या गाएक वादक संगीत सादर कर्त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सप्तशृंगी माते चरणी प्रार्थना करतो अशा अनेक ओव्या टाकत जाणे आम्हाला खूप आवडला खूप छान
@muktapawar43999 сағат бұрын
सासच सुन गोड गातात छान
@चंद्रभानगायकर2 жыл бұрын
खूपच छान, आजच्या आधुनिक संगीत आणि जुने केव्हाडा जिव्हाळा, आपलेपणा, ऐकतच रहावेअशया ओव्या, गाणारे व वादक सर्वांना वाणीची आई चांगल आयुष्य, वैभव देवो, आपल्या आवडत्या महापौर, व माजी आमदार यांच एक स्वरुप खुपचमनाला भावल ।जय माता की।।