खूप छान माहिती, तुमच्या माध्यमातून सरकारला कळवावे वाटते की सरकारी कर्मचार्याची मुले सरकारी शाळेतच शिक्षण घेतील असा एखादा नियम काढून दाखवा...
@ashleshtrimukhe846411 ай бұрын
माझ्या मुलींचे cast certificate नाही माझे आहे तर चाले का
@yuvrajbhoi380611 ай бұрын
नियम 1 पासून 12 पर्यंत लागू करावा.. सरकारी शाळा वाले 50 ,60 हजार पगार घेऊन 10,15 मुलांना शिकवतात , जर सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतील तर पालक पण त्यांना जाब विचारणार आपोआप शिक्षक पण व्यवथीत शिकवतील
@digambarbankar375111 ай бұрын
गरिबांच्या मुलांना चांगल्या शिक्षणा पासुन दुर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे 😂😂😂
@ramkrishnabodke731210 ай бұрын
हो, आणि असा पण GR निघाला पाहिजे की सरकारी नोकरी वाल्यांच्या मुलांना पण सरकारी शाळेची सक्ती केली पाहिजे नाही तर राजीनामा द्यावा असा GR असावा
@AkkiB579811 ай бұрын
RTE राहिले नाही सरळ सरळ असा अर्थ काढावा.. सरकारी शाळे ची अवस्था आणि शिक्षण पाहिले तर कर्ज काढून शिकवलेले बरे..
@rupeshkashinathlandge718911 ай бұрын
दरवर्षी मी ह्या सर्व गोष्टींवर काम करत आहेत गरीब लोकांचा गळा दाबण्याचा प्रकार आहे . गरीब शिक्षणापासून कसा लांब राहिल याचा विचार केला जात आहे
अशा Gr चा जाहीर निषेद... अशा Gr मुळे गरीब शिक्षणापासून लांब राहिल... अशा Gr मुले गरीबाच्या मुलाची प्रगती होत नाही... RTE, 25% quota चा अर्थ काय आहे.. १ किलो मीटरची हि आठ रद्द करून बालकांना न्याय मिळाला पाहिजे
@tastyfoodlife437111 ай бұрын
Are mandir zala na kashala pahije education
@testbox459511 ай бұрын
खरंच गरीब विद्यार्थ्याना याच फायदा होतो का तर नाही ज्याचा बाप पोलीस आई प्राध्यापीका घरात महिना दीड लाख(म्हणजे वार्षिक 16 लाख अंदाजे )income तरी याची पोरं RTE अंतर्गत प्रवेश भेटतो..... त्या मुळे निर्णय योग्यच म्हणावा लागेल.... 👍
@archanakumbharkar785611 ай бұрын
बिल्कुल नाही जे श्रीमंत लोक आहे तेच याचा फायदा घेत आहे ज्यांना खरच गरज आहे त्यांना नाही मिळत काही ना काही कारणांनी रद्द करतात.
@Devayadav-e2e6 ай бұрын
मराठी शाळेत शिकवा पोरांना...काय नाही होत... नाहीतर आतापर्यंत मोठे अधिकारी . सरकारी नोकरी वाले सगळे मराठी शाळेत शिकले आहेत...❤
@muktadeshmukh918211 ай бұрын
पण शाशकीय शाळेतील शिक्षणपद्धती सुधारणा करा नुसत खिचडी वाटुन नाही चालत शिक्षण पण छान हवे, मग खाजगी शाळेत जाण्याची वेळ येनार नाही फी परवळत नाही तरी मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्व सामान्य माणसाला खुप कसरत करावी लागते, , त्यामुळे खाजगी शाळांमध्ये सुध्दा RTE मार्फत प्रवेश मिळायला हवा 🙏
@sa-lx8ow11 ай бұрын
जे सरकारी शाळा आहे तिथे शिक्षकाना इंग्लिश बोलता येत नाही ते मुलांना काय शिकवनार, सरकारी शाळा इंग्लिश मीडियम करा, शिकवनारे शिक्षक उच्चशिक्षित घ्या..... नाहीतर ज्या खाजगी शाळा आहे त्यांची फीस लाख लाख रु. घेतात, त्यांना लिमिट लावा...
