याच माणसांवर आपला विश्वास जे काही आहे ते तोंडावर बोलणारा माणूस हा.... अजित पवार अख्ख आयुष्य राजकारणात गेलं पण तोंडापूर्ती माणसं कमावली.... पण हा माणूस विरोधकांच्या पण मनात घर करतो......... रोहीत दादा... ❤️❤️❤️
@Oldman_4169 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री दादा साहेब ❤️🚨 रोख ठोक नेतृत्व
@kirangadade44848 сағат бұрын
Baramaticha mantri hou shakto
@anilbhosale44378 сағат бұрын
😊
@rohidasdhanekar87918 сағат бұрын
😂😂
@vikaspalve47237 сағат бұрын
😂😂
@rekhasonwane18534 сағат бұрын
🍌
@mukundpadule65577 сағат бұрын
रोख ठोक👍... Man with values💯
@RajaramPawar-md7zf7 сағат бұрын
अगदी बरोबर आहे 😢
@haribhaupadwal96297 сағат бұрын
रोहित पवार बोलत आहे तसं झालं पाहिजे हे राजकीय नेतेच त्याला कारणीभूत ठरतात कराडला हे राजकीय नेतेच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहातिल पण जो बिचारा जिवाने गेला त्याला न्याय मिळणार नाही तर ही महाराष्ट्राची सांस्कृति नाही फार वाईट गोष्ट आहे सर्व सामान्य माणसाला तळं तळं होतं आहे
@rahulbhosle40325 сағат бұрын
बरोबर आहे रोहीत दादा पवार यांचे ❤❤
@Manish-l1t8l7 сағат бұрын
धन्यवाद रोहित दादा ❤
@pravinsapkal11324 сағат бұрын
रोहित दादा चा मुद्दा एकदम बरोबर आहे एक सच्चा अधिकारी च पाहिजे बीड जिल्ह्याला 🙏
@Manoj_Patil-m4J8 сағат бұрын
💯 खर ये
@SushilBhandwaljar-jd4ug8 сағат бұрын
वा रोहित दादा
@PradipDeshmukh-y6f9 сағат бұрын
ऐक वेळ बैलेट पेपर होऊ दया🎉 कळेल सवॉना ,,आणी जानते ला पण जय महाराष्ट्र जय सविधान🎉
@Soham-c4f7 сағат бұрын
आता काय मंत्री पद मिळाले आहे. आरोपींना वाचवण्यासाठी.
@mahadevbagal4214 сағат бұрын
Very nice barobar hai Dada
@avinashkale89386 сағат бұрын
रोहीत, बरोबर बोलतोय..
@KTaiMaratha7 сағат бұрын
बीडची खूप बदनामी झाली आहे.ईथे चांगले अधिकारी यायला तयार नसतात.कारण येथील गुंड काम करु देत नाही त.
@appasahebnijave6 сағат бұрын
कृष्ण प्रकाश सारखा अधिकारी पाहिजे
@shekharjadhav66876 сағат бұрын
वाल्या धन्या टोळी
@Badshah_Sound216 сағат бұрын
बेवडा मिथुन गॅंग 😂😂
@HariKolhe-l8l7 сағат бұрын
रोहित दादा तुम्ही लक्ष घाला
@ajitbhosle64137 сағат бұрын
रोहित दादा 👍👍👍👍
@PandharinathMate7 сағат бұрын
बरोबर
@NiluWadkar7 сағат бұрын
फडणवीस ब्लॉक लिस्ट मधले अधिकारी आणतात... महाराष्ट्र मध्ये
@surajdeole27118 сағат бұрын
Khar ahe bhau100%
@babutalekar64376 сағат бұрын
100%बरोबर .
@santoshtandale69898 сағат бұрын
Right
@gopalingole6 сағат бұрын
Very true justification.. It should be opened to public..no use of SIT n CID
@rajeshpatil55468 сағат бұрын
Sattecha maz suru 😢😢😢
@Pramod-g9v7 сағат бұрын
Dhanya valya ghunegar devya yanya sath deto devya kon CM
@jadhavtukaram79467 сағат бұрын
हा दुसरा संभाजी आहे. सर्वानी एकत्र यायला हवे.
@Shiv-Ganesh5 сағат бұрын
Kay bhava, konashi tulana kartos??
@shivshankar.7777Сағат бұрын
IAS OFFICER श्री तुकाराम मुंडे यांना बीड जिल्हा ची जबाबदारी देण्यात यावी खरोखर निपक्ष चौकशी होईल..
@GVS4228 сағат бұрын
या सगळ्यांना मोठ आपण च केलंय.. हे पण तितकच महत्वाचं आहे.. तुम्ही सगळे नेते आणि पक्ष एकाच माळेचे मणी आहात
@deepakpatil25576 сағат бұрын
💯 right hai
@akashpawar9640Сағат бұрын
Parbhanicha vishay kadhlyamule dhanyawad dada❤ jay bhim
@rushikeshyadav53886 сағат бұрын
1 no rohit dada❤
@pravinnaikwade55077 сағат бұрын
Yes
@atulsabale34786 сағат бұрын
रोहित दादा ❤
@SK-kc5oi4 минут бұрын
Supeer❤
@vijaysawant80647 сағат бұрын
🙏👍
@vachisthkathmore5096 сағат бұрын
Super sir
@tcmaster218 сағат бұрын
Chota Bihar Beed
@s017-q2g6 сағат бұрын
Best ..Chan bolale
@kiskindadake62772 сағат бұрын
Jay rohit dada
@adh13708 сағат бұрын
Call recordings tapsa sagle
@gajandeshmukh88656 сағат бұрын
🎉
@shripatipatil5196 сағат бұрын
Very,good
@bachelorboys52977 сағат бұрын
ha walya Kharach ujjain aala aheka?
