सापडला तो जी आर सापडला... होय पवारच जबाबदार ! | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

  Рет қаралды 727,296

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@vishnubondhare7379
@vishnubondhare7379 10 ай бұрын
शरद पवारणा भावपुर्ण श्रद्धांजली मराठा समाजाकडून.
@mandapawar2
@mandapawar2 10 ай бұрын
😅😅😅😅😅
@mandapawar2
@mandapawar2 10 ай бұрын
Khare ahe
@ashokv6565
@ashokv6565 10 ай бұрын
RIP Sharad Pawar 🙏🙏
@sureshpatil1181
@sureshpatil1181 10 ай бұрын
सुशील जी आपण फार मेहनत घेऊन ही माहिती जनतेसमोर आणला त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 10 ай бұрын
जनतेने समजून घ्यावे शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, हे स्पष्ट लक्षात येते !!
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 10 ай бұрын
समजून घेत नाही.जातीसाठी माती खायची
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 10 ай бұрын
खरय
@pramodghan433
@pramodghan433 10 ай бұрын
Jarange patil la dakhwa. Sharad Pawar yani tyana uposhan la basvile hote.
@Armaanmalik87
@Armaanmalik87 10 ай бұрын
​@@pramodghan433जरागेच्या कानात सत्येच काहीतर गाजर शरद पवारानी दिले असेल कदाचित , आता ते म्हणतील तसेच वागणार । तसे सुशील भाऊ असे पर्यत पवारचे काय निघणार काय माहीत ।
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 10 ай бұрын
@@pramodghan433 त्याला‌ फुकटचं खायला मिळतंय मग बळीचा बकरा बनण्याइतकी समज त्याच्यात असेल तर नां? त्यासाठीच तर आरक्षण हवंय!
@sonyxperiac0
@sonyxperiac0 10 ай бұрын
सत्य समोर आणल्याबद्दल धन्यवाद
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 10 ай бұрын
नामदेवराव जाधव बरोबर बोलले फक्त तारीख चुकली. मराठा आरक्षणाचा खरा शत्रू शरदोद्दीन पवार आहे हे ह्या GR ने सिद्ध केले.
@achyutpuri8123
@achyutpuri8123 10 ай бұрын
Ha 😅😊😂 shardodin
@santoshgadekar1795
@santoshgadekar1795 10 ай бұрын
😂
@vishwambhargholap5773
@vishwambhargholap5773 8 ай бұрын
शरद दिन पवार खान अगदी बरोबर
@Liverpool-s1d
@Liverpool-s1d 7 ай бұрын
जाणता khwaja
@kailasrahane1036
@kailasrahane1036 10 ай бұрын
सुशीलजी एकदम सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य खुलासा झाला मराठा समाजाचे खरे मारेकरी कोण आहेत ते.
