लांबोटीचे चिवडा व शेंगदाणा चटणी आम्हाला खुप खुप आवडते आम्ही सोलापूरला गेल्यावर आम्ही घेऊन येतो मस्तच 👌
@rupalidhage72433 ай бұрын
मी तुमचा चिवडा व खावा खालला आहे खूप छान आहे दादा पुढील वाटचाली शुभेच्छा
@PandharpurDarshan503 ай бұрын
अप्रतिम चव आहे, चहा, लांबोटी मका चिवडा, शेंगा चटणी एक नंबर
@satyawangaikwad32762 ай бұрын
खूपच छान व सुंदर मुलाखत दिलेत आपण धन्यवाद.. आम्ही येता जाता नक्की व्हिजिट करत असतो आपल्या हॉटेलला वावडी चे पदार्थ नेहमी घेत असतो❤
@nelayshshilvant30223 ай бұрын
अप्रतिम कुंदा चहा, बेस्ट मका चिवडा, भारी शेंगा चटणी, मस्त कुंदा सर्व पदार्थ चांगले आहेत. नेहमी जाता येता हक्काचा थांबा 🎉🎉🎉
@hemantkokare22293 ай бұрын
जय मल्हार 🙏 खूप छान
@kishorpatni273 ай бұрын
फारच छान मुलाखत शोध पत्रकारिता भिकारचोट युट्युबर चा सुळसुळाट झाला असताना हि मुलाखत दाखवत आदर्श पत्रकारिता कशी करावी हा नमुना आहे मनापासून अभिनंदन
@bramhadeosondage8423 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यातील एक नंबर हॉटेल !!!
@ArunKagbatte3 ай бұрын
चांगले विचार आहेत म्हणून टिकून आहेत. सर्व पदार्थ चांगले असतात. विनम्र सेवा आणि सचोटी हेच यशाचे गमक आहे
@RajBhandare-b8f3 ай бұрын
मालक पण लय भारी आहेत आम्ही भेटलोय त्यांना जिल्हा सोडून येऊन एवढी प्रगती केली zp मेंबर पासून सर्वच काही मिळवले चिवडा ब्रँड वर खूप मोठी गोष्ट आहे
@vijaylavate77853 ай бұрын
त्या ताईंना माझा सलाम
@anitabanage76443 ай бұрын
खुपचं गे्ट सलाम तुमच्या आई व वडिलांना 🙏🙏💐💐
@oveeanuse65683 ай бұрын
एकच नंबर आहेत इथले सर्व पदार्थ
@santoshwaghmode25353 ай бұрын
जबरदस्त...❤🌿
@meenavhatkar26563 ай бұрын
शेवटी सोलापूरकर ❤
@samruddhiBoutiquepune3 ай бұрын
खूपच छान आहे हॉटेल आम्ही गेलो होतो 😊😊
@vitthalmasal22842 ай бұрын
जय मल्हार राम कृष्ण हरि जय बाळुमामा
@KrisnathGaikwad3 ай бұрын
Good 👍👍👍👍
@aasemjagirdar55553 ай бұрын
Amazing test super quality😋😋😋😝😝😝😝👏👏👏👏🙏🙏🙏
@damtechsidsapurshirolАй бұрын
subechha tayi
@pandharinathbudhwant4 ай бұрын
Hard work is key of success.
@jawaharshetti23693 ай бұрын
Very good information. Very good khata.
@sagarhake17542 ай бұрын
छान हॉटेल
@gopichandpadalkar0073 ай бұрын
खूप छान हॉटेल आहे.
@ketandesai5253 ай бұрын
खूब अथांग मेहनतीत फल कर्मयोगी ऊधोजक
@joshientertainment74403 ай бұрын
खुप च मस्त.मराठी माणूस असेच हजारो उद्योजक घडो..❤ जय सच्चिदानंद परमहंसाय नमः जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@santoshdevkar2632 ай бұрын
Very nice 👍👍
@Aruna-li7rb3 ай бұрын
छानच चिवडा & चटणी दाण्याची असतें
@shivajigaikwad16683 ай бұрын
Lay bhari lamboti chi chatni mi khalliy
@vilas.r.shiradhonkr52663 ай бұрын
होटल जय शंकर ला शुभेच्छा 🌹🌹🙏🙏👌👌🌹🌹
@astrovision60733 ай бұрын
खुप छान.....!!!!
