👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com
अभ्यास पूर्वक चांगली माहिती सोण्याबाबत दिलात छान माहिती मिळाली. गोल्ड बाँड विषयी माहिती धावे.
@abhijeet-pawar7 ай бұрын
Chhan video banvila ahes.. keep it up, 👍👍
@Raja-up6yv7 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडीओ ! 👍👌👌👌
@SP-fp9hp5 ай бұрын
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ .
@shivanikumbhavdekar31547 ай бұрын
भारतीयांना सोन्याबद्दल जास्त आकर्षण आहे. त्यांना जागतिक इकॉनॉमी बद्दल काही देणेघेणे नाही.
@ramachandralakhane56047 ай бұрын
खुप छान माहीती धन्यवाद नमस्कार
@manjushadeshpande60227 ай бұрын
सोने हे सर्वसामान्य लोकांना घेणे परवङत नाही घ्यायला पैसा घालवा जबाबदारी वाढवा सांभाळायला अवघङ शिवाय फायदा चारबाजुने सोनार लोकांनाच भाव कमी होण अत्यंत गरजेचे
@yogeshpatil6224 ай бұрын
Khupach chaan mahiti
@sunitarajguru36067 ай бұрын
Sunder mahiti apan dili.sonyat invest kernya sathi guidance best sangitla
@AnkushMeshram-i8r7 ай бұрын
All the best ❤by Ankush Maniram Meshram ❤
@viswanaththorve19607 ай бұрын
सोनं खरेदी करतांना बरीच फसवणूक होते त्यामध्ये 22,24क्यारेट मधील भावात व मंजुरीच्या दरामध्ये निश्चितता नाही.
@iamharami88207 ай бұрын
Yasathi 24 carret ch ghya ve
@vidyabhagat22167 ай бұрын
Khup Chan atishay sopya bhashet mahtvachi mahiti Thank you so much
@vijaykumarmhetre47587 ай бұрын
Super ❤❤❤
@vandanawagh14727 ай бұрын
उपयोगी
@sudhirshinde92327 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर आभारी आहे
@madhavichavan80257 ай бұрын
खूप चागंली माहिती मिळाली 👌🙏
@anujamudaliar24887 ай бұрын
Interest kasale vadhanar te kalale nahi.... please explain
@sangitabhoj28347 ай бұрын
Sir chhan mahiti dili
@SunitaBhosale-mw6rh7 ай бұрын
Video khup Chan avdla
@sanjaypatil36396 ай бұрын
दादा तरुणांना हाताला काम मिळेल या विषयावर माहिती सांगा म्हणजे जीवन जगता येईल.
@SANGITABENPATEL-c6p7 ай бұрын
Khup chan mahiti dili pan sonar he part ghetana 1000 te 2ooo kahi bhavane ghetat
@balijadhav21857 ай бұрын
Aple vichar changale ahet jyachykade paisa ahe toch son kharedi karnar pan sonyala ati mahtv deu naye mansachya mulbhut garja 3 ch ann vastr nivara pan ata manus zala khota paisa zala motha paishasathi kay pan
@archanaingale30287 ай бұрын
Thank you may bolit sangitlya Badhal
@modicaredemoswithrohini67517 ай бұрын
सोने खरेदी करूच शकत नाही ओ. इच्छा असून देखील. महागाई तेवढी आहे. पैसा कुठून आणणार ?
@N.k.867 ай бұрын
Nice informative video but I am disagree with few point correct me if wrong. Gold is always cyclical so while calculating one must have to consider 2012 value so last 12 year cagr is approx 7.5 %. It's way below 10-12 % so there is lot of scope to gold price to rise. Second for hedge 10% is too under allocation.
@ajinkyapatil56267 ай бұрын
Check last 1year return of gold
@mangeshjawlekar26347 ай бұрын
D-mat account madhye sone gheta yete ka. Pratyaksh ghetle tar ghat pakadtat. Coin madhye cash sathi 5% kaptat. Mag kay phayda
@aksket20007 ай бұрын
गोल्ड बाँड हा चांगला ऑप्शन आहे. जर ९ टक्के ने वाढले आणि टॅक्स फ्री असल्याने ३ टक्के वाचले तरी १२ टक्के व्याज मिळेल.
@aatmjasahane41127 ай бұрын
Khup chan
@maheshtribhuvane39887 ай бұрын
Nahi..find very costly sir.
@digambarjog41723 ай бұрын
कैनवा चे सखोल प्रशिक्षण
@maheshwarramegave81927 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत!
