हे लुटायला बसलेत शेतकऱ्यांना एका ट्रॅक्टर मागे 1-1.5 लाख प्रॉफिट काढत असतील
@rohanb64512 жыл бұрын
किंमत खूप आहे कोणी घेणार नाही ह्या पेक्षा नवं परवडेल सगळीकडे शेतकऱ्यांची लूट चालू आहे
@rajkumarpawar35602 жыл бұрын
हो
@sachinrodage63242 жыл бұрын
सर किमती खुप जास्त वाटतात
@shaileshpatil14592 жыл бұрын
किंमती अशा सांगताय की नवीन शोरूम चा ट्रॅक्टर येईल
@tractorlover96k82 жыл бұрын
Ho na bhau
@adityachavan532 жыл бұрын
Ho tr kay
@yashlawand26292 жыл бұрын
Hoy rao
@AJAY-j2 жыл бұрын
होy raw
@samnaikvlog21942 жыл бұрын
खरंच ह्यांनी तर शोरुम ची किंमत सांगितलं
@bhagwanmangare8312 жыл бұрын
खूप महाग आहेत ट्रॅक्टर ...
@umeshbembde49862 жыл бұрын
6 ते 7 लाखात आवजारा सहीत ट्रॅक्टर मिळतो
@yogeshmirdode95902 жыл бұрын
Bhau 50te 60 hp 5_6 lakh mdhe asel tr sanga
@travellingwithmsrtcloversa44852 жыл бұрын
भाऊ यवड्या जास्त किमती संगणाऱ्याचे व्हिडिओ नका बनवत जाऊ येवढ्या जास्त किमती ऐकून सगळा मुड चालल्या गेला जिकडे बघा तिकडे फक्त शेतकय्रांची लूट😔😔😭
@bapugavit1032 жыл бұрын
खुपच जास्त किमती आहेत... ६ लाखात सेकंड ट्रॅक्टर...
@ganeshshelke49532 жыл бұрын
सर तुमच्या कडील ट्रॅक्टर घेऊन कस परवड याच लै किंमत आहेत राव
@nikhilfegade57562 жыл бұрын
हा विडिओ पाहुन अस वाटल कि जुने नाही नविन शोरूम चे टँक्टर पाहत आहे. काय लुट लावलि रे शेतकर्यांची लाजा वाटुद्या थोड्या
@bigb32672 жыл бұрын
2nd hand 50% discount var pahije. शेतकऱ्याला तुम्ही आर्धी किंमत पण दिली नसेल.
@patadeadinath42152 жыл бұрын
चॅनेल वाले सर सुध्दा पश्चाताप करत असतील का गेलो मी व्हिडिओ बनवला असेल म्हणून
@manojshirsat30832 жыл бұрын
खुप किंमत सांगतात....एवढ्यात नवीन भेटते
@atulshingade12402 жыл бұрын
एवढे महाग ट्रॅक्टर घेण्यापेक्षा नवीन घेतलेला परवडेल
@vishnusabalemestri43102 жыл бұрын
आतापर्यंत किती ट्रॅक्टर विकले ते नाही सांगितले, सेकंड हॅण्ड आहेत किमती तर 5 ते6 लाख 😘😘😎
@sabelquazi55222 жыл бұрын
Hi
@sabelquazi55222 жыл бұрын
Sir
@sabelquazi55222 жыл бұрын
Aap ki number send karo
@sabelquazi55222 жыл бұрын
V S t Shakti tractor hona humko aap ki number send Karo
@babushesheravkalebabukale58492 жыл бұрын
आसे महागडे विडियो बघायला पन आवडत नाही सर
@sureshkhade21252 жыл бұрын
खूप जास्त किंमत आहेत काही उपयोग नाही
@Patil6372 жыл бұрын
Video बनवताच कशाला नविन चे कीमती बघा जाऊन
@ronniekotwal88432 жыл бұрын
2012 -13 चे ट्रॅक्टर ची किंमत अडीच आहे 4-5 वर्ष जुने ट्रॅक्टर ट्रॅक्टर चे दोन लाख रुपये तुटतात
@vijaysurashe24062 жыл бұрын
कश्याला जाता विशाल सर यचाकड काही किमती सांगतो ह्यो बाराचा..
