Рет қаралды 1,004,124
साजन बेंद्रे - कोमल पाटोळे - चंदन कांबळे यांची नवीन जुगलबंदी..आर्यन पाटोळे बर्थडे फंक्शन 2022
Aryan birthday function 2022
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे यांचे चिरंजीव आर्यन पाटोळे याचा बर्थडे मेंढापूर येथे आयोजित करण्यात आला होते.
साजन बेंद्रे चंदन कांबळे यांनी आर्यन पाटोळे याचा बर्थडे उपस्थित राहिले होते.
साजन बेंद्रे कोमल पाटोळे चंदन कांबळे यांची धमाकेदार जुगलबंदी झाली.
महाराष्ट्रातील पहिलीच अशी जुगलबंदी रंगली असेल.