या संदर्भात अजून काही कार्यक्रम किवा you tube वर माहिती आहे का
@snehajoshi10058 ай бұрын
अगदी खरं आहे madam
@meghalaad60538 ай бұрын
सुनेला मुलगी मानतात अश्या सासवा पण आहेत. सुनेला नाहीका जुळवून घ्यायला लागत सासरी गेल्यावर. सासूला फक्त सुनेशी जुळवून घ्यायला लागत, पण सुनेला सासरी बऱ्याच जणांशी जुळवून घ्यायला लागत. अलीकडच्या मुली सगळ्यांना😅 सांभाळतात.
@anjalipatil41359 ай бұрын
Khup chan
@pramilakamble92488 ай бұрын
आज 🎁🎁🎁👍
@sauli49986 ай бұрын
Masst❤
@nayanajangale27938 ай бұрын
सुन ही सुनच असावी. ती गृहलक्ष्मी असते.
@richapatil91128 ай бұрын
Agadi khare. Maze sasu sasre tr that napas hya bhumiket.
@meerakelkar93138 ай бұрын
एवढंच? अजून खूप ऐकण्याची अपेक्षा होती.
@vaishaliavalaskar4059 ай бұрын
गौरीताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात शॉर्ट व्हिडिओ तर जास्तच सुंदर असतात.
@ushaayare18858 ай бұрын
Ma'am,How many marriages have been arranged till today in your beuro?