जय बाळूमामा माऊली खरंच आपलं कार्य हे अप्रतिम आहे तुम्ही मामांची कृपा सर्वांपर्यंत पोहचवत आहात तुम्ही असेच कार्य करत रहा आपल्यावर बाळूमामा माऊली ची कृपा सदैव बनून राहो हीच मामा ना प्राथना
🙏🌎❤️बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा❤️🌎🙏
@balubade5528 Жыл бұрын
❤
@bhalchandrapatil9573 Жыл бұрын
श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥ आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडी ॥ध्रु.॥ मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥ तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥ भावार्थ हे मना ज्यामुळे देवाचे चरणा अंतरतील अशा गोष्टींची आठवण तू चित्तामध्ये येऊ देऊ नकोस, माझ्या मुखातून राम नामाचा ध्वनी बाहेर पडावा कानाने देवाचेच संदेश वचने ऐकावी अशाच गोष्टींची आवडत तुला लागू दे दुसऱ्यांविषयी मत्सर नसावे कारण त्यामुळे लाभ तर काही होत नाही पण दुःख मात्र होते तुकाराम महाराज म्हणतात अंतकरण शितल असावे अंतकरणात क्षमा असावी हेच खरे शांतीचे बळ आहे ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥🌺🙏श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺🌞श्री ॐ संत सद्गुरु बाळुमामांच्या नावांन चांगभलं श्री ॐ संत सद्गुरु हालसिद्धनाथ आप्पा महाराज प्रसन्न श्री जय हरी विठ्ठल रखुमाई प्रसन्न श्री ॐ संत सद्गुरु मुळे महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ 🌞 🌹🔱🙏🚩🚩🚩
@AP_CREATION_0505 Жыл бұрын
Jai Balu Mama 😊💖😍
@SPK-L10 Жыл бұрын
बोला बोला बळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏♥️🌹
@cluzerlovers Жыл бұрын
देव माझा बाळूमामा
@Annaji_04 Жыл бұрын
नावातच हवा आणि जय मल्हार भावा जय बाळूमामा तलवारीच्या मुठीवर जेव्हा धनगराचा हात असतो तेव्हा झेंडा सुद्धा अटकेपार असतो... ❤🙏
@rohitlavate2001 Жыл бұрын
जय बाळूमामा...👑❤️🙏🏻
@koynaqueenbussesoffical4072 Жыл бұрын
Hii
@Balumama_baga_no_15 Жыл бұрын
बोला जय बाळूमामा 🤗🙏
@satyamphutane4934 Жыл бұрын
बोला जय बाळूमामा 🙇🏻🌸🌍✨
@shrikantgond1294 Жыл бұрын
Khup chaan 💯💞🎶😊balumamacha jay jay kar ❤️
@krishnabarule4415 Жыл бұрын
देव माझा बाळुमामा जय बाळुमामा बाळुमामा च्या नावानं चांगभल🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@atulpharate9515 Жыл бұрын
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं.... 🙏🙏 जय बाळूमामा... 🙏🙏
@changbhalaproduction6266. Жыл бұрын
बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभलं
@akashlohar8263 Жыл бұрын
बाळू मामांच्या नावानं चांगभलं ❤
@abhijitbagal9607 Жыл бұрын
🫶🏻माथ्यावरचा टिळा कधी हटणार नाही 🥰🙇♂️🌺जोपर्यत जिवंत आहे 💪🏻👏🏻तोपर्यत 🙏🏻माझ्या बाळुमामाचे नाव मुखातुन मिटणार नाही 🙏🏻🌸⚜️🔱🌺बोला बोला बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🌸⚜️🔱🫶🏻🌺🙇♂️💪🏻
@ganeshparkhe8591 Жыл бұрын
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤
@krishanasurvase-tv2fz Жыл бұрын
Jay Balu mama
@sitaramkolpe9140 Жыл бұрын
जय बाळूमामा
@shashnag20041 Жыл бұрын
भाई काय आहे हे म्हणजे अप्रतिम गाणे आहे आणि खरेच सुंदर उल्लेख केले आहे गाण्या मध्ये एकदम शांत बसून एकण्या सारखे आहे मामांच्या कृपेने तुमच्या ह्या गाण्याला खूप प्रतिसाद मिळो आणि प्रयत्न चालू ठेवा अजून गाणे येऊद्या चांगभलं ( सारी दुनिया को छोडके मामा तेरे आदमापुर हि आणा है अख्छिरी सास तक आपकी सेवा करणी है मामा मेरे गुरू)