एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान सिरीज खूप छान मजा आली.
@prathameshgole6762Күн бұрын
वहिनी तुम्ही जगातील पहिला असा वेटर दाखवला ज्याला हॉटेल चा मेन्यू काय आहे हेच माहीती नाही 😅 दादा तु काही पण कर पण उमा मॅडम च्या दाबुदाना वडयाशी पंगा नको घेऊ😂दादा छान केलस मस्त 😊उमा वहिनी खूप छान दिसत होतात साडीत मस्त 🥰दादा तु काय चॅलेंज देतो वहिनीना हे पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे मी 😇छान
@sameerkoli664Күн бұрын
दादा व्हिडिओ छान होता आणि हि सिरीज बघायला मजा येणार आहे