वाजवतहा कोण मदे मादे ठक टुक कर्तहा गाणं खपला का थांबा ना यांची सेटिंग करताना ठक तुक 🙂😆😆 सॉरी जय जोहार जय आदिवासी
@madhavihadal1187 Жыл бұрын
खूप छान गाणं आवाज अक्टिंग कार्यक्रमास आवर्जून आल्या बद्दल खूप खूप आभार तसेच आमच्या केळवारोड गावच्या कार्यक्रमाची शान वाढवली
@DipakChaudhari-s3r8 ай бұрын
Nice brother ❤❤❤
@PalgharSanskruti Жыл бұрын
Very nice song live patil.s network 100k लवकरात लवकर हो 🙏
@shaileshkamadi4006 Жыл бұрын
लय भारी रोशन भाई
@santoshpatil4604 Жыл бұрын
Very nice song bhava
@rohitchaudhari9288 Жыл бұрын
Very nice 👌👍❤🌹
@akshaynaik1479 Жыл бұрын
👋Fan of nitesh bundhe, from boisar
@bharatibhoir285 Жыл бұрын
Mast gaylas Roshan tu😊👌
@ravihadal Жыл бұрын
नितेश बुंदे चा पहिला व्हिडिओ उसाट ही सुरुवात नितेश बुंदेनि केली आहे जय आदिवासी भावा
@sajanvasavala3115 Жыл бұрын
Khup sundar Roshan dada ❤️❤️❤️
@LahuWagmare-j6b Жыл бұрын
Nice video 😍🥰🔥🥳🔥👌🥰🤩🥳
@Tejaswibhuyal Жыл бұрын
खूप छान
@anilkolekar9899 Жыл бұрын
Roshan dada khup khup chhan aavaj aahe very nice
@rupeshbhoye50602 ай бұрын
😂❤
@pravinpatil8324 Жыл бұрын
🏆🏆🏆
@rahulbaraf7879 Жыл бұрын
Nice
@punamsambare1693 Жыл бұрын
सर्व भारीच पण एवढंच सांगु इच्छितो की आदिवासी समाजाला शिक्षणासाठी प्रवृत्त करा. तुम्ही रोल मॉडेल या नात्याने motivate kara. सर्व एकत्र येवून चांगले काम करा, तुमचे बरेच लोक फॅन आहेत. तुम्ही एकत्र येता तिथे लोकांना मार्गदर्शन करा. जास्त करून शिक्षणात रस निर्माण करा. ताडीचीच गाणी सांगत नको बसू तुम्हाला चांगल काम करण्याची संधी मिळाली आहे. You Tube स्टार प्रचारक माध्यमातून लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त करा.
@maheshthakare8187 Жыл бұрын
अगदी बरोबर ताईसाहेब तुम्ही जेव्हा सर्व एकत्र येता तेव्हा तुम्हास पाहण्या करिता अनेक तरुण मूल मुली तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्ही त्यांना शिक्षणासाठी प्रवूत करा पण आपली तरुण मंडळी तुम्हाला पाहून तुमच्या सारखेच यु ट्यूब च्यानल सुरु करत आहेत आणी ह्याच्याच इतर समाजातील मूल आदिवसी असल्याचे पुरावे गोळा करून बिन्दास्त फायदा घेत आहेत.
@hinduist1729 Жыл бұрын
Shikshan ghya khar aahe...
@dineshwadu6173 Жыл бұрын
Absolutely right ▶️
@Aadivasi_0908 Жыл бұрын
अगदी बरोबर 🙏
@punamsambare1693 Жыл бұрын
मनोरंजनातून समाजावर जास्त efect पडत असतो. आदिवासी समाज पुढे जातो. ही चांगली गोष्ट आहे. But ही बोली भाषेतील गाणी लहान मुले लगेच accept करतात. आणि जिथे त्यांना अंगणवाडीतील गाणी यायला पाहिजे. तिथे त्यांना you tube ची गाणी येतात. कारण सत्य परिस्थिती आहे.
@rajeshbhoir6657 Жыл бұрын
👌👌👌
@arunughade400 Жыл бұрын
Nice 👍👍
@pravingadag9329 Жыл бұрын
👍
@pramodmore7659 Жыл бұрын
छान👏✊👍 आहे
@NareshShid-fo2rc Жыл бұрын
😢
@mr.marathipianoteach2619 Жыл бұрын
हे FL studio vale singer live la Kay kamache nay...autotune लाऊन आवाज चांगला करत यांच