नक्की घेणार मराठी माणसाकडून साडी, खूप छान collection आहे
@ShashiBhondve6 ай бұрын
sunder collection
@savitamarathe6410 ай бұрын
अतिशय योग्य व्हिडिओ आहे.मी आज अनेक वर्षे या दुकानातून खरेदी करते आहे.मला नेहमी हटके डिझाईन मिळाल्या आहेत.आणि सगळ्या प्रकारचे कपडे इथे रास्त दरात मिळतात.अनेक पुणेकरांना हे दुकान परिचयाचे आहे.
आपन prise सहित सांगता ते खूप योग्य आहे, बरीच जण स्टॉक दाखवतात, पन किमत नाही सांगत, खूप सुंदर आहेत साड्या
@surekharemane7703 ай бұрын
मराठी माणूस, याचा अभिमान नक्कीच भेट देणार, व थोडी तरी खरेदी करणार 👍👍
@ulkapatil18210 ай бұрын
मीही ह्यांच्या दुकानातून नक्की साड्या खरेदी करीन.खूप सुंदर साड्या आहेत
@rohinipande10 ай бұрын
खूपच सुंदर collection आहे आता साड्या घ्यायच्या नाही ठरवलं होतं पण नक्की येणार घ्यायला
@poojashendage92185 ай бұрын
साडया दाखवण्या अगोदर बाहेरून दुकान दाखवायचे असते,म्हणजे कळते की दुकान कुठे आहे, एकदम दुकानात नसते शिरूर दाखवायचे आणि हे काम युटुबरच आहे.
@kavitagaikwad10306 ай бұрын
खूप छान आहेत साड्या दुकानात ...आणि ओरिजनल आहेत ...तेथील स्टाफ देखील अगदी व्यवस्थित पने साड्या दाखवतात ... तुमचे ताई मनापासून आभार तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याने मला इथे जाता आले...
@radhikamodak17412 ай бұрын
साड्या खुप सुंदर असतात मी जवळपास मागील १५ वर्षे येथे साडी खरेदी करतेय, सिल्क उत्तम असते, मनापासून दाखवतात, आणि लक्ष्मी रोडपेक्षा रेट मध्ये खुप फरक पडतो.
@urmilajedhe52696 күн бұрын
पण नक्की लोकेशन कुठे आहे
@priyanikam26072 ай бұрын
अप्रतिम साड्या आणि साड्या दाखविण्याची पद्धत ही सुरेख नक्की भेट देणार.जय महाराष्ट्र.
@heyyoutubeee6 ай бұрын
Apratim collection ❤Mazi laganachi shopping ya shop madhil . 20 years ajun sadi tasish ahe.colour,texture mast
@suvarnashinde562810 ай бұрын
Me khup sadya ghetalyat hyanchya shop madhun. 10-12 years aadhi purchase kelelya sadya pan ajun chan aahet glaze pan nahi gela pure silk chya sadyancha. Khup cooperative staff aahet. Owner cha pan chan swabhav aahe.
@sujatakadam19982 ай бұрын
यापूर्वी मी साड्या आपल्याकडे घेतल्या आहेत( प्युअर सिल्क ) आता सुद्धा येणार आहे. मराठी माणसाच्या शोरुमचा video शेअर केला आहे. सेवा उत्तम आहे.
@anuradhaambedkar27567 ай бұрын
खरंच खूप सुंदर साड्या आहेत.आम्हाला आजच vdo पाहिल्यावर समजले. मी माझ्या मैत्रिणी नातेवाईक यांनाही नक्कीच सांगेन. नितिन वस्त्र निकेतनला मनापासून खूप खूप शुभेच्छा.💐💐 या
@aparnaparanjape94458 ай бұрын
Khup chaan collection ahe Ani explain pan khup chaan kele ahe jarur yeu.
@vidyagokhale660911 ай бұрын
खूप सुंदर व सर्व collection उत्तम आहे
@ashwinijamdade525911 ай бұрын
खूप सुंदर साड्या आहेत इथे, आणि त्यांची service पण एक नंबर आहे, जरूर भेट द्यावी असे shop आहे
@Sanjubaba8742611 ай бұрын
dhyanvad🙏🙏🙏
@dhanashreekulkarni383311 ай бұрын
🎉खूप खूप अप्रतिम साड्या आहेत
@smitam685611 ай бұрын
खूप छान साड्या आहेत.नक्की येऊ.मुंबईहून ५,६ महिन्यात येऊ.
