अप्रतिम👏👏 शेतकरी व वेलनेस बायोसायन्स दोघांचेही अभिनंदन❤👏
@siddheshwargidde1713Ай бұрын
Abhinandan Saheb
@sharadukande71305 күн бұрын
ह्या वर्षी आमच्या कडे शुटींग नाही
@VijayKanule-r3s27 күн бұрын
मो नंबर पाईजी सर औषद साठी
@WellnessLtd22 күн бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7756004033 / 9922020729
@avinashnakure1995Ай бұрын
May madhe dhara wellness mara
@avinashnakure1995Ай бұрын
Kiti tarkheche pahile pani ahe
@WellnessLtd3 күн бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 7756004033 / 9922020729
@ajayshejul7377Ай бұрын
शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक द्या
@WellnessLtdАй бұрын
+91 84119 32626
@Mdgaming2126Ай бұрын
सर आमच्या बागात पन सेटिंग नाही सर वेलसेट फवाराव काय
@ArmanPatel-hg6juАй бұрын
Hindi language
@gyanojiranmal7270Ай бұрын
शेतकरी यांचा मो. न.द्या
@WellnessLtd10 күн бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7756004033 / 9922020729
@truepatriot8402Ай бұрын
फेकाफेकी बंद करा.40 दिवसात setting होऊन गोटि साइज सीताफळ शक्य नाही.setting होऊन गोटि बनायला किमान 10 दिवस लागतील.म्हणजे सेटिंग 30 व्या दिवशी झाले का.पहिले पाणी दिल्यापासून किमान 50 दिवस झाले असतील
@MAYUR4177Ай бұрын
प्रत्यक्ष प्लॉट वर जाऊन तुम्ही खात्री करू शकता
@agrochemistnstАй бұрын
चुकीची माहिती देत आहात आपण nmk golden सीताफळ हे 40 ते 45 दिवसांत setting होते
@truepatriot8402Ай бұрын
@@agrochemistnst माझी 7 वर्षाची बाग आहे
@truepatriot8402Ай бұрын
@@agrochemistnst 40 दिवसात त्यांची साइज गोटि इतकी झाली.ते शक्य नाही.