मंजू ताईंवर होतोय अत्याचार 🫣 आम्ही देतोय त्रास 😧 Rohan's Vlog

  Рет қаралды 142,019

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 587
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 Жыл бұрын
कसा आहे मंजूताईचा स्वभाव खूप चांगला आहे पण मी तुम्हाला गेले तीन वर्ष झालं ओळखते मी तुमचे व्हिडिओ रोज बघते न चुकता तुम्ही जे तुमच्याकडे जे मुलं कामाला आहेत त्यांना कधीही तुम्ही कामगार म्हणून त्यांच्याकडे बघितलेलं नाही त्यांना तुम्ही घरातलेच सदस्य म्हणून त्यांच्याशी वागतात नवलेश् तुमच्या घरातलाच आहे बाहेरचा का काय मुळात तुम्ही असल्या कमेंट ला उत्तरच देत जाऊ नका
@Guddiii123
@Guddiii123 Жыл бұрын
Ranjita Tai right hand madhe watch ka ghalte and Rohan dada tumchi cast konti aahe patil aahat na tumhi mg ?? Please reply karr
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 Жыл бұрын
रोहन , तुमच्या घरात ज्या आपलेपणाने सर्वांना वागवले जाते ना तसा आपलेपणा , मोकळेपणा rare च असतो.लक्ष देऊ नकोस. सर्व आनंदी रहा.Life enjoy करा.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 17 күн бұрын
मंजुताई खुप शांत स्वभाव आहे , बोलण्या वरुन त्या खुप प्रेमळ आहेत ❤❤❤रोहन दादा व प्रतीक ,कल्याणी ,आई, रंजिता, ओवी सर्व च छान आहेत प्रेमळ आहेत व जे आहे ते स्पष्ट समोरासमोर बोलतात.❤❤🎉🎉गप्पा गोड असतात जय सदगुरू
@juisawant5432
@juisawant5432 Жыл бұрын
ताई खूप मस्त आहेत लक्ष नको देऊ लोकांकडे. सर्व फॅमिली मस्त आहे तुमची .मला खूप आवडते खरच खूप हॅप्पी रहा तुम्ही सर्व असेच😊👍
@shripadsalunke8796
@shripadsalunke8796 Жыл бұрын
Dada bhatala rice kuthala use karta?🙂
@manishapatil9390
@manishapatil9390 Жыл бұрын
Aamchya vesave madh Island la dahanu palghar chi bhaji & amboshi 300 kg vikayla yete,,
@reenajacob1365
@reenajacob1365 Жыл бұрын
Manju tai very sweet and quiet person . Please ignore negative comments.
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 Жыл бұрын
जय सदगुरू 🙏लक्ष नका देऊ लोकांकडे.तुम्ही खुप चांगली माणसे आहात.🙏
@athangpaturkar1449
@athangpaturkar1449 Жыл бұрын
Correct 🙏💯
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🙏
@prayank4296
@prayank4296 Жыл бұрын
जलणे वालो को जलणे दो जलना उनकl काम है 😜😜 ह्या अश्या माणसंन मुळे तुम्ही आनखी प्रगती करनार 💯
@srujaldighe1787
@srujaldighe1787 Жыл бұрын
👌
@rupalitemgire7981
@rupalitemgire7981 Жыл бұрын
आई काही ना होत माझा मुलगा दोन वर्षांची आहे त्यांची पण ड्रींटमेंड केलीत कॅप बसवलीत त्याला आहे करुन घ्या
@AnjaliJawale
@AnjaliJawale Жыл бұрын
कल्याणी ने छान रिप्लाय दिला आहे 👌❤️ घरी कोण नवीन कपडे घालतात का....cute reply
@chaitalimhatre4987
@chaitalimhatre4987 Жыл бұрын
Tumi dada Alibug la kharacha yenar ka?
