सोशल मीडिया TROLLING आणि केतकी चितळे प्रकरण | Prarthana Behare & Jui Gadkari Supports Ketaki Chitale

  Рет қаралды 1,343,954

Rajshri Marathi

Rajshri Marathi

Күн бұрын

केतकी चितळे प्रकरणावर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेत्री जुई गडकरी यांनी त्यांच्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बघूया काय म्हणाल्या त्या.
Reporter : Darshana Tamboli
Video Editor : Ganesh Thale
Cameraman : Gaurav Borse
#KetakiChitaleTrolling #PrarthanaAndJuiSupportsKetakiChitale
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com...
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi

Пікірлер: 961
@sagardhoke589
@sagardhoke589 4 жыл бұрын
तुला बोलायला स्वतंत्र आहे, मग तू कोणत्या ही समाजा बद्दल वाईट बोलू शकणार का है चुकीची आहे कोनचत भावना नही दुखावल्या पाहिजे
@Khanapina_24
@Khanapina_24 4 жыл бұрын
दोघि चुकीच बोलतात
@Khanapina_24
@Khanapina_24 4 жыл бұрын
तूम्हाला फरक पडत नाही
@vijaycomputercentermkcl195
@vijaycomputercentermkcl195 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मावळेच काय कोणताही समाज खपवून घेणार नाही..
@amolshelar2455
@amolshelar2455 4 жыл бұрын
1000 500 साठी तुम्ही शरिर विकणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला काय समजनार
@user-vm9ob9yd6n
@user-vm9ob9yd6n 4 жыл бұрын
फालतू कमेंट नका रे करत जाऊ !! विरोध करा पण, विरोधी भाषेत.... अश्लील भाषेत नाही
@sheilachoudhary8520
@sheilachoudhary8520 4 жыл бұрын
तू ब्राह्मण आहेस ,असे तुझ्या वागण्यावरून बोलण्यावरून कुठेही वाटत नाही, तू त्याला मजजातंतू बद्धल विचारतेस? कुठला गड विचारतेस, सगळे गड छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, प्रत्येकाची शाळा घेतेस संस्कार काढतेस , तुझ्यावर चे संवस्कार दिसले त्या दिवशी ते फोटो पाहिले ना दारू पिताना आणि सिगारेट ओढताना, तेव्हा राजेंविषयी तोंड सांभाळून बोलायचे!
@tusharbhuskute5483
@tusharbhuskute5483 4 жыл бұрын
zatya jara tond sambhalun bol
@user-vm9ob9yd6n
@user-vm9ob9yd6n 4 жыл бұрын
@@tusharbhuskute5483 शिवी गाळ नको रे मित्रा शिवरायांचे मावळे अशी भाषा नाही वापरत!!
@sandeeppowar4088
@sandeeppowar4088 4 жыл бұрын
मित्रा नको असं कोणावर आरोप करू जर आपल्याला त्यातलं सत्य माहिती नसेल तर... आणि एवढ्या खालच्या पातळीवर तर नकोच आपल्या घरांत सुधा आई बहिणी, बायको आहेच ना..
@user-ie6lx9wc7n
@user-ie6lx9wc7n 4 жыл бұрын
म्हणुनच आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राम्हण मुलीशी लग्न केले होते.आनी त्यांची तोंडे बंद केली होती त्या काळात. आज ही तशीच गरज आहे .मित्रानो जय भीम
@nitinkulkarni5878
@nitinkulkarni5878 4 жыл бұрын
babasaheb swata bramhan hote he pn visaru nka . Ani tyancha ch wife ne tyana mukti dileli ka ? Hi bab ughadpane bolli jat nahi
@Batman0896
@Batman0896 4 жыл бұрын
@@nitinkulkarni5878 😂😂😂kay boltoy
@Vkrajboy
@Vkrajboy 4 жыл бұрын
@@nitinkulkarni5878 कोनसा माल फुकते हो साला ये नशा अपुन को भी करना है
@mrIndia-wn5qj
@mrIndia-wn5qj 4 жыл бұрын
@@Vkrajboy 🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂
@gauravpatil732
@gauravpatil732 4 жыл бұрын
@@nitinkulkarni5878 khar are...
@cricketfan887
@cricketfan887 4 жыл бұрын
1:33...'निंदकाचे घर असावे शेजारी' तूझी आई नाही संत तुकाराम म्हणाले आहेत शेकडो वर्षांपूर्वी 🤣🤣
@gajananharal5263
@gajananharal5263 4 жыл бұрын
खरंय भावा तुझं 😂😂
@saybuchitade9752
@saybuchitade9752 3 жыл бұрын
बरोबर दादा,😂😂
@kapilhajare1401
@kapilhajare1401 3 жыл бұрын
👍
@gauravkamble4763
@gauravkamble4763 3 жыл бұрын
Right bro 👍
@vikasjagadale8769
@vikasjagadale8769 3 жыл бұрын
1 number answer kelas bhava 🙏🙏
@swaruplohakar6223
@swaruplohakar6223 5 жыл бұрын
Prathana behre mam ur awesome... Tumchi thinking khup bhariye ani manala patnare ahet 💓💓 thank u mam
@abhijitkhare2117
@abhijitkhare2117 4 жыл бұрын
नक्कीच ! प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. केतकी चितळे हे माहीत असायला हवं की ज्या थोर पुरुषांमुळे हे बोलण्याचे , समाजात वावरण्याचे स्वतंत्र भेटले आहे त्यांच्या बाबतीत तरी आदराने प्रतिक्रिया दिली पाहिजे.
