महाराष्ट्रातील लोककला जपण्यासाठी या सर्व गायक आणि संगीतकार यांनी केलेलं कष्ट खूप अप्रतिम आहे.सर्वांना मानाचा मुजरा.❤
@dinkarwaghmare77673 жыл бұрын
जय खंडेराय कोमल ताई तुमच्या आणि साजनजीचच्या आवाजाला देवाची देणगी आहे
@GautamGaikwad-v3nАй бұрын
Byy
@anildmate85402 жыл бұрын
मी बराच वेळा ही जुगलबंदी पाहिली तरी पहावी वाटते. माझा दोन्ही कलाकारांना सलाम 💐💐👏👏🙏🙏❤️❤️ Talent never dies hat's off both of you 🙏 Keep it up endeavour with lot's of ❤️❤️
@sandeepgkhedkar894 жыл бұрын
कोमल ताई वाह! मस्त सलाम तुमच्या गायकीला साजन पेक्षा कितीतरी पटीने दम दाखवला गायकी मध्ये जय हो नारी शक्तीचा. मी प्रथमच तुम्हाला पाहिले ताई.
@gainfulganesh45945 жыл бұрын
की बोर्ड मास्टर आणि ढोलकी वाल्या दादांसाठी 1001 तोफांची सलामी
@tukarampatil50565 жыл бұрын
वाजविणारे कलाकार आपल्या आवाजा प्रमाणे खूपच छान वाजवीत आहेत
@samadhanadsul15285 жыл бұрын
खरच पाटोळे यान्चा आवाज ऐकून मी सुधा हदरलो
@gangadharpadwale46035 жыл бұрын
ढोलकी पटु ने मन जिंकलं व साजन भाऊ चा तर मी पाहिले पासूनच फॅन आहे अप्रतिम जुगल बंदी
@pradipchavan1794 жыл бұрын
,
@pradipchavan1794 жыл бұрын
Hii
@sudampawar30232 жыл бұрын
@@pradipchavan179 yr t
@sudampawar30232 жыл бұрын
@@pradipchavan179 yr t
@vijaysawant99674 жыл бұрын
कोमलजी एक गाणं अनेक कार्यक्रमात म्हटल जात. तुम्ही तर सर्वच कार्यक्रम उत्तम रित्या सुंदर करता. फक्त ज्या-त्या ठिकाणच्या कार्यक्रमाची पध्दत असेल त्या-त्या पध्दतीने जर तुम्ही गाणी म्हटला तर नाद..तुमचा कुणी खरचं करायचा नाय ( मग सलाम तुमच्या गायकीला ) @@...श्री स्वामी समर्थ...@@
@nandinipatil93064 жыл бұрын
ईतके चांगले कलाकार जवळ असुनही माहिती नव्हती एकच नंबर संगीत ढोलकि वा वा जीवन पाटील सरपंच बाभुळगाव
@uttamshinde41175 жыл бұрын
आरे बापरे आता ही दोघे एकत्र आले म्हणजे नाद करायचा नाय😘😘😘😘😘😘
@vijaykumarjadhavjadhav91875 жыл бұрын
कडक
@netajigidde44675 жыл бұрын
@@vijaykumarjadhavjadhav9187 ठध
@laxmimakar5595 жыл бұрын
@@vijaykumarjadhavjadhav9187 00
@dhammapalbansode36945 жыл бұрын
असाच एक आंबेडकर यांच्या गाण्याचा जनगी सामना झाला पाहिजे साजेन बेंद्रे सर जय भिम जय लहू जी
@semmytt3725 жыл бұрын
सर,,, भरपूर कार्यक्रम आहेत साजन सरांचे.. मी मांग आहे, आणि आम्ही देवाला मानत, साजण सर पण मानतात.