@preetamdhanawade3364
@preetamdhanawade3364 Жыл бұрын
Waw mast anniversary kadhi ahe 🥰 celebration family sobth ka
@akankshashelar7193
@akankshashelar7193 Жыл бұрын
Khup chan family aahe tumchi 🥰 video pn khup bhari astat
@niveditapatil125
@niveditapatil125 Жыл бұрын
Amhi javu tevha ya Alibag la bcoz mazya mulila all family la bhetaychye aahe dec madhe ya dada plz possible asel tr nakki ya amchya kade alibag revdanada road la aahe amche gaon akshi nagoan
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 Жыл бұрын
मंजू ताई चेहरया वरुन शांत वाटते 😊 आणि तुम्ही प्रेमळ आहेत
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Жыл бұрын
😄😂🙌 मस्त रोहन भाऊ... खूप भारी गप्पा रंगतात.. आणि गप्पा म्हणजे फक्त टाईमपास नसून.. तुमच्या आठवणी.. चांगल्या गोष्टी शेअर करता.. प्रेमाने आपुलकीने विचारपूस आणि यामुळे देखील पाटील कुटुंबातील आनंदी वातावरण नेहमीच बघायला मिळते... 🙌 तसेच ताईच्या आठवणी ऐकत राहाव्यात असंच वाटतं... 😄 एक थोरली सून म्हणून ताईने खूप उत्तम प्रकारे प्रेम.. जिव्हाळा.. एकोपा..यासोबतच नात्यांमध्ये मनमोकळेपणा जपला आहे ...आणि मुळातच तुम्ही दोघेजण आहातच भारी व्यक्तीमत्व.. तुम्हा दोघांना याचं श्रेय नक्कीच जाते... 💯 आणि हो कल्याणी ताईचे आई वडील स्वभावाने खूप गोड व्यक्ती आहेत हे देखील तितकेच खरे.. मस्त फॅमिली टाईम... 👍 ओवीला मिस्ड केलं..😇
@user-tb1sw8mz1l
@user-tb1sw8mz1l Жыл бұрын
Chan vlog.rohan dada tumhi kalyani la job la kas lavala kay process ahe
@pranaypatil709
@pranaypatil709 Жыл бұрын
Mala tr hech samjatch nahi ki lok Ashi comments kase ky kratat .....Rohan dada ranjita tai cha swabhav asa aahe ki baherchya lokana pn te aaplas karun ghetat ...Ashi manas kavchitch bagayla miltat ....yanchya shi Nati aani tyanchya sobat asnari manas kadich dukhi asu shaknar nahi ..te pratyeka sati tyana jameltevad 100 % nahitr 200% denyacha praytan krattat ....mi tyana kadich bhetli nahi pn avad tr nakkich kalal ki family asavi tr Ashi ....maza mood off zhala ten asal ..ki yanche vlogs bagitle ek smile Tonda vr yete ...thank u Rohan dada ranjita tai Ovi & family ...aani ajun ek goshat maji nehmi ranjita tai chya vlogs vr comment asaychi ki Rohan dada tumi vlogs made yet ja ...khup changal vatat ....ata tumi swatach new channel suru kelt ....thaank u .....khup bar vatal ...plz dada aani tai tumi alibag alat ki nakki sang❤️❤️
@vedikajadhav9929
@vedikajadhav9929 Жыл бұрын
Rohan dada Manju tai kuthalya ahet pl sanga
@yogitashinde2274
@yogitashinde2274 Жыл бұрын
Khupach sunder vlog aaj cha..manji tai khup chhan aahe...kgup changli bai bhetli tumhala...saglyana ektra jevtana baghun khupach chhan vatle...ani rohan vlog mule rohan la javlun amhi samjtoy..three year ranjita labolkhke ani aata rohan samjoy...rohan ani pratik really gr8 persons
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
Video खूप छान वाटला मला तर खूप आवडला 👌👌👌👌👍आई खूप छान बोलते 😊👍 माझी आई पण अशीच आहे. तिला पण किती छान साड्या असल्या तरी ती तिच्या आवडीच्याच साध्या साड्या घालते 🤗 रोहन दादा तुमची फॅमिली खूप छान आहे. दादा प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो अगदी बरोबर आहे. लोक चांगल वागल तरी नाव ठेवतात. आणि साध राहील तरी नाव ठेवतात. लोकांकडे दुर्लक्ष करा लोकांच्या तोंडाला हात नाही लाऊ शकत दादा तुम्ही सर्व छान आहे. असच हसत खेळत राहा आम्हाला तुमचे video खूप आवडतात 😘😘ओवी बाळ खूप गोड सुंदर आहे. 🤗💗💕👌👌👍
@vilasbhoir1436
@vilasbhoir1436 5 ай бұрын
दादा आम्ही पण आगरी आहे तुम्ही आगरी आहेत का आम्ही डोंबिवली
@shubhu...3592
@shubhu...3592 Жыл бұрын
तुम्ही सर्व जण खूप छान आहात .तुम्हाला समर्थांची शिकवण आहे तुम्ही कोणाशी पण चुकीचं नाही वागणार .जय सद्गुरु.
