Рет қаралды 20,076,619
#_Video_Song 🔥 SOUTH CHA VILLAIN | साऊथ चा विलेन | Rani Maske | Ashish Shinde | Payal mane Adi Rokde
#_Video_Song 🔥
#_SOUTH_CHA_VILLAIN
#_साऊथ_चा_विलेन
#_Rani_Maske
#_Ashish_Shinde
#_Payal_mane
#_Adi_Rokde
#mg_studio_jamkhed
#kishor_jawale_kk
#Rani_maske_songs
#janu_maza_Lal_swift_firto
#janu_maza_thar_gheun_firto
#janu_maza_scorpio_gheun_firto
#janu_maza_fortuner_gheun_firto
#_pavankumar
#_KK_banjo_Telangshi
:- CREDITE -:
गायिका - राणी मस्के
गीतकार - आशिष शिंदे
संगीत संयोजक - गौरव रूपवते
Recordist / mix-master/ रीदम - पवनकुमार घायतडक
🎙️ MG Studio Jamkhed 🎙️
📞 Mo.9158010902
🥁 के के बॅन्जो तेलंगशी ता. जामखेड 🎷
मो. 9623 300 600
: Video Created :
दिग्दर्शक कथा :- विघ्नेश सावंत ( NTR )
कथा :- सुलतान शिकलगार
विघ्नेश सावंत ( NTR )
कोरिओग्राफर :- रोहित अहिवळे
व्हिडिओ :- ऋषिकेश वारभोग
कलाकार :- आदी रोकडे
पायल माने
भारत नाना गायकवाड
धनश्री भोसले ( Kittu )
अनुष्का गायकवाड
श्रेया वाडेकर
चैताली सावंत
प्रोडक्शन :-
भारत गायकवाड
Lyrics -
गॉगल डोळ्याला सोनं गळ्याला ||2||
त्याचा रुबाब थेट काळजात शिरतो ||2||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू माझा लाल स्विफ्ट घेऊन फिरतो
M 1
कानामधी बाली आणि कपाळाला टिका गं
गावतल्या पोरी साऱ्या बघती टकामका गं
शर्ट व्हाईट कॉलर टाईट ||
त्याला पाहताच दुश्मन थरथरतो ||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू माझा थार गाडी घेऊन फिरतो
M 2
बोटामधी अंगठ्या आणि हातामधी कढ
मिशिला ताव देऊन चाललाय पुढ
डॉशिंग चालणं तोऱ्यात बोलणं ||
जनू काय वाघच गुरगुरतो ||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू ब्लॅक स्कोरपियो घेऊन फिरतो
M 3
स्टाईल त्याची फक्त त्याला होती सुट
रॉलेक्स च घड्याळ पायात नाईकी चा बूट
आता ट्रॅंडिंग तो गाण्याचा किंग तो ||
आशिष च्या नावाने मार्केट हादरतो ||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू माझा फॉर्च्युनर घेऊन फिरतो
धन्यवाद.....😍🙏😇