सर मी ट्रांस्फर्म च्या एवेजी सोलर कन्व्हर्ट केला आहे,आणि मी त्या अगोदर मी सोलर अर्ज केला होता ,आणि तो आता application rejected by meda असा msg येत आहे...
@marathitechmitraАй бұрын
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज करा
@vish5107Ай бұрын
Parat approved hou shakte kaa
@marathitechmitraАй бұрын
Office मध्ये जाऊन चौकशी करा
@कृषीवेदवैभव6 ай бұрын
Mseb circle office wale म्हणतात new अर्ज करा... शेतकऱ्यांना मदत करणार नाहीत ते सरळ रेजेक्ट मारून रिकामे होतात...new अर्ज करायला गेल्यावर Your adharcard allready registered asa error yeto.... शेतकऱ्यांना कोण वाली नाही साहेब...
@marathitechmitra6 ай бұрын
याबद्दल एक रीतसर अर्ज करा
@kanhaiyaphuke60582 ай бұрын
same
@harshtejgameing70292 ай бұрын
Water permission not lifting asa message ala ahe ky karave
@marathitechmitra2 ай бұрын
ऑफिसला जाऊन चौकशी करा
@jaijavanjaikisan39966 ай бұрын
सर अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुक्यातील निमोण गाव आहे वेटिंग दाखवत आहे महणजे काय
@marathitechmitra6 ай бұрын
अर्ज छाननी मध्ये आहे
@jaijavanjaikisan39966 ай бұрын
@@marathitechmitra आभारी आहे
@AshokSonkar-ye7jg6 ай бұрын
सर सातबारा पट दिसत नसल्यामुळे अर्ज बाद केला आहे मेसेज आला नाही मोबाईलवर सरकल ऑफिस वाले पुन्हा अर्ज करा असे म्हणतात चालू झाल्यावर काय करावे
@marathitechmitra6 ай бұрын
Circle Office मध्ये प्रॉब्लेम solve होईल
@AshokSonkar-ye7jg6 ай бұрын
मो नं
@marathitechmitra6 ай бұрын
जिल्हा महावितरण सर्कल ऑफिस सर्च करा
@AshokSonkar-ye7jg6 ай бұрын
सर तुमचा नं
@ashamule51096 ай бұрын
From kiti tarkela bhrala hota bhau
@sandipkadam23446 ай бұрын
महावितरण साईट कधी चालू होईल सोलर साठी
@marathitechmitra6 ай бұрын
Update नाही त्याबद्दल
@Rj_game-1436 ай бұрын
लाईनमेन सर्वे अपलोड झाला.. पंधरा दिवस झाले... कंपनी वाले म्हणत आहे.. सर्कल office कडुन अप्रोव्ह झाला नाही आणखी... 20 दिवसाला फोण करा... म्हणजे काय झाल असेल सांगा
@marathitechmitra6 ай бұрын
लाईनमन कडे जाऊन पहा सर्व पूर्ण झाला आहे का ? का परत त्याच्याकडे ऑप्शन दाखवत आहे.
@Rj_game-1436 ай бұрын
@@marathitechmitra बर बर भाऊ
@Rj_game-1436 ай бұрын
@@marathitechmitra पण भाऊ कंपनी वाल्यांनी कोणत्या तारखेला सर्वे झाला किती वाजता झाला हे सांगितले आहे..
@marathitechmitra6 ай бұрын
@rajuharkal3383 ते बरोबर आहे. परंतु सर्वे करताना तीन माणसे लागतात एक लाईन मन दुसरा कंपनी इंजिनियर आणि तिसरा शेतकरी हे तिन्ही लोक असतील तर सर्वे बरोबर होईल. जर काही कारणास्तव सबमिट झाला नसेल तर पुन्हा करावा लागेल
@Rj_game-1436 ай бұрын
@@marathitechmitra हो लाईणमेन होता.. शक्ती पंप वाला माणुस पण होता आणि स्वतः मी पण होतो... मग लाईन मेन ला विचारू का एक वेळेस