सूरज किती innocent आहे. खूप गोष्टी आयुष्यात प्रथमतः अनुभवत होता. अश्या वेळी तुमच्या सारखे चांगली लोक भेटली त्यामुळे त्याचा प्रवास सुखर झाला .... ❤
@thebillionaire_trader3 ай бұрын
सुरज जिंकल्यामुळे हीचा खूप जळफळाट झाला आहे तिच्या interview मध्ये सूरजच नाव घेतलं की तिच्या चेहऱ्यावर वर लगेच दिसून येतय
@kotankars3 ай бұрын
तिचा विरोध निकीला होता सुरजला नव्हता
@UtkarshaMohite-nn3jz3 ай бұрын
Br br tumhi naka mg jalu😂
@rohinikamble4573 ай бұрын
😂😂
@piyushkawale47693 ай бұрын
@thebillionaire_trader ज्ञान चोद्या आधि big boss bagh nantar bol 😂
@nishachavan73953 ай бұрын
अंकिताचा स्पष्टवक्ते पण हा खूप चांगला गुण आहे खरं तर पण खूप जणांना असं आवडत नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. अंकिता तू खुप चांगली खेळली. तुझं मन खूप निर्मळ आहे . सूरज ला तू खूप सांभाळून घेतलं हे एका तासाच्या एपिसोड मध्ये कधीच समजणार नाही ❤️❤️❤️
@kirankadam65783 ай бұрын
Pure heart ❤ king only SURAJ CHAVHAN 🏆
@GANESHNANGARE-gx8xs3 ай бұрын
अति शाहणा तेजा बैल रिकामा अशी हिजी गत आहे
@bhagavanwani80303 ай бұрын
बाई आता तरी सुदर तो सूरज तुझ्या पे क्ष्या खूप हुशार आहे तो जिंकला म्हणून तुला खूप जळ जळ झाल्या सरक वाटत
@poonamkamble36253 ай бұрын
तु मला मला आवडत नाही स तु स्वतःला खूप हुशार समजते नेहमी सुरज बदल नेहमी काही तरी चुकीचे बोलते 😡
@Sushxp3 ай бұрын
स्वतः भीती नाय वाटली म्हणून सुरज ला नॉमिनेट करत होती😂😂😂 का तर तो करणार नाय
@RadheRadhe-zc8kn3 ай бұрын
अंकिता ❤❤❤❤❤ लोकांना खोटं ऐकायची एवढी सवय लागली आहे की खरं पचतच नाही
@vinodbhosale83153 ай бұрын
अंकिता तुम्ही शिकवलं सुरजला ते चांगलं झालं पण. तुमची बी टीम टिकून होती ते फक्त सुरज तिने ज्या पद्धतीने टास्क खेळा त्याच्यामुळे तुमच्या बी टीमला ताकद प्रधान झाली मी तर म्हणतो त्याच्यामुळे तुमची बी टीम टिकून राहिली. आणि बी टीम ए टीमला वरचं ठरली. नाहीतर आत्तापर्यंत तुम्ही कधीच बाहेर पडला असता सर्वजण.
@Bandakafihai3 ай бұрын
तुम्ही विनोद मस्त करता राव😂..ताकद असली म्हणून काय झालं ती कुठे केवढी लावायची ह्या साठी बी टीमच गाईड करत होती सूरजला .. मी पण सूरजचा सपोर्टर होतो पण तुम्ही म्हणतात त्याला स्वतः सूरज सुद्धा agree करणार नाही
@vinodbhosale83153 ай бұрын
जो प्रशिक्षण देतो तो खेळात उतरत नाही खेळाडूंनाच खेळ खेळावा लागतो. कोणाला किती ताकद लावावी आणि कधी आपल्या बुद्धीचा वापर करावा हे त्या खेळाडूवरच अवलंबून असते. बाहेरून सांगितल्यानंतर प्रत्यक्षात तसाच टास्क खेळायला लागेल असं होत नाही. कोच ने सांगितले तरी त्यांचे योगदान खूप असते हे पण नक्की
@manishjadhav-p6p3 ай бұрын
tuzhi layki kalali maharashtrala
@gopalgolait50833 ай бұрын
Only suraj only suraj💯😍😍💯 only
@atulfishfarm19743 ай бұрын
हिला ट्रॉफी चा वास पण नाय भेटला 😂😂😂
@priyankapawar65173 ай бұрын
Ek no. 😂😅
@Deepali-L-A3 ай бұрын
@@atulfishfarm1974 khrch Nahi bhetla
@kalpanashinde73983 ай бұрын
रवूप घाव आणि कुजकी अंकीता आहे स्वतःला जास्त शहाणी समजते. अभिजीत ला जास्त इरीटेड करत होती
@Mnvapatil3 ай бұрын
तुझं तू तुझं बघ तो खंबीर आहे तुझं प्रेमभंग झालता माणूस चुकतो ना 😊 पण तुझं कसं आहे ना मी म्हणेल तेच खरं त्यामुळे तु प्रेमात फेल गेली आहे हे लक्षात ठेव दुसऱ्याला अक्कल शिकवण्या आधी तुला किती आहे बघ