@nitinghadi3895
@nitinghadi3895 3 жыл бұрын
Ti meli bhikhardi....chitale
@amrutapawar7184
@amrutapawar7184 3 жыл бұрын
Aplya maharajanni asl nahi shikavl aplyala.... Eka stri baddal evdh ghan bolayla nahi shikavl
@nitinghadi3895
@nitinghadi3895 3 жыл бұрын
@@amrutapawar7184 mag tya Shivaji Maharaja Baddal aadar karayala tari ticha aaiee vadilani shikvala pahije hota....aaj tyach thor Vekti mule ha purna Maharashtra ubha aahe . aaj je hi tond ughada karun firtey. Tya evaji Burkha ghalun firava lagala asta....mag tila Samjala asta. . Jila History ch nahi mahit ticha baddal kasli respect thevavi. Don serial madhey kaam kay kela, tar hyana watata amhi bollywood madhey jau... First Give respect and then Take respect that's the Bottom line....
@gatmat6146
@gatmat6146 2 жыл бұрын
कोण थोर पुरुष पवार का ?
@mohinibhoir6560
@mohinibhoir6560 2 жыл бұрын
आणि जेव्हा पवार महाराष्ट्र हा फक्त शाहू फुले आणि आंबेडकरांचा आहे असं म्हणतात तेव्हा का गप्प बसता तुम्ही का प्रत्येक मुसलमान ज्याचं दहशवादी संघटनांशी किंवा ज्याला आपल्या देशाचा किंता हिंदू धर्माचा तिरस्कार आहे तो पवारांच्या पक्षात का सापडतो?
@sumeetagale6117
@sumeetagale6117 4 жыл бұрын
अगं कार्ट्यांनो , तीने कोणत्या विषयाला हात घातला हे न पाहता निव्वळ तुम्हांला कोणीतरी troll करत होता ह्या आधारावर तुम्ही तीची पाठराखण कशी करू शकता, आणि तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे तर सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे , उत्कर्ष शिंदे, रिंकू राजगुरू, मकरंद अनासपुरे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे ह्यांची घ्या मग बघा कशी प्रतिक्रिया देतात. ह्यांना काय विचारता, ह्या सतत कोणत्या ना कोणत्या प्रकरणातून troll होतच असतात.
@rameshsalve5494
@rameshsalve5494 4 жыл бұрын
Ek dam right bol aahe
@AkkiRockz
@AkkiRockz 4 жыл бұрын
@@rameshsalve5494 बरोबर आहे भाई शेवटी एकच विचारसरणी आहे ह्यांची धुळ खात पडलेली
@manojmkkumar5796
@manojmkkumar5796 4 жыл бұрын
@@maheshkamble238 tujhya aila pan ka 🤣🤣🤣🤣
@manojmkkumar5796
@manojmkkumar5796 4 жыл бұрын
@@maheshkamble238 ka tujhya bahinaila nahi ka hol 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sonalpawar2287
@sonalpawar2287 3 жыл бұрын
Ho na
@rohitmundhe4576
@rohitmundhe4576 4 жыл бұрын
अरे पण लोक तिची निंदा का करतात ते नाही पाहीले का तुम्ही मग तिला पण कोणाला बोलण्याचा अधिकार कोणी दिला हे आगोदर त्या चितले बाईला पण समजवा
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 жыл бұрын
मटनकरी ला पण समजवा.
@vilasmore9575
@vilasmore9575 2 жыл бұрын
सुंभ जळाला पण पीळ कायम
@mayurhyalij7171
@mayurhyalij7171 4 жыл бұрын
गुन्हे लोकांनवार करायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मनात आलं ते बोलणार तुम्ही सायबर क्राईम यासाठी आहे का . तुमच्या सारख्या फालतू येऊन काहीपण बोलणार आणि त्यावर बंधन घातले तर सायबर क्राईम कुठला न्याय हा मराठी मुलगी आहेस ना तेवढी तरी भान ठेव .
@sanjayyedme934
@sanjayyedme934 5 жыл бұрын
Prarathna Behare is right. Don't pay attention towards the trollers
@kalurammaharajpadwal8060
@kalurammaharajpadwal8060 4 жыл бұрын
प्राथना ताई...निंदकाचे घर आसावे शेजारी हे तुमची आई नाही तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच प्रमाण आहे
@truptirane4008
@truptirane4008 3 жыл бұрын
Aai ne sanskar kele asu shaktat na....aai tukaram Maharaj che vachan kelele asel
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
अरे... ते त्यांना त्यांच्या आईने सांगितले
@manishashembavanekar4776
@manishashembavanekar4776 2 жыл бұрын
पण ते इथे लागू होत नाही. तिला अश्लील भाषा वापरलेय. जुई बरोबर आहे. एका मर्यादेपलीकडे गेलं की बोलाव लागतं. नाहीतर ह्या लोकांचं फावत. घाणेरडी भाषा वापरलेय त्यावरच भाष्य करायला हवं होत सगळ्यांनी.
@madusudanpatil1567
@madusudanpatil1567 2 жыл бұрын
त्याच तुकोबांनी " भले तरी देऊ गांडीची लंगोटी ! नाठाळाचे माथी हाणू काठी ! .. हे तिच्या आईने शिकवकेले दिसत नाही......
@yogeshlambe3369
@yogeshlambe3369 3 жыл бұрын
कलाकार झाली म्हणून शिवजी महारज पेक्षा जास्त मोठी नाही झाली. नाही कुणी होऊ शकत कलाकारांचा उत आलेला आहे महाराष्ट्रात. लायकी सोडुन काम कधीच करायचे नाही. कीतीही सिनेमे पहिल्याने काही इतिहास घडत नसतो. आमचा एकच हेरो होऊन गेला राजा शिवाजी.
@ajinkyalondhe6107
@ajinkyalondhe6107 4 жыл бұрын
केतकी चितळे हिला काम मिळत नाही म्हणुन भुंकत आहे काहीही
@chaskarmukund
@chaskarmukund 4 жыл бұрын
ट्रोलिंग कोण करताय, भुंकतंय कोण आणि का कॉमेंट्स करताय ? तिला काम मिळतंय का नाही हा तिचा प्रश्न आहे, तिने काय करायचे हे तिला ठरवू देत, तुम्ही कोण सांगणारे ? आणि एका बाईशी बोलताना / ट्रोल करताना काहीतरी भान ठेवाल की नाही ?
@kundameshram497
@kundameshram497 2 жыл бұрын
@@chaskarmukund आता या बेभान केतकी बाई बद्दल काय सांगणार
@advika927
@advika927 4 жыл бұрын
आज पासुन या दोघींचे चित्रपट बघणार नाही ....
@ramprasadveer6570
@ramprasadveer6570 4 жыл бұрын
आभिनेत्री राहा इतर जगाच तुला काय करायच कारण तुमची मालिका चित्रपट पाहतात म्हणुन तुम्ही स्टार होतात मग तुम्हाला जाती पाती भेदभावा चा माज कशाला जनतेशी आपली नाळ कशी जोडायची तुम्ही ठरावा
@sheetalkhandekar4273
@sheetalkhandekar4273 4 жыл бұрын
Exactly karan mulat ketki hi marathi serial mde kam krte....n marathi lokkanmule hi pudhe aali.... marathi mansalsch shivya ghalte....hila ky hakk
@sampadajog7244
@sampadajog7244 2 жыл бұрын
Ethe jati bhed kuthe aala..kahii
@Teamonephotographyfilms
@Teamonephotographyfilms 4 жыл бұрын
आणि उरला प्रश्न महाराजांच्या आमच्या भावना जर कोणी दुखावत असेल तर त्याचा विरोध हा महाराष्ट्राच्या तळागाळातील जनतेकडून होईल ,आणि तो व्हायलाच हवा.
@prafullkale2524
@prafullkale2524 2 жыл бұрын
Kona cha arey tine maharajavr tippani nhi Keli re ba
@dhananjaytikhile7303
@dhananjaytikhile7303 2 жыл бұрын
केतकी ला खोटं अकॅट लावलंय 🙏शेम
@dhaneshbora315
@dhaneshbora315 2 жыл бұрын
Absolutely correct, Pratekala tyache mat vyakta karnyache swatantra aahe, lokshahi aahe hukumshahi ani kunachya bapache rajya nahi
@prashantkamble9038
@prashantkamble9038 4 жыл бұрын
"Brahmins have brain within a brain" - "Dr. B. R. Ambedkar
@anupmuley7702
@anupmuley7702 4 жыл бұрын
After getting reservation till now....still u r Dalits??
@anupmuley7702
@anupmuley7702 4 жыл бұрын
@@NylonStrings83 kisko bol Rahe ho?
@sidenter2007
@sidenter2007 4 жыл бұрын
@@anupmuley7702 to tum bhikari sale bhagwan ke nam pe kab se kama rahe ho . Bhir bhi tum or tumhara bhagwan kuch ukhad nahi payega . Bat barabari ki karto ho salo aj bhi tum logo ke khun me gadaari hai .
@anupmuley7702
@anupmuley7702 4 жыл бұрын
@@sidenter2007 Ahe chutye ...Bhagwan pe Nam tum bhi bhik mangate ho... public ke tax pe ji Rahe ho aur to deshdroh ki bat kr Rahe ho....gadadari tumari rago me hi hai..
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 3 жыл бұрын
@@anupmuley7702 they are still what they was ,don't worry they will not change.
@vinnipatil9892
@vinnipatil9892 5 жыл бұрын
प्रार्थना उत्तम सल्ला दिलास।।। केतकी चितलेने publicity sathi ugach wad wodhvun ghetla ...
