Рет қаралды 208,261
परफेक्ट साबुदाणा वडे बनवण्याची पद्धत | Sabudana Vada Recipe | साबुदाणा वडा | Navratri special Sabudana Vada recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Select Kadhai - bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - २½ कप साबुदाणे, २ उकडलेली बटाटी, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ५/६ चिरलेली कडीपत्त्याची पाने, १ tsp साखर, १ tsp जीरे, ४ tblsp भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, २ tblps राजगिऱ्याचे पीठ, चवीनुसार उपवासाचे मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम साबुदाणे ६ तास किमान भिजवून घ्यावे ( २ कप साबुदाणे असतील तर २ कप पाण्यामध्ये भिजवत ठेवावे. ) एका पातेल्यात भिजवलेले साबुदाणे घ्यावे आणि सोबत उकडलेली बटाटी, मिरच्या, कडीपत्त्याची पाने, साखर, जीरे, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, राजगिऱ्याचे पीठ, चवीनुसार उपवासाचे मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करावे. एकजीव झाल्यावर गोल आकारात वडे थापून घ्यावे आणि गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यावे. तयार वडे गोड दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
#sabudanavada #navratrispecialrecipe #vratkirecipe
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com