सांगा या शिवाला भोळ्या शंकराला | Sanga Ya Shivala Bholya Shankarala | शिव भजन

  Рет қаралды 49,291

स्वरगुंज मराठी

स्वरगुंज मराठी

Күн бұрын

सांगा या शिवाला भोळ्या शंकराला | Sanga Ya Shivala Bholya Shankarala |
स्वरगुंज मराठी
शिव भजन :
सांगा या शिवाला भोळ्या शंकराला
तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला
तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार
बेल पुष्पहार नामाचा गजर
सांगा या शिवाला....
तुझ्या मंदिरात नागदिवे जळती
पाहुनी माझे नयन दीपती
सांगा या शिवाला ....
शिवदास म्हणे भोळ्या माझ्या शंकरा
शरण मी आलो तार तू मजला
सांगा या शिवाला.....
निवडक अभंग -
1) नाम तुझे रे नारायणा • नाम तुझे रे नारायणा | ...
2) आवडीने भावे हरिनाम घेसी • आवडीने भावे हरि नाम घे...
3) देहाचा पिंजरा झाला जुना • देहाचा पिंजरा झाला जुन...
4) सांगा मी काय करू
• सांगा मी काय करु । SAN...
5)धन्य आजी दिन संत दर्शनाचा
• धन्य आजी दिन संत दर्शन...
6) समयासी सादर व्हावे
• समयासी सादर व्हावे (SA...
7) पक्षिणी प्रभाते चारियासी जाये
• पक्षिणी प्रभाते चारिया...
8) लई नाही लई नाही मागणे देवा
• लई नाही लई नाही मागणे ... H
9)जात्याच्या मुखी घालीतें मोत्याचे दाणे
• जात्याच्या मुखी घालीते...
* काही निवडक गवळणी -
1) गेला हरी कुण्या गावा • गेला हरी कुण्या गावा( ...
2) यशोदेचा खट्याळ कानाबाई ग
• येशोदेचा खट्याळ कान्हा...
3) धरिला पंढरीचा चोर • धरिला पंढरीचा चोर-अभंग...
4) कृष्णा तुला मी ताकीद करते
• कृष्णा तुला मी ताकीत क...

Пікірлер: 16
@maheshkumbhar1986
@maheshkumbhar1986 6 ай бұрын
ॐ नमः शिवाय
@SangitaShivale-wm3bg
@SangitaShivale-wm3bg 6 ай бұрын
खुप छान माऊली ओम नमः शिवाय
@dattatraygarade509
@dattatraygarade509 28 күн бұрын
खूप छान
@maheshkumbhar1986
@maheshkumbhar1986 6 ай бұрын
जय हरी माऊली
@vw3711
@vw3711 Жыл бұрын
धन्यवाद💐💐 मावली 🙏🙏 छान 👌👌 श्री शिवाय नमः स्तुभेम🌿🌿🌿🙏🙏🙏
@shivakarale3428
@shivakarale3428 9 ай бұрын
ॐ नंम शिवाय 🙏❤
@vw3711
@vw3711 Жыл бұрын
मावली खूप छान👏✊👍 कलियुग मे शिवयुगआया हे भोलेबाबा ये जुने रचाया हे👌🙏🙏 श्री प्रदीप जी मिश्रा शिव पुराण कथा कार कुबरेश्रोरधामं महाराज यांच्या आर्मत वाणी तुन अतिशय सुंदर भजन👌🙏🙏
@sukhshailalande8827
@sukhshailalande8827 Жыл бұрын
नमस्कार सर तुमचे गायन वादन अप्रतीम सुंदर सादरीकरण असते खुप आवडते नोटेशन पाठवले तर आवडेल राम कृष्ण हरी धन्यवाद सर 👌👃💐
@gokuldandgavhal9501
@gokuldandgavhal9501 Жыл бұрын
खूपच छान साहेब..
@shyamdusane5240
@shyamdusane5240 2 жыл бұрын
जय भोले सर
@vw3711
@vw3711 Жыл бұрын
🙏🙏🌼🌷🌷🌼🙏🙏
@vw3711
@vw3711 Жыл бұрын
👍🏼👍🏼 धन्यवाद मावली💐💐 आतिशय सुंदर😍💓
@indumatirahane9158
@indumatirahane9158 Жыл бұрын
त्याचा नोटेशन काढून द्या
@ramdaspawar9688
@ramdaspawar9688 Жыл бұрын
नक्कीच
@shridhargheware7543
@shridhargheware7543 5 ай бұрын
खूपच छान
@ShridharThakre
@ShridharThakre 7 ай бұрын
खुप सुंदर
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 16 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 13 МЛН
विठ्ठल पाहूणा आला माझ्या घरा (अभंग)
7:42
भाग्यवंता घरी भजन पूजन bhagyavanta ghari bhajan pujan शिवानी कदम
12:10
जय हरी🙏Jay hari जालिंदर गोमदे
Рет қаралды 1,4 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 16 МЛН