साजन बेंद्रे आणि सागर बेंद्रे यांचा गुरू पूजन सोहळा.. guru pornima sajan bendre sagar bendre
Пікірлер: 96
@ulkamanjare99905 жыл бұрын
अस हे गूरुपुजन अप्रतिम होत अशा हया गुरु पूजनाची सर्व घराघरात लगो गोडी सागर साजनची राम लक्षमाणा सारखी जोडी
@mayurdehere22005 жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा साजन सर आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो आनी प्रत्येक क्षेत्रात यश देवाे..........
@manojpatil41445 жыл бұрын
साजन सर तुम्ही खरंच जगाला दाखवून दिलं की खरे गुरु आई वडील असतात तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय
@viveksarwade83465 жыл бұрын
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना गुरूपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा साजन सर👌👌👌👌👌👌
@dasraogaikwad4057 Жыл бұрын
दोन्ही भाऊंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@gaganannatkar19125 жыл бұрын
साजन साहेब तुम्ही मान्य धन्यवाद व आई व वडील आशीर्वाद आहे श्री येडमायी आशीर्वाद आहे साजन खुप सुंदर आहे कुटुंब साहेब धन्यवाद
@shubhamlate25835 жыл бұрын
आई ,वडीला पेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही गुरुौर्णिमेच्या सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही आणखी खूप पुढे जावे हिच गुरुपौर्णिमेनिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@shahagirshaikh80284 жыл бұрын
WE are They are
@deepakkhade66955 жыл бұрын
साजन सागर खरं गुरूपौर्णिमा महत्व प्रथम गुरू आई वडील 👏👏👌🏼👌🏼
@sakarampatil36403 жыл бұрын
साजन बेदै साहैब तुचाकाेन आज या जगाला शिकाल मिळाले खरच आसि शेवा लाेकपन करतील तुमचा परिवाराला जय लहुजी डॉ आणा भाऊ साठे सखाराम पाटाेळे हिगाेली🙏🏻
@nitinkhotkarofficial47115 жыл бұрын
🙏🙏🙏🙏guru pornimechya hardik shubhechha
@sarita.k23795 жыл бұрын
वा 🌹साजन 🌹सर पहिले गुरू आई वडिल 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@sandeshbandage31725 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
@rajkumarchandane69035 жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा
@sunilkatare58603 жыл бұрын
Suhil kathare👌👌👌👌
@balyagroup5 жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@rajabhausonwane52735 жыл бұрын
सागर साजन खुप छान वाटल खूप पुण्यवान आहेत तुम्ही आई बाबा आहेत तुम्हाला
@shubhamlate25835 жыл бұрын
मी तुमच्या आई वडिलांचे मनापासुन आभार मानतो कारण की चंदन गुरुजी कांबळे यांनी सागर ,sajan विशाल ,आणि सर्व शिष्यांना घडवले
@satishdevkule10962 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👌👌👍👍🙏🙏🙏
@mahadeviwaghmare84093 жыл бұрын
सागर दादा तुमच गाण खूप छान आहे
@gitaramghode83815 жыл бұрын
Sajan sir kharcha tumhi khup mahan ahat jai lahuji
@satishdeshpande76224 жыл бұрын
खरच आई वडीलांना गुरू मानुन त्याची पुजा करणारे फारच पुण्यवान अशी शिकवण देणारे देव माणसाना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshjadhav4296 Жыл бұрын
Away some song with dedicate by papa and mom is one in the i ne most important guru in life ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉love this❤❤❤❤😊😊😊
@madavikambale80354 жыл бұрын
Vaaaaaaa 👌👌👌👌👌👌👌
@yogeshsherkhane91105 жыл бұрын
Only साजन गुरूजी
@archanamisal71515 жыл бұрын
Mi tumchya aai vadhilancha manapasun abhar mante 🙏🙏🙏🌹🌹🌹
@संदिपचिभडे-ष2ध2 жыл бұрын
खुप खुप छान आहे
@rajendramhetre30664 жыл бұрын
खूप छान आहे आती सूदर
@balyagroup5 жыл бұрын
Khup chan Sajan dada Sagar dada 👌👌👌👌👌
@bhagyashrikamble31373 жыл бұрын
💖💖💫💯
@gorakhkale39703 жыл бұрын
सर्वात मोठे गुरु पुजन सगळ्यांनी आदर्श घ्यावा
@shinde37713 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👌
@heeragadge18613 жыл бұрын
गुरु वर गाण अप्रतिम आहे आई वडिल हेच पहले गुरु आसतात गुरु पुजन चालले तेव्हा डोळयातून आश्रु आले 🙏🙏💐💐🌸🌸
@FFlover-my3ob3 жыл бұрын
आई बाबांची पूंण्याई अखंड राहो तूमचा सोबत
@vinayakshinde67152 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@vishalmaindadofficial41164 жыл бұрын
Kdkkkk Sagar dada
@shanjarbharaskar78044 жыл бұрын
आधी खरे गुरु आई आणि वडील धन्यवाद भाऊ एक चांगला संदेश तुम्ही समजा मध्ये गाणेन देतच आहेत पण एक आई आणि वडील यांची सुधा तुम्ही गुरु पुरणीमाल सुधा आई आणि वडील यांची पुजा करतान हे एक आदर्श समाजापुढे ठेवले बदल नेवासा तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण धन्यवाद भाऊ
@marotijamdhade53704 жыл бұрын
खुप खुप छानआहे
@satishavhad85424 жыл бұрын
खुप छान
@rahulshinde6814 жыл бұрын
साहेब एकदम मस्त वाटले
@ita_me_karan_30265 жыл бұрын
Sarat mote deWat🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arvindghugare33294 жыл бұрын
गुरुौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@jivankamble60455 жыл бұрын
गुरूपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा दादा माझ्या कडून तुम्हाला