@criticalkeen8464
@criticalkeen8464 5 жыл бұрын
I agree with Jui
@sameerbaravkar489
@sameerbaravkar489 4 жыл бұрын
आता तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि जो अपमान केलाय त्याबद्दल का नाही प्रतिक्रिया दिला
@SHUBHAMYADAV-or1du
@SHUBHAMYADAV-or1du 4 жыл бұрын
Sameer Baravkar dada tya bai ne Question bag kasa vicharla ahe... troll baddl.. not about ti maharajan baddl ky boli
@pawansarode2854
@pawansarode2854 4 жыл бұрын
Bhau 1year zale ahe video la
@pawansarode2854
@pawansarode2854 4 жыл бұрын
Nhi tr tya chitki chitale khi tr bolale aate ts pn marathi film industry mdhe chitale la koni serious ghet ngi vara br sodli ahw mhnun chitale tai bolat aste sarkhe
@vaibhavchavan2635
@vaibhavchavan2635 4 жыл бұрын
Karan hya saglya yeka maleche mani aahet.
@mangesh7775
@mangesh7775 4 жыл бұрын
या झवाड्यांना केतकी चितळे ला Troll केलं ते दिसलं पण तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तो नाही दिसला.... शिवभक्त उगाच नाही TROLL करत कुणालाही
@rajeshjadhav6687
@rajeshjadhav6687 4 жыл бұрын
तुम्हाला तुमचे मत मांडायचा अधिकार आहे, पण लोकांच्या भावना दुखावण्याचा काही ही अधिकार नाही. आमचे दैवत छत्रपती.
@vishwanathjoshi1693
@vishwanathjoshi1693 2 жыл бұрын
केतकी 🎂👍🙏
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
No one should talk on ones body deformity . body illness, death etc. It will definitely heart followers sentiment.
@pujapatil4199
@pujapatil4199 5 жыл бұрын
प्रार्थना is right फालतू लोकांच्या कडे लक्ष दिले ना आपल्याला त्रास होतो आणि त्यांना आपण जास्त लक्ष देत असतो...
@vikasjagadale8769
@vikasjagadale8769 3 жыл бұрын
Kon ahe faltu ..... Lok jevha vait comments kartat tevha ya lokanch kahi tri chukat tevha ch kartat na ...ani tu tyanna support kartey matlya varti tu pn 1 faltu ch bai vattey mala tr
@wavtal
@wavtal 2 жыл бұрын
पवारची सहन करायची ताकद संपली... आणि ट्रॉलिंग आवडत नसेल तर मग तुम्ही सेलिब्रेटी नाही
@NitishaTheSpiritOfLove
@NitishaTheSpiritOfLove 5 жыл бұрын
Parthana mam ne khup changal suggestion dil
@akashwaghmare4950
@akashwaghmare4950 5 жыл бұрын
8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला त्यावेळी तुम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही. आज चितळे ताई बदल काही घाणेरड्या लोकांनी कॉमेंट्स केल्या की लगेचच.
@rutujakadam7181
@rutujakadam7181 5 жыл бұрын
Absolutely right
@jyotinikam5151
@jyotinikam5151 5 жыл бұрын
Yes you are right bro!! I agree with you !!..👍👍
@freetraveler865
@freetraveler865 4 жыл бұрын
मीडिया ठरवते कोणत्या वेळी कोणत्या कमेंट कुठे घ्यायच्या अन टाकायच्या ते आपला मीडिया उभा करा
@vickykadamofficial2254
@vickykadamofficial2254 4 жыл бұрын
एकदम बरोबर
@sartipawar2082
@sartipawar2082 5 жыл бұрын
U r right prarthana 👏
@sushantsonavane7488
@sushantsonavane7488 4 жыл бұрын
जूई गडकरी ने BiggBoss मध्ये काय अकलीचे तारे तोडले आहेत ते सर्वांना माहीत आहे. मुद्दा काय आहे हे आणि त्यावर कमेंट काय करायची हे समजायला ती खूप दीवस घेते. जसा शरीराने लठ्ठ माणूस वीचाराने कमकूवत असतो तसाच, सुंदरपणा ने सुद्धा मूर्ख पणाचा उंच्चांक गाठलेला असतो !
@meeradesai5164
@meeradesai5164 3 жыл бұрын
अहो पण जुई गडकरी सुंदर आहे ? 🤣🤣
@Dilwala2.0
@Dilwala2.0 4 жыл бұрын
प्रार्धना, agar tumhare Saath koi gandi हरकत करे तो क्या तब भी तुम निग्लेक्ट करोगी?
@adityajadhav9295
@adityajadhav9295 4 жыл бұрын
केतकी लाज वाटत नाही ....... 🧡🌼 महाराज आहेत ते कळाल जगाचे दैवत आहेत
@amrutapawar7184
@amrutapawar7184 3 жыл бұрын
Eka strila evdh troll karan hi maharajanchi shikvan nahiye....
@sanket700
@sanket700 2 жыл бұрын
@@amrutapawar7184 ithe jr manus asta tr ashi bole astis ka ?.
@amrutapawar7184
@amrutapawar7184 2 жыл бұрын
Ithe vishay trolling cha chalala ahe.... Konala kontya level la jaun trol krav he hi samjat nahi... Vaahhh
@sanket700
@sanket700 2 жыл бұрын
@@amrutapawar7184 konala kasa bolych hy kalt nasel tr konala kiti troll krych yacha suda vichar kshla krycha....... Vaahh!!!
