तुमच्यासारखा गुरु पाहिला तर कल्याण होईल सगळेच टाळ्या वाजवत बसतील आणी जन्म वाया घालवतील
@pandharinathpawar658619 күн бұрын
साठे महाराज समाज चांगला आहे. गुरु विषयी चांगल सांगा. अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात, अंधाराकडून प्रकाशकडे नेतात त्यांना गुरु म्हणतात.
@g.p.patkaragrifarm3410Ай бұрын
खरे आहे महाराज. पण कुणी तंत्र गुरू. कोनी मंत्र गुरू विद्या गुरू आणि अविद्या गुरू. ऐसे गुरू बहुतासी परी mokshdata गुरू वेगळासी.. जो आत्मा परमात्मा मिलन करतो