मी वृक्षमित्र व पर्यावरण प्रेमी म्हणून मागिल 12 वर्षा पासून कार्यरत आहे मी वाशी नवी मुंबई येथे संस्थे मार्फत सुमारे 3500 पेक्षा अधिक वृक्ष लावले आहेत यात वड पिंपळ उंबर जांभूळ नारळ ही प्रमुख वृक्ष आहेत यात सुमारे 500 पिंपळ वृक्ष आहेत परंतु आज आपल्या मार्फत पिंपळ वृक्षा विषयी खूप छान माहिती मिळाली ❤❤
@yogeshvedpathak75238 ай бұрын
माझ्या दुकानासमोरच एक पिंपळाचे झाड आहे . त्याची पाने १५ दिवसापूर्वी पुर्ण गळुन गेली होती . पण आता पाहीलं तर सर्व नविन पानं आलीत . पण नविन पानं येण्याचा सोहळा मी याच देही याची डोळा पाहिला . वारा आला की पानांची सळसळ कान आणि मन तृप्त करतात . . निसर्गाची ही अद्भुत किमया अनुभवणं खुपच दैवी अनुभुती होती . . ५o -६० फुट उंच हिरव्यागार पानांनी बहरलेल्या झाडाकडे नुसतं एकटक बघत रहावंसं वाटतं . . अजुन पावसाळा सुरूही झाला नाही पण अद्वितिय थंडगार हवेची अनुभती हा वृक्ष देतो .😊
@GargeeYogAnand8 ай бұрын
या सुंदर अनुभवाचे तुम्ही साक्षीदार आहात याचा मला आनंद आहे. 🙏
@sainathkale94762 ай бұрын
अमृताप्रमाने गोड शब्द आहेत तुमचे 🙌☺️
@facilitymanager59236 ай бұрын
कथा वाचन छान 👌 लेखकांच्या परवानगीने पुर्ण पुस्तक वाचन करता आले तर फारच उत्तम👍
@Appel123-si7qt5 ай бұрын
आमचया घरा जवऴच पिंपऴा चे झाडहोते 🎉🎉 सुंदर वाचन
@vijaygore38264 ай бұрын
आपण मराठी जितके सुंदर बोलता तितकेच इंग्रजी वाचन ही खूपच छान केले आहे ❤ ❤ ❤
@malharisarode11673 ай бұрын
हि कथा पाखरमाया या पुस्तकातून घेतलेली आहे होना !! मीही पुस्तक प्रेमी आहे. 😊
@rajeshshende98005 ай бұрын
मारुती चितमपल्ली आणि निसर्ग एकसंध वाटतात. त्यांच्या बर्याच लिखाणातून निसर्गाची आम्हाला नव्याने ओळख होते. सलाम त्यांच्या कार्याला व आपल्या सादरीकरणाला.
@deepadhaygude26224 ай бұрын
कथा वाचन खुपच सुंदर 👍🏻👌🏻👌🏻
@Anuradha-s7o5 ай бұрын
किती महत्व पूर्ण माहिती या पुस्तकातून मिळलीसोषल मीडियावर अशा सुंदर सुंदर गोष्टी ही असतात लोकांनी याचे भान ठेवू इकडेपण लक्ष द्यावे म्हंजे सोशलमिदियाचा आनंद मिळेल
@hiralaljadhav668 ай бұрын
मस्त एकदम सुंदर विवेचन... अप्रतिम 🎉
@GargeeYogAnand8 ай бұрын
🙏
@samidhakothe628 ай бұрын
त्यांच्या सिध्द हस्त लेखणीतून उतरलेली सुंदर कथा.व वाचन पण छान