@popatpawar2392
@popatpawar2392 10 ай бұрын
नामदेव जाधव आणि सांगितलेलं सत्य कुलकर्णी साहेबांनी 23 मार्च 1994 चा जीआर दाखवला त्यामध्ये त्यामध्ये स्पष्ट सांगितलेला आहे त्याला जबाबदार शरद पवारचा आहे मराठ्यांनो ध्यानात ठेवा शरद पवार कसे आहेत आतापर्यंत मराठ्यांना खड्ड्यात घालणारे शरद पवारच आहेत कुलकर्णी साहेब तुम्ही स्पष्ट सांगितलं व्यवस्थित सांगितलं मनाला सगळं पटलं बरोबर आहे तुमचा अगदी बरोबर आहे खूप खूप आभारी आहे कुलकर्णी सर
@manasijadhav2725
@manasijadhav2725 10 ай бұрын
नामदेव जाधव यांनीसुद्धा खूप स्पष्ट करून सांगितले. दिल्लीत मराठा म्हणून मिरवायचे आणि महाराष्ट्रात मराठ्यांची जिरवायचे😂😅😅😅🎉
@BaluJagtap-z3o
@BaluJagtap-z3o 10 ай бұрын
मी कधीच मतदान केलं नाही पवार यल
@milindsawalkar9603
@milindsawalkar9603 10 ай бұрын
पहिलेपअसून मराठा लॉबी च राजा होती.त्या काळात काय है लोक झोपले होते आता रड त बसून काय फायदा.अरे त्य आ पेक्षा स्वतःचे कॉलेज काढा आणि आपल्या लोकांना १०० ट्ट के आरस न ध्या.tomchya लॉबी कडे काय कमी पैसा आहे.akta शरद पवार सगळ्य आ जीलीत कॉलेज काढू शकतो.पण मी का
@bhaouravbhangare808
@bhaouravbhangare808 10 ай бұрын
​​@@milindsawalkar9603बरोबर आहे तुमच भाऊ मराठा समाज्याच्या किती नेत्याची कीती शाळा कॉलेज आहेत याची माहिती काढावी आणि त्यात किती मराठ्याची मुल मुली शिकतात हे समोर यायला हव आमच्या जिल्यात विखे पाटील यांची प्रवरा मेडीकल कॉलज आणि थोरात यांची SMBT हॉस्पीटल आणि अम्रुतवाहिनी मेडीकल कॉलेज या दोन्ही संस्था ह्या मराठा नेत्याच्या आहेत
@jagadishchatur6990
@jagadishchatur6990 10 ай бұрын
सुप्रिया सुळे, रोहित,बोला आता काय होणार 2024 ला
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 10 ай бұрын
तुमच्या मेहनतीला तोड नाही
@ShivajiraoDesai-j7n
@ShivajiraoDesai-j7n 10 ай бұрын
धन्यवाद. मराठ्यांना आरक्षण न देण्यास पवार हे किती कारणीभूत आहत हे श्री जाधवराव ओरडून सांगत होते .त्याची पुष्टी करण्यासाठी आपण केलेले कष्ट कौतुकास्पद आहेत.आपले बहुतेक व्हिडीओ मी आवर्जुन पाहतो .प्रत्त्येक विषयाच्या मुळाशी जावून सत्य समोर आणण्यात आपला हात कुणी धरू शकत नाही.
@vivek-placardcommunication9705
@vivek-placardcommunication9705 10 ай бұрын
सुशीलजी, एखाद्या गोष्टीच्या शेवटापर्यंत अभ्यास करून तुम्ही विडियो करता याचं कौतुक करावं तेव्हढं थोडं आहे. खूप बरं वाटलं तुम्ही या संदर्भात खोलवर जाऊन खरी ती माहिती व संदर्भ एकत्र करून ते दाखवल्याबद्दल. "अभ्यासे प्रकटावे" हे वचन खरं करताय. अभिनंदन.
@Kurulkar1
@Kurulkar1 10 ай бұрын
शरद पवार हे यापुढे मराठा कधीही विसरणार नाही. मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस 😢😢😢😢😢😢🤧
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 10 ай бұрын
एवढं सगळं असूनही "जाणता राजा" म्हणून मिरवतोय. आणि वेडे कार्यकर्ते झेंडे घेऊन पाठीमागे पळता येत.
@pralhadjoshi5850
@pralhadjoshi5850 8 ай бұрын
श्री सुशिल कुलकर्णी सर आपले परवाचे पुण्यात ले व्याख्यान ऐकले खूप सुंदर होते असे व्याख्यान प्रत्येक जिल्ह्य़ात झाले पाहिजेत म्हणजे अठ्ठेचाळीस जागा शंभर टक्के महाराष्ट्रात यायला मदत होईल जय जय श्रीराम
@kisanraut9342
@kisanraut9342 10 ай бұрын
कुलकर्णीसर पराव्यासह जाणत्या ठगाच नाव घेतल्यामुळे तुमचा करेंक्ट करु अशी धमकी येईल .सावध रहा .सत्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 10 ай бұрын
येणारे फोन रेकाँरिंग करा वेळीच पोलिसाचे सहाय्य घ्या.