@smsacademy1511 ай бұрын
Amchi English medium aahe. Amche ajun 22 lakh pending aahet govt kadun yene... Ti mule कॉलेजला गेलीत. तरी अजून पैसे मिळाले नाहीत...
@sohamrathod53811 ай бұрын
Already Govt ne 17670 chi limit lavleli ahe, for your kind information
@rohitpawar57811 ай бұрын
@@smsacademy15ज्या पाल्यांची पैसे भरण्याची परिस्थिती नाही,अश्या students साठी तुमची शाळा किती जागा राखीव ठेवतात ते पण सांगा.
@artibalgude342411 ай бұрын
Amcha ethe MIT chi 1st chi fee 1,20,000 ahe
@pramodsonawane361411 ай бұрын
जे इंग्लिश मिडीयम शिकवता tyna येत का??
@manojsarode258011 ай бұрын
सरकारी नोकरी असलेले पालकांच्या मुलांना सरकारी शाळेतच प्रवेश मिळेल हा नियम काढा तसेही सरकारी शाळेत फ्री मध्ये प्रवेश मिळतो त्यासाठी RTE फ्रॉम भरण्याची गरज काय असे नियम काढून सरकार ला वंचित घटकतील मुलांना खाजगी शाळेत प्रवेश द्यायचा नाही हाच अर्थ आहे
@abhijeet78311 ай бұрын
चांगला बदल नाही असं का बोलताय, सरळ बोला ना की अत्यंत वाईट निर्णय आहे. खासगी शाळेत शिकू नका असाच अर्थ होतो याचा.
@Instant-i4y6 ай бұрын
जे लोक पात्र आहे त्यांना सोडून सगळ्यांना जागा भेटतात 😢
@kavitajain382322 күн бұрын
Date kdhi pasun suru hote form bharnychi
@kiranpophale716211 ай бұрын
खूप अन्याय केला सरकारने. गरीब लोकांना चांगले शिक्षण (इंग्लिश मेडीयमने )घेता येणार नाही.सरकारकडे पैसा नाही शिक्षणासाठी आणि बोलते मुलींना मोफत शिक्षण देणार म्हणे.
@aniltagad937411 ай бұрын
सर खूप छान व्हिडिओ आहेत आपले रेंट एग्रीमेंट कसं बनवायचं याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा
@PravinSapkale-u5x5 ай бұрын
सरकारचा जाहिर निषेध
@nitingaikwad914611 ай бұрын
Rte फक्त दिखावा आहे परंतु आता एवढे नियम लावलेत की खाजगी शाळेत कोणी ऍडमिशन घेऊ नये
खाजगी शाळा बंद करा . गरीब मुलांनी शिक्षण घ्यायचे नहीं काय.. फीस किती आहे विचार करा.....
@supriyagaikwad1172Ай бұрын
शिक्षक मंत्रांनी खाजगी शाळेच्या मालकांकडून पॉकेट घेतले असतील म्हणून खाजगी शाळा वेगळ्या आहेत
@reshmakodag854411 ай бұрын
दादा माझ्या मुलीचे RTE मधुन पहिली साठी अँडमिशन झाले होते ती आता चौथी मध्ये शिकत आहे पण शाळा बंद होत आहे तर शाळा RTE तून काही पुढच्या शिक्षणाची सोय करून देतील का काही करावे काही सुचत नाही.कारण माझी मुलगी हुशार आहे पण खाजगी शाळांची खूप मोठी फी आम्ही भरू शकत नाही कृपया मार्गदर्शन करावे🙏🏻🙏🏻
@marathi_corner11 ай бұрын
No option
@pandharinathgadakh552410 ай бұрын
Rte मधून प्रवेश भेटल्यावर पुढच्या वर्गात प्रवेश डायरेक्ट भेटतो का..की पुन्हा काही प्रोसेस करावी लागते
@sanjay-MH1211 ай бұрын
माझ्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये SC ,, बुद्धिष्ट असा उल्लेख आहे,,, पण स्कूलची मॅडम म्हणते की तुम्हाला आरटीई साठी अडचण येऊ, शकते, काय करावे,,,
@marathi_corner11 ай бұрын
Kashmul vichrych na
@sanjay-MH1211 ай бұрын
@@marathi_corner विचारलं यावर जात मेन्शन नाही असं म्हणत,,, पण माझ्या आजोबांपासून वडिलांपासून चुलते पासून सगळ्यांच्याच कास्ट सर्टिफिकेट वर जात मेन्शन नाही, बुद्धिस्ट धर्म आहे जात नाही असं म्हणत होते
@Gargi_51211 ай бұрын
Hushar vakilala bheta ani mahiti ghya...budhhana sc chya sarv savlati lagu hotat..1889 chya GR nusar
अतिशय वाईट बदल वर्षा गायकवाड ताई नी हा विषय उपस्थित केला होता टेन्शन नाही पुन्हा आघाडी सरकार आले कि सुरळीत होईल
@MadhavYemekar-ze4xp10 ай бұрын
सर माझा मुलगा गेल्या वर्षी RTE मध्ये लागला पण त्याची शाळा आठवी पर्यंत नाही अशा शाळाना शासन का मान्यता देते माझ्या मुलाचा मी या वर्षी फार्म भरू शकतो का?
