द ग्रेट शेतकरी जावई मनाने मोठा आहे आणि स्वाभिमानी आहे
@vishwaswade20503 ай бұрын
परिस्थिती कधीही बदलू शकते साहेब बसून राहत नाही परिस्थिती आज ना उद्या बदलते
@V.creastions2 ай бұрын
🎉🎉🎉
@VinodJadhav-ik1dy17 күн бұрын
😅
@nitinagau94524 ай бұрын
कलेक्टर ऑफिस वाला जावई उन्हात उघडा हाणला असता मी तर 😂
@user-tj6jt7wu5d3 ай бұрын
😂😂😂
@bhimraosonwane18674 ай бұрын
शेतकरी खरा राजा
@himantsonawne39733 ай бұрын
मीतर ऊचलून आपटलाअसता साडु😂
@Varunwarghade1111 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे,खरच सख्ख्या बहिणी आहेत असे वाटते.बाकी शेतकरि हा राजा माणुस आहे.
@user-iv5os6wr6x Жыл бұрын
😊
@KiranThakre-vg8dy4 ай бұрын
द ग्रेट शेतकरी जावई नाेकरी वाला फुकट्या शेतकरी जावई स्वाभिमानी शेतकरी ताई तुला त्यांच्या पेक्षा खूप चांगले दिवस एेनार नाेकरीवाले आशेच फुकट खाऊ असता हे तर मटन आहे फुकट काहीही खातिल ते सांगत नाही
@user-cn7yl9iv4g3 ай бұрын
ही खरी परस्तिथी आहे... काही ठिकाणी... खूप छान विडिओ... पण कलेक्टर ऑफिस वाला जरा सोभेल असा तरी पाहायचा.... पक्का वडारी दिसतोय
@bhagwandarade82865 ай бұрын
गरीबांन सोबत भेद भावच करतात लोक वेळ प्रत्येकावर यत असते
@pramodpatil74134 күн бұрын
तुमच्या भारी आवाज आहे बाप्पा
@FunnyFerryBoat-hq7ci2 ай бұрын
मन जिकल या भागाने
@ramkisanghuge29134 ай бұрын
किती मोठे आसले तरी तहाण लागली। तर कोणतेही पाणी पिवाचलागते
@viksmali254 ай бұрын
साडू भाऊ नाही मस्तीचा बोकड आहे
@pravinsawarkar15783 ай бұрын
Asya sasurvdila khetrani marl pahije mast vidio
@badrinarayankale73334 ай бұрын
Khup chan😊😊😊
@dnyaneshwarpinjari75134 ай бұрын
शेतकरी राजच आहे, स्वाभीमान आहे. कमीत कमी पाणीतरी पाजल यावरूणच कळतं हा नोकरीवाला तिकड सर सर करतो इकड शहाजूक्या, सासू च चोंबडी
@umeshnikam3849 Жыл бұрын
महत्वाचा व्हिडिओ दाखवला फार महत्वाचा
@laibhari7321 Жыл бұрын
मस्त झाला आहे ऐपिसोड बप्पा
@meenashinde1761 Жыл бұрын
खूप छान
@macchindravarpevlogs4 ай бұрын
Khup Chan 😊😊
@rohidasbhagwat82303 ай бұрын
Sangit pan chan ahe as per need
@apparaobhakare41214 ай бұрын
लय भारी.. bhakare
@MarathiManoranjan5053 ай бұрын
काय ac मध्ये बसणारच तोबड आणि काय पुलाच्या रस्त्याच्या पैद्दा झाल्या होत काय 😂