Рет қаралды 5,000
खरंच पसंतीक्रम Seat Matrix वरती अवलंबून असतो का?
दुसऱ्या फेरीतील प्रवेश घेणे बंधनकारक आहे का?
प्रवेश प्रक्रियेतून आपण बाहेर का पडतो?
पुढील फेऱ्यांमध्ये म्हणजेच Round 3 आणि Stray Vacancy round मध्ये भाग घेण्यासाठी पात्रतेचे नियम काय आहेत?
याबाबत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
Link for Provisional Seat Matrix for MBBS/BDS Courses for Second Round:
medical2024.ma...
#neet2024 #mbbscounselling #cetcell #medicaladmissions