@marathi_corner10 ай бұрын
Bharu shkta no option
@vishalbhandurge3711 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ तुम्ही बनवून पाठवलेला आहे आम्हा सर्वांसाठी❤
@maharudrahiremath70899 ай бұрын
सरकारी शाळेत सर्व मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे कारण दोनसे वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षण हे सर्वाचा हक्क इंग्रज सरकार कडून मोफत मिळवले होते तर आजचे सरकार मोफत शिक्षण का देत नाही हे सांगावे
@GSTHEMJFAN10 ай бұрын
वंचित घटकातील पाल्यांना private शाळेत येऊ द्यायचे नाही या साठी हा निर्णय घेतला गेला आहे. शासकीय शाळेतील शिक्षकांना तुटवडा भरायचा नाही शासकीय शिक्षकांना गैरशैक्षणीक कामात गुंतवायचे आणि शिक्षण होऊ द्यायचे नाही हाच सात्तेत येणाऱ्यांचा प्रयत्न असतो.
@smitawaydande23499 ай бұрын
गोर गरीब मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळू नये हा स्पष्ट दिसते. मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी rte चि काहीच गरज नाही....दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ते यालाच म्हणतात. शिक्षणाचा बाजार मांडला आहे...
@yogeshgole133011 ай бұрын
काहीही उपयोग होत नाही गरीब आणि गरजू लोकांना सगळी सेटिंग असते तिथे मी सलग 2-3 वर्ष फॉर्म भरत होतो एकदाही नाही लागला नंबर,आणि कितीतरी पैसेवाल्यां लोकांच्या मुलांचा नंबर लागला आहे,मग ही सेटिंग आहे तर काय म्हणायचे
@kailashkavhale13329 күн бұрын
राहत्या घरापासून अंतर किती गरजेचा आहे शाळेचा
@rohinishitap514410 ай бұрын
Sir २०२४चे ॲडमिशन फॉम् कधी व कुठे भरावा
@marathi_corner10 ай бұрын
Suru zhale nahi ...suru zhalyavr video yeyil
@rohitsupekar61410 ай бұрын
हो प्लीज सर फॉर्म भरण्याची तारीक नक्की कळवा फॉर्म कधीपासून चालू होत आहेत
@marathi_corner10 ай бұрын
March end la form suru hotil
@Sandys9-f8b11 ай бұрын
सर रिप्लाय द्या प्लिज नक्की, मी ज्या गावचा रहिवाशी आहे त्याच गावात माझे मावस सासरेंचे घर आहे जिथे मी रहातो म्हणजे सर मी माझ्या रिलेटिव्ह कडे रहातो जे नात्याने माझे मावस सासरे लागतात तर मला रेंट अॅग्रीमेंट बनवायची काही गरज आहे का ?
@marathi_corner11 ай бұрын
Address proof kay denar
@Sandys9-f8b11 ай бұрын
@@marathi_corner sir address proof madhe maze kade sadhya mi jithe rahato tya pattyache aamche sarvanche addhar card aahet
@BhawanaDarde-q4y10 ай бұрын
आजच्या जनरेशन मध्ये शासकीय शाळेत मराठी माध्यमात कोण शिकवणार मुलांना.
