ताई तुम्ही किती समजदार आहात तुमच्यासारखी ननंद आणि तुमच्यासारखी बहिण सगळ्यांना मिळावी
@TanviSakpal-d8d3 ай бұрын
अशी ताई सगळ्यांची असते पण भाऊ लग्न झाल्यावर बिघडतात 😂
@rajeshgajbhare84483 ай бұрын
ताई तुम्ही खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान आहे ते बर का पण सोमा दादा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खडुस आहे प्रिया ताई खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान आहे आणि साधी सिपल आहे बर का नका त्रास देऊ बिचारीला तिला बाप भाऊ आहे भेटावा वाटते तो जाऊ दयायच आणि समजुन घयायच बर का ताई ची तबियत ठीक पण दिसत नाही आणि किती ती बारीक पण दीसते ताई बर का आधीच तीन लेकर आहे मी नांदेड़ वरून आहे वेशु
@vandanakamble7133 ай бұрын
वैशाली चा नवरा चांगले आहे म्हणून सारखी आहे माहेरची मानस
@prajaktajadhav6743 ай бұрын
खरंच ताई तुजा सारखी नणंद सगळ्यांना मिळावी बहिणी सारखं सांभाळता भावजय ला प्रियांका साधी भोळी आहे खूप तिला समजून घ्या ❤
@geetasinnarkar46833 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.लेकराचे गाल धरू नये.चावू नये.उचलून घ्यावं, डोक्यावरून हात फिरवावा.त्यामुळे पिहू रडती.घाबरली नाही पाहिजे.
@neetahiwale52133 ай бұрын
प्रियंका ताई पेक्षा सोमा दादा छान दिसतात वेवस्तीत रहानुक पण छान आहे
@आव्या3 ай бұрын
😊 खरच मला नंनद मिळाली तर ताई तुझ्या सारखीच मिळावी हि देवाजवळ प्रार्थना करते ❤
@Hgtopbggf3 ай бұрын
लय लाजतायेत दोघं😂😂
@RameshUndre-s3s3 ай бұрын
ताई सारखी बहिण सगळ्यांनाच मिळावी❤❤
@JyotiGaykwad-ys1kl3 ай бұрын
दादा तुमच्या दोघांचे प्रेम कहानी व नंतर खूप हसायला आलं तुमचा मध्यस्ती आमच्यात पण आणावा लागतो😅😅
@LeelaShirole3 ай бұрын
बहिणीला आणि दाजीला मोकार त्रास देता काय अर्थ आहे याला
@meghapradhan96533 ай бұрын
सोन्यासारखी बायको आहे, तितकाच नवरा दृष्ट आहे Priyankala फ़क्त तुमच्या family चा आधार आहे सासु सासरे पण विचित्रच..
@swatiaski86763 ай бұрын
Soma ek number ch kujaka ahe...ugach aai - vadil, bhau samor danga karto ani ithe alyavar baiko la baghin paghalala
@Swati10Vijay3 ай бұрын
राधा खूप समजदार आहे❤❤❤
@vandanalokhande30482 ай бұрын
यांचे सगळ्यांचे लोकांना वेड्यात काढणे चालु आहे यांच्यावर विश्वास ठेवु नका फक्त पैशाचा खेळ आहे वेड्यात निघायचे का नाही तो विचार करा आता
@AshokChandane-vv4xp2 ай бұрын
दादा प्रियंका ताई खूप खूप खूप जीव लावा
@vyogeshharak55613 ай бұрын
काय त्या प्रियांका चा अवतार खाऊन पिऊन अवतार बघा 😮
@rohinimurtadak79393 ай бұрын
😂आज खूपच हासले हिडिओ बघुन
@kajalchavan70393 ай бұрын
Dadala khup aathavan yete hoti kiti lajatoy dada kiti Khush zhalay
@amolmalekar90943 ай бұрын
Ho na
@vinayakshelke43833 ай бұрын
आरे बाळाणे तुम्हाला मेहुणा खुप चागले माझा सारखे जार आसते तर काही खर नाही माला पण दोन भाऊ आहे मी ऐकटी आहे माझे भाऊ मेहुणा घरी नसल्यावर येतात
@madhuridesai90093 ай бұрын
😂😂 ताई खूप छान आहेत
@sampadadeshmukh87203 ай бұрын
ताई प्रियंका ताई खूप खुश झाल्या सोमा दादा ला पाहिल्यावर लाजत होत्या😂😂
@ravimane57643 ай бұрын
लय भारी व्हिडिओ होता😂😂😂😂😂😂😂
@srinivasn21503 ай бұрын
Tai gharala colour Kara na
@sandeepwadhane62413 ай бұрын
Soma dada atta tai sange raagu naka. Jaudya tai khup bolya आहे.baga video मधे lapun tumchyakade bagtat... आणि आत्ता पुन्हा keva ase ताई ला sodun आणि मुलाना दुर् करू नका khup kharab vatte. मला pn २ muli एक् mulga आहे.
@prajaktajadhav6743 ай бұрын
खूप हसली 😂😄लाजती प्रियांका खूष रहा आता सगळी
@dangerupali73953 ай бұрын
खुप छान आहे भारी वाटलं
@Artificial_AI_gyan.0073 ай бұрын
ताई तुमचा स्वभाव छान आहे
@prajaktagunjal63393 ай бұрын
Priyanka tabbet kiti kharab zali.kashi disati ani hi pregnant hoti na mag kay zal ki khot bolale vlog sathi madhech vishai stop kela
@MonaliS19683 ай бұрын
अहो ती कधी पण अशी च असते..कधी चांगली दिसते.. दिसायला च तशी आहे ती कायम.. किती खाऊ पिऊ नाहीतर काही करू.. शरिराचा बांधा च तसा आहे तिचा कुजट
@sujatadahir30963 ай бұрын
Kiti cute aatya
@_ADITYA_GAIKWAD_57543 ай бұрын
Kisan rav kuthe gela
@manjushakhairnar59963 ай бұрын
👌😊
@छायाशिंदे-ठ8ह3 ай бұрын
😊😂😂
@SangitaChatpalliwar3 ай бұрын
Durgala dama ahe majarala javal gheta khaychaya vastuna tasecha hat lavata jara sudha kalji ghet nahi mul ajari padtat thodi kalji karavi baki tumchi marji