Рет қаралды 1,358
झोपेतून उठल्यानंतर उठल्याची वेगळेपणाने जाणीव होते, तशा प्रकाराने जर का ध्यानातून उठल्यानंतर वेगळेपणाने उठल्याची जाणीव झाली, तर ओळखायचं की झोप लागली होती.
झोप ही तमोगुणाच्या आधिक्याने निर्माण झालेली अवस्था आहे आणि ध्यान ही सत्त्वगुणाचे आधिक्य असलेली अवस्था आहे की जी ज्ञानप्रधान आहे.
अशा प्रकाराने अनेक पद्धतींनी स्वामीजींनी इथे झोप आणि ध्यान तसेच तंद्री आणि ध्यान यामधील फरक अतिशय समर्पक रीतीने सूक्ष्मतेसहित समजावून सांगितला आहे.
#साधकसंवाद
#साधकांच्याशंकांचे निरसन
#साधकांचीप्रश्नोत्तरे
#ध्यानासंबंधितसाधकांच्याशंकांचंनिरसन
#Q&AWithSwamiMadhavanand
#Meditation
#MeditationDoubts
#ध्यान