Рет қаралды 7,416
कांदे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
3 वाटी पोहे
3 चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिर
अर्धी वाटी शेंगदाणे
कडीपत्ता 8 ते 10 पाने
अर्धा चमचा हळद
2 मोठे कांदे बारीक चिरलेले
8 ते 10 हिरवी मिरची
चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर
बारिक चिरलेली कोथिंबीर ,
kande Pohe #viral #solapuritadaka #poherecipe
other vedio link-
💁😋चटपटीत कांदा भजी • चटपटीत कांदा भजी #sol...
#recipe #food #delicious