BC पेक्षा SIP किंवा mutual fund मध्ये पैसे भरा, 10 वर्षानंतर त्याचे चांगले रीटर्न भेटतात. एकदा google वर प्लॕन चेक करा.
@ganeshkhochre6063 Жыл бұрын
एमवे कंपनी चे अमला ओईल वापरून बघा केस खूप छान येतात केसांची पूर्णपणे गळती थांबते आणि केस घनदाट लांब सडक होता
@bhagyashripatil7415 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@vikasnale422210 ай бұрын
आदिवासी तेल, फेसबुकवर जाहिरात प्रसिद्ध आहे एकवेळ आवश्यक पहा....
@jyotidawande242 Жыл бұрын
Hair doc chi treatment Kara.
@shubhangishelar9934 Жыл бұрын
Tumchya shop cha address patva
@tusharpatil7935 Жыл бұрын
Ani DP vyaj rahilach ki
@prachiukarde7701 Жыл бұрын
😅😅😅😅😅
@shridharpatil7701 Жыл бұрын
स्वत:चे कोट्यवधीचे फर्निचरचे शोरूम असून जमीनीवर बसून जेवणे हे फक्त मराठी माणूसच करू शकतो
@harddikindya4245 Жыл бұрын
जमीनीवर अस नाही संस्कार असतात घरातले आईवड़ीलांचे आणी जिकड़े ऊभं राहून किंवा टेबलावर बसून तिथं तसच कराव लागत चमच्यांनी जेवावे लागते..आणी हजारपती लाखपती करोड़पती असं पैशाने तोलू नये माणसाला...
@sadhanachavan2679 Жыл бұрын
aaisahebancha bisi chi group dakhva ekada.tyvr video banva