@gaurangsawant4311
@gaurangsawant4311 10 ай бұрын
सुंदर माहिती खरं सत्य मराठा जनतेच्या समोर आलेले आहे.
@vikaskale3042
@vikaskale3042 10 ай бұрын
आपले विश्लेषण पुराव्यासह सिद्ध केलेत.छानच.सत्य समोर आणण्याची आपली कळकळ स्तुत्य आहे.असेच सत्य समोर आणून सामान्य माणसापर्यंत पोचवायच्या प्रयत्नांना
@anilrasal4535
@anilrasal4535 10 ай бұрын
👍👍👍
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 10 ай бұрын
तो jarange देवेंद्र जी वर शिव्या घालत असतो आणि शरद पवार आल्यावर खुप छान हसून बोलत होता तेव्हाच वोळखले की हा jarange ला काकाची साथ आहे तो जीआर घेऊन jarange पर्यंत पोहचवा
@mangeshk17
@mangeshk17 10 ай бұрын
तरीही काही संघटना शरद पवार यांना जाब न विचारता फडणवीस व एकनाथ शिंदे यांनाच वेठीला धरणार....हे दुर्दैव आहे
@adnyat
@adnyat 10 ай бұрын
विशेषतः लाचार मराठी पत्रकार
@satishrekhi
@satishrekhi 10 ай бұрын
हे मात्र एकदम बरोबर आहे 😅 असं का बरे?
@ramdaskantule61
@ramdaskantule61 10 ай бұрын
आता सतेत कोन आहे शरद पवार कि शिंदे, फडणवीस त्यांना नाही विचारणार तर कोणाला हे बरं आहे राव आजार म्हशीला व इंजेक्शन पाखालीला 😂😂😂
@mhk9219
@mhk9219 10 ай бұрын
७० वर्ष सत्तेत असणारे दोषी की ८ वर्ष सत्तेत असणारे.😅
@rohidasghadge5479
@rohidasghadge5479 10 ай бұрын
रिकाम टेकडा उध्दव ठाकरे आहेच, त्याची लाळ चाखायला
@Chandulal-f5v
@Chandulal-f5v 10 ай бұрын
मराठा आरक्षण चा शेवट गोड व्हावा, आणि शरद पवार चा वाइट होणार, कारण लोक कायम लक्षत ठेवतील की मराठा आरक्षण मध्ये शरद पवार ने घान केली म्हणून
@SadashivDesbmukh
@SadashivDesbmukh 10 ай бұрын
9
@NanasahebAbhale-o8g
@NanasahebAbhale-o8g 9 ай бұрын
Lbad. Shrd. Paevr.
@hemalataraut8511
@hemalataraut8511 6 ай бұрын
पाण्यात केलेली घाण ही कालांतराने वरती येतेच. ही म्हण खरी ठरली पाहिजेत.
@latamehta9241
@latamehta9241 10 ай бұрын
Dear Sushil ji, cudos to you for eye opening facts.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 10 ай бұрын
सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्र की मांग करे.
@nehabhosle1912
@nehabhosle1912 10 ай бұрын
त्यामुळे मुद्द्याच तोंड वाकडं झालंय .....sahrad पवार....भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
@vasantdeshmukh6106
@vasantdeshmukh6106 10 ай бұрын
New information. This needs to be known to all people in Maharashtra and to those who were on fast on this issue.
@santroification
@santroification 10 ай бұрын
Hard work appreciated
@madhavdesai2145
@madhavdesai2145 10 ай бұрын
सुशील जी हा GR जरांगेना पाठविण्याची वेवस्था करा म्हणजे त्यांचे डोळे उघडतील.