@yashkarale77225 сағат бұрын
❤
@mahadeoranjane82766 сағат бұрын
वाद मिटवायचा असेलं तर तुकाराम मुंढे आणा.
@adityaSalunke-xb6sv9 сағат бұрын
💯
@Farmer_07098 сағат бұрын
माननीय धनंजय मुंडे साहेब राज्याचे मंत्री झालेले आहेत.. बीडमध्ये देशमुख यांची जी हत्या झाली आहे ते अतिशय निघृण किळसवानी वाणी आणि निर्दयी वाईट आहे पण राज्यातील नेते यावर राजकारण करत आहेत हे अतिशय चुकीचं आहे...
@adh13708 сағат бұрын
एक no दादा
@pratikj14957 сағат бұрын
Asech ladha...Dada....5 varsha nantr tumche asel
@SamarDhumal-b3h8 сағат бұрын
आदु बाळ दिशा सलियन प्रकरणात sit झाली पुढं काय झालं..? संतोष देशमुख हत्येत पण sit ने काहीच पुढे येणार नाही कारण धनूला मंत्री केलंय
@bsj94104 сағат бұрын
दाऊद ल कोणी पासला होता? याचा अभ्यास करायला हवा
@bsj94104 сағат бұрын
Aaplya district madhe j chalu asat tevha kuthe asto ha bhau
@haribhaupadwal96297 сағат бұрын
बनावट दुध बनावत होता तो पण विषय मागे पडला
@arjunchaudhar-nf3yl8 сағат бұрын
महाराष्ट्रात तेलगी घोटाळ्याचे मास्टर माईंड कोण आहेत या वर जरा माहिती सागा
@aniljadhav98098 сағат бұрын
छगन भुजबळ आहे
@PandharinathMate7 сағат бұрын
चोधर तुझा मुळवेद का दुखतोय, जरागे मलम लाव शान्त होईल
संदीप क्षीरसागर च्या माणसाने गोळीबार केला त्यावर बोल....
@DadasahebPawar-d8q8 сағат бұрын
Pi.mahajan..ani.dm.valmik.karad..Heche.. aropi..
@KiranGaikwad-z1q6 сағат бұрын
Sagle आता भुंकती अणि 15 दिवस फक्त बस पैसे खातील बाजूला होतील नाहीतर बघाव जनतेनं काय होत ते
@DadasahebPawar-d8q8 сағат бұрын
Police.kay.kartat..
@nileshsangale55129 сағат бұрын
रोहीत दादा पवार आपले पण फोटो आहेत वाल्मिक आण्णा कराड बरोबर...
@shivanshmore16kolhapur838 сағат бұрын
Tya veli laj nai vatli ka
@Yash_10495 сағат бұрын
तरीही बोलायला हिम्मत लागते....
@pravinnaikwade55077 сағат бұрын
Valmik karad 😮
@asmanDhage6 сағат бұрын
वाल्या लालवकर उचला
@vaijnathwade72154 сағат бұрын
Dm boos
@arundahifale15177 сағат бұрын
Pavar manje 1 nambar jativadi aahe😂😂
@WorldisBest6989 сағат бұрын
शरद पवार BJP सोबत गेल्यावर येऊ शकत ना सरकार तुमचं, अस direct नाही येणार कसं बोलत आहात
@prakashkedar18309 сағат бұрын
Beed madhye म्हणलं प्रकरण की विषय बदलत आहे लगेच va re दुनिया
@MachuAgghav-hk8eg7 сағат бұрын
जातपात पात नसते यात राजकारण नको कार्यवाही होणे गरजेचे
@Kadamk.6727 сағат бұрын
रोहित पवार तुम्ही सांगायची गरज नाही पोलिस त्यांचं काम करत आहेत, आपल्या पोळ्या भाजयच्या बंद करा
@arundahifale15177 сағат бұрын
1200 matani vachala tu😂😂
@bsj94104 сағат бұрын
गुन्हेगारी कोणी चालू केली आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की दाऊदसोबत कोणाचे सबंध होते
@ShoryaNagre7 сағат бұрын
पालघर चा निकाल काय लागला हे सांग भाऊ एकदा
@Jyotikamble56887 сағат бұрын
तु खुप हुशार आहे त्यामुळेच तुला जनतेने नाकारलं होत, पण तु कसा निवडून आला हे महाराष्ट्राला माहीत आहे 😂😂
@arjunchaudhar-nf3yl8 сағат бұрын
महाराष्ट्रात जातीभेद निर्माण केला नसता तर तुम्ही मंत्री झाले असते पण फकत बीड जिल्ह्यातील लोकनेते यांना टार्गेट केले म्हणून महाराष्ट्रात सर्व ओबीसी बांधव एकजुटीने महाविकास आघाडी घरी बसवली नसती फकत
@pratikj14957 сағат бұрын
BEED che nete Jatisathi aahes fakt......1995 pasun chalu aahe.....jaati var lokana yeda banavayche
@shekharjadhav66876 сағат бұрын
फडणवीस चे रेकाॉर्ड आहे तो फक्त गुन्हेगार वाचवतो
@anishamundhe49888 сағат бұрын
बारामती ला विचार पहिले
@mangeshsupekar83636 сағат бұрын
वा रोहित दादा
@Kadamk.6727 сағат бұрын
रोहित पवार तुम्ही सांगायची गरज नाही पोलिस त्यांचं काम करत आहेत, आपल्या पोळ्या भाजयच्या बंद करा
@Kadamk.6727 сағат бұрын
रोहित पवार तुम्ही सांगायची गरज नाही पोलिस त्यांचं काम करत आहेत, आपल्या पोळ्या भाजयच्या बंद करा