हेल्मेट सोबत चिलखत पण सक्तीचे करा आणि सर्वसामान्य लोकांना ते मोफत वाटा, म्हणजे आम्हाला पण वाटेल यांना खरोखरच जनतेची काळजी आहे , नाहीतर हेल्मेट तयार करणाऱ्या कंपनी कडून मोठया प्रमाणात कमिशन मिळत असेल यांना , म्हणून सक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला लुटण्या साठीच या गोष्टी चालू असतात
@UbedTamboli-p2f12 күн бұрын
दाबुन दंड वसूल करा कोणालाही सोडु नका आता महायुती सरकार आहे 😂😂
@sirajnadaf-t4y12 күн бұрын
अगोदर रस्ते नीट करा लोकांना कमरे चा व मणक्याचे चे त्रास होतो लोक गाड्या वरुन पाडतात
@vijaykumarbadure30812 күн бұрын
अगोदर प्रशासन एक वर्ष वापरला पाहिजे नंतर जनतेच्या पाठीमागे लागावे
@vinitrajguru858612 күн бұрын
बॉस हेल्मेट कंपनी कडून चंदा घेतले असतील त्या मुळे चालय हे😢
@bharatmeramulkhai595112 күн бұрын
हायवेवर हेल्मेट सक्तीचे व्हायला पाहिजे शहरात गरज नाही.
@pravingundgi12 күн бұрын
कोणी कितीही सांगा सोलापुरात फक्त चारच दिवस नियम पाळले जातात😅😅😅😅
@Kismt-y6u12 күн бұрын
प्रथम पुलिस नियम पाळावित तेच बिन्दास त्याचे व्हिडीओ काढा
@OfficialNoName12 күн бұрын
सोलापूर च्या विकासाची सुरुवात झालेली आहे, गाडी चे लाईसन, RC, PUC, Insurance आणी Helmet सोबत घ्या. सरकार रस्ते ची अवस्था बघून लोकांच्या जीवाची काळजी घेत आहे. 😂
@marutifattepure433911 күн бұрын
मानचा विकार,,मान दुखि होऊं शकते हेल्मेट नको
@shyamkune977212 күн бұрын
हेल्मेट सक्ती खुप चांगली गोष्ट आहे, पण यापूर्वी रस्ते दुरुस्ती खुप गरजेच आहे. याचं फायदा ट्रॅफिक पोलिस खुप फायदा उचलतात, लोकांकडून लूट करतात...
@ranjittakalikar257912 күн бұрын
आधी रस्त्याच्या साईडचे अतिक्रमण काढा जिल्हा परिषद ते सात रस्ता ते जुळे सोलापूर जे फळ वाले थांबतात त्यामुळे सुद्धा कितीवेळा रस्ता जाम होतो अपघात होतात ते बघा अधी
@ranjittakalikar257912 күн бұрын
हेल्मेट सक्ती झाली की चोरीचे प्रमाण पण वाढणार
@dnyaneshwargurram213512 күн бұрын
थंडी वाढली...स्वेटर सक्ती करा..😂
@shoaibshaikh447712 күн бұрын
शहरात ले किती रस्ते आहेत त्या ची रूदी वाढवलेले आहे किती रस्ते असे आहेत त्या वर एक ही खड़ा नाही असे किती मुख्य रस्ते आहेत तेथे सगळे लाईट चालू आहेत अण किती सिग्नल आहेत व किती चालू आहेत हे आहे का सगळ मग हेल्मेट सकती करा
@veerabhadrabirajdar-ss8zo12 күн бұрын
लोकांना बेसित लोकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करा.गाढवासारखे.वाहन.चालवतात.तायना सिस्त लावा.
@horse484812 күн бұрын
यांना जनतेची काळजी असेल तर हेल्मेट पेक्षा गाड्यांना स्पीड लॉक करावे जेणेकरून accident च होणार नाही.
@maheshbhosale402712 күн бұрын
आधी रस्ते आणि खड्डेपूर सुधारा मग सक्ती करा नाहीतर bjp आमदार ना जाबबदार धरा आणि चार दिवसाचे फालतू नाटकं नका करु नये नाहीतर सर्व Mva ने उठाव केल्या शीवाय हा फालतू निर्णय रद्द होणार नाही
@Dhoom-y8x11 күн бұрын
3ते 4 किलोमीटर मधे आपला सोलापुर शहर संपतो,, अन सिटी मधे जड़वाह्तुक बंद आहे, तर का गरज हेलमेट ची,
@dlaxman448712 күн бұрын
रस्ते अपघाती रस्ते खराब आसल्यामुळे पण होतो... आदी रस्ते दुरुस्ती करायला पाहिजे....