@amrutapawar7184
@amrutapawar7184 2 жыл бұрын
@@sanket700 maharajanchi hi shikvan nahiye na pn... Shivbhakt ase nstat striyanna evdh bdnam krnare....
@rcgraphics8432
@rcgraphics8432 5 жыл бұрын
आरे पण ती मराठी भाषे विरुद्ध बोलते जिला मराठी followers नी तिची ओळख निर्माण करुण दिली तिच आता म्हणते मला मराठी भाषा आवडत नाही. मग तिने जायचं ना पहील्यांदाच बाँलिहुड मध्ये तिथे तिला तिची लायकी कळाली आसती.
@Milindkhairnar1234
@Milindkhairnar1234 4 жыл бұрын
Correct
@gauravpatil732
@gauravpatil732 4 жыл бұрын
Barobar...
@aayushimalvankar6165
@aayushimalvankar6165 3 жыл бұрын
Simple unfollow karaycha
@OnlyMB-9909
@OnlyMB-9909 4 жыл бұрын
यांची चीत्रपटे आणी मालीका बघन बंद करा तेव्हा कळेल यांना
@AkkiRockz
@AkkiRockz 4 жыл бұрын
बरोबर
@Anshul.Sharma.983
@Anshul.Sharma.983 4 жыл бұрын
त्यांना काही फरक पडत नाही.... उलट त्यांचे टीम मधले बाकीच्या गरीब कॅमेरा मेन, मेकअप आर्टिस्ट, ह्या गरिबांचे काम जाईल....
@MrAjit-kr3qo
@MrAjit-kr3qo 4 жыл бұрын
Prathna mam is awesome..mind.😘😘💐💐🙏👌💯👌
@Ash-no3vz
@Ash-no3vz 5 жыл бұрын
What Prarthana is saying is 100% correct. If you play in the mud then it is likely that it gets a splash everywhere. So practical is to ignore it & not to play in the mud. Anyway, some enjoy playing in the mud & you really cannot stop it ......
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
गटार साफ करताना हाथ खराब होतातच. नाईलाज आहे. मानसिक तज्ज्ञकडे घेऊन जा मग असा प्रमाद घडणार नाही.
@Ash-no3vz
@Ash-no3vz 2 жыл бұрын
@@kiransawant2251... nobody talking about cleaning the gutter. There is a difference between cleaning & playing in the gutter. While cleaning you are careful & while playing in the gutter you spread the dirt everywhere. Appears that you have some understanding problem
@kiransawant2251
@kiransawant2251 2 жыл бұрын
@@Ash-no3vz I am talking about gutter only. So talk about gutter. Then we will talk about cleaning.
@unknown11.
@unknown11. 5 жыл бұрын
Prathana Tai barobar boli. Nehmi Positive attitude asava.
@noonememes1377
@noonememes1377 2 жыл бұрын
बरोबर आहे तुम्हाला अधिकार आहे पण मग तुमचे कर्तव्य पण लक्षात ठेवा . महाराष्ट्रात राहून छत्रपतींबद्दल काहीपण बोलायचं . काय ? आणि आपण यांना famous करायचं। वा रे दुनिया । गजब तेरा हिसाब है।।
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 2 жыл бұрын
आता सगळे रिप्लाय द्यायला या। म्हणजे त्यामुळे तरी लोक तुम्हाला ओळखतील
@taisahebgroup7681
@taisahebgroup7681 2 жыл бұрын
प्रभा बेहडे.ताई तुमचे विचार महान आहेत. भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आहेत. जगाकडे न बघता आपले कार्य चालू ठेवणे.
@rudrantvlogs3275
@rudrantvlogs3275 5 жыл бұрын
तक्रार दाखल केली तरच असे लोक सुधारतील
@reshmashetechikhale851
@reshmashetechikhale851 4 жыл бұрын
जुन्या मुलाखती आहेत ह्या यांच्या आताच्या नाहीत
@ratangosavishivgir8326
@ratangosavishivgir8326 2 жыл бұрын
केतकी चितळे यांनी केलेली कथित पोस्ट योग्य समर्थनीय की असमर्थनीय यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी गोलमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत !
@ratangosavishivgir8326
@ratangosavishivgir8326 2 жыл бұрын
दोन वर्ष पूर्वीच्या मुलाखती नवीन इशू चे संदर्भात दाखून लोकांची दिश्या भूल केली आहे !
@prakashkamble9548
@prakashkamble9548 4 жыл бұрын
हि तर निर्लज्ज वाटते
@मिशनपोलिसभरती
@मिशनपोलिसभरती 4 жыл бұрын
तुला मत मांडण्याचा अधिकार सुध्दा बाबासाहेबांनी दिला आहे तुम्ही हे लक्षात ठेवा
@Vikas33311
@Vikas33311 4 жыл бұрын
चुल आणि मुल मध्ये असलेल्या तुम्हाला बोलायची संधी दिली... लाज वाटायला पाहीजे तुम्हाला...
@Prakash0050
@Prakash0050 4 жыл бұрын
तुमच्या बापाच राज्य आहे का कलाकार म्हणून...पहिला नीट मत मांडायला शिका...ती शेवटी बोलणारी तर सगळ्यात मुर्ख वाटते...
