एकंदरीत खुप छान... मामाची acting ही सहज आणि नैसर्गिक झाली... जावई चांगली comedy.... मुलगीचा acting चा उत्कृष्ट दर्जा सर्वात म्हणजे दिग्दर्शन उत्तम झाले आहे....,!सर्वच नाट्य हे दर्जेदार झाले..! ग्रामीण भागातील कलाकारांचा एक चांगला प्रयत्न यातून दिसून येतो.... असेच चालू ठेवा., प्रगती नक्कीच तुमच्या दाराजवळ आहे... God bless all you...,!!!
@SairudraFilmsProduction Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर असेच आपले सहकार्य राहूद्या मनापासून सर्व टीम कडून धन्यवाद.... 🙏❤️Thank you so much