@ramprasadkolhe12097 ай бұрын
छान माहिती
@SP-fp9hp5 ай бұрын
कृपया सोनं खरेदी करताना 22 कॅरेट घ्यायचं की 24 कॅरेट हे सांगा
@purushottamphadke35017 ай бұрын
उत्तम video
@yoginideshmukh82447 ай бұрын
सोन येवढे वाढले आत्ता घेऊ शकत नाही ..लग्नात सोन कसे घ्यावे हा प्रश्न पडला
@dilipjadhav56287 ай бұрын
सर्वांनी जवळचे सोने विकायला काढा नवीन विकत घेऊ नका पैसे invest जमीन शेती वा इतर उद्योगात उपयोग करा म्हणजे सोने स्वस्त व्हायला मदत मिळेल साधे उदाहरण जेंव्हा शेतकऱ्यांचा पेरणी नांगरणी चे व लग्नाचे दिवस असतात तेंव्हाच सोने महाग होते व
@dilipjadhav56287 ай бұрын
Sone chori होण्याची v हरवण्याची दाट शक्यता असते शिवाय घरात ठेवणे हे खूप रिस्की काम आहे त्या पेक्षा काही शॉर्ट टर्म मध्ये invest करा जे चांगला परतावा गर्जे नुसार केंव्हाही मिळवता येईल
@hmohekar7 ай бұрын
Khubsurat Sundar
@vasudhamathe78137 ай бұрын
Sir gribane kse gyayche sone .
@nitashidganesh69847 ай бұрын
SIP invest karave ka
@sandeepdeshmukh99747 ай бұрын
Best information sir
@shivrajmasurekar83947 ай бұрын
रोज ५०० रू. ने गोल्ड वाढत आहे , तर एक लाख भाव होण्यास २ महिन्यात होईल.
@deepakpatole85237 ай бұрын
Buy sell he basic kay ahe Sir
@madhavijage72537 ай бұрын
थोडक्यात चां माहिती दिलं
@vilasnakhate537 ай бұрын
Nice information.
@shridharkulkarni89287 ай бұрын
😢सुवर्ण रोखे म्हनजे काय स विस्त ' र सागा
@atmarammandavkar9827 ай бұрын
सोने आणि किती महाग होणार आहे व गरीब लोकांनी काय करायच
@sangitabhoj28347 ай бұрын
Sir tally software chi mahiti marathit milel ka
@shwetakadam997 ай бұрын
आम्ही सोनं खरेदी केलं नाही.
@afreenshaikh41267 ай бұрын
Very good
@rajpatil10637 ай бұрын
सिर सलामत पगडी पचास
@prakashpatwardhan84477 ай бұрын
सोने घेणे गरजेचे आहे का? M F मध्ये investment करा.
@niveditapandit11417 ай бұрын
MF म्हणजे
@rahul10887 ай бұрын
Mutual funds
@aratikadam95786 ай бұрын
शेअर मार्केटची आयडिया द्या
@rajpatil10637 ай бұрын
लोक आपल्या शरीराला किंमत देत नाही पण सोन्याला जास्त किंमत देतात
@sangitapatil56027 ай бұрын
Bapre😮😮😮
@smitakarulkar73906 ай бұрын
पण म्हणजे आता सोन्याचा दर कमी होणारच नाही का ?60,000 पर्यंत तो येणार नाही का?
@aradhanagujarathi50727 ай бұрын
खुपच छान
@aspl3007 ай бұрын
Please share information about digital gold
@jayashreepatil27937 ай бұрын
Mala सर्व कोर्स ची माहिती हवी आहे
@SomeshwarBirajdar-es8rv7 ай бұрын
छानच
@sushmashivgaje64517 ай бұрын
अजून किती वाढणार आहे सोनू अजून किती वाढणार आहे सोनू अजून किती वाढणार आहे
@MahanubhavKDL7 ай бұрын
नाही खरेदी केले
@SangeetaJadhav-z9e7 ай бұрын
Son kharedich karaych nahi mag te vatnivar yetil.garibani kharedi karu naye mhanun he sagl chalu ahe.sonyachi kimat kami kara.
@vibhaschannel3167 ай бұрын
खूप छान माहिती
@aratikadam95786 ай бұрын
शेअर मार्केटची आयडिया
@suryakanttamhankar55967 ай бұрын
सोने खरेदी करणे काही जरुरी नाही, सोन्याने काही पोट भरत नाही, गरीब तर चक्रावून गेला, माझ्या मते सोने खरेदी बंद करावे, श्रीमंत माणूस investment म्हणून करतो, गरीब त्या पासून लांबच आहे, बॉयकॉट करा सोने खरेदी,73000/- हजार काय खायची गोष्ट आहे
@priyankabondre3947 ай бұрын
सोने कमी व्हायलाच पाहिजे
@mrunmayi16307 ай бұрын
का ग सटवे ....??!! भाव कमी करून , तुला कुठल्या भागात घुसवायला आहे ते हवे ..... !!???