@v8263 ай бұрын
Tu pn tech kart ashes 😂 😂😂
@Mnvapatil3 ай бұрын
@@v826 तू पण ते करत आहे. 🤪🤪 आम्ही काय अक्कल शिकवत हिडत नाही सुरज विनर झाल्यापासून अंकिता थोबाड डुकरांवानी पडल आहे 🤭🤭🤩🤩🥰🥰🤪🤪🤪
@v8263 ай бұрын
@@Mnvapatil हत्ती पुढे जात असतो तेंव्हा कुत्री मागून भुंकत असतातं 😅
@v8263 ай бұрын
@@Mnvapatil बहुतेक अंकिता व्देषाने आंधळे झाली आहेस आपण अंकिता एवढे सुंदर आणि intelligent नाही याची कित्ती असूया करशील 🤣🤣🤣
@Mnvapatil3 ай бұрын
@@v826 तुमची अंकिता जळकुटी कुच्की सूरजला कमी लेखणारी भाऊ भाऊ म्हणायचं खंजीर खूपसायच तुमची मला कीव येते असो🤪🤪🤪🤪🤭🤭🤭
@KhushiS-c7z3 ай бұрын
असं ओवर एक्टिंग करून सांगते जसं काय हिच्या जीवावरच सुरज बिग बॉस मध्ये आला होता,,, दुसऱ्याला कमी लेखून स्वतःची वाह वाह,, स्वतःला शिकव कसं वागायचं ते दुसऱ्याला नको शिकवू कुचकी कुठली😅😂😂
@PratikDhavale-w9c3 ай бұрын
Bhava mi pan suraj cha fan aahe,but ti boltey ti reality aahe😢 to satat bolto lagan karaych ,pan ekhadyachi jabab dari ghenyas to samarth aahe ka?
@shivshahipaithaninavimumba88143 ай бұрын
ही तर पहिल्या दिवसापासूनच आवडली नाही जेव्हा ती irina बद्दल बोलली होती, i request big boss please don't bring such kind of contestants ज्यांच्यात sporting spirit च नाही आहेत, अजूनही ही तेच करते जे ती पहिल्या दिवसापासून बिग बॉस मध्ये करत होती. Very selfish and irritating personality
@kajalkarne43513 ай бұрын
Disal bai Ata kharacha aahe hi Khup Cha kuchaki aahe re
@v8263 ай бұрын
Nikki cha servant staff sagli kade nikki chi bhash bolt firat ahet 😂
@tusharsawant49033 ай бұрын
अगोदर तू तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला नीट सांभाळ म्हणजे झालं😂
@rohinikamble4573 ай бұрын
😂😂
@qualitysarees94203 ай бұрын
😂😂😂
@v8263 ай бұрын
बायल्या दिसतोयस टोमणे मारण्याचा गुण बाईला मागे सारशील *बायल्या*😂
@ganeshlohar4507_ok3 ай бұрын
अंकिता, पॅडी, हे लय कुचकी लोक आहेत 😂
@sumitrashelke12573 ай бұрын
Thodakyasathi nahi hukali changli 4 steps ne mage hukali 😂asch pahije ya kuchkila😅
@samirpatil14953 ай бұрын
10’time aple negative thobad gheun phirte nusti… irritated karte… big boss harli ahe … Abhijit mule tu top 5 la ali te pan nasti ali… ugch mothy mothy ghosti karte …
इथे सर्वजण खेळण्यासाठीच येतात. गेम हरल्यानंतर माणूस असंच बोलतो. सुरज जिंकला म्हणून तीला वाईट वाटतं. लोकांची सहानुभूती पण आवश्यक आहे
@v8263 ай бұрын
Ankita 🚩Maharashtra heartef girl 🚩❤
@chandrakantponde80593 ай бұрын
अती शहाणी
@Deepali-L-A3 ай бұрын
Khrch मी खूप हुशार आहे ..मला किती येत हेच सांगते..बिचाऱ्या सूरज ल नेहमी काहीतरी बोलते
@sweetys27373 ай бұрын
आत होती तेव्हा ही सूरजला nominate करायची..आणि आता पण त्याच्या बद्दल वाईट च बोलतेय ही..थोड चांगलं बोल त्याच्या बद्दल..त्याची परिस्थिती नव्हती चांगली..नव्हत्या काही गोष्टी माहीत त्याला..पण आज ट्रॉफी तर त्याच्याच हातात आहे..हे सर्वांनी त्याला दिलेलं प्रेम आहे..सूरज चांगला आहे हे थोड तरी सांगायला हव होत हिने..
