लागू नका.
@Pranoti1234
@Pranoti1234 Жыл бұрын
Kharay..vithurayache bolavne aale trch Jane hote...maz gav jawal asunhi jata yet nahi..gavi gelo ki eka diwsat parat yeto... Mauli che bolvne srvana yave pandhari la...khup chan vlog watla
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Very nice video kaku chyamule sarvaba khup chan manners sansakar ahet kaku premal sweet ahet RANJITATAI khup dagdag jhali jara ata rest ghe kame kay hotch rahatil ovee dada so sweet simple god bless you all FAMILY 🙏👍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You😊
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Жыл бұрын
रंजीता किती येणार आहे तुझ्यात नाही एनर्जी तुझ्यात खरंच तुला पांडुरंगाचे दर्शन घेऊन अजून येणार ची आली
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@priya260
@priya260 Жыл бұрын
दादा इतके सारे चॅनल्स आहेत यूट्यूब ला पण तुमच्या यशाचे secret काय आहे सांगू. तुम्हा सर्वांचे natural वागणं. कोणत्याच गोष्टीत अतिशयोक्ती नाही. त्यामुळे तुम्ही सगळे घरचे लोक वाटता. तुम्ही सर्व जण प्रामाणिक पणे जे तुमच्या लाईफ मध्ये होते ते दाखवता. वागण्या बोलण्यात कोणते स्पेशल इफेक्ट्स नाहीत. 😊 आणि हो मे जेव्हा कधी कॉमेंट करते मराठीतून करते आईंसाठी. त्यामुळे माझी कमेंट त्यांना पण सांगा. बाकी काय बोलू अजून. Love u all 😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You So Much 😊
@eknathmasye5320
@eknathmasye5320 Жыл бұрын
Thx a lot
@rupalikadu6256
@rupalikadu6256 Жыл бұрын
Kharch tai Tula salute aahe etki energy 👍 tuzya sobt kharokharch mauli hoti🙏🙏🙏aani tumchya gharatil saglech khup nasibwan aahe ki tumhi sagle ekmekana bhetale .kiti kalji kartat sagle ekmekanchi .kharch baghun Khup khup chn watl ❤❤❤🥰🥰🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@dineshbhosale5813
@dineshbhosale5813 Жыл бұрын
Aag tai mi tuji khup moti fan aahe tu adi kaich boli nai tu ppur la yenr ahe mala tula bhetaychi khup iecchha ahe miss you tai tu aadi ka nai sagital ki ppur la yetiye khup moti chuk keli tai mi nkakki aali asti tula behtlayla
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Жыл бұрын
जय सद्गुरू सगळ्यांना 🌺🙏🌺रंजिता काळजी घे स्वतःची जास्त धावपळ करू नकोस आराम कर ओके काळजी घे 👍
@shitalpatil5406
@shitalpatil5406 Жыл бұрын
रणजी ता.तू.ना. एवढं.छान.नशीब.घेऊन.आली.ना.रोहन.आणि सासू.किती.तुझी.काळजी.करतात.सासू.तर.आई.पेक्षा.पण.भारी.तू.पण.एक.दम.भरी.अशीच.छान.रहा
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय श्रीराम, रंजिताने खुप च छान वस्तु आणल्या आहेत!किती प्रेमाने मैत्रिणीने वस्तु दिल्यात!
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Varimadhu aanlela khau prasad khup chhan aahe video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍🙏
@sumangade6284
@sumangade6284 Жыл бұрын
Amchya gavi dekhil asch lasun asto... Khup chan
@supriyawagh6898
@supriyawagh6898 Жыл бұрын
Get well soon tai.. Pan tuji energy la hats off🥰🥰❤😘😘😘pan tuji kalji ghe.. Amhi bhetayla yenar palghar la.. ❤❤😘😘😘
@dishagurav4254
@dishagurav4254 Жыл бұрын
Tai tuzhya dolyat Pani aal ki mla pan edu yet .tai kalji ghe aaram kar .Ashi aai mange sasubai chya rupat sarvana milude.aai aani tai yanch nat mulgi aani aai ch aahe.tai tu laki aahes. very very good family 💞❤️👌
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Жыл бұрын
Ranjeeta take care तुझ्या घरची तुझी खूप काळजी घेतात मस्त जय हरि विठ्ठल 🙏🏻🙏🏻
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@akashbarve9093
@akashbarve9093 Жыл бұрын
Tai tumhi pandherpurche deshpande pedhe aanyala pahije hote khup femus aahet te mala personaly te khup aavdtat aamchya gherch konihi panderpurla gelna deshpande pedhe aantatch tai tuljapurla aalyhoty ka mala bhetych hot thyna mi no pathavla hota dada salon no ver baki tai tabbetichi kalji ghya aaram kara 🙏🙏🥰🥰
@pujapatil8124
@pujapatil8124 Жыл бұрын
Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita from last few days you have not taken proper rest . First you decide of event than after Kalyani delivery , than vari you should take proper rest. You eyes say everything. Rohan take proper care of Ranjita she needs proper rest. Ranjita all shopping and gifts are very nice. Take care enjoy Jay sadguru
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 6 ай бұрын