@hemalataraut8511
@hemalataraut8511 6 ай бұрын
डोळे उघडतील की बंद होतील हे जरा बाजूला ठेवू.पण तेपण त्यांच्या सारखे असतील तर.
@vikasdabir
@vikasdabir 10 ай бұрын
जरांगेना ज्यांनी उठविले तेच त्यांना झोपविणार.महाराष्ट्राचे स्थैर्य अस्थिर करणार्यांचा नरकातला पोस्टल अॕड्रेस कळवावा.पत्र पाठविणे आहे.
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 10 ай бұрын
धन्यवाद सुशिलजी 🙏🏻
@madhavmahajan5340
@madhavmahajan5340 10 ай бұрын
मुसमानांचे लांगुल चालन करून या शरदाने केलेले पाप , आणि मी आणि माझे कुटुंब , आणि काळ्या कांड्या या सगळ्याचा हिसाब आता पुरा होईल असे वाटते .
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 10 ай бұрын
व्वा सुशिल जी एकदम मस्त पोलखोल... आज खरी पोलखोल केली तुम्ही... सुशिल जी तुमच्या मेहनतीला जिद्दीला आणि प्रामाणिकतेला सलाम... अब आएगा मजा ... दुध का दुध और पानी का पानी हो गया .... GR ची काॅपी ABP Maza, Zee 24 Tas TV 9 आणि उरलेले फालतु चॅनल या सगळयांना पाठवा ... लगे रहो सुशिल जी लोग आपके साथ है ... फक्त काळजी घेत रहा .
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 10 ай бұрын
एवढं सगळं घडलं तरी मराठी नेते गप्प का बसले होते?
@sonurajanparab
@sonurajanparab 10 ай бұрын
सत्तेसाठी लाचार
@vishwasbugade2895
@vishwasbugade2895 10 ай бұрын
​@@sonurajanparabदुसरं काय ? आणखी याचा एक अर्थ असा आहे की यापूर्वी जेवढे मराठे मंत्री, मुख्यमंत्री होऊन गेले ते सर्व सत्ता संपत्ती साठी लाचार होते. नाही तर कधी तरी त्यांनी आवाज उठवला असता.. एक आमदार पुण्यमयी शालिनीताई पाटील वगळता कुणामध्ये मराठा आरक्षण संदर्भात हिंमत कशी झाली नाही ?
@vijaybhosle3771
@vijaybhosle3771 10 ай бұрын
फार भोळे आहात आपण.हिंदवी स्वराज्य साठी जीवाचे रान करणाऱ्या छत्रपतींच्या विरोधात मुघलांपेक्षा इथले हिंदूच मराठा आणि इतर जातीचे होते हे विसरता तुम्ही.आणि आत्ता तुम्ही ज्यांना मराठा नेते बोलता ते त्यांचीच पिलावळ आहे.पूर्वी ते मुघलांचे कुत्रे होते आजादी नंतर ते काँग्रेस या मुस्लिम धार्जिणा पार्टीचे कुत्रे झाले.तेव्हा आत्ता तुमची जी दशा गत आहे ती पाहून तुम्हाला हे पटेलच.
@dineshavachat
@dineshavachat 10 ай бұрын
ब्राह्मण द्वेष मुळे सगळे गप्प बसतात..कारण द्वेष विष आहे जे विवेक संपवते व गुलाम बनवते.सत्ता गाजवता येते.ईतिहास पाहिला तर लक्षात येईल कि नियंत्रण कसे केले आत्ता पर्यंत
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 10 ай бұрын
वर्षानुवर्षे केलेली पापं लपविण्यासाठी वर्षानुवर्षे सत्ता पाहिजे होती.. सत्ता गेली तर लोकांना गप्प बसविण्यासाठी गुंड आणि पोलीस यंत्रणा कशी वापरणार?? शिवाय पाठीत खंजीर खुपसलेले, पक्ष फोडलेले, पक्ष बरबाद केलेले उलटु शकतात म्हणून सत्ता आणि गृहमंत्री पदावर कायम कब्जा करून ठेवला होता..