@jaganathinagle32999 ай бұрын
मला हा निर्णय चुकीचा आहे आसे नाही वाटत कारण प्रत्येक इंग्लिश स्कूल ल जास्तीत जास्त बी ए फायनल झालेले मूल शिकवायला असतात आणि सरकारी शाळेवर स्पर्धा परीक्षा देऊन आलेले हुशार मूल आसतात ते चांगल शिकू शकतात
@compsatish11 ай бұрын
अत्यंत चुकीचा निर्णय , सरकारचा निषेध !!!! गरीब व वंचित घटकातील मुलांवर अन्याय
@shaikhejaz70334 ай бұрын
रहिवासी दाखल हे वडिलांचे पाहिजे ना म्हणजे राशन कार्ड वगैरे कारण राशन कार्ड वर माझ्या मुलाचे नाव चडलेले नाही अजून
@shitalbhilare.174610 ай бұрын
सरकारी शाळेरील शिक्षकांच्या यांच्या विषयाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत जे परीक्षेत पास होतील त्यांनाच नोकरी दिली पाहिजे
@beinghuman671111 ай бұрын
शिक्षण विरोधी वर्ण व्यवस्थेवर आधारित शासन प्रणाली आहे...
@prasadcnavale11 ай бұрын
सरकार वयाचा विचार करणार होते. oct, nov आणि dec ची मुल 2 - 2.5 वर्षात शाळेत जातायेत. आणि आधार कार्ड ची सक्ती का केली जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर नाही हे सगळ. खाजगी शाळांचे अडमिशन जानेवारी मध्ये पूर्ण होतात.
@SnehalGophane-l6p19 күн бұрын
Sir maji mulgi 28 December 2017 ahe tija basel ka age
@sarikapatil725710 ай бұрын
Sir majhya mulichi janm tarikh 19/07/2021 ahe tr tila RTE admission bhetel ky plz reply me
@marathi_corner10 ай бұрын
6th year la 1std saathi admission aste... Nursery hr kg la school available nastat
@purvijavlekar11 ай бұрын
मनझे गरीबा नी मराठी शिकायची आणि पैसे वल्याणी cbsc बोर्ड शिकायची सरकार नी गरीब साठी काय केला आहे ही सर्व मोटे लोकन साठी केले आहे
@SarikaGarud-m5e11 ай бұрын
माझी दोन्ही मुले सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे दोघांचे Rte मधून ऍडमिशन झाले मात्र शाळेमध्ये 4 स्टँडर्ड पर्यंत इंग्लिश मिडीयम आहे पुढे काय करावे लागेल
@marathi_corner11 ай бұрын
No option
@Ravi-zh1lu9 ай бұрын
Sarkar cha shikshan mantri kesarkar yanna thodi tari watayala pahije hoti ki jya shala fukat shikshan detayat tya shalat form bharun Kay karnar...Tumhi tumchi por ashich shikawali ka?
@R.K.3330711 ай бұрын
Thank u Bhava Tu khup changle kaam kartos
@marathi_corner11 ай бұрын
Welcome 🙂
@manojgavas21369 ай бұрын
मराठा समाजातील मुलांना SEBC मध्ये आरक्षण दिले आहे तर मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र दयावे लागेल की income सर्टिफिकेट द्यावे लागेल
@marathi_corner9 ай бұрын
Cast certificate lagte bhau
@manojgavas21369 ай бұрын
Student che cast certificate lagel ki father che lagel
@BhagwatSonawane-g4c9 ай бұрын
हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे या निर्णयामुळे बालकांवर अन्याय होत आहे आणि खाजगी शाळा वाल्यांचा फायदा होत आहे शासनाला विनंती आहे शासनाने हा निर्णय माघार घ्यावा
@shilpawaldekar575610 ай бұрын
Amhi rent ne rahato tar konte document lagtat tyana ha from bharta yete ka
@marathi_corner10 ай бұрын
Register rent agreement Aadhar card Birth certificate Cast mdhe asel tar cast certificate Open asel tar income certificate under 1 lakh
@KishorSathe-wq8gu9 ай бұрын
सवृ खाजगी शाळा बंद करा नंतर नियम लागू करा
@poojagundekar391619 күн бұрын
माझी मुलगी पुढे 2 ला जाईल तर तिचा फ्रॉम भरू शकतो का? आता ती 1 ला आहे
@aaple_warkari_sampraday10 ай бұрын
मि सध्या गावाकडे राहतो.... पण चांगल्या शाळा ह्या बीड मध्ये आहेत... जर rte मार्फत ऍडमिशन मिळालं तर बीड ला स्थाईक होईल... तोपर्यंत गावाकडील पत्ता दिला तर चालेल का?
