आमच्याकडे पण झाला गोंधळ झाला काल दादा खूप आनंद होतो 👌👌
@madhurikadam367910 ай бұрын
Mast mast
@sbcab190210 ай бұрын
खुप छान भावजी मस्त शूट केले आहे.👌
@pallavisugadare355310 ай бұрын
जय भवानी, खूपच छान
@geetamestry506210 ай бұрын
खुप छान गोंधळाचा व्हिडीओ
@shravnigosavi284010 ай бұрын
Jai bhairi bhavani.. aaplya kokanatala gondhal jam bhari.
@usha483710 ай бұрын
खूप छान गोंधळ 👌👌🙏🌷🌺
@maheshbhagat818610 ай бұрын
खुप छान होता गोधंळा चा विडीओ दीवटया खुप छान नाचत होते
@sanyogitakakade121110 ай бұрын
मस्तच वाटत आहे.. कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद . त्याचा वेगळेपणा परंपरा असलेल्या अनेक छटा...भारीच.. .देवीचा जागरण गोंधळ.. खुपचं नाविन्य पूर्ण. दिवट्या पेटूवुन . नृत्य..खूप मस्तच रे 😅😊👌🤗🤗🎆🎇 आत्ता मध्येच जागरण गोंधळ....खास काही कारण आहे का?साधारण लग्न झालेय की कार्यात करतात. अधिक माहिती. मिळाली तर उत्तम. तूझ्या बाबांना माहीत असणार ...😊व्हिडियो छान उदो उदो बोला. 🤗👏👏आई राजाचा उदो ..🙏🙏🎆🎇
@sardarpatil156310 ай бұрын
👌👌👌
@bhaskarshinde162610 ай бұрын
आमच्या कडे जागरण असते रात्रभर जागून काढली जाते सकाळी चार वाजता आरती होते
@kadambarisurve76610 ай бұрын
Thanks🎉
@manasvishigam873710 ай бұрын
Khup Chan aahe ❤
@swapnilbane10 ай бұрын
Vlog madhe mala ghetlya baddal thank you sandesh 😊