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 10 ай бұрын
जरांगेंची या जी. आर. वर प्रतिक्रीया आद्यापि समजली नाही
@sunandakulkarni6914
@sunandakulkarni6914 10 ай бұрын
चहा बिस्किट पत्रकार लोकानी विचारले पाहिजे
@kishorboarde7745
@kishorboarde7745 10 ай бұрын
फक्त फडवनिस साहेब दोषी हेच पाट झालय सर्वाना
@sunandakulkarni6914
@sunandakulkarni6914 10 ай бұрын
@@kishorboarde7745 हा गैरसमज कुणी पसरवला आहे?
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 10 ай бұрын
मिडीयाने मोठे केलेले आंदोलन व नेता
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 10 ай бұрын
त्यांना तर सगळे आरक्षण हवे शैक्षणिक राजकीय नोकरी बाकीच्या लोकांना घंटा
@hindaviphalke8452
@hindaviphalke8452 10 ай бұрын
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 10 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण VDO आहे. सुज्ञ काय समजायचे ते समजतील. मराठा आरक्षण विरोधी कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेला सर्व पुराव्यानिशी समजलं!आता पुढे काय?
@ravipalve3333
@ravipalve3333 10 ай бұрын
जरांगे साहेबांना एक प्रत पाठवा ऊगाच फडणवीस यांच्या नावाने खडे फोडनार नाही पवारांनी एनर्जी कुठे घातली ते कळेल त्याना
@hemant1967
@hemant1967 10 ай бұрын
फडणविसांना त्यांची जात काढून शिव्या देण्याचीच सुपारी घेतली आहे ... बऱ्याच लोकांनी. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही.
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 10 ай бұрын
यांच्यासाठी फडणवीस यांनी कितीही केले तरी त्यांना शरद पवारांचं कौतुक
@nikupatil7879
@nikupatil7879 10 ай бұрын
ऐक विसरू नका फडणवीस ला सर्व मराठा समजणे पाठींबा दिला आता तो सतेत आहे त्यांनी suppprt करावा , म्हणून त्यांना बोललं जात आहे ,pawar तर जाईल नरकात यांनी तरी पुण्ये कमवावं गरजूंना द्यावं आरक्षण
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 10 ай бұрын
आहो सर शरदपवारच मराठ्याचा खरा शत्रू आहे तरी पण मराठा ब्राह्मणालाच शिव्या देतो आशालोकानी हा व्हीडीओ आवश्यक पाहावा
@sunilpatil-zn9kn
@sunilpatil-zn9kn 10 ай бұрын
साहेबांच्या धर्माची चौकशी करा
@PrabhakarKhandave-cj8gv
@PrabhakarKhandave-cj8gv Ай бұрын
O k thanksआभार सवीस्तर माहीती दील्याबद्दल
@mukundkulkarni8007
@mukundkulkarni8007 10 ай бұрын
कुलकर्णी थोडी काळजी घ्या.
@SanjayWavhal-f4s
@SanjayWavhal-f4s 10 ай бұрын
कशाची
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 10 ай бұрын
जरांगे पाटील आणि विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर अजूनही फडणवीस यांनाच जबाबदार धरणार का ? स्पष्ट करावे
@sachinvirkar8924
@sachinvirkar8924 10 ай бұрын
पडळकर जे बोलतात ते खरच आहे.
@pralhaddawle6800
@pralhaddawle6800 10 ай бұрын
नागड केलात
@shrinivasatkalikar6619
@shrinivasatkalikar6619 2 ай бұрын
धन्यवाद सुशील जी खुप चांगली, माहिती सांगितली
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 10 ай бұрын
मला वाटते की अशी महत्वाची कागदपत्रे जेंव्हा उघडकीस येतात त्याच्या अगोदरच त्यापासून आपल्याला नुकसान होऊ नये म्हणून दुसऱ्या प्रकारचिहि कागदपत्रे तयार केली जात असतील व तशीच गुप्त राखली जात असतील . अर्थात ही शक्यता वाटते .