@deepikapatekar6268
@deepikapatekar6268 Жыл бұрын
Manju tai kharch khup mast aahet mhnje tumhi saglech khupch ....mast ❤️ great family...
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@minakshiborse9766
@minakshiborse9766 Жыл бұрын
Nice video... Vada mazya mama ch gav aahe mhnje thod pudhe pinjal mhanun
@Smita9
@Smita9 Жыл бұрын
Shree Swami Samarth,.. khup chan family aahe tumchi god bless you
@swatimore1226
@swatimore1226 Жыл бұрын
एखाद्याचा स्वभाव असतो शांत 2020 पासून मी तुम्हाला बघते आहे खरंच आज कल्याणी ताईची खूप खेचत होती मलाही विशेष वाटलं बघतांना घरात आपण कुठे रोज नवीन कपडे नेसतो जे रेग्युलर आहेत तेच वापरतो काहीपण विचारतात लोक तुम्ही घरात कसे आहेत तसेच दाखवता .अन दादा ताई तुझ्या आयुष्यातील 1 सगळ्यात चांगलं गिफ्ट आहे जय सद्गुरू 👌👍.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@swarachaugule388
@swarachaugule388 Жыл бұрын
Nice vlog dada tumchya gappa aikyla khup avdtat manju tai pn khup chan ahet ani tumi tyana tumchya family cha bhag samjta lokankde lksh nka deu
@shilpaharharmhadevthakare9825
@shilpaharharmhadevthakare9825 Жыл бұрын
जय सदगुरु दादा मंजु ताई खुप लकी आहे की तुमच्या सारखी प्रेमळ मानस त्यांना मीळाली तुम्ही खुप जीव लावता त्यांना
@ruthkomatil6096
@ruthkomatil6096 Жыл бұрын
Tumhala kay khaych ahe sanga me Yeun banavel
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Chicken Biryani 🐓 😋😋😋
@swapnaliphadke488
@swapnaliphadke488 Жыл бұрын
Tumchi love story sanga na
@gurunathpatil1754
@gurunathpatil1754 Жыл бұрын
दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात .तुझी फॅमिली खूप छान आहे .आणि मला प्रतीक दादाचा स्वभाव खूप आवडतो .अगदी शांत आपल्या नादात
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Жыл бұрын
तुमच्या घरातले सगळे खुप प्रेमळ आहेत सर्व टीमला खुप प्रेम देता खरंच कोणावरचं अत्याचार करत नाही उलट तुम्ही संगळयाना आपलंसं केलतं
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 Жыл бұрын
Alibaug la yeta ahet ter shrivardhan diveagar la ya nakki
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
👍
@vibhasankhe6369
@vibhasankhe6369 Жыл бұрын
मंजू ताई खूप छान बोलतात आणि खरंच तेच सांगतात. दादा तुम्ही लोकांच्या वाईट comments कडे लक्ष देऊ नका.
