धमकी देऊन प्रॉडक्ट विकणारे एकमेव म्हणजे सर्जेराव 🤣😂🔥🔥🔥
@deepaksarode37644 күн бұрын
आता समजलं MD साहेब किती हुशार आहेत.. दादा गैरहजेरीत हि खिंड भारी लढवत आहेत.... सर्जेराव एक नंबर MD...वादच नाही..नादखुळा..
@jeevansangramlondhe64145 күн бұрын
खरं तर या सर्जेराव भाऊ चा अभिमान वाटला पाहिजेल पवार परिवाराला सर्जेराव कामगार असुन सुद्धा दुकान नम्र पणे सांभाळणे आणि काम करने खुप चांगल्या रीतीने करत आहे. अशे लोक खुप कमी भेटतात
@sangramkhot81372 күн бұрын
Yes
@jaykokane5 күн бұрын
Nice information about all products.. senior citizens sathi special furniture var kaam Karane avashyak aahe .. 💐👍🙏