@SureshChavan-nh2tz
@SureshChavan-nh2tz 10 ай бұрын
खूप माहितीचा व्हिडीओ. आहे. लाखो लोकांपर्यंत पोहचयाला पाहिजे.
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 10 ай бұрын
खरचं ह्या Gr ची प्रत जरांगेना दयावी. एक सुसु ना द्यावी म्हणजे बाबांनी काय पराक्रम केले ते कळेल. पाहिजे तर एखादी प्रत उबाठा ला दया. म्हणजे राऊत अक्का गप बसतील.
@prakashkunte9072
@prakashkunte9072 10 ай бұрын
परमेश्वर शरद पवारांना आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची बुद्धी दैवो
@gajendrakamble383
@gajendrakamble383 2 ай бұрын
लय भारी कुलकर्णी साहेब जय भीम जय शिवराय
@sunandapatil9519
@sunandapatil9519 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद
@ashwiniwalunj822
@ashwiniwalunj822 10 ай бұрын
Khop khop dhanyavad bhava
@arvindparanjape3728
@arvindparanjape3728 10 ай бұрын
हा शरदुखान म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, आणि कीड जास्त टिकता कामा नये, ती संपलीच पाहिजे
@neelamkajrolkar8412
@neelamkajrolkar8412 7 ай бұрын
Sushilji Dhanyavad for taking effort
@dgovindpathak
@dgovindpathak 10 ай бұрын
व्हिडिओ नेहमी प्रमाणे आरशा सारखा स्वच्छ होता. त्या साठी आपल्याला धन्यवाद व आभार. एक प्रश्न उरतो तो असा की, करून न करते मोठे साहेबच जर होते तर सर्वात प्रथम तेच जरांगे-पाटलांना, पहिल्या उपोषण काळात, भेटले त्या वेळेसच मोठ्या साहेबांनी, जरांगे-पाटील यांना ही वस्तुस्थिती का समजावली नाही? दुसऱ्या उपोषणात ही मोठ्या साहेबांनी हे समजावले नाही. इथेच जरांगे-पाटील व मोठे साहेब यांच काही कनेक्शन असल्याचा मोठा व दाटच नाही तर घनदाट संशय बळावतो. तसेही मोठे साहेब कधीच संशयातीत नव्हतेच व आता तर मुळीच नाही. महायुतीत मराठा व ओबीसी यांच्यात भांडण लावून सत्य लपवून सत्ता उलथवून टाकण्याचाच व्यापक कट केला, हे समजण्यास जागा नक्कीच आहे.
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 10 ай бұрын
मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली असाच आहे तो ठग
@meghajoshi3459
@meghajoshi3459 10 ай бұрын
आता तरी जारांगे पाटील यांना समजेल का की मराठा आरक्षणात काड्या करणारा खरा राजकाराणी कोण आहे ते.नाहीतरी त्यांनी मराठा आंदोलनाचा फटका ग्रामपंचायत निवणुकीत अनुभवला आहेच
@GSHIVA321
@GSHIVA321 10 ай бұрын
Ata amcha shatru bhujbal nahi Tar kahara shatru pawar ahe😢
@adityan1213
@adityan1213 10 ай бұрын
Jabardast vishleshan. Shushil ji.
@pranit241
@pranit241 10 ай бұрын
म्हणजे पवार obc आहेत हे सिद्ध होतं कारण obc ला त्यांनी झुकतं मापं दिलं.
@yogirajgoswami5806
@yogirajgoswami5806 10 ай бұрын
नमस्कार सुशीलजी
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 10 ай бұрын
सर्व clear झाले,,,,बद्दल धन्यवाद!
