सर खूप चांगल्या पद्धतीने पाण्यातले आणि आरशातले प्रतिमा तुम्ही शिकवलेत. आजपर्यंत मी स्वतः पण स्टडी केला पण मला काही कधी समजलं नाही पण तुमच्या लेक्चर म्हणून समजलं. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही अधिकारी तलाठी शिक्षक अशा अनेकांना सहकार्य करत आहात. तुम्हाला खूप सारे हीच प्रार्थना. 🙏🙏
@pavangaikwad70463 ай бұрын
खूप छान सर नाईज🎉💯💯❣️💫
@rupalishelke51212 жыл бұрын
पुस्तकी ज्ञाना बरोबर जीवन कसे जगावे हे पण शिकवता सर तुम्ही खूप छान तत्त्वज्ञान, माहिती सांगता तुम्ही तुमच्या लेक्चर मधला एकेक शब्द मोलाचा असते. कधी विनोदाची झालर ,कधीप्रेमाची महती तर कधी जीवनाचे वास्तव या तिन्ही चा ही मेळ साधलेला असतो very nice teching. Keep it up
@seemabhosale5031 Жыл бұрын
b
@marutikhandagale9467 Жыл бұрын
B
@yogeshgavali7778 Жыл бұрын
Jakas teachings
@harshadasabale27782 жыл бұрын
मला तलाठी भरती साठी या गणिताच्या खूप उपयोग होतं आहे सर तुम्ही गणित हा विषय खूप छान पद्धतीने शिकवत आहेत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎁💐
@saurabhcreation3302 жыл бұрын
लाखात एक शब्द बोलला sir तुम्ही माफ करायला शिकले ना तुम्ही राजा असाल👍
@bhartichavan705010 ай бұрын
Khar ahe sir
@AlpanaPathak-dg4ql Жыл бұрын
First time lectures bagitala..lay bhari shikavatat sit tumhi 👌👌🙏🙏
@sandipkambale5280 Жыл бұрын
Love you Sir ji 💐👍, खूप छान शिकवता
@dipakpawar2430 Жыл бұрын
उत्तर मिळवण्यासाठी एका page वर आकृति काढून तो पेज डाव्या किंवा उजव्या बाजूने Fold करून, page च्या मागच्या बाजूने जे उमटलेले दिसते ,तेच उत्तर असते .
@priyankananaware79922 жыл бұрын
Jay Maharashtra Sir 🙏🏻💐💟💟 se like 👍👍👍👍👍👍👍👍🥰 Happy makar Sankranti Sir 🙏🏻 today lecture kadakkkkkkk explanation sir 👍 all ok madhe doket gele one man Army Rohidas sir 👍👍👍👍👍👍
@sohebshaikh6189 Жыл бұрын
मस्त शिकवत आहोत सर 👍💥😍
@harishmadane12942 жыл бұрын
Tnq so much Sir 👏👏👏
@Graminavishkar Жыл бұрын
पहील्यांदाच लेक्चर बघीतले.. खूपच छान.. सरजी
@suchitadeshmukh5131 Жыл бұрын
U r great sirji
@शंकरजाधव-ठ2च Жыл бұрын
😊😊
@SachinPawara-w9i Жыл бұрын
Love you sir 🎉🎉❤❤❤
@JyotiAraj-c7n Жыл бұрын
Lay bhari sir khupach chhan shikavata
@pragati9205 Жыл бұрын
Thanks sir very nice 🎉🎉🎉🎉🎉🎉
@kavitathakur97202 жыл бұрын
खूप छान सर्व माहिती शब्दन् शब्द स्पष्ट समजते सर थँक्यू सर🙏