खूप खूप अभिनंदन, या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी सतत सराव करावा, यातून आत्मविश्वास वाढेल, सराव होईल, तसेंच येणाऱ्या अडचणी लक्षात येतील, शांतता काल में बहाया हुआ पसीना युद्ध काल में काम खून बहाता हैं, असेंच सतत सातत्य राहो खूप खूप शुभेच्छा
@kiran_onkar2 күн бұрын
सरावाला एवढा गाजा वाजा करुन मंदीरात अतिरेकी घुसले ही हेड लाईन करुन भीक मागायची काय गरज आहे . खोटं बोलण्याची ... अनपढ आहात काय ...
@mangalbabushah25982 күн бұрын
👌👌🙏🙏
@vishnupatil2779Күн бұрын
अभिनंदन साहेब.. अशाच सावधानतेची आम्हाला गरज आहे
@anilrapol78732 күн бұрын
पहले हेडलाइन नीट द्या
@janardhandhavan65115 сағат бұрын
Dhnywad good packtis
@santoshdeshpande45602 күн бұрын
🌷🙏🌷
@sunilkhandare1273Күн бұрын
तुम्ही खुपचं सिरीयसली घेतली सर्व घटना खोटी असताना सुद्धा.. 😂😂