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 10 ай бұрын
शरद पवारांची सद्दी अशा प्रकारे संपायला नको होती! आता तरी पवार सक्रीय राजकारणातून निवृत्त होऊन उर्वरित आयुष्य स्वस्थतेने घालवतील अशी आशा आहे.
@rajendrabhavsar7095
@rajendrabhavsar7095 10 ай бұрын
Desh Drohi Aahe Pawar Kick Back
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 10 ай бұрын
अवदसा
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 10 ай бұрын
वाट बघा.
@jagannathpawar7363
@jagannathpawar7363 10 ай бұрын
​@@rajendrabhavsar7095ैऔऔससससैऔऔऔऔसससस
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 10 ай бұрын
निवृती हा शब्ध पवार यांच्या मनात दिक्षनरीत या विचारात अजिबात नाही .वाट लाऊन दीली महाराष्ट्राची.
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 10 ай бұрын
मुद्देसूद विश्लेषण केले आहे पुरावा सह विश्लेषण छान केले आहे
@SunilShelarShelar
@SunilShelarShelar 10 ай бұрын
❤❤❤❤very much thanks sir🙏🙏
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 10 ай бұрын
सुशिलजी आपण ज्या तत्परतेने ही माहिती मिळविलीत त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन खाडकन डोळे ऊघडले मराठा आरक्षण विरोध समोर आला
@sumantpatil3877
@sumantpatil3877 10 ай бұрын
जरांगे आता काय उपडणार पवारांचं 🤣🤣🤣🤣🤣
@namratasawant6789
@namratasawant6789 8 ай бұрын
😮 Thanks..छान माहिती..
@mungasajishelke4860
@mungasajishelke4860 10 ай бұрын
आजही तीच भूमिका आहे. JarAnge ला भेटून जाताच पवार साहेबांनी मीडिया ला अशी मुलाखत देताना असे जाहीरपणे सांगितले की गरीब कुणबी च आरक्षण मागू नये. अजुन ही खोडा घालण्याचे काम सुरूच आहे.
@ashokmonde9694
@ashokmonde9694 10 ай бұрын
सगळ्या आरक्षणाला पवारच जबाबदार,एक नंबर स्वार्थी
@VICTORF-w9l
@VICTORF-w9l 10 ай бұрын
11 माशी आहे तो.. शुद्ध नाही...
@dasraodeshmukh3385
@dasraodeshmukh3385 7 ай бұрын
चांगली.माहिती.दिली.
@VithalPhadatare
@VithalPhadatare 10 ай бұрын
👍👍👍
@giteshgaikwad9867
@giteshgaikwad9867 10 ай бұрын
साहेब २००४,चा -जी-आर.पवार साहेबांच्या, नेतृत्वाखाली सूशील कूमआर शिंदे यांनी, मराठा -कुनबी,एकच आहे आदेश देण्यात आले होते
@marutishinde4361
@marutishinde4361 10 ай бұрын
Dhanyawad Sushilji❤❤❤
@santoshwarang-iu3gq
@santoshwarang-iu3gq 10 ай бұрын
आपलेच दात आणि आपलेच ओट ग😮गद्दार निघाले हेच खरे अनाजिपंत
@shivajipawar4863
@shivajipawar4863 10 ай бұрын
Maratha ghatak माणूस शरद पवार एकमेव ओबीसी धारक
@dr.ingaledevidas2389
@dr.ingaledevidas2389 10 ай бұрын
खरा कळीचा नारद बारामतीवालाच आहे
@deepakgurav7369
@deepakgurav7369 10 ай бұрын
मित्रांनो आणि सुशिल जी नमस्कार 🙏🏻🌹🙏🏻 श्री नामदेव राव जाधव यांनी हिम्मत केली आहे हे नक्की भुषणावह आहे. पण जरांग्याने हि हिम्मत दाखवली नाही! इथच पाणी मुरतं आहे हे नक्की 👍🏻❤❤ एड.गुणरत्न सदावर्ते जे बोलले ते खरे आहे की जरांगे ह्या माझ्या भावाला संविधान आणि कायदेशीर माहिती नाही.
