मला माहिती होता रेश्मा ताई अक्टिंग करते, ती अशी सासर सोडून जाणारी नाही, आणि सासूबाई तर खरच temprature वाडले ki चांगलं सल्ला दिला 😂😂😂 बरोबर आहे सर्व तुमचं
@TusharNage-dg2od11 сағат бұрын
😂😂😂 2:42
@suchitashimpi961011 сағат бұрын
खूप छान concept 👌👌समाजात ह्या गोष्टी वरचेवर खूप घडताना दिसतात. जे की , हे व्हायला नकोय. रेशमा जी , ॲक्टिंग तिघांची अप्रतिम ! फालतू विषय घेऊन reels करणाऱ्यांना तुमच्याकडून शिकायला हवे.
@SandeshPejale-z7i13 сағат бұрын
🙏🙏ताई विडिओ सुंदर आहे.ताई लेडीज वतती हात नाही उचलायचा ़ताई🙏🙏🙏🙏🥰
@pranaliovhal708113 сағат бұрын
खूप छान आहे तूम्ही
@yogeshwandre580510 сағат бұрын
Khup chaan massage aahe aajchya pidhi sathi
@UshaHaribhauRajale13 сағат бұрын
Khupach sunder
@sohamkharat262313 сағат бұрын
👌👌👌👌👌❤️❤️❤❤❤सुपर स्टार रेशमाताई आणि भाऊ आणि सासू आत्या 👍👍🙏🙏
@Sanikas_video201212 сағат бұрын
रेश्मा ताई खर आहे माझी सासू पण नवीन नवीन मला त्रास देत होती सासूचा आयकुन नवरा माझ्याशी सहा सहा महिने बोलत नव्हता माझ्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली आहे मी सासूचा खूप सासुरवास काढला आहे 😭😭 आज तुझा व्हिडिओ बघून मला माझ्या सर्व गोष्टी आठवल्या 😢😢 रेश्मा ताई माझ्या सासू पेक्षा तुझी सासू खरच मनाने मायाने खूप खूप चांगली आहे त्यांना जीव लाव😢😊😊🎉🎉❤❤ कमेंट वाचली असेल तर रिप्लाय दे रेश्मा ताई माझा नवरा चांगला आहे पण आईचा ऐकायचा😢
@Gormaticomedy11 сағат бұрын
आपण बायका खुप सहन करतो का कारण आपला घर तुटायला नको 😊 जीवनात खुप काही सहन करावे लागते पण शेवटी सुखं येते थोडा टाइम लागतो नेहमी खुश रहा 😊🥰
रेशमा ताई मी पाथर्डीला असलोकी की नेहमी इतरांना आपली नगरी कॉमेडी दाखवत असतो. आपल्या कॉमेडी मधून आपण एक प्रकारे शिकवण आणी प्रबोधनाचं काम करीत असतात. धन्यवाद. जय सेवालाल. कृपया आपली हरकत नसेल तर मलाआपला मोबा. नं . मिळेल का?
@mohanishgamit19854 сағат бұрын
छान व्हिडिओ.....
@prashantkakdekakde13 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@Mhaldey13 сағат бұрын
best video reshma
@mahi..40411 сағат бұрын
Mast video ❤
@pankaj10411 сағат бұрын
V good 👍
@AshwiniS19cc51 минут бұрын
Khup chan
@NagariComedy21 минут бұрын
thank u 😊
@ndkadam544310 сағат бұрын
Dada vidio mhadhe aale ki baghayla khup chan vavate