@vivekkale49313 ай бұрын
खूप च छान , मातोश्री ना विनम्र अभिवादन 💐
@sonawane14633 ай бұрын
Best quality
@nitin72983 ай бұрын
खूप छान आहे चिवडा
@dattatraygorule89073 ай бұрын
खूप चांगले विचार आहेत🎉🎉
@Ravi.Jadhav.3 ай бұрын
तिथले सगळे कामगार परप्रांतिय आणि अमराठी.. धड बोलत सुद्धा नाही.. निव्वळ उद्धटपणा.. चीवड्याची चव छान पन जास्त गोड... चटणी अप्रतिम..
@PushpaJaju-sd3yvАй бұрын
Solapur che local kamgar mc aahet. Parprantiy parvdtat
@shailendraborate695410 күн бұрын
आपल्या मराठी पोरांना काम नको, दहावी चार वेळेला नापास झालेल्या ला सरकारी नोकरी हवी, कष्टाची कामं नकोत, परप्रांतीय दीड दोन हजार किमी वरून येतात ते फक्त पैसे कमवायला आणि ते कमावतात, घर, दुकान घेतात हेच वास्तव
@maheshpoipkar74044 ай бұрын
अप्रतिम
@SunandaDate-x8t3 ай бұрын
छान रेसिपी
@gajananmahanur24753 ай бұрын
जगात भारी 👌
@maheshjadhav87013 ай бұрын
छान व्हिडिओ
@Maths_Super_303 ай бұрын
लंबोटी चिवडा माझा फेवरेट आहे, सोलापूर ची खाद्य संस्कृतीची खासियत सांगण्यासाठी आम्ही सोलापूर कर अभिमानाने ह्या चिवड्या विषयी आणि चटणी विषयी इतर जिह्यातील लोकांना माहिती देत असतो, संपूर्ण सोलापूरकरांचे फेवरेट हॉटेल आहे,भविष्यात ह्या चिवड्याला आणि चटणीला GI tag मिळाले पाहिजे तेवढा हा विशेष आहे..❤ फ्रॉम - कुरुल
@arvindjadhav12883 ай бұрын
साहेब आम्ही नेहमी तुमच्यातला शेंगदाणा चटणी आणि शंकरपाळे आणि नाश्ता करतो सोलापूरला पंढरपूरला जाताना तुळजापूरला जाताना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@dilipjagtap6233 ай бұрын
ह आगसट सन 2018 साली आपले होटेल ला भेट देणेचा योग आला होता त्यावेळी शिरा खाल्ला होता त्याची आठवण अजून आहे तुमचा शिरा जगात भारी पुनहा आलो तर आवशय भेटू
@pradnyagayki9573 ай бұрын
खुप छान
@jenishshah38823 ай бұрын
Kahitari chav ahe ... khupach god .. . The best snacks you get in Gujrat ...
@GovindThoat3 ай бұрын
Very good sir
@pushkarajtanksale69493 ай бұрын
Jai Maharashtra..🎉
@popatkale15042 ай бұрын
खताळ सारखी हॉटेल वाले महाराष्ट्रात पाहिजेत पुण्यवान कुटुंब आहे असेच कुटुंब भारतात पाहिजेत
@chaitanyabhongale5554 ай бұрын
Nice..😊❤
@reshmadhumal8553 ай бұрын
आम्ही सोलापूरकर कायम या हॉटेल भेट देतो खूप छान आहे
@puneoffice46663 ай бұрын
Great 👍
@mahadevbagal4213 ай бұрын
Very nice sir Good
@SunilVakrushe2 ай бұрын
👌👌👌👍👍👍
@Shivrajdefe2 ай бұрын
खूप जुनं हॉटेल आहे ज्यावेळेस सिंगल रस्ता होता त्यावेळी पासून हॉटेल बघतोय मी मावशी भरपूर ड्रायव्हर लोकांना मदत करत होते
@pirshinde3 ай бұрын
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
@appasokokare70953 ай бұрын
हार्दिक अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
@RaviHundare3 ай бұрын
खूप चांगलेच विचार आहेत.
