No video

सीताहरण आणि शबरी भेट | अयोध्याधीश श्रीराम कथा भाग ८ । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa

  Рет қаралды 25,591

KirtanVishwa

KirtanVishwa

Күн бұрын

आयोध्याधीश - मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा
भाग ८ - सीताहरण आणि शबरी भेट
१२ कीर्तनांच्या मालिकेतील आठवे कीर्तन
ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे
प्रभू श्री रामांच्या विविध गुणांचे चिंतन करून ते आपल्या जीवनात कसे आणता येतील याबद्दल सुंदर निरूपण आपल्याला या १२ कीर्तनांतून ऐकायला मिळेल.
Ram Navami Special
Ramayan Katha
Ramayana Stories
Shri Ram Vanvas Katha
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Пікірлер: 97
@KirtanVishwa
@KirtanVishwa Жыл бұрын
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@rajeshbarhanpurkar7804
@rajeshbarhanpurkar7804 10 ай бұрын
ककककककककककककककककककककककककक 15:51
@user-yz4by2vj1u
@user-yz4by2vj1u 5 ай бұрын
आदरणीय ह.भ.प. आपले बुवा यांना विनम्र अभिवादन. अतिशय सुरेख व सुश्राव्य व भारावून टाकणारे असे कीर्तन असते.
@user-cc8qi4hk4v
@user-cc8qi4hk4v Жыл бұрын
अप्रतिम निरूपण. खरच आल्या कीर्तन विश्व परिवाराचे सगळेच कार्यक्रम अतिशय श्रवणीय आहेत. मग ते कीर्तन असो, उपनिषदे असो किंवा रामकथा. हे सगळच मनाला खूप आनंद देणारे आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या सारख्या वयोवृद्धांना जीवन जगण्याची एक नवी उर्जा देणारे आहे. खूप खूप धन्यवाद आणि विनब अभिवादन. 👌👌🌹🌹👋👋🌹🌹
@bhagyashrideshpande2708
@bhagyashrideshpande2708 Жыл бұрын
लक्ष्मण रेषा अर्थ खूप छान सांगितले. एक नवी दिशा मिळाली. पुन्हा पुन्हा ऐकावे असे कीर्तन...🎉
@shilpamahajan3123
@shilpamahajan3123 Жыл бұрын
जसे गदिमा आणि सुधीर फडके द्वय गीत रामायण लिहून, गाऊन अमर झाले तसेच ही श्रीराम कथा समजावून सांगण्याच्या तुमच्या हातोटीमुळे जनमानसात अमर स्थान मिळवाल याची खात्रीच आहे.
@sagarsankpal527
@sagarsankpal527 Жыл бұрын
आपल्या मुखातून रामायणातील आदर्श श्री राम आम्हाला समजत आहेत हे आमचे भाग्यच. राम कृष्ण हरी
@meenajahagirdar25
@meenajahagirdar25 Жыл бұрын
श्रीराम बुवा आपण गायलेल रामा रघुनंदना फारच छान वाटले,ऐकतच राहवे असे वाटत होते ,
@maheshkulkarni363
@maheshkulkarni363 Жыл бұрын
very nice khupch chan kirtan.
@dineshvaidya2752
@dineshvaidya2752 Жыл бұрын
महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री राम जय राम जय जय राम !!!
@manojdhere8111
@manojdhere8111 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@umakhadke9546
@umakhadke9546 Жыл бұрын
महाराज तुम्ही ज्यावेळी भजन म्हणता त्यावेळी त्याचा नविन अर्थ कळतो, सगळेच अप्रतिम👌👏👏👏💐🙏
@sheelaprabhapore1918
@sheelaprabhapore1918 Жыл бұрын
Shriram..samarth..shabarila..pranam
@chabutaijagdale9526
@chabutaijagdale9526 4 ай бұрын
She ri Ram jayram jay ram jayram
@amrutdeshpande6141
@amrutdeshpande6141 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@pushkaedixit
@pushkaedixit Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@madhvi9917
@madhvi9917 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏 इतिहास सांगावा तो आफळे बुवांनीच! अप्रतिम!👌👌👌😍
@vidyaparab873
@vidyaparab873 Жыл бұрын
लक्ष्मणरेषेचे महत्त्व उदा. सहित छान सांगितले. अप्रतिम कीर्तन, ऐकतच रहावे असे वाटते. धन्यवाद गुरुजी.