@maheshbhosale402712 күн бұрын
उद्या सकाळी सर्व mva नी आता उठाव केला पाहिजे ते पण खुप जोर लावून
@loveuzindagi76912 күн бұрын
Sarkar la public chi chinta asel tar helmet free watap kra ase Nivedan kra... Helmet company duwara public chi lut aahe fkt accedent tari pan honar ch ahe road bgha adhi. Paise km pdle asel tar yha yojna ata bgha ch mandari kaye kaye jhelya wa lagnar ahe😂
@kavirajrathod879411 күн бұрын
पहिले रस्ते नीट करा मग हेल्मेट शक्ती करा विनाकारण सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ नका
@Hare_krishna642412 күн бұрын
जे लोक आधी रस्ता नीट करा म्हणून विषयांतर करतात त्यांनी हे सांगावं की खड्डे असलेल्या रोडअसो की गूळगुळीत डांबर किंवा सिमेंट च्या रोड वर एखाद्या बाईक ला ट्रक, कार इ. जर जोरात धडक दिली आणि एखादा उडून रस्त्यावर आपटला तर दोन्हीही रोडवर मरणार का नाही?
@deepakdudhani150612 күн бұрын
नव्याचे नऊ दिवस 😅
@BeingHuman912 күн бұрын
Laadki vasuli 😂😂😂😂😂😂😂
@KamaloddinPeerjade1812 күн бұрын
Election madye dabun kharch zalaye 😂😂😂😂
@ShariahTrading12 күн бұрын
हेल्मेट हायवे वर गरजेचे आहे, सिटी मध्ये नाही.
@AmbadasMantri12 күн бұрын
रास्ते नेट कर
@mazarshaikh388712 күн бұрын
Solapurat kaama nahi dnd kuthun bhraycha 😢
@AbdulRazak-do9ru12 күн бұрын
Trapik police pakdale ki Lokaana Lagech zagivar helmet diyayla pahije On the spot
@sharadbachal884112 күн бұрын
Love solapur
@AbdulRazak-do9ru12 күн бұрын
Elekshan madhe khup kharch zhala Aahe vasuli kartat
@NomanShaikh-h4z12 күн бұрын
ladki bahen yojna thik hai per mahagai bhi kam hona zaroori hai public jagruk aahe
@NomanShaikh-h4z12 күн бұрын
helmet highway road per ziyada zaroori hai
@BeingHuman912 күн бұрын
असाच बघत नाही हेल्मेट घातल्यावर का लोक इकडे तिकडे घंटा बघणार 😂😂😂
@tajoddinnaikwadi9711 күн бұрын
Aadhi Rastte Chagle Kara natar tumchi Kashi Ghala
@murlimacharla205512 күн бұрын
Samayn janta kay karnar
@shivkumarkondi609912 күн бұрын
very good discussion SMC
@murlimacharla205512 күн бұрын
Kahi garj nahi
@vikrantkadam781312 күн бұрын
Ya aadhi pan he natak karun zalay
@rahulshinde812312 күн бұрын
हेल्मेट सक्ती ही गरजेचे आहे. हायवे वर गरजेचे आहे
@rajuphakhare-sq9dv12 күн бұрын
Helmet saktti kela thara fhor vhilara wadatil.
@HajrabiPathan-js5hw12 күн бұрын
Ohh riyaz bhai
@murlimacharla205512 күн бұрын
Solapur tevdhi janat dhvpal kart nahi
@riyazpatel80112 күн бұрын
प
@hsinunkwale81912 күн бұрын
दया भाजपला मतदान 😂😂😂😂
@premkumarmodani24212 күн бұрын
आम्ही तर प्रणिती ताई शिंदे ला मतदान करुन पश्चात्ताप करु लागलो . . . . . . !!
@rushikeshkhune163312 күн бұрын
Praniti tr ky shett updat aahe😂😂😂
@hsinunkwale81912 күн бұрын
@@rushikeshkhune1633 मोदी ला दे उपटून देतो 24 तास काम करतोय म्हणतय ना 😄😄😄