@priyarupeshkadam9938
@priyarupeshkadam9938 Жыл бұрын
बरोबर आहे आपल्याला जे आवडते ते आपण करत लोकांचं काय खरंच आई छान
@kunalipatil6120
@kunalipatil6120 Жыл бұрын
हाय मी तुमचा सगळ्य व्हिडिओ बगते..मला तुम्ही तुमच्या त व्हिडिओ शूटिंग ला घायल का 🙏🙏🙏 मला काम पाहिजे ..मी wada chi ahe
@jayasupekar2547
@jayasupekar2547 Жыл бұрын
खुप सुंदर familyआहे तुमची
@bhavanagharat7384
@bhavanagharat7384 Жыл бұрын
Tumchi cast konti aahe
@paylborse5048
@paylborse5048 Жыл бұрын
Asech happy Raha mst vatt as
@durgajugnake3344
@durgajugnake3344 Жыл бұрын
Khup chaan vlog 🤗 अमोष्या पौर्णिमेला येणारे लोक हे असे बोलतात उगच ...लक्ष द्यायचं नाही, बाकी सगळेच मस्त आहेत .आमचं कुटुंब आहे तुम्ही सगळे 🤗
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@Aaryadhangaonkar8789
@Aaryadhangaonkar8789 Жыл бұрын
Khup chan video Manju tai khup innocent ahe
@nagarkardalvi1125
@nagarkardalvi1125 Жыл бұрын
Khup bhari 👍❤❤❤❤apratim video👍🥰🥰🥰 mast khup chan vatle 🤟yamule maji favorite😍 family😍🥰 ahe. Bye take care 💓💓good night🌃💤❤
@azrachougle888
@azrachougle888 Жыл бұрын
Superb Loved all your conversations
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
छान व्हिडीओ एकत्र जेवण करता ती मजा काही वेगळी असते 👍🏻👍🏻👍🏻👌👌
@vinayakshinde8747
@vinayakshinde8747 Жыл бұрын
Khup chaan family aahe.. Je nav thevtat tyana swami samarth changli buddhi devo.... Tumhi hya vaieet comment ignor kara.. Asech chhan chaan vlog banva
@shrujanpagare4272
@shrujanpagare4272 6 ай бұрын
Rohan you and your family Is so best than others.god bless you
@anghabodke6225
@anghabodke6225 Жыл бұрын
म्हणजे काय चेहऱ्यावरून शांत वाटतात त्यांना कोण त्रास देणार काही बोलतात रोहन लोक लक्ष द्यायचं नाही तुम्ही असेच हसत मुखात ब्लॉक करा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@maheshparkar3724
@maheshparkar3724 Жыл бұрын
चाफा मार्गे गेलात तर तुम्ही.. परत याल जेव्हा तेव्हा नक्की आरे वारे मार्गे या मी शिरगांव मध्ये राहतो.. त्याच मार्गावर ....🙏🙏🙏 माझी मुलगी सांची ... ओवीला भेटुन तर खुप खुश होईल...🙏🙏🙏
@kalyanisawardekar3411
@kalyanisawardekar3411 Жыл бұрын
जय सदगुरू🙏🙏 दादा तुम्ही लक्ष देऊ नका रंजिता ताई खूप छान आहेत
@poojakasar4
@poojakasar4 Жыл бұрын
Video bghun as vatal ki mi pn tithe basun tumchy gappa goshti aykte khup chan conversations aahe tumchya avdal mla ❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@poojapanmand7210
@poojapanmand7210 Жыл бұрын
ताई दादा आई आणि सर्व जण अशा लोकांकडे लक्ष देत जाऊ नका हे लोक असेच आहे.
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
अहो हे पाहा, जे चालू आहे ते छान आहे,लोक अशीच असतात सगळी सारखी नसतात दुर्लक्ष करा,काही लोकांना सुख बघवत नाही, पण तुमची फॅमिली जाम भारी. त्या लोकांची तर.....,
@SJgamer-tb9tj
@SJgamer-tb9tj Жыл бұрын
तुमची फॅमिली खूप छान आहे असेच आनंदीत रहा
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@resmadudhal8951
@resmadudhal8951 Жыл бұрын
Ranjita tai ml tumchi family kup avhdte kup mast ahe tumchi family
@shusmakalgutkar4502
@shusmakalgutkar4502 Жыл бұрын
Vlog khup nehamich sundar ,chan
@sonambroker3091
@sonambroker3091 Жыл бұрын
Kalyani kontya class la shikawte
@be-spoke7712
@be-spoke7712 Жыл бұрын
Konhi kuthli judgement pass karel sangta yet naahi. Jo tumche vlog end paryant baghto tyana kalela aahe ki Tai shant swabhavachi aahe. Mala tumchya sarva kadun chaan vibes yetat. Aai, mazhi favourite aahe.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@hemadesai9071
@hemadesai9071 Жыл бұрын
तूमच्या गप्पा पण छान असतात दादा,एकदम रिअल लाईफ मधल्या.