@darekarmahaling4302
@darekarmahaling4302 Жыл бұрын
खुप छान मी तुमचे सर्व प्रवचन व किर्तन ऐकतो महाराज .
@satappapadalkar6849
@satappapadalkar6849 Жыл бұрын
श्रीराम 🙏🏽🙏🏽🙏🏽
@Abhivetal
@Abhivetal 28 күн бұрын
माता शबरींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्यासारखी भक्ती साधना करण्याचा प्रयत्न आपण करूयात ' जय सियावर रामचंद्र की जय लक्ष्मण , जय पवनपुत्र हनुमान की .
@bharatshinde220
@bharatshinde220 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@VaGas2024-ml8jw
@VaGas2024-ml8jw 20 күн бұрын
खुप छान मन प्रसन्न करणारे
@mulaya1
@mulaya1 Жыл бұрын
खुपच अप्रतिम, एक विनंती जी व्यक्तीरेखा एकदाच येऊन जात आहे, त्या बद्दल थोडे सांगितले तर अजुन उत्तम होईल जसे ह्या भागात जटायू आहे, त्याला रावणाच्या हातूनच का मृत्यू यावा वगैरे🙏🙏🙏जय जय श्रीराम 🙏🙏🙏
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Жыл бұрын
Khup aaturtene vaat pahate guruji tumchya kirtanachi.🙏🙏🙏🌷😌
@sugandhaniphadkar5700
@sugandhaniphadkar5700 Жыл бұрын
🙏🌹जय श्री राम
@madhavisapre6969
@madhavisapre6969 Жыл бұрын
Apritim. Shabad nahit.buwa.🙏🙏
@user-wt1cm7sg7d
@user-wt1cm7sg7d 7 күн бұрын
खुप छान किती माहीती ऐकायला मिळते बुवा शतशा नमस्कार नमस्कार
@ashad865
@ashad865 Жыл бұрын
Atishay uttam ani ajachya sandarbhamule khup rudhayspashri ahe. Dhanyawad AshaDeshpande
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 Жыл бұрын
अप्रतिम! प्रत्येक कीर्तन पुढील कीर्तनाची उत्सुकता वाढवत रहातं आणि वाट पहायला लावतं. नमस्कार व मनापासून धन्यवाद बुवांचे व सर्व टीमचे.
@manaligadgil2622
@manaligadgil2622 Жыл бұрын
शबरीची नवविधा भक्ती ऐकण्यास खूप उत्सुक आहोत
@kimmu9326
@kimmu9326 Жыл бұрын
महान कार्य. आफले बुवा
@supriyadixit2779
@supriyadixit2779 Жыл бұрын
किर्तन खूप छान आहे. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतो.
@manjudravid5998
@manjudravid5998 Жыл бұрын
नमस्कार बुआ अतिशय सुंदर गायन,तराना खुप आवडलां, आपले कीर्तन चिंतन करायला लावते वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन, संचालन, संवादीनी तबला, मृदंग ची सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर
@JDPA3
@JDPA3 Жыл бұрын
रामा राघूनंदना अप्रतिमच....👌👌खूप आल्हाददायक सुखदायक श्रीराम शबरी भेट,अक्षरशः डोळ्यात पाणी आलं शबरीची नितांत भक्ती आणि त्या प्रसंगी रामा रघुनंदना गायन...👌👌
@ashwiniphute9705
@ashwiniphute9705 Жыл бұрын
खूप छान झाले ‌किर्तन‌
@manojdhere8111
@manojdhere8111 Жыл бұрын
महाराज ❤
@mayakale9599
@mayakale9599 Жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏 लक्ष्मण रेषा आणि शबरीची भ क्ती यांचे वर्णन खुप सुंदर 👌👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@neelimakulkarni6802
@neelimakulkarni6802 Жыл бұрын
प्रत्येक शब्द जीवाचा कान देऊन ऐकायचा... ही सगळी अनुभूती शब्दातीत. त्यात, सूक्ष्म अती सूक्ष्म सहभाग असलेल्याना सुद्धा शतशःधन्यवाद 🙏🏼
@varad.9_9_2.
