काय बजरंग तू रमेशची आठवण करून दिलीस सलाम तुला 👏👏👏👏👏👏
@hollywooddanka88457 ай бұрын
खुप छान सादरीकरण 🎉 बजरंग माडगूळकर यांचे खूप आभार 👌👌 कारण बऱ्याच दिवसानंतर गाणे पहायला मिळाले.
@prakashpatil4086 ай бұрын
एक नंबर गाणं गायलं आभार तुमचे
@IndianaKeshav7 ай бұрын
खूप अप्रतिम वर्णन सांगली जिल्ह्यातील प्रमुख घटकांचे 👍👌👌 खास करून श्री. गणेश तासगाव चॅनेलचे धन्यवाद आणि आभार ! असे जुन्या काळातील नवीन गाणी दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.💐💐
@ShriGaneshTasgaon7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 👌👌.
@sureshsaste48397 ай бұрын
एकच नंबर बायी चांगला डान्स करता ❤❤गायकाचे मनापासून आभार
@ShriGaneshTasgaon7 ай бұрын
खुप खूप धन्यवाद
@ShrikarJoshi-g8i7 ай бұрын
आपण तिघाचा मेळ चांगला होता परंतु रमेश खलाटीकर गेल्या पासुन आगर नागजकर तमाशात रंग राहिला नाही असे मला वाटते आहे ती पोकळी कधीही भरून निघणार नाही मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील आहे आपणास धन्यवाद देतो.❤
@ShriGaneshTasgaon7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ! असेच प्रेम आमच्या चॅनेवर राहुद्या . व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीना पाठवा