@दिपकसोनवणे-न9ल4 жыл бұрын
देव तुम्हाला काय दिले ते आदी साग तुम्हाला आजही तुच्छ समजतात
@sanjayambore2404 жыл бұрын
@@दिपकसोनवणे-न9ल te tu sangaychi garaj nahiye lamb raha😒😒
@Amaaplimarathi4 жыл бұрын
@@दिपकसोनवणे-न9ल साहेब सुधारा.... समाजात एकता निर्माण करा.... भीमाचा कायदा वाया घालवू नका... जातीच्या भेदात स्वतातला गोवून घेऊ नका... रामकृष्णहरी...👍 असा भेदभाव बंद करा तुम्ही स्वता आगोदर
@entertainment-sn9im4 жыл бұрын
@@Amaaplimarathi 🙏
@prakashshedge42163 жыл бұрын
सजनजी आपली गायकी खूप छान आहे व आपण खूप उत्कृष्ठ अशी गाण्याची रचना आयत्या वेळेस करता खूप सुंदर सलाम तुमच्या गायकीला.👌💯✌️👋
@rohanlondhe17035 жыл бұрын
बाई कडक सगळ्यांच्या काळजाच पाणीच पाणी झालं
@bhaugaikawad5195 жыл бұрын
अशी जुगलबंदी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहीली नाय एकदम कडक खुप छान
@avinashsalve45774 жыл бұрын
एवढे महा गायक एकत्र आलेत आणि काय भारी सादरी करन,,,,,,व्हा,,,,,,!! मन प्रसंन्न झाले,,,,,!! साजन बेद्रे व कोमल पाटोळे कळल्या आज,,,,,, यांची ख्यातीच लोक गित गाण्याची आहे,,,,,,, महापुरूषांच्या जिवनावर आधारित गिते गाण्याची का,,,? अपेक्षा करावी,,,,,!!
@surajkamble7759 Жыл бұрын
T XD gcluu hmmm जुझी lllkl0
@achyutjoshi12363 жыл бұрын
आज 200 वेळा पूर्ण झाल्या हा कार्यक्रम पाहून अतिशय सुंदर आहे हा गाण्याचा कार्यक्रम
@pranavgosavi36053 жыл бұрын
essdddsssssw
@bhaskarthorat-b80565 жыл бұрын
खूप छान वाटले पाटोळे बाईचा आवाज लई भारी मन प्रसन्न झाले
@kalidaskasabe25223 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धय
@deepikabhosale87433 жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. अचानक तुमचा व्हिडिओ समोर आला असून त्यातील कलाकारीमुळे अजून काही भाग पाहीले. अडाणी तुम्ही म्हणता पण तुम्ही उत्तम मार्गदर्शक आहात. तुमच्या सर्वांच्या कलागुणांना मनापासून सलाम ....विधात फार हुशार आहे त्याने प्रत्येकामध्ये एक वेगळा गुण लपविला आहे .
@rutupatil46715 жыл бұрын
दहा वेळेस पहिला हा व्हिडीओ खूप छान वाटले पाहून....
@eknathshirsth9214 жыл бұрын
W,,,
@vaibhav-ts2ir2 жыл бұрын
👍 खुप छान गाईका व गायक साजन व कोमल ताई पाटेळे👍👍
@papadigreat98985 жыл бұрын
लय खतरनाक सामना राव,,,,,, नाद खुळा..
@santoshpatil24074 жыл бұрын
खुपचसुंदर.गीता. गायलात.कोमलजी🌹🌹🌹🌹💯💯💯💯🌹🌹🌹🌹
@lakhansasane8425 жыл бұрын
जब्बर दस्त गायन आहे दोघांच पन नाद च खूळा
@deepakkharat18473 жыл бұрын
ढोलकी कडक वा
@jai-maharashtra5 жыл бұрын
बाई ना पाण्याच लईच एड आहे, असो दोघांचा आवाज अप्रतिम👌
@shalinikhandagale28584 жыл бұрын
kplloo00
@kailasrathod54794 жыл бұрын
छान ताई अति सुंदर
@prabhakarsawant70363 жыл бұрын
@@kailasrathod5479 , and
@sagarbarne6683 жыл бұрын
तब्बल 25 मिनिटे गायन केलात अप्रतिम शब्द नाहीत जोडीला खरंच सुंदर
@jalindardarade86303 жыл бұрын
धमाल विनोदी लेखक गायक संगीतकार साजण व komltai जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान
@balasahebsukale59322 жыл бұрын
And
@ashwinhinge77432 жыл бұрын
Jay Bhim :)
@sagaraarneofficial43835 жыл бұрын
नागाच्या पिल्याला दोन्ही हातांनी, आवळल.....कडक 1dam...😊👍🏻
@jannatishu75995 жыл бұрын
Ashe word khup chan vatat na tumhala
@sunitaveer67644 жыл бұрын
@@jannatishu7599 खुप छान
@padmakarbagal81504 жыл бұрын
@@jannatishu7599 अप्रतिम सुंदर
@santoshdongare82445 жыл бұрын
सर्वांचं कौतुक कराव तेवढे कमी ... ढोलकी वादक एक नंबर
एकदम मस्त दोन्ही कलाकार आहेत आणि साजन सरांचा तर गाण्यात नाद करायचा नाही खूप पट्टीचे गायक आहेत.
@vishalkasbe90735 жыл бұрын
ढोलकी वाल्या दादा न तर कमालच केली....
@surajkasabe87042 жыл бұрын
Kadddddddk
@keshavlambrud89255 жыл бұрын
काय हे देवाच्या गान्यात लगीच हिंन्दी गाने काय मेळय काय का आसना पन गाने मस्त गायलेत कडक सर साजन सर आपल्याला तोडच नाय
@rajeshjadhav66874 жыл бұрын
सामान्य कलाकार, पण कलेने असामान्य. महाराष्ट्राच्या लोककलावंतांना मानाचा मुजरा
@amolshinde92743 жыл бұрын
एच है ➕ दूसरे वो दूसरा
@romanticvideos28432 жыл бұрын
ढोलकी वादक 👌👌👌👌 तर 1नंबर
@nikhilawale83834 жыл бұрын
सर तुमचा आवाजाच्या गाण्यावर्ति पूर्ण महाराष्ट्र नाचतोय . ढोलकी वाले तुम्हाला सलाम राव एवढा वेळ वाजवन सोप नाही
@surajkasabe87042 жыл бұрын
ढोलकी वाले काका कोन आहेत. नाव समजेल का
@dhananjaykshirsagar40393 жыл бұрын
Super sajan and group Maharashtra chi shan
@dattamhetre29545 жыл бұрын
कोमलताई, साजन,भाऊ,ऐक,नंबर
@maheshmane94955 жыл бұрын
खूप छान गुरुजी माज्या म्हलारी ला प्रेमात फसवलं जय म्हलार
@pradipmodhave6354 жыл бұрын
दोन्ही पन कलाकार छान गायले
@yogeshmore47655 жыл бұрын
मागचा खुर्चीवरचा भाऊ तंबाखू खातोय काय राव राडा करतोय तो तर😜😜😜😜😜आणि संगीत तर अप्रतिम
@premnarwade53685 жыл бұрын
Hii
@vaulterswapnil83215 жыл бұрын
10:10 ला एक दम कडक सर #नादच खुळा
@sheetalshinde4063 жыл бұрын
जबर दस्त साजन सर एकच नंबर 👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌😘😘😘😘😘😘ओम साई राम 🙏🏻
@laxmanpawar31014 жыл бұрын
साजणजी व कोमल ताई या गाण्या बरोबरच साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ आणी क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या गाण्यावर भर द्यावा.समाज जागृतीचे आपल्या व्हावे हि तमाम समाज बांधवांची आपेक्षा आहे
@akashchavan13264 жыл бұрын
U r right sir
@adv.prasadnikale60603 жыл бұрын
Agadi barobar, jai bhim.