@pandharinathgadakh552410 ай бұрын
एकदा ऍडमिशन झाल्यावर प्रत्येक वर्षी कागदपत्रे पडताळणी होते का..आणि पुढच्या वर्गात प्रवेश डायरेक्ट मिळतो का
@maheshpol52084 ай бұрын
Khup important bolayche ahe
@ashishpawar464821 күн бұрын
तृतीय श्रेणी निर्णय
@pihuspromo866311 ай бұрын
आमच्या गावात जि.प. शाळा आहे आणी खाजगी शाळा 2 की.मी. आहे तर आम्ही खाजगी शाळेत अर्ज करू शकनार नाही का आता...कृपया मार्गदर्शन करावे 😊
@marathi_corner11 ай бұрын
खाजगी शाळेपासून सरकारी शाळा किती अंतर आहे
@pihuspromo866311 ай бұрын
@@marathi_corner 1.5 km
@marathi_corner11 ай бұрын
Karu shakta
@pihuspromo866311 ай бұрын
@@marathi_corner सरकारी शाळा ते माझे घर अंतर 500 मिटरचे आत आहे ...
@DnyaneshwarKadam-ux5pf11 ай бұрын
बालकाचे जन्म दिनांक 28/9 /2017 परंतु तो सद्ध्या पहिली ला आहे त्याचा फॉर्म भरला तर चालेल का
@vickyjadhav225210 ай бұрын
Ho
@SwatiPatil-x1i18 күн бұрын
सर माजी मुलीचा जन्म एफिल 2019चा आहे चालली का सर सांग 🙏
@akash433811 ай бұрын
1,00,000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न. 🎉🎉👍
@vishnuahire198211 ай бұрын
हो बरोबर आहे
@SanjayMore-q9u11 ай бұрын
चुकीचा निर्णय घेऊन दुर्बल वंचित गरीब घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा निर्णय आहे हा निर्णय मागे घ्यायला हावे
@amaylahane86799 ай бұрын
नमस्कार उत्पन्नाची अट नाही तर ज्यांचे पालक शासकीय नोकरीला आहेत त्यांच्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश घेता येतो का
@marathi_corner9 ай бұрын
Category konti
@monakutwal6864 ай бұрын
कोण आहे का असे की ज्यांचा मुलगा आधी z.p च्या पाहिलीत शिकून परत rte mdhun पाहिलीत बसला आहे असे pz मला सांगा मला खूप गरज आहे या माहितीची
@snehapatil795511 ай бұрын
सर ओपन कॅटेगिरी ला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे प्लीज रिप्लाय
@bhagwanshinde34249 ай бұрын
सर रहिवाशी पुरावा बालकाच्या आईचे मतदान कार्ड चालेल का कृपया मार्गदर्शन करा
@marathi_corner9 ай бұрын
Father che
@Sangeetak2311 ай бұрын
Hi sir maza mulga 17/9/2020 Madhala born aahe tar aata 17/9 /2024 la 4 year complete hotil tyala tar tyala junior la admission milel ki senior kg please reply
@santoshlokhande9676Ай бұрын
Sir नमस्कार... RTE admission 2025 ते 2026 कधी पासून सुरू होणारा आहे...