@suhasbhise8263
@suhasbhise8263 4 жыл бұрын
तुमची मतं तुमच्या घरी मांडा. जास्तीचे अकलेचे तारे तोडू नका.
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 5 жыл бұрын
खरे सांगा ..! हे प्रकार केव्हापासुन वाढू लागले आहेत ? माझे मत राजकारण्यांनी नितीमत्ता सोडायला सुरुवात केली आहे तेव्हापासून हे प्रकार वाढताहेत ! नाहीतर कुणाची हिम्मत झाली नसती !
@manishashembavanekar4776
@manishashembavanekar4776 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@nitinahire3481
@nitinahire3481 2 жыл бұрын
Right
@ashokatkare3597
@ashokatkare3597 2 жыл бұрын
2014 पासून
@sunitalad5735
@sunitalad5735 2 жыл бұрын
बरोबर
@kishortantarpale242
@kishortantarpale242 6 ай бұрын
बरोबर २०१४ पासून जातिवाद आणि अशा घटना वाढलाय. RSS प्रणित BJP देशाची शांतता आणि एक्य धोक्यात आणत आहे.
@dakshapadwa
@dakshapadwa 4 жыл бұрын
त्रास होत असेल तर महाराष्ट्र सोडा बाकी खूप चांगले कलाकार आहेत wetting ला
@rohitdesai434
@rohitdesai434 4 жыл бұрын
Je chuk ahhe te chuk mhanayla Shikaaa.....Nahittrrr Maharashtrala tumchi Garaj nahiii.....Jay Maharashtra🙏🙏
@Vedantkumbhar7276
@Vedantkumbhar7276 4 жыл бұрын
आपल म्हणन बरोबर आहे तुम्ही तुमच मत मांडू शकता पण तुम्ही हे पण जाणून घ्या की आपण कलाकार आहोत जणतेन डोक्यावर घेतल्या नंतर शहाणपणा नाही दाखवायचा जणतेला समजून जा!
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 2 жыл бұрын
जणतेला?
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 жыл бұрын
हया बाईवर कोणी वाईट कमेंट केली तर चालेल का तेव्हा ही बाई तेव्हा डिलिट करून शांत बसेल ?
@sameerdevrukhkar5538
@sameerdevrukhkar5538 4 жыл бұрын
राजकीय नेते का नाही बोलत ह्यावर आपणच सर्व बोलत आहे. कायदेशीर कारवाई करायला पाहिजे ह्यांच्यावर
@niwratibhagwat84
@niwratibhagwat84 4 жыл бұрын
ह्या नालायक बायकांना छत्रपती शिवाजी महाराज कसे कळणार ???
@vijaykale1217
@vijaykale1217 5 жыл бұрын
1 number bolala kalyani
@deeps1777
@deeps1777 2 жыл бұрын
So true words by prathana behere
@shirishbapat181
@shirishbapat181 2 жыл бұрын
The post of Ketaki Chitale is certainly wrong. But the action being taken against her is too excessive. So many cases registered against her are surprising. Many politicians give abusing and insulting statements. But no action is taken against them. Few years back three hindu sadhus were killed brutally in front of police and police station. But the culprits are not even arrested. I hope Ketaki is freed after giving some warning.
@manishathorat6929
@manishathorat6929 2 жыл бұрын
Severe action must be taken against ketki chitale becoz its not her first time to create controversy. Becoz of her controversial statements on Bahujan, Dalit and Maratha community the anger against Brahmin community has increased upto a red flag level in society. Please do not support her Deeds...🙏
@kaushalkulkarni3720
@kaushalkulkarni3720 2 жыл бұрын
Tumhala modi la shivya detena kahi nahi vatat and ata tumchya favourite Sharad Pawar la bolla tar tumhi Ketaki la arrest karayla mhanta. Mag tar tumhala suddha jail madhe takayla hava modi la bollya baddhal
@padminibhoir4032
@padminibhoir4032 4 жыл бұрын
केतकी चितळे तु खुप साहसी आहेस ...लायकी नसलेली खालच्या पातळीची लोक इथे येऊन अक्कल पाजळत आहेत
@AkkiRockz
@AkkiRockz 4 жыл бұрын
मुल आणी चुल सांभाळची लायकी राहिली असती हे पण लक्षात असु द्या..
@padminibhoir4032
@padminibhoir4032 4 жыл бұрын
@@AkkiRockz इतिहासच खोटा सादर केलाय म्हणून कुणाच्या तरी कार्याच श्रेय भलत्यालाच दिलंय...यावर कोणी बोलू नये व सत्य बाहेर येऊ नये म्हणून आधीच कायदे बनवून ठेवलेत म्हणून जिथे तिथे सर्वांना अक्कल शिकायला येतात...बेअक्कल कुठले
@skydhavadekar327
@skydhavadekar327 4 жыл бұрын
एवढा माज, तुमची मालिका माझ्या घरात तरी कोण बगणारच नाही, मुद्दा काय आहे ट्रोल चा तो तर बाजूला ठेवलात तुम्ही. ( एकाच मालिकेतील👈 😂मणी)
@bhushanbarhate8875
@bhushanbarhate8875 3 жыл бұрын
@@spc8954 👍
@bhushanbarhate8875
@bhushanbarhate8875 3 жыл бұрын
@@spc8954 Ka re bhawa
@bhushanbarhate8875
@bhushanbarhate8875 3 жыл бұрын
@@spc8954 tuza de mi missed call krto
@sumitambre7351
@sumitambre7351 4 жыл бұрын
Ha brahmanancha maj ahe.. Marathi film industry madhe most of brahman ch ahet. And leading roll madhe tr tech astat
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
पण तुम्हाला कुणीच का विचारत नाही, का?