@varad.9_9_2. Жыл бұрын
👌
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 Жыл бұрын
खूपच छान प्रबोधन, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-ei2dx4pk4c
@user-ei2dx4pk4c Жыл бұрын
जयश्रीराम खुप छान भाग शबरीची कथा आवडली
@madhurideshkar4328
@madhurideshkar4328 Жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन जय जय रघुवीर समर्थ
@DineshKansara-lh5gw
@DineshKansara-lh5gw Жыл бұрын
Khup chhan kirtan 🙏💐🚩
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन शबरीचीअतिशय भक्ती
@ashakulkarni3887
@ashakulkarni3887 Жыл бұрын
Aprtim aahe
@anjalibhave3303
@anjalibhave3303 Жыл бұрын
Apratim
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 7 ай бұрын
नेहमीप्रमाणे छानच!
@manasiparchure7876
@manasiparchure7876 Жыл бұрын
Viraj khup chan
@jayeshwelkar355
@jayeshwelkar355 Жыл бұрын
Sir apratim aahat tumhi
@Wishkal927
@Wishkal927 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 Жыл бұрын
तुम्ही म्हणजे कलियुगात दिलेली अपूर्व भेट आहे
@sbb10068
@sbb10068 Жыл бұрын
लक्ष्मणाचे महात्म्य, स्वामीनिष्ठा आणि शबरीची भक्ती आणि तपस्या, सगळेच किती उच्च प्रतीचे होते ! पावलो पावली उत्तम संस्कार देणारे रामायण आम्हांला ऐकायला मिळते आहे. धन्यवाद 🙏
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 Жыл бұрын
Very Very nice 👌 👍 👏
@darekarmahaling4302
@darekarmahaling4302 Жыл бұрын
महात्मा बसवेस्वर याच्या बदल माहिती द्यावी व चन्नबस्वेस्वर याच्याबदल माहीती
@swananddeshmukh1013
@swananddeshmukh1013 Жыл бұрын
चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या वाणीतून समर्थांची करूणाष्टके यावंर प्रवचन मालिका सुरू करावी ही विनंती
@Surajdbhoir
@Surajdbhoir Жыл бұрын
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
@anitajoshi5239
@anitajoshi5239 Жыл бұрын
अप्रतिम कथा . पुढील भाग आतुरतेने वाट पाहत आहोत.
@santoshbhagat2739
@santoshbhagat2739 Жыл бұрын
Santosh Bhagat. रामायणाचे किर्तनाचे सलग आठ भाग पाहिले.समाधान वाटले.पुढील भाग पाहण्यासाठी आतूर आहे.
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 Жыл бұрын
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार श्रीराम कथा भाग ८ सीता हरण आणि शबरी भेट कथा खूपच छान निरूपण केले,त्यातील शिवाजी महाराजांचा प्रसंग आणि राम कथा खूपच सुंदर झाले.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद " श्रीराम जय राम जय जय राम,जय जय रघुवीर समर्थ"🙏🙏
@varshakulkarni1525
@varshakulkarni1525 Жыл бұрын
Jay Shri Ram.
@shreyadevgire109
@shreyadevgire109 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@piyushhadge791
@piyushhadge791 Жыл бұрын
फारच सुंदर
@dipashrikirpekar3987
@dipashrikirpekar3987 Жыл бұрын
Nehmi pramane aprateem rasal vanitun kirtan aiktana kan trupt zale laxmanresha v shabaribaddal navin drushtikon. Milala
@manojdhere8111
@manojdhere8111 Жыл бұрын
🙏🙏
@ashwinivaidya3965
@ashwinivaidya3965 Жыл бұрын
Eagerly waiting for next episode
@anilpatrudkar
@anilpatrudkar Жыл бұрын
👌👌💯🙏🙏
@mandakhare7879
@mandakhare7879 Жыл бұрын
🎉🎉❤❤अयोध्याधीष भाग एक ते आठ सर्व ऐकले पुढच्या भागाची वाट आतुरतेनं वाट बघते जय श्रीराम
@Leelavati396
@Leelavati396 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन बुआ,शबरी भक्ती , महात्मा लक्ष्मण यांचे व्यक्तिरेखा वर्णन सुरेख, दिशा देऊन जाते,तुमचे भजन तर ऐकत राहावे असे भक्तिमय आहे, धन्यवाद गुरुजी
@vishwatejrpawar
@vishwatejrpawar Жыл бұрын
🙏Ram Krishna Hari 🙏 I have listened to many of your kirtans and have put my heart to listening to the Shree Ramkatha narrated by you. I appreciate that your kirtans are myth-busting and consciously put out there. I believe that my generation and younger generations have a lot to learn from your kirtans. However, in this kirtan, it came as a surprise and is a shame that your comment about your personal view is that "inappropriate ways women dress is one of the reasons for mistreatment of women by men". Don’t you think instead we Indian men should change our perspective and not judge women by what they wear. If this commentary, teaching and perspective does not change, does not adapt - the younger generation will disconnect from cultural learnings and I feel that is what is happening. 🙏 Ram Krishna Hari 🙏
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@savitakadam7024
@savitakadam7024 Жыл бұрын
किर्तन खुप छान आहे नविन भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत श्रीराम जय राम जय जय राम
@shravanbhakti5815
@shravanbhakti5815 Жыл бұрын
ऐकतच रहावे ईतके श्रवणीय किर्तन. धन्यवाद आफळे बुवा 🙏
@sunilsadawrate886
@sunilsadawrate886 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम.