@mahadeoingle51983 ай бұрын
आई आणि बाबास दंड वत पुढील वाटचालिस हार्दिक सुभेच्छा
@chandramaniumarani5153 ай бұрын
❤ very good 👍
@ChachaParathewale3 ай бұрын
आजकाल फार गोड असतो चिवडा
@farhanbagban12313 ай бұрын
Solapur ki shan jay Shankar hotel ❤❤❤❤❤
@Sanatanhindu19193 ай бұрын
महाग वस्तू आणि अतिशय रुक्ष स्टाफ. अस वाटलं की यांना अजिबात गरज नाही धंद्याची. मी तर नाही जाणार पुन्हा यांच्या हॉटेल मध्ये
@vijayadethe80142 ай бұрын
गणेश भाऊ याच्या शाखा दुसरी कडे पण वाढवा. मुलाखत पाहून खूप आनंद झाला. (जावळे दादाची मुलगी.)पंढरपूर.
@vyankatrajure89983 ай бұрын
सलाम माते
@ambadasrajguru23143 ай бұрын
Good
@santoshbirajdar92293 ай бұрын
गावी जाताना नेहमी थांबतो इथे आम्ही कुंदा चाय एक नंबर👌👌👌
@sangitamahanwar19413 ай бұрын
कष्ट आणि सातत्य , सच्चे पणा ह्या त्रिसूत्री chya आधारे सर्व जग जिंकता येते याची प्रचिती तुमच्या कडे पाहून येते
@vishalajnalkar27593 ай бұрын
Me aikly fakt hyachya shetatle ch use krtatpn best aahe jevan te. .❤
@tayappanarale7863 ай бұрын
Nice i am visit you hotel
@prashantbhaujadhav12554 ай бұрын
👑
@nehakakade66483 ай бұрын
मराठी कुटुंबातील नागरीक उत्तम व्यवसाय करतात. हॉटेल मॅनेजमेंट आणि स्वच्छ वातावरण आणि स्वच्छ जागेत बनवलेले पदार्थ खाण्यासाठी नक्की या हॉटेल मधे या आणि फराळाचे पदार्थ एकमेकांना द्या.
@dadasahebkhose33363 ай бұрын
Sir.best..hotel.management.....sir
@RayatRajya16303 ай бұрын
Success you cant achieve in one day. But definitely you can achieve success one day. (Just stay focused and be consistent)
@twinstarvaanshvir3 ай бұрын
Dada swachta var laksh dys baki mast👍🏻
@NileshZimbal2 ай бұрын
जय म्हलार, पाहूनं.
@kirnamindia46813 ай бұрын
अभीनंदन भाउ
@warana3693 ай бұрын
👌👏👏👏👍❤🙏🙏🙏💐
@MONSTER-ue8nj3 ай бұрын
👍🏻👍🏻
@anilbarve9382 ай бұрын
आमचा आवडता तुमचा चिवडा आणि कुंदा चहा जय मल्हार
@vijaynarute45563 ай бұрын
हिदुस्थान मध्ये प्रचंड गाजलेल हिंदुस्थान महाराष्ट्र सोलापूर लांबोटी चिवडा चहा हॉटेल प्रचंड प्रमाणात गाजलेल जय शंकर हॉटेल नाव कमवल . शंकर . भाऊ व ..रुकुमा . आजीन .🎉❤❤❤❤ सोलापूर लांबोटी ७० पुरस्कार मिळाले आहेत जय शंकर हॉटेलं ला
@gopichandpadalkar0073 ай бұрын
चिवडा आणि शेंगदाणा चटणी खूप चविष्ट आहे.
