Рет қаралды 55,248
आर्थिक समस्या सोडविणे , सुखसमृद्धी मिळावी म्हणून श्री गुरुचरित्रातील हा अध्याय 18 या पद्धतीने वाचा
श्री गुरुचरित्रातील अध्याय अठरावा हा आपणाला सुख-समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी आपले सर्व आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी दिलेला आहे मात्र तो वाचण्याची एक विशिष्ट पद्धती आहे तो कसा वाचावा केव्हा वाचावा किती वेळा वाचावा म्हणजे आपले सर्व प्रश्न सुटतील हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यासोबतच या अध्यायाच्या ओळी आपणाला पाहिजे असल्यास किंवा पीडीएफ डाउनलोड करावयाचे असल्यास किंवा या अध्याय बद्दल अधिक माहिती जाणून घ्यावयाची असल्यास खालील लिंक वर क्लिक करून आपण मिळवू शकता.👇
parmarthshravan.com/श्री-गुरुचरित्र-अध्याय-18-व/
#gurucharitramarathi
#adhyay18
#money
#nirupan
#samarth
#marathi
#parmarthshravan