Рет қаралды 32,333
उत्तरेकडील राज्यात उपवासाला उपवासाला सनफ्लॉवर चे तेल वापरून अनेक पदार्थ बनवले जातात, त्याच पदार्थांमधील एक वेगळा प्रकार आज मी तुम्हाला दाखवत आहे. साबुदाणा आणि राजगिऱ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ही नक्की पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा.
.
अर्धा कप साबुदाणा
.
१ बटाटा उकडून खिसून घेतलेला
.
पाव कप शेंगदाण्याचा कूट
.
मीठ
.
१ चमचा जिरे
.
दोन हिरव्या मिरच्या
.
गरजेनुसार राजगिऱ्याचे पीठ
चटणीसाठी लागणारे साहित्य
.
अर्धा नारळ
.
पाव कप शेंगदाणे
.
मीठ
.
लिंबाचा रस
.
दोन हिरव्या मिरच्या
.
अर्धा चमचा साखर
.
#navratraspecial
#faralirecipes
#upvas_recipe
.
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM