मुलगा व सून यांना त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी काही वेळ तरी दिला पाहिजे हे सासूबाईंच्याही लक्षात यायला हरकत नव्हती. सतत सुनांबद्दल नकारात्मक विचार पसरवणे बरोबर नाही.
@ushajain61157 сағат бұрын
Kup chan
@vishakhapande9571Күн бұрын
खूप छान,अगदी योग्य तेच सांगितलंय
@vasantichikane3006Күн бұрын
खरच यातुन धडा घेण्या सारखा आहे, ज्यांच्या घरी नवीन जोडप असेल तर त्यांनी त्यांच्या संसारात न डोकावता आपल लक्ष वेगळ्या कामात गुंतवावे.
@kalyanimahadik4001Күн бұрын
Mast🎉
@prabhak5118Күн бұрын
Aanand bhuvan सारखी खरीच संस्था आहेका आणि कुठे, पत्ता पाठवा
@adix-ud6rgКүн бұрын
खूप छान विचार
@jyotivernekar2900Күн бұрын
Very nice
@rekhakulkarni4219Күн бұрын
खूप सुंदर कथा आवडली
@pramilakadam9578Күн бұрын
अतिशय सुंदर कथानक आहे
@r.gjoshi5518Күн бұрын
खूप छान.योग्य विचार
@vanitabalwalli6570Күн бұрын
गोष्टीची सुरुवात अनिलरावने झाली आणि मधेच विलासराव कोटून आले .
@jyotijamnerkar67996 сағат бұрын
Ohio chan kTha ahe. Me ashI ekati h ahe. At ek turning. Yenar ahe aSe.disha dakh wanare .Joni bhetale . ter. Bare hoil