@pravinshinede26052 жыл бұрын
आमच्या घरावर मोर निघेल😂😂
@nyaneshvarkhandagle62822 жыл бұрын
2020 चा 585 घेतलाय आमच्या गावात 5.10.000 रू. ला आणि तुमचा कुठे 2017 चा कुठे 5.50.000रू ला . नुसतं लुटा ,सगळ्यांनीच लुटलय शेतकऱ्याला मग तुम्ही पण लुटा. 🙄😭
@pandurangjadhav9062 жыл бұрын
कोण घेतो असले भंगार ट्रॅक्टर आणि दाम तर वाप निघे पर्यंत आहे
@Royal_shetkarii2 жыл бұрын
Sir jivo 356 di aaha ka
@bhimraobache64842 жыл бұрын
महाराष्टातील ट्रॅक्टर सेकण्ड शोरुम मालकांनी जरा m.p. U.p. छतीस गड मध्ये जाऊन बगा किमती ? नवीन traktarche भाव सागता कशाला बनवता व्हिडिओ पाहण्यासाठी
@ganeshmuley30072 жыл бұрын
Massy 9000la tyre tari ahe ka yevadi kimmat sangata
@soham.v.shinde9674 Жыл бұрын
फायनान्स कुठले एयर पासून किती होईल जरा अंदाजे सांगू शकता का सांगा की
@siddhantlambud50952 жыл бұрын
लहान ट्रेक्टर चा व्हिडिओ बनवा
@lakhankhabale6932 жыл бұрын
कोणी घेऊ नका लई सांगतात येवडि किम्मत होत नाही
@nileshkumbhar11632 жыл бұрын
खूप महाग आहेत..... शेतकऱ्यांना कसं परवडेल
@atharvaraut24422 жыл бұрын
Show room che tractor ahe ka? Ntevadya price madhe shoe room tractor yeto
@sudhirmulik48112 жыл бұрын
लय महाग आहे राव
@Ganupatil3022 жыл бұрын
49.9 hp cha aahe ms 605
@sugrivbiradar93462 жыл бұрын
यपेक्षा नविन च घ्या
@dhanajaytekne11642 жыл бұрын
कमी जास्त कस होईल नविन घेतलयाल बर
@piseabhishek47172 жыл бұрын
Exange offer hay ka
@tusharshinde96752 жыл бұрын
खुपच स्वस्त अस वाटत २_४घेऊन याव
@युवाशेतकरी-Tractor-Farmer2 жыл бұрын
सेकंड हॅन्ड ट्रॅक्टरची किंमत आहे कि शोरूम
@muttupatil67172 жыл бұрын
Kubhota 21hp hai ka
@nagnathdadhale87542 жыл бұрын
नया जुन्यात फक्त पन्नास हजाराचा फरक गॅरंटी
@jivapatil1112 жыл бұрын
आणि म्हणे शेतकऱ्याला कमी पैशात मिळावा शेतकऱ्यांनी डायरेक्ट शेतकऱ्याकडून अस घ्यावं अशा दलालाकडून नाही घ्यावं किंवा शेतकऱ्यांनी शोरूम ला जाऊन डायरेक्ट नव घ्यावं
@hanumanlad64412 жыл бұрын
सडून जातील कोनी घेनार नाही अशी कींमत आहे
@संदीपगायकवाड-स5ह2 жыл бұрын
डॉक्टर सेकंड आहे पण कीमत शोरूमच्या आहे
@mansur88292 жыл бұрын
किंमती अश्या आहेत की अजून थोडे पैसे त्यामध्ये नवीन टाकले तर आम्ही शोरूम मधूनच घेऊ की मंग
@lakhankhabale6932 жыл бұрын
Video pn karu nka parat hite lai sangtat
@patadeadinath42152 жыл бұрын
किंमत येवढी सांगाल तर तुमचे व्हिडीओ सुध्दा कोण पाहणार नाही
@NeerajSharma-sm5lh2 жыл бұрын
छोटे ट्रॅक्टरचा व्हिडिओ बनवा
@mallikarjunakamani93002 жыл бұрын
Hi sir. 605.arjun. mahidra. 2012.model. price. Tell me sir
@umeshwakde96742 жыл бұрын
Kon gheil itkya mahag
@ranjitdharme72 жыл бұрын
खुप महाग आहेत..