@sayaleemali5868
@sayaleemali5868 Жыл бұрын
Dada Rashmi tai khuta aha kiti month pasun disali nay vlog var
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
खूप busy आहे ती, मी पण miss करतेय तिला 😍
@sarikabagul6497
@sarikabagul6497 Жыл бұрын
Sorry प्रतिक दादा तुम्ही रोहन दाद रंजीत साठी लहान चा आहे म्हणून मी अशी कमेंट केली होती तुम्हाला दुखवायचं काही एक हेतू नव्हता बाकी तुम्ही सगळे जण खूप गोड आहे मी सगळे व्हिडिओ बघते पण कमेंट करत नाही पण लाईक करते पुन्हा एकदा sorry
@sarikabagul6497
@sarikabagul6497 Жыл бұрын
काल पासून चार वेळा हा व्हिडिओ बघितलं माला ची वाईट वाटले म्हणून आज मेसेज केला
@Khushal_Padwal_1014
@Khushal_Padwal_1014 Жыл бұрын
Nice vlog dada.... Aani konakade laksh deu naka tumhi sagle... Tumhi sagle khup mast aahat... Agdi mann mokle... 😊 ignore kara je vaait comment kartat tyanna....
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@suvidhamali4670
@suvidhamali4670 Жыл бұрын
Mi pn aagri ch ahe
@geetanjalijoshi4642
@geetanjalijoshi4642 Жыл бұрын
Tumchi family saglyana aaplese karte.tumhi sarve khup chhan aahat. Asech raha.gbu you n you family.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@bhartimahale7164
@bhartimahale7164 Жыл бұрын
Tai kolmbi bhat resipies nakki dakhw
@aparnachavan6095
@aparnachavan6095 Жыл бұрын
Manju tai khup tumchya family chi member aslya sarkh tumhi tynchya sobat rahta tumchi patil family khup sweet ahat premal ahat mla khup avadte tumha sarvana pahun pratik dada tr khup comedy krtat hasvat astat
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
😍😍
@jitendragavit9639
@jitendragavit9639 Жыл бұрын
आईसाठी आईना म्हणते की वाईट वाटून घेऊ नका नको काहीही कमेंट करतात आपला राहणीमान आपण ठरवायचं कसं राहायचं नको तर काही पण कमेंट करतात त्यामुळे आपण आपल्या जसा स्वभाव आहे तसंच राहायचं कोणासाठी आपलं राहणीमान बदलायचं नाही
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
👍👌👌
@sonalimohite30
@sonalimohite30 Жыл бұрын
खूप छान विडिओ असेच नेहमी खुश राहा सर्व ❤️😘 रोहन दादा खूप ईच्छा आहे तुम्हाला भेटायची.. मी विरार ला राहते...
@pravinmorey8788
@pravinmorey8788 Жыл бұрын
Khup ch chan
@Jeevansonawale8090
@Jeevansonawale8090 Жыл бұрын
मंजुताई चा फेसिग च तसी आहे त्याला ही लोकं काय करतील तिचे घरचे प्रोब्लेम असतील
@Durveshbhanushali2011
@Durveshbhanushali2011 Жыл бұрын
Dada mi pn vikaramgdala chi aahe
@pritipatil5873
@pritipatil5873 Жыл бұрын
रोहन दादा लोक वेडि आहेत लक्ष देऊ नकाकाही पण बोलतात तुमच्या सारखी माणसं कुठे च भेटणार नाही आई तर मस्त आहे मला खूप आवडते
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@shitaljagtap7723
@shitaljagtap7723 Жыл бұрын
Mala na tumchya gharch Jevan khup aavhdhte
@archanashirke5224
@archanashirke5224 Жыл бұрын
Manju tai chan ahet tumch bolna aikun khupch chan vatla ashi family nahi milata bagayla kharch
@aparnanaik4932
@aparnanaik4932 Жыл бұрын
Tumchi sarwa family khupach chan ahe, ek number ahe ani khup friendly ahe,Manju tai pan chan ahet 👌👌👌👍👍👍😘😘😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
😍😍
@ganeshamalpote438
@ganeshamalpote438 Жыл бұрын
Tumhi sagle jase ahat tasech khup chan raha 👍👍👍👍👍👍👍
@jyotipatil2363
@jyotipatil2363 Жыл бұрын
खुप भारी फॅमिली आहे तुमची जगात 1नंबर 👌👌👌 सगळ्यांचे विचार पण छान आहेत