@gauarv8643
@gauarv8643 5 жыл бұрын
मुळात कसं ती केतki आणि जु eeee दोघी सायको आहे त्या प्रार्थना कडून काही तरी शिका शेवटी ती चितळ्यांची ना म्हणून तिला मदत बाकी कोपर्डीतल्या ताईवर अन्यायच
@freetraveler865
@freetraveler865 4 жыл бұрын
कोपरडीचा अन्याय चितळ्यांनी नाही केलाय भाऊ ज्यांनि केलाय त्यांचं नाव घ्या की जमत असलं तर म्हणजे तुमची कोणीतरी दुसरा मारून जातो अन जो गरीब समोर येतो त्याला पकडता तुम्ही
@Dhumketu164
@Dhumketu164 2 жыл бұрын
खर आहे, या अभिनेत्री कडून आमच्या नेत्यांनी काहीतरी शिकायला हवं.
@rajendragaikwad8616
@rajendragaikwad8616 4 жыл бұрын
आता या दोन्ही मॕडमना त्या केतकीने शिवाजीमहाराजांबद्दल जे वक्तव्य केलय त्याबद्दल विचारा.
@rameshpatil9722
@rameshpatil9722 2 жыл бұрын
बरोबर ....
@infiniteautomation8590
@infiniteautomation8590 4 жыл бұрын
Ketki chitle hi manshik rugna distey.
@pranav_chalotra
@pranav_chalotra 3 жыл бұрын
विकृती ती विकृतीच...ठेचलेच पाहिजे. दुर्लक्ष करून समस्या सुटत नाही.
@pruthvirajdhawale9579
@pruthvirajdhawale9579 5 жыл бұрын
Parthana is best talking
@bharattupe2156
@bharattupe2156 2 жыл бұрын
शांती ब्रम्ह एकनाथ महाराज यांचा आदर्श घ्यावा .
@PMantri6194
@PMantri6194 5 жыл бұрын
लक्ष देऊ नये म्हणजे काय? लोकांचे शुद्धलेखन सुधारणार कसे मग?
@AAKASHH367
@AAKASHH367 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣😅
@jaybhimjayshivray5189
@jaybhimjayshivray5189 4 жыл бұрын
तुझा बाप आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर
@Anshul.Sharma.983
@Anshul.Sharma.983 4 жыл бұрын
आणि आंबेडकर चा बाप पंडित नेहरू ( जो की 1 सारस्वत ब्राह्मण होता )
@manoharthakare9274
@manoharthakare9274 4 жыл бұрын
Hya pan did shahanya aahet 🤣🤣
@sahadupalve2582
@sahadupalve2582 2 жыл бұрын
Great.speech.behere.mam. You.are.great
@vishveshwartilekar355
@vishveshwartilekar355 5 жыл бұрын
प्रार्थना एकदम चंगला मत व्यक्त केलीस
@akshaykadam968
@akshaykadam968 5 жыл бұрын
नीट लिहा
@geetabhosale7689
@geetabhosale7689 5 жыл бұрын
Right prarthana
@geetabhosale7689
@geetabhosale7689 5 жыл бұрын
Prarthana is the best twakig
@GaneshDurgoli
@GaneshDurgoli 4 жыл бұрын
प्रार्थना बेहरे ला ओळखतो पण ही दुसरी कोण आहे
@satishnavale3306
@satishnavale3306 4 жыл бұрын
केतकी चितळे जरा भानावर येऊन प्रतिक्रीया द्या
@vasantgarad4903
@vasantgarad4903 2 жыл бұрын
सहमत आहे
@Shago782
@Shago782 4 жыл бұрын
ताई महाराज जर नसते ना तर मुग्लांचे घरे असते तुमच्या घराच्या बाजूला nidkache घर नसते
@आईसप्तशृंगीमातास्टेटस
@आईसप्तशृंगीमातास्टेटस 4 жыл бұрын
दगड घाला ईच्या डोकोत शिवराच्या नीदा सहन नाही केल्या जानार
@reshmadecorator9183
@reshmadecorator9183 4 жыл бұрын
आंगोळं केली ka😂😂😂
@shekharb2981
@shekharb2981 2 жыл бұрын
खूप छान
@mangaladaithankar3089
@mangaladaithankar3089 2 жыл бұрын
Prarthana great to speak logically and realistic
@sushantjadhav9222
@sushantjadhav9222 7 ай бұрын
जो तुला मतं मांडण्याचा अधिकार दिलाय ना तो सुद्धा बाबासाहेबांनी दिला.. भारतीय संविधानाने
@anilgade5425
@anilgade5425 4 жыл бұрын
मग आमच्या राजानं बद्दल काहीही बोलायचे तुमच्या बापाची ठेव आहे का
@santoshpawar4925
@santoshpawar4925 4 жыл бұрын
पण तू हाय कोण कुठली ऍक्टर आहेस , आणि आम्हला पण तुमची सिरिअल पहायची नाही
@its.shubuu
@its.shubuu 5 жыл бұрын
चुई तु नको सागु....8 वर्ष फसवल प्रेक्षकांना
@reshmashenoy6127
@reshmashenoy6127 2 жыл бұрын
Ak Number Very Good
@rohitkamble7549
@rohitkamble7549 4 жыл бұрын
मत मांडण्या बद्दल काहीही अडचण नाहिये ... पण एकद्या वर्गाच्या भावना दुखवने कितीपत योग्य आहे.. हे आपण तपासून घेणे गरजेचे आहे.. प्रतेक वेळा मीच का ? हे सुद्धा तेवडयाच खोलीने स्वता तपासून घ्या...
