patrika pahavi lagel wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा
@dadabhaubuchude5803 Жыл бұрын
कुंभ रास व सिंह रास या दोन राशीला साडेसाती व ग्रह कोणता आहे
@RaneGuruji Жыл бұрын
patrika pahilyashivay sangata yenar nahi
@akhileshmahadik95192 жыл бұрын
सात मुखी रुद्राक्ष किती खर्च येईल
@shyamalahosabettu26182 жыл бұрын
🙏🙏
@prof.vishnu.dbayas91883 жыл бұрын
सर आपले सर्व व्हिडीओ youdubला आहे का
@RaneGuruji3 жыл бұрын
काही व्हिडिओ फेसबुक वर प्रकाशित केलेली आहेत हे युट्युब वर प्रकाशित करता येत नाही त्यामुळे यूट्यूबवर जेवढे व्हिडिओ आहे त्यापेक्षा अधिक जास्त माहिती माझ्या फेसबुक चॅनल वर आहे राणे गुरुजी म्हणून तिचे सर्च करा
@dinkardeore6301 Жыл бұрын
साडेसाती नावावरून कळते का जन्म तारके वरून का जीवनात येणाऱ्या आडचनी वरून
@RaneGuruji Жыл бұрын
जन्मपत्रिकेमध्ये असलेल्या राशीवरून
@lalitabarake63842 жыл бұрын
श्री राणे गुरुजी नमस्कार माझ्या मुलाचं लग्न नाहीत माझ्या मुलाचं लग्न जमत नाही 34000 आणि चालू आहे मला उपाय सांगा गुरुजी
@lalitabarake63842 жыл бұрын
श्री श्री राणे गुरुजी माझ्या मुलाचं 34 वय आहे लग्न जमत नाही मला उपाय सांगा
@RaneGuruji2 жыл бұрын
पत्रिका पहावी लागेल आधी
@kajalgurav80412 жыл бұрын
Sath mukhi rudraksh ek ch ghalaychya ka fkt ekch rudraksh money ghalaychya ka aani kitila aahe tumchyakde
@RaneGuruji2 жыл бұрын
ekach mani vaparave pudhil mahiti whatsapp var vichara
@shobhakambli05152 жыл бұрын
सध्या साडेसाती कोणत्या राशि ना सुरु आहे
@sanjaygavas91343 жыл бұрын
🌹🌹🙏🙏
@rajashrikashikar22972 жыл бұрын
साडेसाती मधे.नोकरी गेली कारण कंपनीच बंद पडली.दारूचे व्यसन लागले आणि वाढतच चाललेय का य करावे
@RaneGuruji2 жыл бұрын
upay dile ahet
@माऊलीखोपकर2 жыл бұрын
नोकरी गेली याचा अर्थ पेसा सुद्धा गेला...मग तुम्हाला दारु पिण्यासाठी पेसे कोठून मिळतात..
@sachinsawant44512 жыл бұрын
Sir Mala pan margadarsha kar
@RaneGuruji2 жыл бұрын
9975362966 या नंबर वर whatsapp मेसेज मार्फतच संपर्क करा
@rajeshyelwankar18992 жыл бұрын
जनम राशी मीन आहे मग साडेसाती कशी ओळखावी चालू राशी नाव राशी तुळ आहे..
@RaneGuruji2 жыл бұрын
त्यासाठी ज्योतिष ज्ञान पाहिजे
@shashikantbabar2592 жыл бұрын
@@RaneGuruji खुप चांगले मार्गदश्रन
@janabaigaikwad15182 жыл бұрын
मला आहे मकर
@rahulj75532 жыл бұрын
Sir please apla what up no dya
@RaneGuruji2 жыл бұрын
wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क करा
@santoshmhatre12256 ай бұрын
Whataap नंबर
@RaneGuruji6 ай бұрын
wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा
@yatishpatil84682 жыл бұрын
Mobail namber tumcha
@RaneGuruji2 жыл бұрын
wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वरच संपर्क साधावा