Gula aiwaji sakhar vaprli tar chalel? Process kay asel?? Thnks.. 🙏🙏
@MadhuPraveensKitchen24982 жыл бұрын
Gul ghalunch kartat
@sharmilakhadilkar2072 Жыл бұрын
गूळ कोमट घालायचा की गार करून घालायचा ह्या रव्याच्या मिश्रणात?
@sujatajagtap4693 Жыл бұрын
Maida वापरतात. गव्हाचे पीठ का नाही वापरत
@vasantirayate94802 жыл бұрын
Hya satorya kiti divas rahtat
@MadhuPraveensKitchen24982 жыл бұрын
Khava nahi ghatlat tar 15 divashi tikatat.....pan khavyane taste chhaan yete .
@shashikantdurani82372 жыл бұрын
T
@sungat74072 жыл бұрын
खवा नसेल तर?
@MadhuPraveensKitchen24982 жыл бұрын
चालेल
@TheQuoteEditz4 жыл бұрын
खूपच छान आहे
@sonudamkondwar653 жыл бұрын
Thank you
@sandhyaahire61674 жыл бұрын
खवा नसेल तर चालेल का ताई
@MadhuPraveensKitchen24984 жыл бұрын
चालेल पण खव्याने छान चव येते
@sandhyaahire61674 жыл бұрын
धन्यवाद
@sandhyaahire61674 жыл бұрын
मी आज करते आभारी
@sungat74072 жыл бұрын
रवा मध्यम की झीरो नंबरचा वापरायचा?
@anjalipainter39172 ай бұрын
सारणात सुके खोबरे किसून, भाजून ,पूड करून घातलं तर अजून छान चव लागेल .खव्यामुळे जास्त दिवस टिकत नाही.
@sungat7407 Жыл бұрын
रवा मध्यम की अगदी बारीक वापरायचा
@shubhangitembe53092 жыл бұрын
खवा थोडा जास्त घातला तर चालेल का निम्मा गूळ व निम्मी साखर घेऊन सारण करता येईल का? कळवावे.
@MadhuPraveensKitchen24982 жыл бұрын
खवा जास्त घालू नका...साटोरी तळताना फुटेल...आणि गुळ घालूनच करा...चवीला खूप छान लागते.साखरेपेक्षा गुळ केव्हाही चांगलाच आरोग्यदायी😊👍
@tukarammane3994 жыл бұрын
छान
@MadhuPraveensKitchen24984 жыл бұрын
Thanku so much...
@pradnyaathalye42372 жыл бұрын
खव्यामधे गूळ असे कधी ऐकले नव्हते..साखरेपेक्षा गूळ केव्हाही चांगलाच
@MadhuPraveensKitchen24982 жыл бұрын
हो खव्यामधे गुळ घातला की कोणतेही सारण छानच होते....मोदकाच्या सारणातही खवा आणि गुळाची चव अतिशय छान लागते.त्यासाठी माझी उकडीच्या मोदकांची रेसिपी जरूर पहा म्हणजे खव्याचे प्रमाणही लक्षात येईल.