@rohanharmalkarvlogs76393 ай бұрын
Kuchaki hai 😂😂
@MayuriGamare-mh1vg3 ай бұрын
Pan ha yek game ahe tar game pramanech khelav aani ho tumhala jar garib lokana madat karaychi asel tar baki che flat form ahe
@rohanharmalkarvlogs76393 ай бұрын
@@MayuriGamare-mh1vg Ho ka kon garib kon shrimant hm prashna nahi hai 😂😂😂
@sweetys27373 ай бұрын
@@MayuriGamare-mh1vg तुम्हाला कुठे सांगितलं आहे आम्ही की गरीब लोकांना मदत करा म्हणून.गरीब श्रीमंतीचा प्रश्न येतच नाही.ही अंकिता वाईट बोलते त्याच्या बद्दल.अरे बिग बोस शो वाल्यांनी सूरजला त्यात घेतला,तो त्यात चांगला प्रदर्शित झाला,खेळला म्हणून जिंकला..आणि या शो मध्येही सूरज आला तर तो तो स्वतच्या जीवावर.शो मध्ये यायच्या आधी तो अंकिता किंवा कोणाला ओळखत ही नसेल..सूरज कोणाचं मन दुखवत नाही..चांगल्या ला चांगलं बोलावं.आणि आपल्यातील एक साधारण व्यक्ती प्रगती करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यावे...होऊ देत त्याचीपन प्रगती..तो मेहनत घेतोय ना..म इतरांना का त्याचा त्रास होतोय की सूरज जिंकला म्हणून...
@sweetys27373 ай бұрын
@@MayuriGamare-mh1vg गरीब श्रीमंतीचा प्रश्नच येत नाही..ही अंकिता सूरज बद्दल वाईट बोलते..सूरज बिग बॉस च्या शो मध्ये स्वतः च्या जीवावर आला होता.आणि शो वाल्यांनी स्वतः त्याला बोलावले होते.ना की अंकिता किंवा कोणाला विचारून त्याला बोलवलेल.येण्यापूर्वी तो अंकिता किंवा इतर कोणाला ओळखत ही नसेल कदाचित. तो आला,खेळला आणि त्यानं स्वतः ला प्रदर्शित केले आणि तो जिंकून गेला..बिग बॉस ची ट्रॉफी घेऊन गेला..इतर लोकांना का झोंबतय..आणि आम्ही तुम्हाला सांगितलं काय की सूरज गरीब आहे त्याला मदत करा म्हणून.की तो कोणाला बोलला आहे मला पैशाची मदत करा म्हणून..अरे होतीय प्रगती एखाद्या सामान्य मुलाची,चांगली गोष्ट आहे ना.उलट त्याला काही माहीत नसताना ही तो त्या घरात टिकून राहिला आणि जिंकला.. छानच झालेली मग...