@PramodMmanwar-r4s14 күн бұрын
Sir maza muliche जन्म दखल्यावर nav nahi aata taklyas admission hoeil ki nahi
@KailasKoli-s6i10 ай бұрын
Dhanyvad dhanyvad🎉🎉
@prashantchogule944811 ай бұрын
जर मुलगा त्या शाळेत आधी शिकत असेल आणि नंतर आर टी चा फॉर्म भरला तर चालतो का
@marathi_corner11 ай бұрын
Chalel
@rupeshkashinathlandge718911 ай бұрын
सर्व खासगी शाळा ह्या नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या आहेत
@Prathamadi100111 ай бұрын
Sir nice information 👆👍👌 sir punyat from kdhi suru honar ahe
@marathi_corner11 ай бұрын
Suru zhalayvar video yeyil
@rohansapate389011 ай бұрын
सरकार काय असे निर्णय घेऊन हागुन देतिय सारखी
@gopinathshinde888411 ай бұрын
जर कोणी त्याच्या नातेवाईक कडे शिकायला आला असेल तर त्याचा वास्तव्याचा पुरावा काय द्यावा
@AMBEDKARPUTRAJAYBHIM11 ай бұрын
भाडेकरार करा त्यांच्या आईवडीलांना कागद महत्वाचे
@Sandys9-f8b11 ай бұрын
सर रिप्लाय नक्कि द्या ओपन कॅटेगरी साठी उत्पन्नाचा दाखला आर. टी. ई. फाॅम भरायच्या आधी काढायचा की आर. टी. ई. मध्ये आपला नंबर लागल्यानंतर काढायचा म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यावर तारीख फाॅम भरायच्या आधीची पाहीजे की आपला लाॅटरी मध्ये नंबर लागल्यावर काढायचा ?
@prashantkamble348411 ай бұрын
RTE online form chalu jya divshi hoil tya divasa agodar cha lagto
@marathi_corner11 ай бұрын
Aatach kadhum theva... Number laglyavr dyacha asto... Form bharychya last date parynt nighla pahijel
@Sandys9-f8b11 ай бұрын
@@marathi_corner 🙏🙏
@Pranalikandi11 ай бұрын
सर जातीचा दाखला मुलांचा नसला तर वडिलांचा चालतो का
@marathi_corner11 ай бұрын
Ho nakkich chlto
@pratibhamarape43408 ай бұрын
खाजगी शाळमध्ये प्रवेश भेटल्यावर मुलाला. सर्व शिक्षण फ्री मध्ये आहे का पुस्कत,बस खर्च इतर खर्च शाळाच करले का तो gr असेल तर सेंट करा
@marathi_corner8 ай бұрын
Only admission fees maf honar
@pravinhiwanj745323 күн бұрын
UKG karita form bharata yeil ka
@That90skid12310 ай бұрын
सर ओबीसी caste मधून RTE अंतर्गत प्रवेश घ्यायचा असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र लागत नाही का?? कारण मी ओबीसी मधून आहे व उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे... मार्गदर्शन करा..
@pravinpalkar18409 ай бұрын
सरकारी शाळेत रात्रि 12 वास्ता जरी गेलो तरी खिचड़ी तयार करुण चहा पाजून आपल्याला प्रवेश देवून घरी पाटवतील मग कशाला rte काढला आहे आणि अगोदर जी मुले rte तुन प्रवेश घेतली त्या ना ही हकलूंन दया सर्वाना समान हक दिला पाहिजे ह्याला म्हणतात बोग्स सरकार प्रायवेट वाल्यानी शिक्षण खात्यात पैसा वाटला आहे म्हणुन हे नियम बदले आहेत हया निर्णया विरोधात कोर्टात गेले पाहिजे असेल कोंन जात तर माझा पाटीबा आहे त्याला आहो ज्याची आई वडील सरकारी जॉब करतात त्यांच्या मुलाना rte प्रवेश रदद् केला पाहिजे असा नियम काडा कोर्टात गेले पाहिजे सर्व जन
@manojsarode258010 ай бұрын
ह्या सरकार ला डोके आहे काय नाही सरकारी अनुदानित शाळा या शाळेत मोफत प्रवेश मिळतो तर ह्या शाळेची नोंदणी करण्याची गरज नाही खाजगी शाळेत गरीबाच्या मुलांनी शिकायचे नाही असा ह्या सरकार चा नियम आहे
@PradipDhade4 ай бұрын
2 madhe ahi tar faram baru sekte ka
@ashokpatil851211 ай бұрын
GR नुसार जी शाळा हवी असेल आणि त्याच्या एक किलमीटरच्या परिसरात एक पण शाळा नसेल तर मी ती प्रायव्हेट स्कूल सिलेक्ट करू शकतो का
@marathi_corner11 ай бұрын
Ho nkkich bhau no problem
@indianrider723711 ай бұрын
सरकार ने ह्या निर्णयासाठी मुंबई रीजन मधल्या मोठ्या शाळांकडून प्रत्येक एक एक कोटी घेतले असावे..