@yashashriranadive421311 ай бұрын
अतिशय अप्रतिम कलेक्शन आहे. नक्की जाणार. 😀👌👌👍👍❤️
@dhanshrikoli246111 ай бұрын
Owner khup khup chan information detayet
@poonamdeshmukh64111 ай бұрын
Khup chan Collections ahe
@kavitadharmadhikari318111 ай бұрын
Khup unique saree collection aahe👌👌
@chayaoza258811 ай бұрын
Khupp sunder sadya reasonable pan aahe
@pravinapurekar13766 ай бұрын
Wow खूपच सुंदर आणि मस्त साड्या आहेत.मी नक्कीच येणार
@mayurikulkarni761510 ай бұрын
Farach surekh collection ahe. Thank you video banvlya baddal Karan amhala fakt mulchand mahiti a pan he kharach khup surekh collection ahe.❤
@MAYURAPOTDAR2 ай бұрын
प्युअर साड्यांची खूपच विस्तृत पणे माहिती मिळाली . खूपच सुंदर साड्या . धन्यवाद दादा . दुकानाला नक्की भेट द्यायला येऊ पुण्याला
खुप छान साड्या आहेत.मी माझ्या मुलाच्या लग्नाचा बस्ता इथेच बांधला.कमी किंमतीत फार छान साड्या मला मिळाल्या.
@hemlata847211 ай бұрын
हो नक्की येणार आणि फार सुंदर साड्या
@rutikabhosale2742Ай бұрын
Khupch chhan aahe collection 👍👍
@savitakorad761211 ай бұрын
खूप छान कलेक्शन 🥰
@RadhikaDesai-o9b11 ай бұрын
अरे व्वा छानच खूपच सुंदर आहेत
@rutujarahul11 ай бұрын
Dhanyawad 🙏🏻
@MadhaviDesai-hi7zv5 күн бұрын
अतिशय सुंदर साड्या दाखवता आहात.मी नक्की येणार..ओरिजिनल इंदुरी साड्या घ्यायच्या आहेत.
@jyotiagte71958 ай бұрын
मी नुकतीच या दुकानात गेले होते. खूप छान बोलणे, वागणे व माल दाखवणे. एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळाल्या. आध्यात्मिक बैठक बोलण्यात सुद्धा जाणवली. शुभेच्छा..
@sushamajoshi13273 ай бұрын
खूपच सुंदर आहेत.इरकल कशिदाकारी काही तर मन मोहून टाकणारी.सून आणि मुलीला घेऊन नक्की येणार.😊
@smitaadval513710 ай бұрын
Khoop chan collection. Reasonable rates ahet.thank you
@nimbumirchi5511 ай бұрын
I will visit this shop very soon for sure.
@vaishaliindulkar65625 күн бұрын
❤ khupach sunder collection
@MG-vj4jo4 ай бұрын
Dada aapan saari chi chhan mahiti dili. Khub aabhar.
@supriyajoshi594510 ай бұрын
छान collection. Thanks for sharing. नक्की येऊ.
@manjireearavindchafekar440411 ай бұрын
खूप सुंदर collection..😊
@swatinarvekar7859 ай бұрын
खुप छान साड्या आहे शिवाय बजेट मध्ये आहे धन्यवाद दादा मी मुंबईत असते पुण्यात खास तुमच्याजवळ साडी घेण्यासाठी येणार
@sangeetapadwal16309 ай бұрын
खूप छान साड्या आहेत.नक्कीच येवू
@manjiriphadke665510 ай бұрын
Khupach sunder collection..Jevha pan pune yethe yein nakki sadya ghein
@savita88949 ай бұрын
सुंदर कलेक्शन wow मी नक्की येईन मी तुळशीबागेत येते पण मला हे दुकान माहीती नव्हत . धन्यवाद तुम्ही महिती दिल्याबद्दल
@girijabhagwat810710 ай бұрын
खूप छान collection आणि रेट पण योग्य आहेत. छान सर्व्हिस
@jyotiratnaparkhi875410 ай бұрын
खूप छान collection आहे, नक्की येणार
@adityajagtap7725Ай бұрын
Indoori Sadi price range please sanga
@m.j117711 ай бұрын
Mi purchase kela ahe ithun.. kgup Sundar sadya ahet...
@Sanjubaba8742611 ай бұрын
थैंक
@sampadanatu772610 ай бұрын
नक्की येईन, collection आवडले
@payalghogale32704 ай бұрын
Khup chan collection.. Mi ghetlya ahet ithun sarees..
@kamalsanas18478 ай бұрын
खुप छान कलेक्शन नक्कीच येवु दुकानात
@amrutawaikar890311 ай бұрын
Indori khup chhan 😊
@vaishalidethe79365 ай бұрын
फारच सुंदर साड्या आहेत.नक्की जाऊ साडी खरेदीला
@susmitashityalkar418511 ай бұрын
खूप खूप छान
@jyotiraut48012 ай бұрын
खूप सुंदर collection ahe
@neelapatankar67292 ай бұрын
जरूर येईन.मी शिकागोला आहे.पुण्याला येणार आहे.मस्त साड्या.