Congratulations Navlesh 🎉 good name 🎉🎉 Ranjita ch Mavashi ch building maday ch hota Namkaran ❤👍
@poojahalapeti7256
@poojahalapeti7256 Жыл бұрын
Ranjita tai kharch dolyat Pani aal tumhi sagle khup nashibwan ahat .aainni tumhala saglyanna jodnara ek dhaga ahe,n tumhi pn natyanchi veen sarvanni khupch chann japliye😊
@rupalisawant3961
@rupalisawant3961 Жыл бұрын
ताई दादा त्या लसणाला गावठी लसूण बोलतात तो जेव्हा आपण सोलतो तेव्हा तो आतून लाल असतो.खूप छान सुगंध असतो त्या लसणाला.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
👌👌
@komalbeloshe7898
@komalbeloshe7898 Жыл бұрын
Aajari ahet tri kiti energy ahe😅. Konachpn gift tumhi khup changlya manane accept krta❤
@aishwaryapatil9210
@aishwaryapatil9210 Жыл бұрын
Kadhitari time kadhun aamchyakde pan ya Panvel uran madhe vitthal rakhumaich darshan ghyayla 🙏🏻
@anghabodke6225
@anghabodke6225 Жыл бұрын
शुभ दुपार रंजीता लसूण दिला आहे ना त्याची खालची बोंड कात्रीने कापून मोकळ्या टोपलीत ठेव वरचे दांडे फेकून दे ते गावाला अशी जुडी करून वरती टांगून ठेवतात पण तो लसुन गावठी खूप छान असतो थोडाच वापरला तरी खूप वास येतो बाकी सर्वे गावची भेट खूप छान
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You
@saburikabadi3434
@saburikabadi3434 Жыл бұрын
Tai kalgi ghe g tbiytichi ani aai na mast najar kdhyla sang ani lksh de jara tbiytikde tai 🥰🥰
@PrathmeshChaudhari-oh1kc
@PrathmeshChaudhari-oh1kc Жыл бұрын
जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ ❤️🌸
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Жыл бұрын
छान कडक दृष्ट काढा ranjeeta ची ❤
@naveedmullaji
@naveedmullaji Жыл бұрын
Rohan dadaa amchaa kadhi kadee anhaar Chiplun Sawrday laa
@vrushaliayare-zx4vw
@vrushaliayare-zx4vw Жыл бұрын
Ranjita khupch chan kel pandarpur waari karun god bless you ❤❤❤
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Жыл бұрын
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता रंजीता खरच दोन दिवस तरी आराम कर ग
@rewakanse4037
@rewakanse4037 Жыл бұрын
Tai rest kar plzźzzz aaj tu sagl bolat hoti te khup chan vatl ani atta radli tar mala pan radyla ala tai happy rha 😘♥️
@sangeetagujar1253
@sangeetagujar1253 Жыл бұрын
रंजीता क्रांतीची एकादशीचा आमच्या मंडळात बरोबर चल
@tanviraut3296
@tanviraut3296 Жыл бұрын
Hiii ranjita tai me tanvi virar bolinj la rahte video mla khup aavdtat tai mla kurdya kharodya hvyat g khup iccha zali ahe khaychi khup mhnje khup kuthe mitat ka bg babg plz
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
कल्याणी च्या आईनी आम्हाला बनवून दिल्या होत्या उन्हाळ्यात
@meenapathan1
@meenapathan1 Жыл бұрын
You're going for all season making videos so take precautions. Always before rainy season take Influenza vaccine .
@PramilaPolsureOfficial
@PramilaPolsureOfficial Жыл бұрын
Kharch ranjita tuzi sasu khup chhan aahe great luck🎉
@amolbhingardive7248
@amolbhingardive7248 Жыл бұрын
Khup chan bolalya ranjita tai😊😊😊sarve khup chan aahetach
@snehalsalunkhe537
@snehalsalunkhe537 Жыл бұрын
Dada balbaithak saglikade aste ka.mi thanyala rahte .mazya mulala pan bal baithakila pathvaycha ahe
@bhartivishalgujar3678
@bhartivishalgujar3678 Жыл бұрын
Ranjita tai Khup damleli destiye Aaram kar Bala
@rupalisawant3961
@rupalisawant3961 Жыл бұрын
Headmaster ahe mahun cha school chan chalu ahe na dada. Headmaster sathi ek like .🎉🎉🎉❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@JivitaTalkies
@JivitaTalkies Жыл бұрын
Ranjita tai tu khup lucky ahes tula etaki premal sasu milali ,sasu nahi Aai ahe ❤
@nitasonawane2541
@nitasonawane2541 Жыл бұрын
Khup chhan ahe tumachi family,,,,,,,kharach nasheeb lagat ashi sasu bhetayla 😊,,,,,
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
तुझ्याकडून वारीचा अनुभव एकूण खूप छान वाटलं 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💐💗
@sushmasankhe7239
@sushmasankhe7239 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@priyamessey1995
@priyamessey1995 Жыл бұрын
Kharach ashya aai sarkhi sasu Milayla Nashib Lagta radu nako aaram kar strong girl ye tu😘🫶
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@muktaswonderland6249
@muktaswonderland6249 Жыл бұрын
Ranjita ur lucky women best patil family...