@vishnujadhav18093 ай бұрын
माझा सोलापूर जिल्हा आहे मी मुंबईला राहतो मी जाताना किंवा येताना तेथे निक्की थांबून नाष्टा किंवा जेवण करून जात असतो
@SunandaDate-x8t3 ай бұрын
तुमच्या येथे ह. भ. प. अनिल पाटील यांचे किर्तन झाले ते मी युट्युब वर एेकायला मिळाले🌹 धन्यवाद 🌹एकदा आम्ही नाष्टा केला तुमच्या हाॅटेल मध्ये 🙏
@PrashantGaikwad-mj9zk3 ай бұрын
दादा तुमचं हॉटेल जयशंकर सोलापूर मध्ये कुठल्या रोडला आहे. आम्ही सोलापूरला येणार आहोत.
@amitpawar123 ай бұрын
पुणे सोलापूर हायवे💥गाव:-लांबोटी हायवे शेजारी आहे हाॅटेल जयशंकर...❤🌍💯
@drrajeshraut83783 ай бұрын
Akkalkot la jatanna bhet denar nakki
@nagnathbhosale81633 ай бұрын
चिवड्याच्या किमतीवर जरा लक्ष द्या किंमत फार भरपूर
@ChetanaZimbal2 ай бұрын
Sir solapurch Zimbal tumche pahune ahet na
@dilipbhide70893 ай бұрын
मी आणि सहकारी १९८२-८३सालापासून या होटेलचे ग्राहक आहोत.त्यावेळी आताचा रस्ता नव्हता.पत्रा शेडमध्ये मालकीण बाई लांबड्या पत्राचे ट्रे सारख्या जागेत हाताने ढवळून चिवडा तयार करायच्या.सोबत केळी व चहाही मिळायचा.खाकी कागदाचे पुड्यातबांधून आणायचो चिवडा.लांबोडीचा चिवडा खूप आधीपासून प्रसिध्द आहे.तेंव्हा पुलावरुन पाणी वाहिल्यानं इथं अडकल्याचही आठवतय.
@nabilalshaikh10293 ай бұрын
❤🎉
@dattasatpute44112 ай бұрын
Jaymalhar
@udayagam54053 ай бұрын
Bmt st drivar ahe dada ata Pan Tumi amahl sat deta he Li paprva aho ho Dada
@BabasahebJanrao-i6k3 ай бұрын
मालक वर्षा उसगांवकर लगनाला आल्या होत्या वेळेस मी मालकाचा लगना ला आलो हो तो ंनान्नज गांव आम्ही टीपरा खेळायला आलो हो तो जानराव❤
@ajitsuryavanshi50703 ай бұрын
व्यवसाय कोणाताही असु दे फक्त कष्ट आणि धाडस पाहीजे
@RatilalSonwane-x9c3 ай бұрын
You right
@vimalkhottalior86763 ай бұрын
मी९७/९८ सालापासून तुमच्या हाॅटेलमध्ये येते तेव्हा पासून तिथल्या पदार्थांची चव आहे तीच आहे.
@pravinmk13 ай бұрын
सोलापूर गावात किंवा रेल्वे स्टेशन जवळ आपली उत्पादने मिळतात का
@nehakakade66483 ай бұрын
सोल्हापुर मधील भुईमुगाच्या शेंगदाण्याची चटणी प्रसिद्ध आहे. सोलापूर ज्वारीची भाकरी प्रसिद्ध आहे.
@jalindardarade86303 ай бұрын
जय शंकर हॉटेल मध्ये, चविष्ट पदार्थ असतात, आणि जेवण चागले आहे
@KiranGunjal-to4ju2 ай бұрын
Sir mala tumachi dilarship dyal ka
@amolwagle13 ай бұрын
wa....Marathi Paul padhte pudhe !!!!
@swapnilgurav47793 ай бұрын
आता खूप पैसा झाल्यामुळे क्वालिटी राहिली नाही
@nehakakade66483 ай бұрын
काही जणांना तीखट झणझणीत पदार्थ आवडतात. काही जणांना गोड पदार्थ आवडतात. काहीजणांना फार तीखट पदार्थ खाण्याची सवय असते.