@ankesharekar1433
@ankesharekar1433 3 жыл бұрын
Yekhadya vargachya nahi saheb..... Tamam Maharashtra chya mhana saheb..... Chhatrapati he keval kontya vargache nahit tar samath maharastrache aaradhya daivat aahet
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 4 жыл бұрын
केतकी चितळे अधून मधून असे बोलून वाद वाढवते,याचे कारण तिच्या आई वडिलांनी शोधले पाहिजे.तिचे लग्न झाले नसेल तर लग्न करुन दिले पाहिजे,त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडणार नाही आणि असे विचित्र,विचारशून्य बोलणार नाही,असे वाटते.
@sagarofficials4480
@sagarofficials4480 4 жыл бұрын
अगं बाई महाराजा बद्दल बोलली तर आम्ही बैल लावणार तुम्ही सायबर क्राईम ला तक्रार करा काही फरक पडत नाही महाराजासाठी शंभर वेळ मरायला तयारा आहे मराठा
@Dream-11DT.Vishal.99
@Dream-11DT.Vishal.99 4 жыл бұрын
काम भेटाना तुम्हाला ... आणि काय बोलताय हे तुमचं तुम्हाला कळणा
@vikrambhujbal209
@vikrambhujbal209 5 жыл бұрын
Right
@saiRam-pd9hc
@saiRam-pd9hc 2 жыл бұрын
मनुवादी लोकांचा मनुवादी जागा झाला रे 🤑🤑🤑
@tejas569
@tejas569 3 жыл бұрын
तुमच्या मताशि आम्हाला घेन देन नाही, महाराजांबद्दल वेड वाकड बोलाल तर याद राखा
@prafullkale2524
@prafullkale2524 2 жыл бұрын
Maharaja sati nhi takle tila aat .. Pawar vr bolle mhnun
@ravindrajadhav2062
@ravindrajadhav2062 2 жыл бұрын
मेडिकल इश्यू वरूनच तर पवारांना ट्रोल केलं केतकीन.
@sachinjadhav1436
@sachinjadhav1436 4 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे या दोघींना तिच समर्थन करतात एक बोलते की निंदकाचे घर असावे शेजारी सर्व बरोबर आहे बाई... पण ती जे बोलले आहे त्याच्या बद्दल दोघी बोलतच नाहीत ... अरे उभा महाराष्ट्र नव्हे तर जगभरात ज्या महापुरुषांच नाव आदराने घेतले जाते आणि ते नाव तुम्हाला घ्यायला लाज वाटत असेल आणि तुम्ही एकीची बाजू घेऊन तिचे समर्थन करत असाल तर यांना हाकलून लावा.... यांचे सिनेमे कुणी पाहू नका येतील या रस्त्यावर... अरे मुठभर पैश्यासाठी स्वतःला विकणाऱ्या तुम्ही तुम्हाला काय कळणार की छत्रपती शिवाजी महाराज कोण आणि काय होते ते ...
@vijayraut6019
@vijayraut6019 2 жыл бұрын
तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे राजकारणावर बोला पण एखाद्याच्या आजारावर बोलू नये तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा हे श्लोक कोणा साठी आहेत आणि म्हणून हीचे समर्थन करू नये हीची अक्कल ठिकाणावर आणला पाहिजे
@divine685
@divine685 2 жыл бұрын
Dada massage forward kela aahe.original ticha nahi
@prathameshyevale2931
@prathameshyevale2931 5 жыл бұрын
I agree with prathana behare
@vaishnavimavlankar2806
@vaishnavimavlankar2806 2 жыл бұрын
Very true what prarthana is saying
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 12 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 244 М.
Ketaki Chitale new Viral Video
10:14
Max Maharashtra
Рет қаралды 307 М.
Kande Pohe - Kothrud VS Nashik | #Bhadipa #Toothsi
9:27
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,6 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
0:19
好人小丑
Рет қаралды 47 МЛН
#копжасаровы
0:19
КОПЖАСАРОВЫ БЛОГГЕР
Рет қаралды 249 М.
Muay Thai selfdefense 🥊 #muaythai  #mma #kickboxing
0:10
Farakicks
Рет қаралды 9 МЛН
ОН ПОБРИЛ ПОЛОВИНУ СОБАКИ! 😱
0:23
Koltov
Рет қаралды 3,6 МЛН