@Priya007-f4o3 ай бұрын
Ek no kuchkat bai swata kiti chuka kelyat aaushyat aani suraj la sangte aali Moti shani ...ani suraj adhipasun famous hota Ata bigboss mule lokana tyachya background samjla pan to khara manus aahe 🎉🎉🎉🎉tyache interview hila dakhva adhi kiti chhan boltoy konabadl tychya manat kahich nahi
@@snehadevarukhkar7213 चुक आहे त्याला चुक म्हणायला शिक जरा, मसणात जायची वेळ आली तरी पण तुला हे समजत नाही राव 😂😂
@snehadevarukhkar72133 ай бұрын
Chuka zlya mhnun uglt bsych ka as uglun uglun msnt jasil👍
@snehadevarukhkar72133 ай бұрын
@@krishna-ig9ri kunachi tuzi vel aali ka masnat jayachi ja baba mla kahi ghai nhi😂😂😂😂😂
@Shreeswami16163 ай бұрын
@@snehadevarukhkar7213 तिच्या मनात आजही सल आहे.. सुरत सारख्या गावाकडील मुलाने तिच्यासारख्या ओव्हर कॉन्फिडन्स मुलीला हरवले... तिचा तिला खूप राग आहे.. बिग बॉसच्या घरातून आल्यानंतरही सुरजला यष्टी कवता येणार नाही त्याने टिकवले पाहिजे अशा बाता मारते..... एका हॉटेलमध्ये सुरज भेटला तर सुरज ला म्हणते आता विसरर्ला बुवा सुरज.... कूचकी, जलकी
@nanduse3 ай бұрын
कुजकी आहे,त्याला प्रत्येक वेळी nominate kele आहेस
@v8263 ай бұрын
ka kujki? Sagle lok game jinkayla aale hote ka fakt surjla jinkun dysyla aale hote? 😂...yedpat kahi kalat nahi ani comment kartat murkha sarkhi 😅
@nanduse3 ай бұрын
@@v826 अरे मुर्खा nominate करन वेगळं आणि जळन वेगळं
@v8263 ай бұрын
@@nanduse ata jalan mhanje kay te tulach jast mahit karan tujha to natural swabhav aahe as distay 🤣
@nanduse3 ай бұрын
@@v826 Tula लोकांना टोमणे मारण्यात जास्त इंटरेस्ट आहे वाटत,,,,,
@onana71323 ай бұрын
सुरज ला sympthy भेटली आहे दुसरं काही त्याने गेम दाखवला नाही... Capatain झाला तेव्हा पण तो अंकिता ला विचारत होता की काय करू कोणाला कोणती ड्युटी देऊ... याला 60 दिवस गेम समजवला 😂😂😂
@Deepali-L-A3 ай бұрын
ज्याने २-३ दिवस भूक मारली, पोट भरायला काही नव्हत, त्याला शाम्पू आणि conditioner काय असेल त्यांच्यासाठी. मान्य आहे त्याला टास्क लवकर समजलं नसेल पण तो सर्व काही पहिल्यांदा करत होता.
@dakhdinesh70213 ай бұрын
वोटिंग साठी हिने सूरजला जवळ केल...
@rujutap40013 ай бұрын
Hihe pan & paddy ne pan
@दीपिका-भ7ष3 ай бұрын
Pagal bai aahe ka hi evda kay sangycha garaj aahe Suraj aangashi khelato brush anghol vgere hicha attitude kiti aahe top 5 la ugach aali hi
@charulatakeer75503 ай бұрын
बोलतांना नेहमी हातवारे करून बोलणे ही खूप वाईट गोष्ट आहे ते दिसायला ही बर वाट नाही प्लिज बदल कर
@aditi00463 ай бұрын
Ankita khoob kotadiya hai
@v8263 ай бұрын
Tujhya kade ti dhunkun pnn baghnar nahi 😂
@sarikashinde-lr6qi3 ай бұрын
तू काय त्याची आई आहेस व सांभाळायला
@PrakashPatil-yp3th3 ай бұрын
ती कुचकी नाही. ती स्वतःचा खेळ खेळण्यासाठी आली होती.ती स्पस्ट बोलते. त्यामुळे काही लोकांना झोमते त्याला नाईलाज आहे.
@marutiganga3 ай бұрын
अभिजित सुद्धा स्वतः साठीच खेळला ना . त्याचं बोलणं कधीच कुणाला झोंबलं नाही.
@Deepali-L-A3 ай бұрын
Suraj la nvt mahit Shampoo, conditioner tula kay jaty pn. Tu adhich hotis tya industry mdhe. Suraj सारखी तू एखाद्या छोट्या गावा मधून Bigboss मधे आली असती तर 8 दिवसात बाहेर आली असती. तुला भेटल आधी पासून म्हणून सर्व माहीत असेल. आता सूरज ल पण सर्व माहिती होईल शाम्पू ते. तू नको tension घेवू त्याच.