@mrunmayi16307 ай бұрын
आणि मग तुला ते नक्की कुठे घुसवायला पाहिजे ......!!,??
@priyankabondre3947 ай бұрын
Tu kon g rajachi porgi ahe satve Tula garaj nahi tr shant bas faltu comment karu nako
@mrunmayi16307 ай бұрын
@@priyankabondre394 Gold price तुझ्या किंवा ईतर कुणाच्या भिका मागणयानं कमी होणार असं तुला कशावरून वाटतंय गं गाढवे ....!!??? आणि आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने श्रीमंत झालोय म्हणून तुमच्या सारखे मुर्ख होतात आमच्यासमोर आडवे ....!!!🤪😜😅
सोने कितीही महाग झाले मोठे माणसेच घेतात गरीब घेऊ शकत नाही त्यांच्याजवळ पैसा नाही स्वस्त झाले तरी गरीब होऊ शकत नाही स्वस्त झाले तरीही सोन्याच्या दुकानावर मोठ्याची लाईन लागेल सोने विकणारे माणसं मोठ्या माणसाला फोन करून सांगतात की सोने घ्यायला या
@pradeepchitriv58207 ай бұрын
Good gidie
@ashapathak44977 ай бұрын
sone gheun tension kon vadhate.
@priyankabondre3947 ай бұрын
गरीब लोकांना सोने घ्यायचे असेल तर त्यांनी काय करावे. गरीबांच्या द्दष्टीने विचार कोण करेल
@nileshnakhawa31197 ай бұрын
गोल्ड ETF 50rs पासून घेता येतो....तेव्हा त्याची थोडी महिती घ्या...
@chitrakale56287 ай бұрын
Mhanje kashi
@mrunmayi16307 ай бұрын
कशाला करायचा तुम्हा सारख्यांचा विचार ...??? तुम्ही तर मेले एक नंबर चे महालाचार ....!!!
@shraddhamahadik4327 ай бұрын
Mi 1.5 tole kele
@arunchodankar52417 ай бұрын
😊
@kausalyamhatre94077 ай бұрын
2014 ला सोन्याचा दर 31000 होता
@PoojaKadakuntla7 ай бұрын
😢No
@swatikanade77017 ай бұрын
ह Ho
@MinalKulkarni-io2sq7 ай бұрын
1973 la dar 280/gm hota
@shakuntalabhoir23017 ай бұрын
महाग असल्याने खरेदी केले नाही
@maheshtribhuvane39887 ай бұрын
Good mutual funds plz suggest for retired persons with less risk n good returns...thx😅
@balupadekar44497 ай бұрын
No
@sureshtakate13527 ай бұрын
सोने अजून किती किंमत ने वाढू शकते का?? भाव कमी होण्याच शकता आहे का
@rohinimankar64447 ай бұрын
Sone peksha two time sukhane jeva tension free
@suvarnapardeshi18697 ай бұрын
नाही
@anandrao76687 ай бұрын
जुगारी सट्टेबाज भाव वाढवतात. हावरेपणाने खरेदी भाव वाढवते. चीन हे कारण प्रतेक वेळी पुढे केले जाते.दहा वर्षे 3 पट काय सांगते? एक बैलाने शेअर बाजार उध्वस्त केला. इन्व्हेस्टमेंट करायला पैसा कोठून येणार?महागाई ने बहूतेक नोकरदार कामगार कंगाल केलेत खाणेचे वांधे झालेत
@rajpatil10637 ай бұрын
सोन्या पेक्षा आपल्या शरीराची किंमत जास्त आहे
@rupalibandal72647 ай бұрын
सोनं कमी झालं पाहिजे
@dattavidhate35286 ай бұрын
गरीब कस घेवा
@AtharvChavan-tl1me7 ай бұрын
सोन कमी झाले पाहिजे
@vinaymasurkar88637 ай бұрын
आपली माणसं
@ArchanaSonawane-zx5cr7 ай бұрын
सोन्याची किंमत कमी होऊ शकतो का आफ्टर जून
@sanskrutishelar19007 ай бұрын
सोन्याच्या दुकानांच्या पब्लिकचा पत्त्या नाहीये... कारण सोने सामान्य माणसाच्या घेण्याच्या बाहेर गेला आहे