Рет қаралды 42,073
#pune #rap
Artist - ROHMIX Ft. Patya The Doc
Instagram - ...
...
Music - ROHMIX AND @Tan9oCharlie
Direction - ROHMIX AND Patya The Doc @PatyatheDoc
Video - GC Production ( Abhi )
Drone shots - Pritesh khire
.
Dancers- Vipul walkar
Saurabh chandanshive
Aarya shinde
Ashutosh madane.
.
Special Thanks -
Yolo men's wear
Pune skateboard community
Appy, Yogi
NadBrahma DholTasha Pathak
Raman bag Dhol Tasha Pathak
Shri Ram Pathak
.
Spotify link - open.spotify.c...
.
Apple music - / punyacha-mulga-single
lyrics-
(Hook)
मी पुण्याचा मुलगा तुला माहिती नाय
मी राहतो कधी कुठ तुला माहिती नाय
घेतो पडी दिसतो गार, इथ कोणी देत
Fuck कोणी देत नाही
(Rohmix Verse)
Swag लहान पणापासून शाळेमधी,
एकदा केला Dance झालो public फिदा
पोरीबीरी नव्हत्या शाळेत,
पण चोरी चोरी केली copy
मग गोरीगोरी Maam dance बघून येडी झाली
लोकांना वाटल मुलगा मी ये गार
त्यांना काय माहिती डोक्यात विषय चार
दिसत तास नसत फसत मग जग
समोर देतो नाही माग मी वार
रोजचा दिवस असतो रविवार
इथला ना तिथला तू मुलगा बेकार
Car
Car
Car
करतो flex
करतो flex
आहे passion, fashion sences
फुकट नाय game फिरवला मी
थोडा धिर होणारे भीर बघ india चा scene पण इथ
इथ fake fame नाही
पुण्याचा मुलगा भारी,
लय भारी
माझी पोर भारी
पुणे भारी, आमचं पुणे भारी
(Patya the Doc verse)
करतो काड्या न मारतो उड्या न
रानात वनात हित तिथून
नाचून गाऊन मी झालो मिथून
अन् आलो जिथून ते हाय P town
तू मला पाहून, झाला down
गेला वाहून, माझा वेगळा sound
रहातो underground, जरा लांब राहून
जरा lowky राहून, मी झालो हुशार
मी पुण्याचा मुलगा गातो पुण्याचा गुणगानं
करतो नाही भंकस मी देतो direct मानपान
१ ते ४ रस्ते असतात आमच्या इथे सुमसाम.
Weekend मध्ये पोर करत्यात
KP, बाणेर full जाम
काय पाहिजे
अजून काय पाहिजे
Hood FC
Good Vibe पाहिजे
मग जातो street फिरायला Bira ला घेऊन
पोरी येतात इथ नटून थटून
आम्ही झालो bored मजा घेऊन
होतात वजा आम्ही रजा हो तू
(Hook)
मी पुण्याचा मुलगा तुला माहिती नाय
मी राहतो कधी कुठ तुला माहिती नाय
घेतो पडी दिसतो गार, इथ कोणी देत
Fuck कोणी देत नाही
मी पुण्याचा मुलगा तुला माहिती नाय
मी राहतो कधी कुठ तुला माहिती नाय
घेतो पडी दिसतो गार, इथ कोणी देत
Fuck कोणी देत नाही
(Outro)
काय माहिती नाय
तुला काय माहिती नाय
होतो मी shy
आधी होतो मी shy
जोरात ये भाई
लय जोरात भाई
भेटू मग bye
चल मग bye....