ho na mhane suraj la ghar bandhun deil pahile swatach ghar kar mhanav
@sharkanil3 ай бұрын
Yanchyapexa jast pady dada ni samjaval ahe 😂😂
@kajalkarne43513 ай бұрын
Khahi prem bim nahi fkt shivya milat aahet
@MayuriWaghmare-o4c3 ай бұрын
Comment vacha mhnje samjl
@samuelsp2043 ай бұрын
कुचकी= ट्रॉमा क्वीन=अप्पलपोटी=स्वार्थी... 😂😂😂😂😂😂
@ankushmohite98193 ай бұрын
😂😂😂
@kajalkarne43513 ай бұрын
Ag Kutre Kiti nalayk aahe tu suraj evda pn bola nahiye
@sandysandy94373 ай бұрын
tula tr avdat hoti na ankita pahile😂
@snehadevarukhkar72133 ай бұрын
Ky bolta thodi tri bhan theva tumhala kon as bolal tr chalel ka
@sharkanil3 ай бұрын
Ya madam na bb ni sangital ahe ki dusarayla panayat bagu nko tari sudda sudari nahi ajun pan suraj la chukich dakavt ahe ani mi kiti husar ahe hech dakavt ahe to smart😂manun suraj madam cha nav ghet nahi baher😂
Dp dada chya patit pn tu khanjar khopsala tu Etki nalayk aahe
@Asmitajadhav12103 ай бұрын
Khi kalt nhi tar tumala tar bolu nka nigetive Ankita badal 😡
@rakeshgavit50913 ай бұрын
😂😂😂😂@@Asmitajadhav1210
@snehadevarukhkar72133 ай бұрын
Ka dp dada la kalat nhvt 😮
@rujutap40013 ай бұрын
Barobar DP ata baghel episode & tari bolat rahila hichyshi tar amhi tar dp la unsubscribe karnar.. Karan chukichya bai ka bahin keley tyane
@AjayShinde-h2t3 ай бұрын
Kapati ankita
@ravindramahadik98093 ай бұрын
असं वाटतंय शिक्षणाला काही किंमतच राहिली नाही 😂😂😂
@obcking21743 ай бұрын
Kuchaki Kuchaki ankita
@qualitysarees94203 ай бұрын
अंकीता DP अतिशय कुजके
@lm-gw1bl3 ай бұрын
Hicha ek video ala tyat Black hearted bolte shevti aamhi amcha b team cha suraj la jinkawla...but he jalkich hoti jine suraj la 2 to 3 times nominate kela...shani
@Deepali-L-A3 ай бұрын
@@lm-gw1bl Nominate krun mhnte ...aamhi b team Cha Suraj jikanwala
@sagardhotre48713 ай бұрын
Tyane ky kamavl ahe te bg jra 2 divasat
@gvr97403 ай бұрын
Kujaki
@rahultapase68553 ай бұрын
Jalau rutichi ahe hi😅
@MNS9283 ай бұрын
Ghaan ahe he
@sagardhotre48713 ай бұрын
Tu survatipasunch tu tyala hate krtes I know Amala mahit ahe te sagl Tymule tuja trp vadhvnysati tu tuchy vishy gheu nkos
@ushakagaikwad73153 ай бұрын
Baswas baai...
@nileshjadhav73363 ай бұрын
Ankita is always best ❤
@Tara_Mann3 ай бұрын
Ankita ❤❤❤
@sanjayvichare40583 ай бұрын
अंकिता तू आपले कोकणात कॉन्सेन्ट्रेशन कर बिगबॉस संपले त्यात परत त्यात लक्ष नको आज जे काही तुला प्रेम मिळाले त्याचा फयदा ghe आणि काही तरी कोकणात कर
@skhot74913 ай бұрын
Tu Atta Maharashtra hearted girl ahes❤❤❤❤😊
@Surusapkal3 ай бұрын
Kuchaki ahes tu
@Roger-x6v3 ай бұрын
tujh sagal vagan, bolan barobar hot pn fakt pratyekachya baddal pathimage bolan ha tujha durgun lokana ajibat avdla nahi..ya ulat nikkich bolan, vagan ajibat barobar navht pn ti pratyekachya tondavr je manat ahe te bolat hoti kunachya pathimage nahi..