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
Happy sunday, ताई काळजी घे, ovee खूप मस्त 😘
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih Жыл бұрын
Jay sadguru ranjita Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏 very awesome video 👌👌👌👌👌👌
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Жыл бұрын
Waah. Chaan Ranjita. जय हरी विठ्ठल😊
@vaishalipandit5816
@vaishalipandit5816 Жыл бұрын
Ranjita take rest👍🏻👍🏻sooooo sweet Ovie😘😘
@kirtigaikwaddalvi4978
@kirtigaikwaddalvi4978 Жыл бұрын
ताई मस्त लाल कांडी च लसुन आहे..tasty asto..वास् पन जास्त astओ
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
👌👌
@vandanahiray3561
@vandanahiray3561 Жыл бұрын
Aaram kar Ranjita. Nice vlog
@darshanakothari2814
@darshanakothari2814 Жыл бұрын
Manish and Darshana Good evening dada tai Jay sadguru all patil family very nice video very nice family
@nitinahire4211
@nitinahire4211 Жыл бұрын
Ronan Dada ranjita vahini LA 3 divasaachi rest ghaylaa saang kaarnki vahini chi khup dhavpal zaali aahe
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Жыл бұрын
Super very nice vlogs dada
@kalpanapatil892
@kalpanapatil892 Жыл бұрын
माझी पहिलीच कमेंट तुमची फॅमिली खुप सुंदर आहे
@vaishalimandlik1308
@vaishalimandlik1308 Жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई काळजी घे लवकर बरी हो ❤
@priynkabansode1903
@priynkabansode1903 Жыл бұрын
Hii family Rohan dada 😍🤗 Khup Chan aanly ranjita ne😍😍😍 kharch dada aadhi Dr. Kde jaun aalyamulech ti lagech cover zali ...tu dada kherch chalak aahes hhhh tri pn get well soon Dear 💖💖💖 😍🥰🥰 Ani only rest ghye plz 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 Жыл бұрын
Ekda aalandi dwhula ya aale ki bhetayache
@prasadmhatre4483
@prasadmhatre4483 Жыл бұрын
My foodie sister.. don't eat banana in rainy season time,am not doctor.. feel so I told you.. Rohan juju my sister need mutton for energy.. one mutton party .. should have
@ddurga2017
@ddurga2017 Жыл бұрын
आई स्वभाव किती छान आहे हो तुमचा सगळ्या सुना रंजीता सारख्या नशीबवान नसतात.... रंजीता ताई काळजी घे....रोहन जीजू तुमची फॅमिली ला जगात तोड नाही...आई ची पुण्याई आहे ही सगळी......!
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@maitrishete
@maitrishete Жыл бұрын
Maza nashibamde nahi as prem u r soo lucky
@bhaktichavan283
@bhaktichavan283 Жыл бұрын
Rohan dada mala tumcha vlogs khup avadala must 👍👍👍👍
@snehalshirdhonkar5487
@snehalshirdhonkar5487 Жыл бұрын
Tai etak bharbharun bolate wari vishaei Karan ti swataha manane khup god aahe
@sonasartandvlogs
@sonasartandvlogs Жыл бұрын
Jay Sadguru Ranjita tai get well soon❤
@rupalisawant3961
@rupalisawant3961 Жыл бұрын
Tai ata aram kar
@ushagadekar9186
@ushagadekar9186 Жыл бұрын
शेतकरी लोक लसूण असाच ठेवतात पाहिजे तसा काढून वापरतात.
@prajumithbavkar2902
@prajumithbavkar2902 Жыл бұрын
Hey family ranjita tai take a rest plzz ❤❤
@VegFoodies
@VegFoodies Жыл бұрын
Ranjita tai tu marathwada phirayla ye ata...... Aamchya marathwadyat khup kahi ahe phirayla, baghayla..... 1 vlog marathwadyacha houn jaude.....
@sharayuzende7991
@sharayuzende7991 Жыл бұрын
Mast aaram kar .ani lavkar bari ho .❤
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,7 МЛН