@sadananadjondhale26114 жыл бұрын
खुप खुप छान ताई दादा तुमच्या दोघांच्या आवाजात एक बाबासाहेब आबेडकर याच गित झाले पाहिजे हि विनती दादा
@pavyathosar9863 жыл бұрын
खूप खूप छान दादा तुमच्या दोघांच्या आवाजात एक बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत होऊ द्या ही विनंती
@jai-maharashtra5 жыл бұрын
जाळ धुर एक् संगत क्या बात हैं🔥😘👌👍
@SB-sz3yq3 жыл бұрын
Kadakkkkkkkkk Superrrrrrr se bhi Upeeeeerrrrrrr
@satishsayambar24574 жыл бұрын
कोमल पाटोळे आपले गाणं दमदार आहे.. आपण मेहनतीने ते पुढे घेऊन जावं.
@kailaspingale96293 жыл бұрын
मस्त खुप छान मी फॅन आहे तुमचा.......जालना
@mvmmusic99665 жыл бұрын
गीत जगणेला नवीन उमेद देतात नव्याने जगण्यासाठी ताकद देतात
@nitinmathane41362 жыл бұрын
So nice Komal Tai song vice so buttyful
@roshansonavane45305 жыл бұрын
Are bapre kya ba baat he Aavaj khupch chan aahe
@dhanrajbari83324 жыл бұрын
कोमल पाटोळे 1नंबर जय मलहार
@mvmmusic99665 жыл бұрын
छान शब्द जुळवले ऐकताना मन रमले मंझिले रुसवा
@raviambhore43773 жыл бұрын
1 nmbr sir
@narendragawde34594 жыл бұрын
ढोलकी आणि दोन्ही गायक लय भारी
@ganeshchavan41513 жыл бұрын
Very nice
@abhiavinash14215 жыл бұрын
जय लहूजी जय लहूजी
@deepakmote66473 жыл бұрын
Khup bhari maja Ali Rao sajan sir and Komal myadam superrrrrrrrrrrrrrrrrr show
@surendrathombare7035 жыл бұрын
साजन जी तुमचा तर मी faan होतोच पण कोमल जी तुम्ही पण मन जिंकली ओ.....good.
@ramkishorbargir51664 жыл бұрын
तुम्ही जी मराठी भाषेची सेवा करीत आहात त्याबद्दल अभिनंदन , स्पेशल salute to ढोलकी सम्राट भाऊ.
@samadhansurashe64485 жыл бұрын
नाल वादक एक नंबर
@dattatraykalhapure39585 жыл бұрын
खूप सुंदर जुगलबंदी आहे. मस्त.
@navnathkale72605 жыл бұрын
दोन्ही कलाकाराला मानाचा मुजरा
@rahulchandane66024 жыл бұрын
Dholki ekch no vajvtoy bhau kdk
@kailaskakde55363 жыл бұрын
Komal tai patole is a great singer 👍
@captdhavare81243 жыл бұрын
Komal Tai really natural singer and proud of rural Maharashtra. We respect her skill. GOD bless her forever. Thanks Captain Dhavare A.D
@ravindranamdeogalande78695 жыл бұрын
सुपरहिट हिडिओ काय भारी आवाज साजन बेंद्रे कोमल पाठोळे
@elon96595 жыл бұрын
DHOLKI WALA KAY WAJVTOY RAV😘😘😘
@ravindrjadhav40534 жыл бұрын
वाह मस्त
@surajkasabe87042 жыл бұрын
नाद खुळा नुसता राडा
@dattapotdar24403 жыл бұрын
Nice ❤️ komltai aani sajan saheb dolki 1 no
@Official.amolbuchade5 жыл бұрын
Mastch ai saheb🙏🙏🙏
@vishwanathpatil84555 жыл бұрын
Va va .,.kya bat hai ....doghancha hi khup Chan aavaaj aahe