@govindgore459211 ай бұрын
दादा आस बगायला गेलं तर मुंबई मदे खूप शाळा आहेत ह्या zp👍 आहेत मग आम्हाला कुठेच ऍडमिशन भेटणार नाहि कारण मुंबई मदे खूप शाळा शासकीय असतात
@pramodyadav-qj2iy10 ай бұрын
Sir gharapasun kiti kilometer paryant school asle pahije
@punamramoshi975010 ай бұрын
Addmission survat kadhi honar aahe yachi date pathva pls sir
@pallavimungurdekar20184 ай бұрын
Majha mulicha school madil teacher cha mulila milala ahe pn majha mulila nahi
@rahulbhise306511 ай бұрын
Adhi gov school uttam darjache kara ...mg amhi yache swagat karnar😂😂adhi te bagha ani nntr vichar kara❤english ani math teacher hushar ana ...jara
@pachanganesnehal11822 ай бұрын
कधी सुटणार आहेत फॉर्म
@Saitajamit11 ай бұрын
शासनानी गरीब लोकाना खाजगी शाळा पासुन वंचित ठेवत आहेत. निषेध करा आशा शासन निर्णयाचा.
@sanjaymane520811 ай бұрын
जी आर आला कोण किमंत देत नाही,28जुलै 2023चा जी आर आला आयुष्य मान कार्ड संबंधित पण अजुन लागु झाला नाही.......अशी ही बनवाबनवी
@marathi_corner11 ай бұрын
2 koti lokani ayushman card kadhle bhau aapn thod update raha ..tumhu ka kadhle nahi
@rupeshkashinathlandge718911 ай бұрын
लय फसावू सरकार आहे शुभम @@marathi_corner
@ranjanadhonde646111 ай бұрын
फक्त सरकारी शिक्षकाला च पगार नसतो सर्वच कर्मचाऱ्याला पगार आहे कोणीही फुकट नौकरी करीत नाही फक्त शिक्षकच दिसतो घ्या आता टोले तुमच्या जवळ ऐवढा पैसा आहेतर टाका मग फक्त इंग्रजी शाळेत सरकारी शाळा चं माध्यमच मराठी आहे तेथील मुलांना पण वाचन लेखन गणिती क्रिया करता येतात तो पोपटपंची नसतो इंग्रजी ही भाषा आहे त्यासाठी स्वतःच सर्व सोडून देणे योग्य नाही घडणारा कुठेही घडतो आत्ता पर्यत आपण सर्व मराठी माध्यमातच शिकलो आणि चांगल्या पदावर पण गेलो शिक्षकांचा वेळोवेळी अपमान करणाऱ्यां नो त्याच फळ भोगाची वेळ आत्ता जवळच आली आहे पुन्हा जुन्या सारखी अंगोठा छाप पिढी निर्माण होण्यास वेळ लागणार नाही मला तर माझ्या मराठी चा अभिमान आहे
@BaluSuryavanshi-p7d11 ай бұрын
Majya mulila 8 April 2024 la 6 year purn hotat tar number lagel ka sir
@rsn37611 ай бұрын
Ho sir
@marathi_corner11 ай бұрын
Age gap aahe
@pareshtiwari183511 ай бұрын
सर, घारा पासून शाळेचं अंतर जास्तीत जास्त किती असेल पाहिजे
@marathi_corner11 ай бұрын
Up to 10km
@vidyapardeshi140011 ай бұрын
Sir me ata pahila tumcha video Mala. Mazhya mula la English mediam madhe admition nai gheou shakat ka. Plz reply me