@urmilakhomane101811 ай бұрын
खप छान नक्की घेणार
@sulekhabakane421410 ай бұрын
Khupcha chan. Nakki yenar. Thanks for shering
@SangeetaMane-li5gz7 ай бұрын
खूप सुंदर कलेक्शन, एकाहून एक सुंदर साडया 👌
@SunitaKelkar-y8m10 ай бұрын
खूपच छान आहेत
@sandhyasalunkhe66364 күн бұрын
😊 खूपच छान साड्या आहेत जरूर येऊ
@bharatilad68185 ай бұрын
खूप छान साड्या आणि साड्यांची माहिती.
@PZdw9929 ай бұрын
Each and every piece is unique and awesome. Nobody ll say no to any of saree. I wish I could have all the sarees shown.
@vaishalipatelmixpoetry202411 ай бұрын
Khup chhan collection
@snehalatamalegaonkar341519 күн бұрын
खूप सुंदर साड्या आहेत.
@jayashrijaunjal704911 ай бұрын
सुंदर कलेक्शन
@preranadevrukhkar32684 ай бұрын
खूप छान कलेक्शन आहे...
@mohiniganu15808 ай бұрын
खूपच छान साड्या सर्व रेंज मध्ये आहेत
@ishanmirokhe95672 ай бұрын
Katan silk chi dark blue sadi chi price kiti
@dhanshrikoli246111 ай бұрын
Awasome collection ❤❤
@rutujarahul11 ай бұрын
Thanks 😊
@anujaparanjape44952 ай бұрын
Induri chi kimmat?
@xplorewithkirti11 ай бұрын
Khup ch chan collection❤
@meghapatil143911 ай бұрын
Khupch sunder ahe
@savitachinchalkar326011 ай бұрын
Khup chan sadya ,dar hi yogya,owner ekdam changle aahet
@Sanjubaba8742611 ай бұрын
धन्यवाद
@jayshreepatil67947 ай бұрын
खूप सुंदर साड्या आहेत मी नक्की येणार आहे.
@aparnasarnobat83192 ай бұрын
आम्ही गेली २५ वर्षं इथून साड्या घेत आहोत. भरपूर व्हरायटी आणि वाजवी किंमत. शिवाय सिल्कची क्वालिटी अतिशय उत्तम असते
@namratashinde38412 күн бұрын
Kharch ka?
@Radiate.7Ай бұрын
Mast collection.will definitely visit❤
@goshtimahatvachya234Ай бұрын
नक्की येणार,सुपर साडी
@adiangel6224Ай бұрын
Tissue madhe golden ahe ka
@sarojzanjal172010 ай бұрын
खरंच खूपच छान साड्या आहेत.
@shraddhadeodhar49836 ай бұрын
भरपूर प्रकार सुंदर दर्जा उत्तम सेवा ह्या दुकानात मिळते
@karishmalambole48232 ай бұрын
Patola saree chi price kay ahe
@varshathakkar74010 ай бұрын
Mi Mumbai hun punyala khas sadya ghyayala.janar ahe ..apratim collection. .... Thanks rutuja
@rutujarahul10 ай бұрын
Thank you for comment Stay connect for more videos 😊☺️
@meenayelgat75648 ай бұрын
फार सुंदर आहे
@meenausarkar1916 ай бұрын
खुपच सुंदर collection 👌🏻👌🏻
@manjirigore416910 ай бұрын
नक्की घेणार. मराठी माणसांकडून खरेदी केली पाहिजे व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद
@neenashinde18076 ай бұрын
Khupch chaan collection ahe. Nakki yeu👌👌👍👍
@archanajoshi73069 ай бұрын
Nakki yeu khoop chaan variety ahe.🎉
@rekhaekbote33049 ай бұрын
मस्त कलेक्शन.
@alkdevangeesagarmaneadvant83704 ай бұрын
खूप छान साड्या आहेत मी नक्की येईन
@smitakhadilkar13734 ай бұрын
🙏खूप छान आहेत साड्या.आम्ही पूर्वी खूप साड्या इथून घेतल्या आहेत.आता परत घेउ.
@krantipatil649611 ай бұрын
Aprtim sunder sadya
@deftsketches458Ай бұрын
Shevatchi ti green sadi , konti hoti ani techi price Sangta ka.
@adityakedari9456Ай бұрын
कलर्❤❤येकदम छानच आहे
@savitamarathe6410 ай бұрын
अगदी पूर्वीपासून हे नितीन मार्केट या नावाने फेमस आहे.