@bababoiboiii235
@bababoiboiii235 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली विंग कराड
@neetapurandare5599
@neetapurandare5599 Жыл бұрын
बुवा आपल्याकडून लक्ष्मण माहात्म्य, शबरीची पराकोटीची भक्ती याविषयी ऐकून खूप समाधान झाले. आपला हा उपक्रम शब्दातीत 🙏🙏 संवादिनीची साथ उत्तम🙏🙏बुवा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏
@supersadhuG9
@supersadhuG9 Жыл бұрын
Shree ram jai ram jai jai ram 🙏
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Жыл бұрын
Shabri sarkhich awastha attachya marathi mansachi zali ahe.kadhi yetil prabhu ani maharashtra sukhi hoil kay mahit.tumchya gayanamule bhaav khup chhan pohochto ahe.kalat nasle tari aiklele swar thet hrudayat virajat ahet.❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌷😌
@supersadhuG9
@supersadhuG9 Жыл бұрын
Jai shree ram 🙏
@technomovies4373
@technomovies4373 Жыл бұрын
Garud puran pn sanga mauli
@archanakulkarni3852
@archanakulkarni3852 Жыл бұрын
खुप खुप छान. जय जय रघुवीर समर्थ.
@user-fm9kn9zh8r
@user-fm9kn9zh8r Жыл бұрын
खूप छान किर्तन झाले। बुवाना नमस्कार
@manojdhere8111
@manojdhere8111 Жыл бұрын
केवढा व्यापक दृष्टिकोन अणि अभ्यास
@shrishaildeshmane1344
@shrishaildeshmane1344 Жыл бұрын
🙏
@leelapachpor3216
@leelapachpor3216 Жыл бұрын
नमस्कार
@namdevkawale4439
@namdevkawale4439 Жыл бұрын
मानवी जीवनात लक्ष्मण रेषा आणि शबरीची महती खूपच सुंदर, जटायू बद्दल छान माहिती ऐकवली माऊली. जय श्रीराम माऊली.🙏🙏
@smitadeshpande9945
@smitadeshpande9945 Жыл бұрын
संस्काराचे महत्व छान विषद केले आहे.सुश्राव्य किर्तन.नमस्कार
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Жыл бұрын
❤❤❤🙏🙏🙏🌷🤗
@sandipsonawane2524
@sandipsonawane2524 Жыл бұрын
शबरी मातेची कथा ऐकतांना डोळे पाणावले, आदरणीय आफळे गुरूजींना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत
@shubhadakulkarni8336
@shubhadakulkarni8336 Жыл бұрын
khuppch chan menehmi aaikate
@aparnamandke1723
@aparnamandke1723 Жыл бұрын
रामायणाचा एक वेगळाच अर्थ कळत आहे
@mitalishukla2024
@mitalishukla2024 Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
जय श्रीराम!
@manojpotdar9355
@manojpotdar9355 Жыл бұрын
🙏🙏🙏
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@manojdhere8111
@manojdhere8111 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@ankitaharad6476
@ankitaharad6476 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 98 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 6 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 46 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 98 МЛН