@dnyaneshwarjadhav54412 жыл бұрын
Khup mahga ahet
@rajukarande33822 жыл бұрын
किंमत खुप जास्त आहे
@abasahebgonde98512 жыл бұрын
आमच्याकडे 2013 चा 255आहे एक्सचेंज होईल का
@rrroyalmonster79082 жыл бұрын
सर लय महाग आहे
@sagardimble57432 жыл бұрын
Loan hoil ka jcb che
@muktiramkolekar41932 жыл бұрын
किंमत नवीन ची सांगता का जुन्या ची काही पन
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR2 жыл бұрын
Sangli mh10 pasing karun dyayla kiti kharchya yeto
@yograjyerane2237 Жыл бұрын
Sir tumcha ghari dheva kchp kimat sanga
@SunilPawar-t6eАй бұрын
आपल्याला अडीच पर्यंत पाहिजे
@vishwajeetnalawade92662 жыл бұрын
लहान ट्रॅक्टर 4विल मधून विडिओ करा
@siddheshwarsawale93402 жыл бұрын
किती घंटे चालेल आहे ते सागत नाही
@gorakshnathtambe10242 жыл бұрын
किमती खूप जास्त आहे
@jitendravasave1072 жыл бұрын
Right
@Exploral_yatri2 жыл бұрын
Sir hyva tipper var banva
@rahulavhad20332 жыл бұрын
Dhanyvad sar
@mithilvanmore96672 жыл бұрын
लय महाग हाय राव परवडत नाही
@ramkachare25502 жыл бұрын
नवीन येइल
@anilpawar8139 Жыл бұрын
विडिओ बनवण्या ल्या भाऊला विनंती आहे. असले व्हिडिओ बनवण्या पेक्षा शेतकर्यांच्या बांधावर जाऊन ट्रक्टर चा व्हिडिओ बनवा . एक दीड लाखापर्यंत ट्रक्टर देतात.
@kalidas89892 жыл бұрын
आपल्या कडे किंमत खुप आहेत
@vinodmahajan9882 жыл бұрын
Jio 365 ahie ka
@laxmanbhalerao5332 жыл бұрын
Hay leval kimti sangtayat
@tejasghorpade41812 жыл бұрын
Yevdi kimat aykun bher us todayala lavatay
@ajcreation80102 жыл бұрын
nice 👍👍
@bhagwatbidgar15162 жыл бұрын
Hywa ahe ka
@shankarshelke47102 жыл бұрын
O Saheb Rayapura ret our tumal rental Le paraka he
@shubhamkokane39172 жыл бұрын
किंमती जास्त आहे सर
@rajujay89652 жыл бұрын
4 विलार आहे का
@manebalasahebbapurao51452 жыл бұрын
ERTIGA car ch video banwa sir
@samadhanrane13152 жыл бұрын
भाऊ तुमचे व्हिडिओ पाहून नवीन गिऱ्हाईक तुमच्याकडे ट्रॅक्टर बघायला सुद्धा येणारं नाही. धन्यवाद
@trimbaksurvase.survase.4582 жыл бұрын
2018 744 आहे विकायचा किती किमंत होयील
@suraj213792 жыл бұрын
किंमत जास्त आहेत खूप
@sagardabhade64032 жыл бұрын
परत याचा द्वीडीओ नका बनवू भयंकर किंमती
@muktiramkolekar41932 жыл бұрын
नोवो 605..2018 चा कोल्हापूर वरून 500000 लाखाला आणले तुम्ही 650000 सांगतात
@baleshmalagali88622 жыл бұрын
Kolhapur phone number
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR2 жыл бұрын
1 no vidio
@Nilupatilvlog2 жыл бұрын
Mp देपालपूर मध्ये खूप कमी कीं आहे,
@bhushanshitole39012 жыл бұрын
Kubota milel ka 4501
@nileshnanavare53352 жыл бұрын
बडा दोस्त वर व्हिडिओ बनवा
@imransayyd98572 жыл бұрын
Loan avelable ahe ka
@sidkuthar79802 жыл бұрын
Trolly ahet Ka
@pandurangpawar36947 ай бұрын
लोन करतात का अंबाजोगाई मध्ये
@ashokchoure15852 жыл бұрын
Maxx paji
@utthamkadam66982 жыл бұрын
4/5 tractor घरुन टाका फारच भाव आहे
@bhushanshitole39012 жыл бұрын
Price थोडी जास्त अजून थोडे जास्त पैसे टाकले तर नवीन ट्रॅक्टर येईल
@SomaGavali-t9c7 ай бұрын
2015चा5050 d. लोन किती होईल
@umeshwakde96742 жыл бұрын
शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला विकलेला कधीही परवडतो घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला
@sidrammore53512 жыл бұрын
Kimat lay ahe 🙆
@SGN20242 жыл бұрын
आणि नविनच घेतला तर काय फरक होईल सर्व्हिसमध्ये , मेंटेनंन्समध्ये तेपण सांगत चला .
@soham.v.shinde9674 Жыл бұрын
साधारण किमतीत जादा वाटतात 30% निगोशिएबल असेल तर येऊ शकतो आम्ही
@indeantouristpoint32662 жыл бұрын
व्हिडीओ बनवणाऱ्या भावाला सांगणं आहे की इतके महागगाड्या शोरुम वर जात नको जाऊ