@rajadon2071
@rajadon2071 10 ай бұрын
barobar namdev sir😍
@adityagrrakshaskar1621
@adityagrrakshaskar1621 10 ай бұрын
Thank You Dada
@sharadmahadik8956
@sharadmahadik8956 10 ай бұрын
आरक्षणात वाढ कोणत्या आधारे करण्यात आली याचा तपास व्हावा
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 10 ай бұрын
बरोबर आहे मला पण तोच प्रश्न पडला आहे
@prakashpawar3256
@prakashpawar3256 10 ай бұрын
Thanks 🙏🙏👍
@digamberthorve106
@digamberthorve106 10 ай бұрын
पानिपतच्या लढाईत विश्वासराव गेले आता विश्वास कोणावर कसा काय ठेवायचा.
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 10 ай бұрын
सुशिल साहेब आपली पगकारीता एवढी प्रखर व कायघाला घरून पडदा फारू केल्याबद: ल धन्यवाद शरद पवाराचा कार्यक्रम इनालाच समजा
@user-y410
@user-y410 10 ай бұрын
शरद पवार हा मराठा समाजाला व महाराष्ट्राला मोठा कॅन्सर आहे व छगन भुजबळ हा एक कोरोना आहे. हे दोघेही अब्दाली व औरंगजेबा पेक्षा मराठा समाज व महाराष्ट्राला घातक आहेत.
@babanborhade2046
@babanborhade2046 10 ай бұрын
लाडक माझ खेळूदे अन घरावर हुळा भाजूदे अशी आमची मानसिकता आहे त्यामुळे हे आम्ही भोगतो हे असच चालणार
@nandinijoshi5768
@nandinijoshi5768 10 ай бұрын
अरे कुठे आमचे जाणते राजे आणी कुठे हे गलिच्छ राजकारणी 😡
@udhavpatait674
@udhavpatait674 10 ай бұрын
पवार साहेबाच हे कर्म मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समाजापुढे का मांडत नाहीत
@DattaDudhate-yq6kn
@DattaDudhate-yq6kn 10 ай бұрын
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@samadhandeshmukh3331
@samadhandeshmukh3331 10 ай бұрын
मराठा आरक्षणाचा कर्दन काळ शरद पवार शरद पवार
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 10 ай бұрын
शर्‍या
@prashantkolhephotography7799
@prashantkolhephotography7799 10 ай бұрын
जाधव साहेबांनी यांनी केले केलेले विधान आणि आपण केलेले विधान सारखेच आहे
@deoraokamble9645
@deoraokamble9645 2 ай бұрын
धन्यवाद जयभीम
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 10 ай бұрын
Aapli Mati Aapli Mansa....Ughachach..DCM la vetis dhartat......
@RajeshDayama-yf2rf
@RajeshDayama-yf2rf 10 ай бұрын
G.R Prat Dakhun Far Mothe Kam Kelat Tya Baddal Aaple Khu Khup Aabhar
@Bs16161
@Bs16161 10 ай бұрын
रोहित पवार ल प्रश्न विचारा ...
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 8 ай бұрын
यामधे सद्याचे सरकार काय करू शकतं हे सांगा कारण इथून पुढची परिस्थिती महत्वाची आहे
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 2 ай бұрын
शरद पवार हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहे.
@chavansagar3222
@chavansagar3222 10 ай бұрын
Thank you🙏🙏
@ankarnik
@ankarnik 10 ай бұрын
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे ते जुने सामना पेपर चाळा आणि बघा
@SkGamer52343
@SkGamer52343 10 ай бұрын
खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खरा शत्रू शरद पवार
@gauripatil886
@gauripatil886 8 ай бұрын
Thanks sir
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 12 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН