काय होतास तू काय झालास तू😢. या ओळी मनाला चटका लावून गेल्या 🥺🥺 वाईट वाटतं महिब्या बद्दल!! महादेव करो लवकर महिब्या बरा होऊ देत🙏🙏 परत मैदान गाजवू दे
@skkofficial172 ай бұрын
लवकरच बकासुर महिब्या आणि बबलू चाचा 💥
@Saurabh__47_vlogs2 ай бұрын
Lovkar honar
@PranavGhadge-f1m2 ай бұрын
@@Saurabh__47_vlogs ❤
@abhijitjagdale31152 ай бұрын
काका महिब्या आणि बकासुर परत एकदा पळताना बघायचं आहे....❤
@dattasonwane50812 ай бұрын
एक सांगु का... बकासुर ला पळताना बघणं हे आपलं सर्वांच भाग्य आहे..कारण असे बैलं नंतर होणे नाही... त्यामुळे तो जिंकला किंवा हरला पळताना बघायचं फक्त... आणि बकासुर सोबत जे बैल पळतात त्यांच सुद्धा भाग्य आहे..त्याच्यासोबत पळायला भेटतं....❤❤❤king बकासुर
@pradipwairagade69512 ай бұрын
भावा माझ्या मनातल बोललं
@anupkedage2 ай бұрын
संपाला तो काय तो ऐरा गैरा आहे का , तो कृष्णा काठचा वाघ रुस्त ए हिंद मैहीब्या आहे, बकासुर चा जोडीदार आहे. ही जोडी परत एकदा लवकरात लवकर पळताना दिसावी. 🎉🎉🎉
@Sandy5050-ir7sl2 ай бұрын
महिब्या आणि बकासुर लवकर बघायला भेटणार आणि भारत च पण come back झाला पाहिजे माझा आवडता बैल आहे भारत
@SumitJantre-lx3sz2 ай бұрын
Kirnya aani tyachya poranchya gandila khup masti aani maj aahe mhnun bailach nuksan zal
@ajitkale4412 ай бұрын
अभिनंदन तुमचं आता मथूर आणि महिब्या एकदा पळवा संपूर्ण महाराष्ट्राची ईच्छा 🙏🙏🙏🙏
@hanumantadisht45042 ай бұрын
महिब्या येणार काळ आपलाच आहे तुला लाख लाख शुभेच्छा 🎉🎉
@darshasonwane5422 ай бұрын
लवकरच बकासुर+महिब्या+बबलू चाचा+अंतर ✌️💯
@rushikesh5442 ай бұрын
महिब्या च्या यशात संभा आबा आणि त्यांचा मुलगा सोन्या भाऊ यांचा पण खुप मोठा वाटा आहे...कोणी नाव घेवो अथवा ना घेवो.. महिब्या च्या वाईट काळात खुप कष्ट घेतले आबांनी...
@vinayakkamble81802 ай бұрын
महिब्या खूप छान पळाला आम्हाला बकासुर आणि महिब्या ची गाडी पळताना बघायला आवडेलच पण वेगाचा शेवट कै. निंबाळकर सर यांचा सर्जा यांची गाडी पळताना बघायला खुप आवडेल दोघांना खुप स्पिड आहे🙏🙏
@akashkadam21382 ай бұрын
अभिनंदन महिब्या आणि जलवा बकासुर आणि महिब्या लवकरच ♥️🔥
@babasabpethkar40882 ай бұрын
बकासुर आणि महिब्या जाडी 1नंबर आहे 🔥🔥❤️❤️
@nitinjadhav87452 ай бұрын
लवकरच बकासुर आणि महिब्या मग कुनीपण समोर येऊद्या फक्त दोन वाघ बास 🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
@santoshtapase97202 ай бұрын
नवम हिंद केसरी बकासुर हारला काय अन जिंकला काय सगळ्यांच्या मनावर राज करणारा एकमेव नंदी Always 👑किंग बक्या (डॉन )❤️👍🏻
@Mi_tuza_bap2 ай бұрын
दादा एकदा मथुर आणि महिब्या आम्हाला जोडी बघ्याची मैदानात..❤️👑🥺
@loveanimal122 ай бұрын
Mahibya purn bara zala ahe thode divas thamba sutti nahi konala 🔥🔥🔥🔥ek bakasur fan cha shabd ahe ha 🔥🔥🔥
@KiranShinde-de7ub2 ай бұрын
लवकरच नाव ऐकायची तयारी ठेवा रुस्तम ए हिंदकेसरी जोडी महिब्या आणि बकासुर💥💥💥❤️
@VivekBhosale-l9x2 ай бұрын
भारत + महिब्या ❤
@sagarshinde84952 ай бұрын
Ek no sir bole jheva apla nandi palel thevach baksur bar palnar ....yanche hai sabdh dusryanda tyani bole ekdam perfect ahe❤ apan fan ahe rustam hindakesari jodi cha ❤
@rakeshbhoir53232 ай бұрын
मथूर आणि महिब्या च्या पैरा करा ही जोडी पळताना बघायची आहे...
@Patil000kdgdjsi2 ай бұрын
Maji pan ichha aahe hi jodi khup diwasapasun pan aata nay honar kadi😢
@Omkar_169992 ай бұрын
@@Patil000kdgdjsika
@stargamingff60512 ай бұрын
हा यार ही जोडी पाळायला पायजे
@sachinpatil91762 ай бұрын
पाळायला पाहिजेच
@MangeshMandhare-nr5gq2 ай бұрын
@@Patil000kdgdjsika bhau
@shekharkhandagale12882 ай бұрын
महिब्या,जलवा🎉🎉
@sushmajadhav85352 ай бұрын
खुप सुंदर पळाली गाडी महीब्या तुमच् असच नाव करत राहील ❤
@mithunfadtare21992 ай бұрын
💞.. महिब्या.. जलवा.. 💞.. च अभिनंदन.. लय दिवस वाट बघत होतो. महिब्या कधी kamback. करेल...आज तो दिवस आला. फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏
@Ajaypawar589-w8w2 ай бұрын
Congratulations mahibya jalva 🎉🎉🎉❤❤❤❤
@PrathmeshMhashelkar2 ай бұрын
बकासुर आणि महीब्या परत एकत्र अना sir ह्या दोघांना तोड नाही ❤❤❤
@Unbeatable_jay452 ай бұрын
सोन्या बकासुर नंतर जर कोणता बैल आवडतो तर तो महिब्या.सेम लक्षासारखा दिसतो.
@BALAJI-r1m2 ай бұрын
मास्तर महिब्या आणि जलवा चे अभिनंदन ❤ बकासुर प्रेमी रेठरे बु , किल्ले मच्छिंद्रगड , शेरे .
@fakirabhosale53602 ай бұрын
निंबाळकर सरांच्या सर्जा व महिब्या ...पळवा
@kishorpawar81572 ай бұрын
mahibya bharat la najar lagli
@KaranShinde-yz3wp2 ай бұрын
मथुर.&महीब्या पळवा
@amolvairal52912 ай бұрын
दादा मथुर आणि महिब्या एकदा पळवा 🥺
@vishalhelekar38122 ай бұрын
अभिनंदन महिब्या जलवा खूप मोठा कमबॅक केला वाघांनी असच गुलाल येत राहो आणि बकासुर महिब्या बबलू चाचा पुन्हा एकत्र दिसो खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤
@viju217872 ай бұрын
गट पास झाल्या झाल्या भाकीत केलेलं महिब्या जलवा पहिल्या 3क्रमांकात राहणार❤
@sanjayvirkar2292 ай бұрын
मास्तर.महीब्या परत एक नंबर मधेच पळणार
@maheshwari778.2 ай бұрын
वडकीच्या भारतकेसरी मैदानात महिब्या आणि भारत ह्या गाडीचा घात केला कोणीतरी.. भारतला तर कायमचा संपवून टाकला...
@ravindrashinde98992 ай бұрын
घात कुणी केला नाही मालकांनी घात केला बैलांची वाट लावली भारत बैला ला गटा ला लागल होत तरी सुद्धा सेमि ला गाडी पळवली दुसऱ्या बैला ला हरवायला आणि वाट लाऊन घेतली....
@pranavmahind89452 ай бұрын
A bhai.... भारत संपत नाही आणि संपणार पण नाही..... थोडे दिवस थांब फकट भारत सगळ्यांनची गाणी वाजवणार💯👊🥺🌍🖤
@Patil000kdgdjsi2 ай бұрын
@@pranavmahind8945bhau bharat mala aavdto pan aata bharat pahile sarkha nay planar😢
@maheshwari778.2 ай бұрын
@@pranavmahind8945 तूझ्या भावना मी समजू शकतो पण वडकीच्या मैदानानंतर भारत आधी सारखा कधीच पळाला नाही
@rahulghadage62632 ай бұрын
अचुत साठी २ हात माग सरला पन अचुत लय लाम सरला.. नमस्कार ऊगवत्याला घालत असतील तर तुला पुन्हा ऊगवाव लागेल 😢
@deepakkamble19402 ай бұрын
अभिनंदन महिब्या....
@vicky-gp5yo2 ай бұрын
Baksurch दर्शन तुम्ही घेतले तेव्हापासून गुलाल सूर्वात झालीय🎉❤
@sachinpatil91762 ай бұрын
मथूर आणि महिब्या ही जोडी पळवा येकदा
@RajendraKokare-z8r2 ай бұрын
आजच्या महिदानात महिबयाला जोडीदार कचा होता जरा मणून दोन नंबरला गाडी गेली 100 टक्के आजचा एक नंबर चा मानकरी होता महिबया भारत आणी महिबया ची जोडी फुटल्या पासून एक नंबर झाल नाय भारत सारखा जोडीदार द्या महिबयाला मग आंतर बघायच
@SWAPNILPATIL-z3s2 ай бұрын
बकासुर ❤️ महिंब्या🔝✅👑
@jigneshkadam14862 ай бұрын
महिब्या ने नक्कीच comeback केलंय , त्यानें करून धाखविले❤❤
@AniketKute-qz8fo2 ай бұрын
लवकरच भारत आणि मिहब्या
@Omkarpatil_892 ай бұрын
❤ mahibya
@anilkinagi_58582 ай бұрын
बबलू चाचा नेमक कुठल्या गाडी ला स्पीड लावणार मला कळत नाही 💯 कारण विठ्ठल नाना ला विनाकारण लई लोक नाव ठेवलं 🔥 कारण नाना सरांन सोबत होते 😮
@rameshshinde10152 ай бұрын
महिब्या ला पुढील चांगले पैरे मिळाले पाहिजेत. उजेडातील नंदी दुखापती मुळे मागे पडला. पण आता हीच खरी वेळ आहे महीब्या ला परत उजेडात आणण्याची.