@tukaramsukre36403 ай бұрын
खर तर बिग बाॅस मध्ये बरेचसे सदस्य नावाजलेले कलाकार होते, बर्याच मुली स्वताःला अतिहुषार समजत होत्या, सुरजला बरेच जन गावठी ,रानटी, खेडवळ समजत होते, पण जसजसे या सदस्यांना समजले की महाराष्ट्रातुन सुरज चव्हाण ला गरीब मुलगा म्हणुन सहानुभुती मिळाली, सुरजचे voting जसे वाढले तसे तसे हे सदस्य सुरज बरोबर प्रेमाणे वागू लागले, शेवटी जनतेने सुरजच्या चांगुलपणाची दखल घेत सुरजला न्याय दिला,
@rujutap40013 ай бұрын
Banel bai aahe hi.. & banelpana disla g tuza saglyanna
@manojcompany24083 ай бұрын
बनील 😂😂😂😂
@jaggajasus-bx9bs3 ай бұрын
तु 2nd राहिली असती पण तु सुरज ला nominate केलं थोड वोटिंग ला मागं राहिली
@UtkarshaMohite-nn3jz3 ай бұрын
❤❤❤
@Englishwithsaurabh-mx7ni3 ай бұрын
Kuchki
@dattatraynirgude90563 ай бұрын
अंकिता कुचकी आहे.
@ShitalMohite-o7h3 ай бұрын
A gap kuchki
@sonalidon8693 ай бұрын
Kharach kuchki ahe hi
@MangelRajulwar3 ай бұрын
Suraj dada la wetar samjat hoti pan trophy 🏆 Suraj dada lach milali jay maharashtra
@manjudoshi64473 ай бұрын
Kuchaki.....
@sanjaykorade82123 ай бұрын
❤️ अकिता तू छान खेळली आणि सूरज ला सं खूप सपो ट केलस ताई तुझे खूप आभार अपपत्ना खूप शुभेच्छा
@Yy_10-v6m3 ай бұрын
फक्तं बोलणं चांगलं
@surajjadhav3413 ай бұрын
कुचकी
@Sara-n5r6k3 ай бұрын
I don’t like her but what is she saying about Suraj is absolutely true
@ravindramahadik98093 ай бұрын
खरी विनर तर तूच आहेस. बाकी भावनेच्या आधारावर सूरज विनर झाला आहे. असो दोघांना पण खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी
@SurajGaikwadSir3 ай бұрын
Niki cha bail ani ankita cha bail. Tyamule char hi harle
@snehadevarukhkar72133 ай бұрын
Sagle Abhijit che kuchke fan ithe ale Thank you ankitala important denya baddl🙏😂
@sunitasalve94513 ай бұрын
Tula gema navata samjat Chali suarj la geme shivkvala jara tuza jaru video bhag mg samjel ani Suraj jarni video bhag mg samje fark kay tuzat tech mdhe
@smrutideshprabhu95223 ай бұрын
अग बाई आता त्या सूरजची. कौतुक बास झाली. तो झाडावर चढलाय लोकानी कसाबसा चढवलाय. पण. पाय घसरून पडू नये एव्हडेच बघा. अंकीता. आता पुढे. चला
@kajalkarne43513 ай бұрын
Tu suraj Dp dada la sark nominet karat hoti yacha arth Kay tyana pn Ghari cha jaycha hot ka
@underscoregirl3 ай бұрын
Kuchaki 😏
@RadheRadhe-zc8kn3 ай бұрын
अंकिता ❤❤❤❤❤
@abhijeetjagtap82523 ай бұрын
Bindok ahe hi
@rujutap40013 ай бұрын
Suraj baghel tyavhe kai te.. Tu tuze bagh kashi mage rahilis ti.. & paddy pan yala sambhalnar mhane..yane aayushya bhar kai kele, Suraj jast famous aahe. N sambhalel swatala, Ghar bandhel, Ranu mandal nahi honar bare ka ga?
@MonaUnik3 ай бұрын
Nikki khu bolo pn he Ankita yek number chi kuchaki ahe mnun abhijeet la kadal mnun hichapasun dur zhala he kunachi hou sakat nahi suraj la khi bolis nahi tri chale bai
@suryakantrithe53883 ай бұрын
He dp dada .ule top 6 zali
@BaluAasole3 ай бұрын
तुझं मी आज सर्व ऐकलेलं आहे तरी तुझं म्हणजे वाईट झालेला आहे 2:00
@TRADE-Aditya3 ай бұрын
Kuchki 😂😂
@AishwaryaBhale3 ай бұрын
Kapati ahe hi ek no chi Dp dadana pn kmi dakhvli layki nhi hichi ani kunala chngl mhnt nhi hi Dp dadna surajla god bolun nominate kelya hya nalayk baine
@anishabhalerao23613 ай бұрын
Ye gapp chugli Khor dp cha support milala bolate dp baddal pan tu magun bolat hotis