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@hemalisawant7922
@hemalisawant7922 Жыл бұрын
दादा तुमची फॅमेली खुप छान आहे आणि खुप प्रेमळ माणसं आहेत तुम्ही सर्व आमचं फेवरेट कुटुंब आहेत तुम्ही
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 Жыл бұрын
Rohan tuze vlogs tar zhakaas astat. Aaj ovee la mis kele. Ranjita as usual a1. Pratik kalyani superb. Aai tar jitkya tichkech boltat premal aahet. Rohan tuze aai var prem khup aahe asa raha👍manjoo tai chaan aahet
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Жыл бұрын
😃 Mast 😃 gappa 😃😃faltu comment kade laksh naka deu,,tyna ans pan naka deu..mast chalay aapl.. Carry on,, 😊🥰🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@aparnachavan6095
@aparnachavan6095 Жыл бұрын
Rohan dada ranjita taii me tumchi big fan ahe me tumche sagle vlogs bgte Ani mla khup avadtat he
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
खूप खूप छान व्हिडीओ सगळे जण मनमोकळेपणाने गप्पा मारत बसले आहे
@dishagurav4254
@dishagurav4254 Жыл бұрын
काय पण लोक असतात ना.तुम्ही लक्ष देऊ नका.तुमची सगळी फेमीली ग्रेट आहे.love you family
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@patilkomal8684
@patilkomal8684 Жыл бұрын
रोहण दादा मस्त होता वोल्ग्, पण रंजीता ताई ला बर नाही वाटट , मज्जु ताईचा स्वभाव गरीब आणि त्यांना बोलायला आवडत नाही, पण त्यांना मानुसकी आहे 😘😍 love you all family👪❤
@pritishinde7002
@pritishinde7002 Жыл бұрын
Nice Happy family 💙
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
ताई मंजू ताई स्वभावाने खूप मस्त आहे ताई क्रिसमस ला घरी या प्रार्थना ताईकडे पण जा आणि आमच्याकडे पण या
@chitravaydande9131
@chitravaydande9131 Жыл бұрын
खुप खुप छान वाटला विडियो नाही तरी तुमच पुर्ण कुटुंब छानच आहे आवडतील पुन्हा पुन्हा असे विडियो पहायला मंजु ताई पण छान आहे साध्या आहेत
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@mansiramane3222
@mansiramane3222 Жыл бұрын
Khup khup god family
@vrushaliwaigankar1277
@vrushaliwaigankar1277 Жыл бұрын
Hi dada nice vlog 😍❤ Aapan laksha nahi dyaycha manju tai khup changlya aahet aani tumhi tyana gharat lya sarkha vagvata aamhala mahit aahe😚😎
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@dasharathbbhaware1371
@dasharathbbhaware1371 Жыл бұрын
एखादा माणूस पुढे जात असेल तर त्याला पुढे जाऊन देत नाही आपली माणसं
@vaishaliraut5320
@vaishaliraut5320 Жыл бұрын
Rohan dada hero no.1 aahe. Hero la vlog madhe gheya na.
@madhuripatil70
@madhuripatil70 Жыл бұрын
Tumhi sagalech changle ahat
@artikotare8463
@artikotare8463 Жыл бұрын
खुप छान विडीओ भाऊ 👌👌👌👌
@SJgamer-tb9tj
@SJgamer-tb9tj Жыл бұрын
आईंचा स्वभाव खूप आवडतो
@dattatrayakokare2041
@dattatrayakokare2041 Жыл бұрын
You are great ranjeta di you are my favorite di in word
@radhikasawant8951
@radhikasawant8951 Жыл бұрын
Dada tu laksha nako deu kahi lokana savay ch aste vait bolnyachi mla mahitiye patil family kashi ahe te mi 1.5 varsh zale crazy foody rangita family che vlogs baghtiye 😃 😊 loving family💖 ❤
@32navinyabagul7tha5
@32navinyabagul7tha5 Жыл бұрын
khup chan video
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Жыл бұрын
Khupach mast video mazza aali.
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН